कार्यकर्त्यांना टेंशन - सरकार कोणाच | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2024
  • कार्यकर्त्यांना टेंशन - सरकार कोणाच | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy
    Free Demat account opening link: tinyurl.com/yhhwrknk
    नमस्कार,
    आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओबाबत असलेल्या प्रतिक्रिया आपण खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा.
    धन्यवाद.
    Free Angel Broking account Opening Link : tinyurl.com/yhhwrknk
    This video is covered under copyright act. Any piracy, unauthorized imitation and circulation to any social media or other digital platforms (TikTok, WhatsApp, Facebook, UA-cam, etc.) is strictly prohibited and punishable offense against copyright act. strict action will be taken against offenders.
  • Комедії

КОМЕНТАРІ • 262

  • @SanjayKharad-nk4cm
    @SanjayKharad-nk4cm 2 дні тому +10

    शृरद पवार‌ साहेब आणि काॅगेस जिंदाबाद

  • @SajidKhan-hc4dt
    @SajidKhan-hc4dt 20 днів тому +13

    मलां खूपआवडते इनदूकरी महाराजाचा कीर्तन में साजिद खान राजस्थान JCBआपरेटर आणेफाटा

    • @mohansawant8779
      @mohansawant8779 5 днів тому +1

      महाराज स्वतः चे अनुभव खुप छान सांगतात, धन्यवाद दादा

  • @user-vd7dc8ee9k
    @user-vd7dc8ee9k 5 днів тому +5

    🚩🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय बाळु मामा जय मल्हार जय भीम जय लहुजी 🚩🚩🚩

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 7 днів тому +6

    आताच पोरांना हे शिकायला पाहिजे की कोणाची कोणाची faktri कशी बंद पडायचे आणि आपन कशी balakavayachi

  • @user-jr9yq9th7l
    @user-jr9yq9th7l 9 годин тому +1

    Maharaj mi garib jari asalo tari mi garibi pahili nahi pandurang pandurang

  • @rajedrabandgar2210
    @rajedrabandgar2210 21 годину тому

    जय महाराज

  • @BaliramShete-mo4ez
    @BaliramShete-mo4ez 18 годин тому

    खुप च छान

  • @ArunSonawane-kt4pu
    @ArunSonawane-kt4pu 7 днів тому +4

    Jay mulanivashi ,jay bhim

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Місяць тому +14

    खरं आहे महाराजांनी स्पष्ट च सांगितले....

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 20 днів тому +9

    जय श्री राम जय श्री हनुमान की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 5 днів тому +1

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388 19 днів тому +20

    महाराष्ट्राची हास्य जत्रा अडाणी किर्तन।

  • @rajeshrathod5664
    @rajeshrathod5664 Місяць тому +4

    महाराज ईतकी चमत्कार आहात भारतीय जनता वरती जे दहा वर्षे झाली संकट दूर कराऩा हो तुम्ही पण खुप क्षिमंत आहात आपल्या दिव्य शक्ती चा चमत्कार दाखवा

  • @user-wm4iv2cr1q
    @user-wm4iv2cr1q Місяць тому +8

    Great ईंदोरीकर काका आपण health general education प्रबोधन करणे आवश्यक आहे.

  • @user-mx5hn4fq5m
    @user-mx5hn4fq5m Місяць тому +5

    Ganpati bapa morya.... uthale...

  • @KishorGaikwad-fp6bp
    @KishorGaikwad-fp6bp 11 днів тому +1

    सत्य परिस्थिती वर कीर्तन 🙏🏿🙏🏿

  • @user-dx3xe5qj1c
    @user-dx3xe5qj1c Місяць тому +8

    महाराज आपले सडेतोड विश्लेषण वास्तव आहे

  • @vivekpokale4502
    @vivekpokale4502 27 днів тому +3

    ❤❤❤❤❤❤❤jai mata di nice jai shivray🙏🙏🙏🙏🙏🙏 har har mahadev

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Місяць тому +12

    समाजिक प्रबोधन किर्तन महाराज खूप खूप शुभेच्छा महाराज 🙋‍♀🎆🏅🏆🎖🎉

  • @atharvashinde134
    @atharvashinde134 Місяць тому +6

    Baramatichya karamati kaka var ek kirtan Kara Maharaj 🙏🙏🙏

  • @user-wm6xn9zm3n
    @user-wm6xn9zm3n 28 днів тому +27

    हिंदू कोड बिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेत श्रीयांचे हाक आणि आधीकार भारतीय संविधानामधील आधीकारामुळे आज सर्व पदावरील श्रिया डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या मुळेच आहेत महाराज

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Місяць тому +13

    जय हरी माऊली ‌🙏

  • @user-xe8ql9xl5v
    @user-xe8ql9xl5v 19 днів тому +8

    आम्ही फक्त इंदुरीकरांचे भक्त 😂😂😂😅😊

  • @narendraahire3619
    @narendraahire3619 12 днів тому +2

    ITIHAS PURN VACHUN TYAVAR KIRTAN BANAVA MAHARAJ

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 Місяць тому +29

    अभिनंदन महाराज हे वास्तव आहे. जय हरी ‌माउली

    • @nkvideos5092
      @nkvideos5092 11 днів тому +1

      आजच्या भाषणावरून समजलं किधर वडा वधर खडा

    • @panduranggaikwad639
      @panduranggaikwad639 18 годин тому

      😢😢😢😊😢😢😢​@@nkvideos5092

  • @GovindBaveskar
    @GovindBaveskar 12 днів тому +2

    गोविदांभाऊ

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Місяць тому +4

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉

  • @yashavanthogade
    @yashavanthogade 11 годин тому

    शिव सेना

  • @raosahebpawar7577
    @raosahebpawar7577 Місяць тому +3

    Jay hari vithal

  • @laxmanpawar161
    @laxmanpawar161 18 днів тому +5

    अनेक पक्षांमुळे महाराष्ट्र ची वाट लागली.

  • @pandharisathe7448
    @pandharisathe7448 Місяць тому +6

    Viry nice to please the factory 🏭

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 Місяць тому +29

    कमळच येणार

  • @manojuke3115
    @manojuke3115 28 днів тому +5

    हो कार्यकरत्यांना टेन्शन कस नाही राहणार bjp मोदी न 10 वर्ष राहिला आणि बेरोजगारी, महागाई इतकी तुमची काय महाराज कीर्तन केल आणि पैसे कमावला

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Місяць тому +10

    रामकृष्णहरि माऊली

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 Місяць тому +5

    खरं खरं बोलतात
    जयहरी

  • @kiranthore5147
    @kiranthore5147 Місяць тому +9

    खरं बोललात गुरुजी

  • @ranjitmali2994
    @ranjitmali2994 Місяць тому +7

    Chaha ch khray😂😂😊

  • @user-cy7du2du2c
    @user-cy7du2du2c Місяць тому +17

    सत्ता कोणाचीही येवो कार्यकर्ते आणी आम जनतेला कामाशिवाय पर्याय नाही.आपले काम भले आपले घर भले, निर्व्यसनी जगा.😊

  • @NarayanSurvase
    @NarayanSurvase Місяць тому +18

    ❤ राम कृष्ण हरी ❤

  • @meenawaghmare9485
    @meenawaghmare9485 Місяць тому +4

    प्रत्येक शब्दावली अंधश्रद्धा अनपढ जनतेला संत तुकाराम महाराजा सरीखे प्रबोधन करण्या हवा

  • @user-ns3ut4or9e
    @user-ns3ut4or9e 15 днів тому +2

    Aapan खरे सांगत आहे!

  • @kashinathbelkhade6426
    @kashinathbelkhade6426 Місяць тому +108

    महाराज आपणास जय हरी, मी हरिकिसन बेलखेडे आर पी आय आठवले गट दारव्हा तालुका महासचिव म्हणुण मी आपणास विनंती करतो की, ज्ञानेश्वरी मध्ये, महारख्खी, महारख्ख या शब्दाचा अर्थ जनतेला सांगा,, व थोडे तरी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुध्दा सांगा,, कारण आम्ही छ,शिवरायांचे मावळे आहोत, आणी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे दैवतच छ शिवराय होते,, संत गाडगेबाबा यांचे कीर्तन नेहमी डाँ, बाबासाहेब आंबेडकर ऐकायला हजर राहायचे, हे सत्य परिस्थिती लोकांना सांगा,

    • @popatmutkule8033
      @popatmutkule8033 Місяць тому +17

      सर्व महान महापुरुषांचे विचार कीर्तनातून सांगितले पाहिजे त्यामुळे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतील

    • @vishaldeshmukh3021
      @vishaldeshmukh3021 Місяць тому +3

      Bhau tuzi comment vachun abhyasu vatat ahes mag aathalyanvhya lakshat Kay kartoyes ..

    • @rameshwardeshmukh1687
      @rameshwardeshmukh1687 Місяць тому +1

      Hmm hi

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 Місяць тому

      तूच करत जा की कीर्तन...... 🤨
      कुठे पण काही ही घुसवायची घाण सवय... 🤬

    • @user-xn1rj9gf8b
      @user-xn1rj9gf8b Місяць тому +3

      पन महाराज युटुब ला त्याच्या कीर्तनाचे विडिओ नाहीत टाकत

  • @ShrisailMalshetty
    @ShrisailMalshetty 3 дні тому +1

    😂😂😂 danda khakiya bára banda esa ikea

  • @user-kp2hg2te1q
    @user-kp2hg2te1q 29 днів тому +4

    जय सरी माऊली

  • @SahilSk-kt3lb
    @SahilSk-kt3lb 11 днів тому +3

    Vanchit bahujan aghadi

  • @user-ym3bt7ki2l
    @user-ym3bt7ki2l 22 дні тому +2

    Hindustanidurikar🎉😂❤

  • @user-wm6ws1dv7d
    @user-wm6ws1dv7d Місяць тому +9

    खरं आहे सत्य

  • @user-mx5hn4fq5m
    @user-mx5hn4fq5m Місяць тому +3

    महाराज आपल्या आजीच मामाची भाची कुटे आहे सांगा

  • @strugler797
    @strugler797 Місяць тому +6

    मुंडे साहेब...✌️

  • @dhanraj3034
    @dhanraj3034 Місяць тому +6

    महाराज जे बोलते ते सत्य आहे , जय श्रीकृष्ण महाराज

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 Місяць тому +6

    You are GREAT SIR 🙏 👍 👌

  • @user-nq3ub6yh7p
    @user-nq3ub6yh7p Місяць тому +3

    जय हरि विठ्ठल 😊😊

  • @sopangujar3819
    @sopangujar3819 Місяць тому +3

    You are right

  • @user-vg1mi2qc8y
    @user-vg1mi2qc8y Місяць тому +5

    जय हरी महाराज

  • @salimsayyed886
    @salimsayyed886 19 днів тому +1

    सरकार कोनचे भी येव त्यानी मतदाराल मैना भर जेऊ घाला खरा पुढार

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Місяць тому +12

    ठाकरे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला ❤🎉

  • @keshavbirajdar5968
    @keshavbirajdar5968 5 днів тому +1

    Modi 1 bar

  • @user-mp5rf7mn4x
    @user-mp5rf7mn4x Місяць тому +3

    वामावली

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z Місяць тому +1

    परजीवी राहू नये,,,, परजीवी वनस्पती, दुसऱ्यावर अवलंबून असते,,,, परजीवी माणसं,, दुसऱ्यावर अवलंबून असतात

  • @manojjagtap9524
    @manojjagtap9524 4 дні тому +3

    मराठा समाज चीपरंपरा जपणारा एक योद्धा इंदू्रीकर

  • @dnyaneshwarpatil1287
    @dnyaneshwarpatil1287 Місяць тому +9

    महाराज फक्त इदूंरीकर

    • @navnathvirkar371
      @navnathvirkar371 Місяць тому

      आहो महाराज अलिशान गाडीत फिरतात ते

  • @user-kl4gr2ov6j
    @user-kl4gr2ov6j Місяць тому +9

    एक नंबर वंचित बहुजन आघाडी जय भिम

  • @user-mx5hn4fq5m
    @user-mx5hn4fq5m Місяць тому +2

    आपण गेले तर आपली उपमा म्हणून काही तुकाराम... वाल्मिकी काही लिहून ठेवलं का

  • @VitthalraoBhosale
    @VitthalraoBhosale 25 днів тому +1

    आदरनिय ईंदोरीकर महाराज देवाचा अवतार आहे.

  • @aamchiladkiharshali8930
    @aamchiladkiharshali8930 Місяць тому +4

    ❤❤❤❤❤ 🙏

  • @dagadudahibhate1448
    @dagadudahibhate1448 Місяць тому +3

    Vilasrav Deshmukh

  • @RajuVagholi
    @RajuVagholi Місяць тому +25

    कमळयेणार

    • @RajuVagholi
      @RajuVagholi Місяць тому +3

      कमळ येणार

    • @balasahebkorekar4356
      @balasahebkorekar4356 12 днів тому

      लोकांनो हा तुमच्या समोर तुमची. तुमच्या घरादाराची काढतो. तुम्ही बिनलाज्या सारखे हासता. त्याला आजुन चिव येतो.
      किर्तनाच्या नावाखाली तुमचा तमाशा करतो. नोटाची गड्डी घेऊन जातो. किती अज्ञान

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 Місяць тому +3

    लय. भारी ❤

  • @SantosDage
    @SantosDage Місяць тому +4

    lay bhari maharaj

  • @user-le4ot2mp7h
    @user-le4ot2mp7h Місяць тому +23

    तत्त्वज्ञानाला धरून इंदुरकर महाराजांचे कीर्तन असते

    • @user-ks4jc5vr1y
      @user-ks4jc5vr1y Місяць тому

      Maharaj Shetkari kon 9696 ki kunabi ka mazyasarakha RAMOSHI 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ya hingani la tal man dist SATARA Ram Krishna hari 💐💐🙏🙏

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 Місяць тому +7

    पुण्यश्लोक आहे त्या मातेच कधीच इदुरीकर नाव घेत नाही

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 Місяць тому

      राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार केला समतेचे आणि न्यायाचे राज्य निर्माण केले अशा महान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा कीर्तनातून परिचय होणे महत्त्वाचे आहे

  • @deathcamer725
    @deathcamer725 17 годин тому +1

    इंदौरिकार महाराज एक नंबर 😂 राजस्थान

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 26 днів тому +3

    Mode 🌹💯

  • @user-ty8sn2er8m
    @user-ty8sn2er8m 27 днів тому +21

    फकत.मोदीजी.च.
    पंतपृधान.होणार.100टके.

  • @sachinpingale4918
    @sachinpingale4918 28 днів тому +1

    Satta konachi yavarch thartay sarv kahi

  • @user-vx5dz4vv1j
    @user-vx5dz4vv1j Місяць тому +2

    Tuyi layki nahi nahi rahli

  • @swapniljadhav8032
    @swapniljadhav8032 26 днів тому +1

    खूप छान माउली

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 Місяць тому +3

    शेती करताना. सरकारी धोरमुळे चिखलातील कमळच मळमळल.

  • @yuvrajhulgunde6791
    @yuvrajhulgunde6791 12 днів тому +3

    महाराष्ट्र भूषण: निवृत्ती महाराज इंदोरीकर 📿🚩🚩🚩

  • @user-co1rb6ig2j
    @user-co1rb6ig2j Місяць тому +16

    वंचित बहुजन आघाडी जय शिवराय जय भिम

  • @ArunSonawane-kt4pu
    @ArunSonawane-kt4pu 7 днів тому +1

    JAy bhim jay mulanivashi

  • @bhushantayade1319
    @bhushantayade1319 Місяць тому +5

    Maharaj Loksabheca form bhara.

  • @SitaramNawale-bg3ug
    @SitaramNawale-bg3ug Місяць тому +2

    ❤❤❤ राम कृष्ण हरी महाराज ❤❤❤

  • @s.gamers1
    @s.gamers1 Місяць тому +25

    महाराष्ट्र एकही कीर्तनकार ईंदोरीकर महाराजांना टक्कर देऊ शकत नाही

  • @vijaysatre5699
    @vijaysatre5699 Місяць тому +2

    राम कृष्ण हरी

  • @punawalehospital7629
    @punawalehospital7629 Місяць тому +1

    👌👌👌

  • @sandipborade4812
    @sandipborade4812 Місяць тому +8

    😂 तुमच्यासारखे
    कीर्तन कार न भूतो ना भविष्यात होणे नाही

  • @laxmanmali381
    @laxmanmali381 27 днів тому +15

    महाराज 500 वर्षांचा भांडण मिटवणारा मोदीसाहेबच आहेत राम मंदिर

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 20 днів тому +1

      Supreme Court 😊😊

    • @xtremtech5600
      @xtremtech5600 10 днів тому

      Desh petla jalala 😂😂😂😂😂

  • @Umakantgadhe
    @Umakantgadhe Місяць тому +5

    वास्तवदर्शी किर्तन ❤

  • @Vlog-up5ss
    @Vlog-up5ss 11 днів тому +2

    शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @ganeshkhedkar4581
    @ganeshkhedkar4581 24 дні тому +2

    Titanic ani Mashal. Geli kuthe

  • @punawalehospital7629
    @punawalehospital7629 Місяць тому +1

    🙏🙏🙏

  • @barmahdmohalkar3511
    @barmahdmohalkar3511 20 днів тому +1

    🎉

  • @parbhakarmaharajbhoye6174
    @parbhakarmaharajbhoye6174 10 днів тому

    अब कि बार 400पार

  • @yuvrajkasar6912
    @yuvrajkasar6912 Місяць тому +5

    Jay.hari.vitthal.indurikar.maharjanche.kirtan.bodh.ghenya.sarkha.ahe.

  • @rushikeshkavde6850
    @rushikeshkavde6850 9 днів тому

    बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवेभावे

  • @MauliBhange-pr4qe
    @MauliBhange-pr4qe 2 дні тому

    😂😂😂😢❤❤

  • @shriramrathod3380
    @shriramrathod3380 24 дні тому +3

    आरामान जेव्हा म्हणजे १चपातिला १ तास लावा

  • @sachinwagh6425
    @sachinwagh6425 Місяць тому +3

    Tula Ami ubha nay kel tar kon vichsrtay

  • @LaxmanPatre-hm9cl
    @LaxmanPatre-hm9cl Місяць тому +10

    रामक्रुस. शहरी. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤😮❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤