दादा लाड कापूस पिका विषयी सविस्तर माहिती देताना 1 November 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 20

  • @vikaskawal3736
    @vikaskawal3736 Рік тому +1

    Khup chaan

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 11 місяців тому +1

    खुप छान माहीती धन्यवाद 🙏 दादा लाड जी,

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 5 місяців тому +4

    दादा पण शेतकरी हा प्रयोग करताना छातीवर दगड ठेऊ शकत नाही

  • @rahulpatel788
    @rahulpatel788 3 місяці тому +1

    एक तर मजूर भेटत नाही आणि एका एकरात किती झाडे बसतात येवढ करायला किती वेळ लागेल

  • @rajeshbhondave9943
    @rajeshbhondave9943 5 місяців тому

    Kachave saheb ..jintur

  • @bandunilatkar9770
    @bandunilatkar9770 6 місяців тому +3

    Khupach chhan dada

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 5 місяців тому +2

    कापूस 40 दिवसाचा आहे
    गळ फांदी कापल्यानंतर तिथून खालचे सर्व पान काढून टाकावे का ?

  • @gornaikjiteshjadhav9551
    @gornaikjiteshjadhav9551 8 місяців тому

    Mi karnar dada lad chi prkriya karan mla srani sagitl raikheda yethe yeun.... 🙏🙏2yekr lavnar

  • @paritoshpatil-s7x
    @paritoshpatil-s7x 8 місяців тому

    Dada cotton seed production la 30000 rs quintal ahe 1 acre la 6 quintal yeto

  • @funriding1700
    @funriding1700 5 місяців тому

    किती दिवसापर्यंत कापली पाहिजे जास्तीत जास्त

  • @Udaymaharajpawar9930
    @Udaymaharajpawar9930 5 місяців тому

    पान काढल्यामुळे झाड कमकुवत तर होत नाही ना

  • @vaibhavgore1705
    @vaibhavgore1705 Рік тому +1

    मराठी बोलता का

  • @sadashivtalekar322
    @sadashivtalekar322 5 місяців тому

    मी कापली दादा

  • @shyamsundarchafle6254
    @shyamsundarchafle6254 5 місяців тому

    Tumch kapus methd far avdli amhi methdla suruvat kravika

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 8 місяців тому +1

    सर खूप सुन्दर मार्गदर्शन केले,
    पण सर अतिघन लागवड पध्दत चार बाय एक मधे उपयोगात आणू शकतो का???

    • @manishgorde1900
      @manishgorde1900 7 місяців тому +1

      फक्ट 3 बाय 1 करायची दादा 🙏🙏🙏🙏

  • @akshayambekar7331
    @akshayambekar7331 4 місяці тому

    गळफांदी फळफांदी अस काही नसते उलट ज्यांना गळ फांदी समजताय त्या एका फांदी ला १०-१२ बोंड आहेत त्यामुळे हा चुकीचा प्रयोग कोणीही करू नये आणि आर्थिक नुकसान करून घेऊ नका