कापूस दुसरा खताचा डोस | kapus duara khatacha does | कापूस वाढीसाठी उपाय | kapus duara dose
Вставка
- Опубліковано 5 сер 2023
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. 📱 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
दुसरा खत व्यवस्थापन मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन यांचा फक्त वापर केला तर चालेल का पहिल खत व्यवस्थापन DAP आणि पोटॅश यांचा वापर केला आहे...
45 दिवसांनी DAP फवारणी केली तर चालेल का
Very nice
👍👍👍 👌👌
👌👌👌
👍👍👍
👍
Sir amhi planto jaivik khat anlela ahe dusrya pernila dila tr chalel kay 10/26/26 madhe mix karun
खुप छान माहिती आहे
Thank you 🙏❤️
Nice information....sir ji
Thank you 🙏❤️
❤
Dada kapus 65 day chi aahe aani parati war kokada aahe majya jawad monocrotophos + lancer gold + rogar aahe tar yachyatun kaay favarave aani dose kiti
Nice Information
Thanks
Sir magnishim salphat bhatet nahi ter polite chalel ka
D A P sobat Maygenesiym chalte ka
Changla..rijha.aahe
Dada ajun pahilach dose dyaycha pahilyach dose madhe magneshium salphet det ahe panyamule kapashichi vadh nahi zali pahili favarni dili fakt
Dada 24-24-0-8 ekrii ekk bag dyachii kaa.....plzz reply dyaa sir
Fulfugali sathi konti favarni karavi
बोंड अळी व्यव्थापनाबाबत माहिती सांगाल भाऊ
Mono+biovitax+12 61 00 ghetale tr chalel ka dusari favarni
Tisri favarni konti maravi sir
नवीन माहिती मिळाली दादा आणि मी हें खत टाकून बघेल
🙏❤️
सर मी पूर्वा इझिमिकस व 10 26 26 तर मैग्नीशियम टाकावेच लागैल का सांगा
भाऊ मावा आहे कपाशी वर आणि वाढ पण नही होत आहे तर कोणते औषध घावें सागा दुसरा हात ला
दाणेदार खत सोबत + मॅग्नेशिअम सल्फेट मिसळताना लगेच पाणी होत यासाठी वापर कसा करायचा मिक्सचर ?
दादा 10 26 26 +20 kg युरिया+मॅग्नेशियम सल्फेट चालेल का
50 किलोच्या बॅगेतील पोटॅश ठिबक द्वारे सोडला तर चालेल का
Rudra hi navni avsid ahe Market made
ikde pahilach waycha aahe
मी पेरणी वेळी सुपर fospet 25 kg आणि पोटॅश 25 kg per kapasi bagmage दिले आहे.
आता मी कपाशीला कोणते खत कधी देऊ या संदर्भात मार्गदर्शन करावे
Dada tumcha plot ahe ka hey
सर कमी ओल आहे खात दिला तर चालेल का
भाऊ कापसात राऊंड अप ची फावरणी केल्यामुळे कापसा मध्ये खूप तान आले आहे.उपाय सांगा.
Pahila dos konata va kadhi
Dada kapasichi vadch hot nahi
Dada kapus 55 divas cha ahe tychver nano d a p chi fawarni Keli ter chalelka ka
हो चालते
Dada 24.24.08. Cha jagi DAP dilat chalelka
DAP नका वापरु
धन्यवाद अनिकेत भाऊ 🙏
पहिल्या डोस मध्ये 10 26 26
लोकमंगल च magnet वापरल होत .
स्पेशल मॅग्नेशियम मिळत नाही आमचा कडे तरी येकदा चौकशी करतो
Ok
@@shetkariputra_ मिळाले अनिकेत भाऊ 🙏
सर कापूस लाला होतोय आणि मर होत आहे काय करावं उपाय सांगा
कापुस पावसा मुळे वाढ कमी आहे काय करावे
Ekri 10/26/26 + 12 uria chalel ka, bhau
हो चालते सोबत magnesium sulphate टाका
12 32 16 पेरले त्यात 2 पोत्याला 1 पोत युरीया टाकला आहे कस आहे सांगा प्लीज
ठीक आहे
Magnesium favarni dvare vaparle tar chalel ka ..
हो चालेल
Nova zyme kapasavar kadhi vaprave
Starting ला
दादा मी पहिल खत DAP + MOP + Magnesium Sulphate दिले आहे तर काही प्रोब्लेम येईल का
नाही
माझ्या कडे सर dap आहे सर मांग काय करू
चालेल ते
Dada 3rd dase kay dyave replie please
Magnesium sulphate 25kg
14:35:14 1bag
Potash 25kg
10 26 26 मध्ये Magnishiam sulfet सोबत सागरीका दाणेदार चालेल का
अति उत्तम
Thanks!
कांदा रोपाला गळे व कांदा लागवड व्यवस्थापन सागा व्हाट्सअप वर
एलियट ची दाट फवारणी करावी
सर कापसाची पाने पिवली पडली आहे
Magnesium sulphate kontyahi jaminit takta yeil ka
सर्व
Roundup mula kapashivr attack ala konti spre karaoke va
दादा पावसाअभावी कापसाची वाढ खुंटलेली आहे,त्यामुळे काय उपाय करावा.......
फवारणी करा ना
दादा सिंगल सुपर phosphate चा काही फायदा होईल का
नाही
Cooten la single super nahi jamat dada
D a p khat chal ka dusra dos
नका वापरु DAP
आमच्या कपाशीचे चे पान थोडे पिवळे होत आहे .कोणती फवार्नी घ्यावी
Combo 30gm
Biovita x 40ml फवारणी घ्या
100GM uriya प्रती पंप मारा
महाधन 24.24.0 चालेल का
हो चालेल
3 dos kadhi dhyaicha
80 दिवसांनी
२ एकर साठी 20:20:00:13 दोन गोणी + 10:26:26 एक गोणी+ mop पोट्यास एक गोणी + magnesium 25 की. चालेल का दादा.
हो
@@shetkariputra_ dhanyvad
Bhau 20 20 00 13 madhe 13 ha konat sulfet content aste bhau
Sulfar असते
@@shetkariputra_ 🙏
दादा खत ऊघड्यवर फेकून दिले त्याचे result midnar nahi ka plz 🙏
कमी मिळेल
दूसरी फवर्णी सांगा भाऊ
Visit youtube channel
2020013/24240 मिळत आहे पण mop नाही मिळत Pdm पोटॅश देत आहे .
मग 10:26:26
युरिया 25kg
Magnesium sulphate 25kg टाका
दादा मी आज कापूस वरची फवारणी केली. पण Bio+28:28:0+ asiphat +Nano uria waparla
तर आता हे खत दिले t chalan का
हो चालेल
Dada kapus 55 divas cha ahe thibak madun konte khat dyave
Humic gel
12:61:0 सोडा
Kapasi chi vad hot nai grot parmotar sanga
Hoshi ची फवारणी घ्या.
1 एकर साठी प्रमाण 10.26.26च किती भाऊ
1 बॅग
Potash favarni tun dile ter
हो चालेल
दादा कपाशीची पाने कडक झालेली आहे आणी मावा पन आहे पन मी ऊलाला, हे दोनदा फवारल तर आता वाढीसाठी आणी पान कडक झाली आहे त्यासाठी कोणती फवारणी घेऊ?
Biovita x 30ml
Challenger 5ml
ची फवारणी घ्या.
रोन्फेन+रेजांट+तुबॅकॉनाझोल+0.52.34.+micronutriant
Best result 20days result
20 devsa parynt फवारणी ची गरज नाही
भावा नवभारत फर्टीलयझहर कअंपणी चे विभा नावाच जैविक औषध आहे यक नंबर rezhalt आहे. मावा.पांढरी माशी. बोकडा.कीड.आणि वाड साठी आणि फूल गळ साठी यक नंबर आहे मी माझ्या शेतात savta फवारणी केली आहे.कमित कमी 25 ते 30 दिवस फवारणी करण्या ची गरज पडत नाही ..
दोनदा फवरल्या मूळ पान कडक झालेत.उलाला हे मावा साठी 1 no. आहे परंतु पहिली फवारणी शक्यतो नसावी.
मज़ सेम ahe
दादा माझी कपाशी 30 दिवसाची झाली अजून एकही खताचा डोस नाही मग कोणती खत टाकू
अनिकेत भाऊ दोन महिनेची कपाशी झाली आहे आज फवरा घेतला उलाला लॅन्सर गॉल्ड सिक्वील पंचवीस ग्रम यूरिया बरोबर आहे का
हो चालते
व्हिडिओमध्ये सांगितलेला टाका.
तिसरा डोस द्यायचा आहे फाते न गळण्यासाठी
भेसळ ढोस करा भाऊ.
दादा 12.32.16 हे खत कस आहे
चांगले आहे
सर कापुस पीकाला पहीला खताचा डोस एकरी 1बाॅग 10,26,26 दीला होता.दुसरा खताचा डोस कोनता देऊ
कपास ५० दीवसाचा जाला
👍👍👍 👌👌
👌👌👌
Dada 24-24-0-8 ekrii ekk bag dyachii kaa.....plzz reply dyaa sir
👍👍👍 👌👌
👌👌👌
Dada 24-24-0-8 ekrii ekk bag dyachii kaa.....plzz reply dyaa sir
Dada 24-24-0-8 ekrii ekk bag dyachii kaa.....plzz reply dyaa sir
Dada 24-24-0-8 ekrii ekk bag dyachii kaa.....plzz reply dyaa sir
हो एक बॅग