Sangita Wankhede UNCUT : संगीता वानखेडेंचा जरांगेंना विरोध का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Sangita Wankhede On Manoj Jarange LIVE:संगीता वानखेडेंकडून पोलखोल ! मनोज जरांगेवर काय म्हणाल्या
    संगीता वानखेडे ?
    #Sangitawankhede #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #maratha #obcreservation
    Manoj Jarange | Ajay Baraskar | #manojjarangepatil #marathareservation #maratha #obcreservation #obc #Sangitawankhede
    #OBCVsPune #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    reeta palande / Abhishekh
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @rajukale8783
    @rajukale8783 22 дні тому +6

    संगीता ताई वानखेडे ला ओपन चर्चेत घ्यावे प्रश्न उत्तरेत.

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 6 місяців тому +77

    ताई आपल्या संभाषण मुळे आपण कोणत्या स्तरावर आहात हे समाज आळखत आहे....

    • @shrutirasal766
      @shrutirasal766 Місяць тому

      जरांगे विकला गेला.शरद पवाराचा कार्यकर्ता आहे हे माहीत पंधरवडय़ात लक्षात आलय.समाजाची दिशाभूल करणार्या जरांगे ला पाठींबा नाही.खरा गुन्हेगार शरद पवार व जरांगे दोघंही आहेत.

    • @shrutirasal766
      @shrutirasal766 Місяць тому

      जरांगेचा स्तर कसला आहे?
      विशाल गडावर अतिक्रमण झाले तेव्हाच जरांगेचं भगव वादळ कुठ गेलय?
      जरांगे गद्दार व नमकहराम निघाला.याला येथून पुढील पाठींबा नाहीच.
      जय जिजाऊ

  • @vijayghule7134
    @vijayghule7134 Місяць тому +5

    एकदम बरोबर आहे.हा शरद पवार चा चेला आहे.जरागे...

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 28 днів тому +3

    जरांगे महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक आहेत का ?

  • @atulgulve1380
    @atulgulve1380 6 місяців тому +18

    छान बोलली ताई 🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍

    • @sangitachavan3538
      @sangitachavan3538 6 місяців тому

      विकली गेली आहे

    • @NivaratiPatil
      @NivaratiPatil 15 днів тому

      ​@sangitachavanभंगार आहे ती 3538

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 6 місяців тому +86

    या ताईला तुम्ही लोक वाईट कमेंट करतात आरे तुम्ही मराठ्याच्या लेकीलाच अस बोलत आहे जरा तरी लाज बाळगा आई बहिणी ल तरी सन्मान द्या हीच का छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मराठा विरुद्ध मराठा असा सामना आता चालू झाला आहे

    • @latakudale8529
      @latakudale8529 6 місяців тому +6

      👌

    • @ParthDada
      @ParthDada 6 місяців тому +4

      👍

    • @arvindshedage626
      @arvindshedage626 6 місяців тому

      ही बाई मराठा आहे असे वाटत नाही
      ति चुकीचे बोलत आहे

    • @bharatset7102
      @bharatset7102 6 місяців тому +2

      100% बोलू नये सर्वसामान्यांनी
      पण ओबीसी मधून सर्रास 70% दाखले निघत आहेत ऐक रुपया खर्च न करता यात अभार मानव जरा बाई ने पण जारांगे गेला उडत ही भाषा तिला किती शोभते हे पण जरा तिने आत्मपरीक्षण करायला हवे
      शेवटी काय असते आपण आपली पाठ कधीच पाहू शकत नाही

    • @user-fl9rm5mv3b
      @user-fl9rm5mv3b 6 місяців тому +2

      समाजाच्या मुळावर उठल्या त्यांना काय ......
      घेऊन नाचायचं आहे का रे

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 6 місяців тому +62

    नाही पटल तर साेडुन दया पण काेणता ही महिलेला वाईट शबद वापरू नये.

    • @AkshayGhayal-sy1zw
      @AkshayGhayal-sy1zw 6 місяців тому +3

      त्यांनी त्यांचे विचार मांडले जसे जरांगे रोज मांडत असतो आणि शिव्या पण देतो, ते बरोबर आहे का मंग

    • @aniketveerbaramati1047
      @aniketveerbaramati1047 6 місяців тому

      ​@ashamalodechavan9273konala wait bolale sanga

    • @arjunbabar2905
      @arjunbabar2905 6 місяців тому

      आरक्षणा साठी सर्व मराठा समाजाने एकिने राहिले पाहिजे, राजकारण मधी आल की जरागे शरद पवारा वट्यात दत्तक घालु,

  • @vijaysalunkhe1290
    @vijaysalunkhe1290 20 днів тому +7

    ❤ ग्रेट ताई❤

  • @sandipshinde5513
    @sandipshinde5513 6 місяців тому +3

    एकच नंबर ताई

  • @nandkumarpatil7468
    @nandkumarpatil7468 6 місяців тому +17

    वानखेड़े ताई तुम्ही बारोंबार बोलतायत आपनास 100%। समर्थन

  • @user-tz9hx5hi7k
    @user-tz9hx5hi7k 6 місяців тому +19

    एकदम खरं बोललात ताई. खरंच हा जारांगे पवार चा प्यादा आहे

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 6 місяців тому +24

    धन्यवाद, वानखेडे ताई, आगदी बरोबर आहे. तुम्ही हमेशा खरे बोलतात.

    • @ushasuryavanshi3125
      @ushasuryavanshi3125 6 місяців тому

      Prasidhi milavnyasathi ti bolate

    • @sandipgavhane
      @sandipgavhane Місяць тому

      हिचे मागील व्हिडिओ व भाषा चाप्री आहे उगाच बडबडी बाई आहे

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 6 місяців тому +8

    संगिता ताई योग्य बोलतात🎉🎉🎉

  • @surajsohani4215
    @surajsohani4215 6 місяців тому +11

    मराठा समाजांनी ओळखलं आहे ताई तुमची खरी भूमिका आहे

  • @laxmiprabhu6049
    @laxmiprabhu6049 6 місяців тому +3

    कुणबी म्हणून आरक्षण नकोच. मराठा म्हणूनच आरक्षण मिळायला हवे. महार, chaambhar यांना आदराने Scheduled Caste ( SC) म्हणून आरक्षण मिळते. आरक्षण देताना, त्यांना महार, chaambhar असे संबोधले जात नाही, तर मग मराठा समाजातील लोकांना आरक्षण देताना कुणबी म्हणून कां संबोधले जाते? जातीचा उल्लेख करुन हीनविण्याचा आणि छलण्याचाच हा प्रकार होय.

    • @balasahebbagade1245
      @balasahebbagade1245 Місяць тому

      आज बरोबर ओळखलेत आपण कारण एका वेक्तीस दोन जाती जर कागदपत्रावर असेल शाळेच्या दाखल्यावर एक रेशन कार्डवर एक अण प्रमान पत्र एका जातीच तर त्या ठिकाणी हिंदु हा उच्चार होणे जरुरीचे आहे,"अण तो शब्द
      तोच मुद्दा गाळला जातोय ? मग जातीच्या दाखल्यावर कोनत्या नावाचा उलेख्ख प्रमानपत्र मागणी करताय हे विचार करण्यासारखे आहे???

  • @sudhakardandge1013
    @sudhakardandge1013 6 місяців тому +9

    संगीता ताई, आपण निर्भिडपणे सत्य मांडले आहे.जरांगे चा बोलता -बोलविता धनी शरद पवारच आहे.हे त्रिवार सत्य आहे.

  • @ramankhandagle5947
    @ramankhandagle5947 8 днів тому +1

    एकदम बरोबर बोलताय मैडम थैकू

  • @babasahebfalke7572
    @babasahebfalke7572 Місяць тому +2

    जरांगेने कायद्याचा अभ्यास करून बोलावे

  • @roopsinghbayas712
    @roopsinghbayas712 Місяць тому +3

    I salute You my dear Sister

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 6 місяців тому +13

    गुड जॉब ताई

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 6 місяців тому +12

    मी संगीता ताई यांच्या बाजूने आहे...या मनोज जरागे पाटील याने सकल मराठा समाजातील लोकांना वेठीस धरले आहे...याची राजकीय इच्छा आहे राजकारणात मोठे होण्याची....

  • @yashwantjadhav76
    @yashwantjadhav76 6 місяців тому +13

    ताई, आपल्या सारख्या कणखर व्यक्तिमत्व पाहायला मिळाले, आभारी आहे

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 28 днів тому +1

    वनखेडे ताई अगदी खर बोलत आहेत.

  • @user-vw7vn2qi4t
    @user-vw7vn2qi4t 6 місяців тому +9

    मा . जिजाऊंचे नाव घेण्याचा हिला अधीकार नाही

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills 3 місяці тому +16

    ताई अगदी बरोबर मंगेश साबळे यांच्या बाबतीत असेच केले जरंगे नी

  • @Jocky008
    @Jocky008 6 місяців тому +46

    जरांगे चां चेहरा बरच काही बोलून जात होता.. शेवटी खर ठरलं

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 6 місяців тому +44

    संगीता वानखेडे ताई , तुम्ही खऱ्या अर्थाने रणरागिणी आहात...मनोज पाटील हा राजकीय इच्छेने प्रेरित माणूस आहे...त्याला समाजाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे....❤❤❤❤❤

    • @user-er2bb3dc5o
      @user-er2bb3dc5o 6 місяців тому

      लवड्या chakan ला जाऊन हिची हिस्ट्री काढ मग कळलं हिची layki

    • @sailorshinde
      @sailorshinde 6 місяців тому

      Manoj patil ha kejriwal honor he nakki.

  • @user-nq5vl7qx7m
    @user-nq5vl7qx7m 6 місяців тому +4

    घर सबाल नाही समाज भरम पसरतेआहे

  • @anilahale5310
    @anilahale5310 5 місяців тому +1

    ताई अगदीच बरोबर

  • @sachinnavathar8537
    @sachinnavathar8537 6 місяців тому +5

    भुजबळ कडून जास्त माल भेटला ईला त्यामुळं पुन्हा पलटली बाई

  • @user-vi2hr2gp5t
    @user-vi2hr2gp5t 6 місяців тому +35

    भावाला कैंसर होता म्हणून सरकारकडून पैसे उकळण्याचं ब्लैक मेलिंग करतेय ही ताई
    मराठयांनो सावध रहा...🙏

    • @gajanangavte3545
      @gajanangavte3545 6 місяців тому

      😅

    • @shrutirasal766
      @shrutirasal766 Місяць тому

      जरांगेच्या मागे शरदचे कार्येकर्ते उरलेत.पितळ उघड पडल.जरांगे गद्दार निघाला.याला येथून पुढे चप्पलेने मारला पाहिजे.
      जय जिजाऊ

  • @chhayajadhav4061
    @chhayajadhav4061 6 місяців тому +13

    ताई संविधानीक भाषा ऐकायला खूप छान वाटलं जय संविधान जय भारत

  • @VijayLasunkar-zt3mn
    @VijayLasunkar-zt3mn 6 місяців тому +24

    शिवनेरी गडाजवळ जाऊन बघून या तिथे सामान्य माणूस गरीब माणसांची आणि गरीब व्यक्तींची मदत करतोय तिथपर्यंत जाना तुम्ही समाज कार्यकर्ते आहात ना

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 6 місяців тому +1

    हे ताई अगदी बरोबर आहे कुणीच कोणा कोणाच नाही

  • @chandrakantv.4280
    @chandrakantv.4280 Місяць тому +1

    मी कट्टर मराठा... तरीही जरांगे ह्यांना सपोर्ट नाही 🚩

    • @user-gt1mn7uj5j
      @user-gt1mn7uj5j 16 днів тому

      Majaya lawadyal support kar

    • @surekhabhange1400
      @surekhabhange1400 2 години тому

      आपल्या सारखे ऐखादे सोडलं तर काय झाले भाऊ गरजवंत मराठा सामाज जंरागे दादा सोबत आहे आपण मराठा म्हणुन दादा ला सपोर्ट नसेल तर आपल्याला आरक्षणाची गरज नाही हे समजतंय

  • @arunlokhande8225
    @arunlokhande8225 6 місяців тому +26

    ताई अगदी बरोबर बोलात

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 6 місяців тому +27

    सत्य लपत नाही

  • @vithalghogare4633
    @vithalghogare4633 6 місяців тому +3

    हि मराठा समाजाची नाही . भाषा शैली वरून वाटते .

  • @user-hv5iu4qi7s
    @user-hv5iu4qi7s 13 днів тому +1

    ताई. निट. नाव. जायचं. मनोज. जारागे. पाटील. पाटील. मतात. वो

  • @prakashkamble7192
    @prakashkamble7192 6 місяців тому +1

    खरे बोलात संगीता ताई

  • @VijayLasunkar-zt3mn
    @VijayLasunkar-zt3mn 6 місяців тому +4

    मॅडम तुम्ही जे बोलताय ना मराठा समाजाचे असं असल खरंच वाटत नाही का हो खरच मराठा समाजाचे तुम्ही आआहेत

  • @vitthaltadakhe7231
    @vitthaltadakhe7231 6 місяців тому +13

    संगीता ताई तुमच्या या भूमिकेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 6 місяців тому +13

    बरोबर आहे ताई खरं बोलतात

  • @abasahebmotkar923
    @abasahebmotkar923 6 місяців тому +2

    हृदय सम्राट जरांगे पाटील

  • @aviauti4511
    @aviauti4511 6 місяців тому +8

    हे काहीही असो,आम्ही मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि रहाणारच.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 6 місяців тому +10

    बिगर लगामाची.घोडी. महनुनच नर्याने सोडुन दिले आहे.

  • @shyamturukmare9598
    @shyamturukmare9598 6 місяців тому +6

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम जय संविधान ताई तुम्ही जे बोलतात हा अधिकार फक्त
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने अधिकार दिला आहे
    त्यामुळे संविधानाला विसरून चालणार नाही
    कारण
    संविधान वाचेल तर देश वाचेल
    हे सर्वानी लक्षात घेतलं पाहिजे

  • @dnyaneshwarbarbaile4228
    @dnyaneshwarbarbaile4228 5 днів тому

    संगीता ताई तुम्ही बोलता ते खरे की खोटे हे नंतर भगु पण ताई समाजात ऐकी झाली हे तुटुन देऊ नका. येवढेच माझ्या वतीने समाजाचे आएका येवडीच विनंती....

  • @user-kc4kn1pw9v
    @user-kc4kn1pw9v 6 місяців тому +1

    अहो मॅडम तुमचं नाव घेतलं नाही म्हणून तुम्ही विरोध करता का खरं कधीतरी सत्य पुढे येथे आहे

  • @sdi8273
    @sdi8273 6 місяців тому +3

    ताई अगदी बरोबर आहे तुमचे
    आगे बढो

  • @nathukatore7289
    @nathukatore7289 6 місяців тому +16

    हिला नवरा संभाळता आला नाही ही काय बोलते

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 6 місяців тому +33

    ताई तुम्ही अगोदर त्यांच्या बरोबर होता.आता जरांगे पैसे खात नाही हे पाहुन आता दुर झालाय का अहो .नंबर द्या ताई

    • @vidyabhilare177
      @vidyabhilare177 6 місяців тому +2

      Brobr

    • @mohammedfarhatbeedwala8120
      @mohammedfarhatbeedwala8120 6 місяців тому

      😅😅😮😊​@@vidyabhilare177

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 6 місяців тому +1

      Amhala Jarange Sahebachi 2 Andolane Awadali Amhi 100% Tyanche barobar hoto Rajkiye popat Panchi Jarange ni sure keli samda khel bighadawala Jarange pursskrut mansale suddha matdan nahi

  • @RaviKumar-yc4pb
    @RaviKumar-yc4pb 6 місяців тому +1

    बरोबर ताई

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 2 місяці тому +1

    खरं बोल्यावर सक्या आईला राग येतो कॉमेंट विचार करून करा

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh3274 6 місяців тому +6

    अगदी बरोबर ताई बोलल्यात

  • @gauravd1982
    @gauravd1982 6 місяців тому +4

    शरद पवार चा हस्तक असलेल्या जरंगेला उघडं पडल्याबद्दल अभिनंदन

  • @bupnarayantripathi7942
    @bupnarayantripathi7942 6 місяців тому +4

    बहादुर महिला।शेरनी है।

  • @user-kc4kn1pw9v
    @user-kc4kn1pw9v 6 місяців тому +3

    मनोज दादा जरा रांगेने कधी म्हणलं का शरद पवार ला मतदान करा किंवा शरद पवारला साथ द्या म्हणून

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 6 місяців тому +1

    वानखेडेताई....आपण SIT समोर सुरू साक्ष दिली पाहिजे. .......

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 Місяць тому +5

    जरांगे ला म्हणा एक सभा बारामती मध्ये घे तो घेऊ शकत नाही😂

  • @balasahebarjun8144
    @balasahebarjun8144 6 місяців тому +18

    आपल्याला आपलं स्वतःचं घर संसार संभाळता नाही आला आपण काय समाजासाठी काम करू शकता आधी आपलं स्वतःचं घर सांभाळा आपली बोलण्याचं स्पीड आणि आपली स्टाईल याच्यावरून आपलं स्टेटस की आपण स्वतःला खूप खूप शहाणे समजता.

  • @NandkishorUdavant
    @NandkishorUdavant Місяць тому +5

    संगीता ताई वानखडे सत्य मेव जयते धन्यवाद जयहिंद जयभीम

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o 6 місяців тому +1

    संगीता ताई ह्या अन्न खातात,जरंग्याच्या आंधळ्या पाठीराखे सारखे शेण नाही खात, चांगले वाईट हे कळायला अक्कल लागते

  • @user-rk4mg3sz1k
    @user-rk4mg3sz1k 6 місяців тому

    मराठा आरक्षण मिळाले च पाहिजे ताई तुम्ही मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे काय जरांगे चा विरोध करता-करता मराठा विरोधी भूमिका घेऊ नका

  • @rajendramaskar9683
    @rajendramaskar9683 6 місяців тому +6

    आधी आपले घर सांभाळायचे. मग मग हा भानगडीत पडायचे. ताई

  • @premhipparkar
    @premhipparkar 6 місяців тому +10

    नाही मॅडम ज्या त्या भागातल्या लोकांनी ह्या सभा पट्टी गोळा करून केलेले आहेत हे अर्थार्थी राष्ट्रवादीचा किंवा शरद पवारांचा काही संबंध नाही इथे फक्त ओन्ली मराठ्याला संबंध आहे

  • @NirmalaLore
    @NirmalaLore 6 місяців тому +9

    मराठा badhavani jarage पाटील याच्या nadi लागु नये bhahu torsekar चा विडिओ पहा

  • @BansidhNaykode
    @BansidhNaykode 12 годин тому

    संगीता ताई धन्यवाद

  • @मायबोलीमराठीसाहित्यमंचलातूर

    उगी ऊर्जा खर्च करू नका.काय करता बुलढाणात जन्माला येऊन...जरांगे पाटलांची सभा पट्टी गोळा करून घेतली आहे.

  • @user-vu4ho7ti2x
    @user-vu4ho7ti2x 6 місяців тому +7

    तुझ्याकडे त्यांची व्हिडिओ शूटिंग आहे का व्हिडिओ शूटिंग पाठव ना याच्यावर असं काय

    • @user-sl7hi7wk5g
      @user-sl7hi7wk5g 6 місяців тому

      वेळ आल्यावर सव॑‌ काय॑क्रम होणार

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 6 місяців тому +12

    ❤सत्ये हे सूर्या पेक्षाही तेजस्वी असतं,,थोडा वेळ लागतो❤ सत्ये मेव जयते ❤❤❤

  • @amitvidyagar1784
    @amitvidyagar1784 5 місяців тому

    संगीता ताई फडणवीस साहेबांची कोण लागते?

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 місяці тому +2

    कुठे आहे

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 6 місяців тому +6

    नकीच समाज हा जारांगे बरोबर आहे

  • @hemantsawant601
    @hemantsawant601 6 місяців тому +8

    धन्यवाद!!

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 6 місяців тому +11

    सलाम ताई सलाम सलाम सलाम सलाम

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 5 місяців тому

      अरे हाड हाड हाड संगीला आणि तुला.

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 6 місяців тому +2

    जिजाऊंची तुमची बरोबरी करू नका.

  • @AmolUpase-mf9ew
    @AmolUpase-mf9ew Місяць тому

    एक मराठा जलेंगे पाटील आमचा

  • @dipakkakde1312
    @dipakkakde1312 6 місяців тому +20

    लय शहाणी एडी कुठली😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @dattushirsat3707
      @dattushirsat3707 6 місяців тому +1

      बरोबर आहे ताई तू खरंच खर बोलती

  • @kanchanmohite8597
    @kanchanmohite8597 6 місяців тому +5

    तुम्ही जे बोलतात ते बरोबर आहे कसे काय? यात तुमचाच वाइट विचार दिसतो

  • @ravikirangovekar662
    @ravikirangovekar662 6 місяців тому +4

    शाब्बास वानखेडे. ताई बेडर, नी परखड मत मांडले त्या बद्दल अभिनंदन.

  • @ananya-du1we
    @ananya-du1we Місяць тому +1

    Right 👍

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Місяць тому

    ताई मी वेळ काडुन तूमचा अभ्यास करतो पण तुम्हाला रुपा कुळकर्णी वाचण्याची गरज आहे

  • @umeshdeshmukh846
    @umeshdeshmukh846 6 місяців тому +5

    मोठ करायचं तर जरंगे सारख्या लोकांना हजार वेळा मोठ करू पण संगीता बाई ह्या जिजाऊ माता नी स्वतः च कुटुंब आणि सासरचे ही कुटुंब स्वराज्या साठी वाहून दिले पण प्रथम दर्शी संगीता बाई यांना त्यांच्या नवऱ्यानी यांना टाकल याची चौकशी खोलात जाऊन चौकशी करायला हरकत नाही

  • @user-bg6tl5cz5b
    @user-bg6tl5cz5b 6 місяців тому +8

    जरांगे साहेब यांनी आधीच सांगीतले शांततेतेच आंदोलन आ.हे

  • @AkashSonwal
    @AkashSonwal 6 місяців тому +11

    पैसे घेतलेत जरागे पाटलाच्या वरोधात बोलाय पैसे घेतले

  • @mandakinibodke9378
    @mandakinibodke9378 6 днів тому +1

    झाशिचीराणी शोबताताई

  • @alkapanditkamble6957
    @alkapanditkamble6957 3 місяці тому +1

    Sem to you Madam.

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l 6 місяців тому +7

    Its a True....very very True.... Sharad Pawar Godfather of Manoj Jarange...This is true.....

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 6 місяців тому +23

    “जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात, सगळा खर्च..”, मराठा आंदोलक संगीता वानखेडेंचे गंभीर आरोप:लोकसत्ता, ते शरद पवार पक्षात सामील होत आहेत? समाज फसवणूक करणाऱ्यांना शेवटी शोधून काढतो?.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 6 місяців тому +1

      आंदोलना मागे कुणाचा खर्च वगैरे पेक्षा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे हे महत्वाचे नाही का ? शरद पवारच नाही तर प्रत्येक सधन व्यक्तीने आर्थिक योगदान अश्या आंदोलनाला द्यायला काय हरकत आहे !

    • @abhijitkumar89
      @abhijitkumar89 6 місяців тому

      By use samaja and confilcated and gets in power 2024...why use samaja ? Hidden agenda of politication is different..supari

  • @marotimungal7280
    @marotimungal7280 Місяць тому

    बाई मराठ्यांना विरोध करते किती हुशार आहे मराठा आरक्षणाला विरोध करते खरंच किती हुशार आहे बाई तुम्ही समाजाचे सुपारी घेतलात खूप छान बाई कामाला लागली पैसे घेऊन एक मराठा कोटी मराठा

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 6 місяців тому +10

    संगीता ताई तुम्हीं म्हणता छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलेला आहे परंतु भुजबळ साहेबांवर बोलताना तो दिसला नाही तर,,,,, तेवढं वाईट वाटल धन्यवाद

  • @MarutiWable-mo8lk
    @MarutiWable-mo8lk 6 місяців тому

    संगिता ताई वानखेडे तुम्ही भाजप गेले पाहिजे

  • @babasahebjedhe8910
    @babasahebjedhe8910 6 місяців тому +1

    च्या बाईला संगीता वानखडे ला राजकारणात एकदम

  • @pradeepthakre3433
    @pradeepthakre3433 6 місяців тому +5

    छान बोलतात stright forward 👌👍

  • @shamchavan9159
    @shamchavan9159 5 місяців тому +5

    हि फक्त पैसा घेऊन बाईट करते आणि ही छत्रपती च नाव घेऊ शकत नाही ही जर लय लायकीची असती तर ती ही समाजावर बोलली नसती आणि हीची संघटना काम अस करते कि ज्यांचा संसार चांगला चालू आहे तो मोडुन सभासद बनवती

  • @appashetty7829
    @appashetty7829 Місяць тому +3

    संगीता ताई म्हणजे झाशीची राणी सत्य कधी ही लपत नाही

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 13 днів тому +1

    Wankhede bai chi layki nahi Jarange Patil la bolaychi

  • @archanakamble4727
    @archanakamble4727 6 місяців тому

    एकच नो ताई बरोबर बोललास तुम्ही ते ही अगदी खरं आरक्षण मिळाले तर आता काही गरजच नाही ना

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 місяці тому +4

    मनोज दादा जरांगें पाटील