Це відео не доступне.
Перепрошуємо.

कापसाचे फुटवे व उत्पन्न वाढवा | पातेगळ होणार नाही | पातेगळ उपाय | cotton flowering spry

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 сер 2021
  • कापसाचे फुटवे व उत्पन्न वाढवायचा विचार करत आहात तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा,
    शेतकरी मित्रांनो फुटवे वाढायचे असेल तर नत्रयुक्त खताचा वापर हा कमी प्रमाणात करावा लागतो.
    त्यानंतर युरिया चा वापर कमी करावा, असे केल्यास पातेगळ होणार नाही | पातेगळ उपाय हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
    शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण पातेगळ होऊ नये यासाठी उपाययोजना सांगणारा होत सुरुवातीला तर आपल्याला बोरोनच्या कमतरतेचे मुळे पाते गळ होते हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे एका फवारणी मध्ये आपल्याला बोरॉन हा घटक 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचा आहे आणि एका फवारणी मध्ये आपल्याला गंधक म्हणजेच सल्फर जो आहे तो 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप घेणे खूप गरजेचे आहे असे केल्यास आपले झाड मजबूत होईल त्याच बरोबर पातेगळ ही थांबेल
    cotton flowering spry हा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये फुल वाड करायचे असेल म्हणजेच पाते वाढ करायची असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बारीक लक्ष देऊन कार्य करणे खूप गरजेचे आहे... ज्यामध्ये आपल्याला 10 26 26 या घटकाचा वापर करत नत्रयुक्त खत यांमध्ये एक्स्ट्रा मिक्स करू नये
    कापूस दुसरी फवारणी
    कापूस पहिली फवारणी
    kapus dusari favarni
    cotton second spry
    सोयाबीन दुसरी फवारणी
    कापूस मावा नियंत्रण
    कपास मावा नियंत्रण व नियोजन
    थ्रिप्स
    सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी
    तुडतुडे मावा थ्रीप्स फवारणी
    कपाशी पिकावरील थ्रिप्स नियंत्रण
    cotton insecticide
    kapus favarni niyogen
    white fly
    kapus mava
    pandhari mashi
    रसशोषक कीटक
    kapus favarni
    कापूस फवारणी
    thrips
    कापूस टॉनिक
    कापसाचे फुटवे कसे वाढवावे
    कापसाच्या फुटव्यासाठी टॉनिक
    कापसाचे फुल पाते कसे वाढवावे
    कापसाच्या फूलपाती वाढीसाठी टॉनिक
    फुटवे वाढण्यासाठी योग्य टॉनिक
    कापसा साठी टॉनिक
    कापसाचे फुल वाढण्यासाठी कोणते टॉनिक वापरावे
    कापूस खत नियोजन
    कापूस फवारणी नियोजन
    कापूस सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन
    कापूस अन्नद्रव्य व्यवस्थापन
    khat niyogen
    kapus favarni niyogen
    kapus tonic
    cotton tonic

КОМЕНТАРІ • 396

  • @rajendrahiwanj6307
    @rajendrahiwanj6307 3 роки тому +26

    आ पण दिलेली माहिती अगदी माझ्या मागील 5 वर्षात आलेल्या अनुभवाशी तंतोतंत जुळते ,उत्कृष्ट माहिती ,माझा अंदाज बरोबर निघाला धन्यवाद

  • @NDC5928
    @NDC5928 3 роки тому +21

    महतवाची माहिती दिली भाऊ
    जय हिंद जय महाराष्ट्र
    यवतमाळ

  • @dnyaneshwarkakde3691
    @dnyaneshwarkakde3691 18 днів тому +2

    एक नंबर माहिती दिली आहे

  • @testergfrghh7594
    @testergfrghh7594 2 роки тому +16

    भाऊ तुम्ही एकदम छान समजावून सांगता ईश्वर तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण करो.

  • @sambhajisawant4062
    @sambhajisawant4062 4 дні тому

    Sar mahiti khoob Chan dili

  • @arjunwaghmode3767
    @arjunwaghmode3767 2 роки тому +9

    खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @rambkakadkakad4450
    @rambkakadkakad4450 Рік тому +13

    एकच नंबर माहिती भाऊ शेतकऱ्यांना अशीच मदत करत राहा जेणेकरून जास्तीचा खर्च टाळता येईल आणि शेतकरी उत्पन्न वाढवता येईल

  • @ravikantnikumbhe8604
    @ravikantnikumbhe8604 2 роки тому +16

    अनुभव सर्वोत्तम गुरू असतो.
    आपण आपला अनुभव सांगितला आहे.
    धन्यवाद दादा.

  • @devendratayade7229
    @devendratayade7229 Рік тому

    खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद 💐🙏

  • @yuvarajmarape6214
    @yuvarajmarape6214 3 роки тому +9

    Thanks great Information 🙏🙏

  • @amoldharmale8734
    @amoldharmale8734 3 роки тому +5

    खूप छान माहिती दिलीत

  • @UddhavMehtre
    @UddhavMehtre 3 дні тому

    Khup chan mahiti ahe

  • @moreshwarkumbhekar8463
    @moreshwarkumbhekar8463 2 роки тому +5

    खूप छान माहिती दिलीत भाऊ

  • @gajanannawalkar6530
    @gajanannawalkar6530 Рік тому +3

    योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद ..

  • @prajwalchinche2444
    @prajwalchinche2444 3 роки тому +5

    Khup chhan Sir

  • @yogeshwarbhe1977
    @yogeshwarbhe1977 2 роки тому

    खुप छान माहिती दिली दादा.

  • @sandipwagh2376
    @sandipwagh2376 3 роки тому +6

    wow sundar mahiti

  • @pravinmore4356
    @pravinmore4356 2 роки тому +3

    धन्यवाद सर

  • @mohangiri6208
    @mohangiri6208 Рік тому +1

    खूप छान माहिती सर

  • @vinodpatil4284
    @vinodpatil4284 20 днів тому

    धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 3 роки тому

    Atishay sundar mahiti aani bhau aapan khupach molachi mahiti spasht aani sopya bhashet dili hya baddhal aaple abhinandan ashich mahiti nehmi det raha thank's

  • @m.rvideos1258
    @m.rvideos1258 2 роки тому +2

    धन्यवाद भाऊ

  • @rajuyerane1736
    @rajuyerane1736 3 роки тому +16

    खूपच छान माहिती दिली दादा ...👌♥️

  • @ganeshnagre4776
    @ganeshnagre4776 Рік тому +8

    अगदी परफेक्ट मार्गदर्शन 👌👍

  • @shidharthlokhande906
    @shidharthlokhande906 2 роки тому +2

    आपण दिलेली माहिती ही योग्य आहे
    पण औषधि फवारनी बद्दल माहिती देत रहा
    धन्यवाद🙏💕 आपल्या व्हिडीओ ची वाट बघतो

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 2 роки тому +10

    धन्यवाद....महत्वपूर्ण माहीती दिली. सद्या पिकावरील खर्च व उत्पन्न याचा विचार करणे आवश्यक वाटते.

  • @vijaynemade3692
    @vijaynemade3692 11 місяців тому +1

    Very good information. Thank you sir.

  • @pandharigurunule2077
    @pandharigurunule2077 Рік тому

    Supar bhau kiti mast samzvun sangta

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 Рік тому

    बरोबर आहे दादा तुमचं चांगली माहिती देता

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 2 роки тому

    छान माहिती दिली आहे

  • @vaibhavkachate5697
    @vaibhavkachate5697 2 роки тому

    Barobar aahe bhau 👌👌👌

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 Рік тому +1

    सत्यवचन प्रभू 😊😊😊

  • @nandakishorbombatkar6145
    @nandakishorbombatkar6145 2 роки тому +1

    Barobar ahe sir

  • @chhatrpatikharbale3327
    @chhatrpatikharbale3327 2 роки тому +1

    खूप छान माहिति दिलि भावू

  • @pramodburade4790
    @pramodburade4790 3 роки тому +8

    खुप चांगलं मार्गदर्शन केलं त्या बदल धन्यवाद भाऊ.

  • @rakeshsontakke4855
    @rakeshsontakke4855 3 роки тому +3

    बरोबर आहे भाऊ मी पण असेस करतो

  • @vaibhavbobade2059
    @vaibhavbobade2059 2 роки тому +2

    खुप महत्वाची माहिती दिली दादा
    धन्यवाद़

    • @shrikrishnatatte2069
      @shrikrishnatatte2069 Рік тому

      भाऊ मी साडे तीन बाय एक वर कपाशी लागवड केली आहे आणि 1 ला.खताचा डोस 23.23 0.13.व 20 .किलो युरिया दिला .अता पुढे काय करायचे

  • @chetanraut676
    @chetanraut676 3 роки тому

    Khupach changli mahiti dilya baddal tumche khup abhar tumala ani tumcha parivarala Dev sukhach thevo

    • @KTNM007
      @KTNM007  3 роки тому +1

      धन्यवाद

  • @pujaakashjamdapure6807
    @pujaakashjamdapure6807 3 роки тому

    🌹 Chan mahiti

  • @sunilarke855
    @sunilarke855 Місяць тому

    Bhau khup shan mahiti dili bhau

  • @pandurangtekale1721
    @pandurangtekale1721 3 роки тому +5

    Thanks sir

  • @dadaraomedhe7484
    @dadaraomedhe7484 3 роки тому

    एकदम बरोबर आहे

  • @ajaylande6987
    @ajaylande6987 2 роки тому

    Chan mahihiti bhau

  • @adinathambad2784
    @adinathambad2784 3 роки тому +6

    छान माहिती दिली 🙏🙏

    • @tukarammali5487
      @tukarammali5487 2 роки тому

      सर तुमी माहीती खुप चांगली दिली पन सर आंमाला आजुन ऐक माहीती दिलीत तर बरे होईल सर कपाशी वरती मवा कीडवर मछरीकीड मुळे पान कोगा होते तर ऊपाय सांगा जेनेकरून फवारा खंरच कमीत कमी आला पाहीजे तशी मीहीती कडवा

  • @ganeshshivarkar4723
    @ganeshshivarkar4723 2 роки тому

    Khup chhan

  • @tanushripatil6020
    @tanushripatil6020 3 роки тому +5

    धन्यवाद भाऊ अचुक माहिती दिली

  • @trackAndplay805
    @trackAndplay805 3 роки тому +3

    Ok बरोबर आहे मी प्रयोग केलेला आहे आणि खरच माझा कपास ला 10 ते 15 फळपादया आहेत दोन वेळा 10-26-26 खत दिलेला आहे तिहरा खत पन 10-26-26 दयाचे आहे आणि सल्फर पंन

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 3 роки тому +5

    खुप छान माहिती दिली , आणि हा माझा पण अनुभव आहे,👍👍👌

  • @anildeotale7095
    @anildeotale7095 2 роки тому +1

    Very good Information

  • @shravandhurve7199
    @shravandhurve7199 Рік тому +1

    ग्रेट सर

  • @kalyanlembhe5321
    @kalyanlembhe5321 Рік тому

    खुप छान आहे सांग

  • @riteshsurjuse9550
    @riteshsurjuse9550 2 роки тому +14

    अनुभव खूप मोठा असतो, प्रत्येक शेतकऱ्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा असतो.

  • @AnilMali-do4yz
    @AnilMali-do4yz 3 роки тому +5

    Thanks 🙏

  • @manojpardeshi444
    @manojpardeshi444 2 місяці тому

    भाऊ खुपच छान

  • @gopalkopnar1116
    @gopalkopnar1116 27 днів тому

    Ekdum barobar bhau

  • @madhukarshelke8731
    @madhukarshelke8731 11 днів тому

    Khup changli maritime dili

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 3 роки тому +2

    मीही याचा अनुभव घेतलेला आहे भाऊ,चांगली माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद
    बळीराम जावळे आडगाव पैठण

    • @KTNM007
      @KTNM007  3 роки тому

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @adpatil8634
    @adpatil8634 2 роки тому

    Nice imp information

  • @rahulbhavre1181
    @rahulbhavre1181 Місяць тому

    Bhau , very nice

  • @vishnuambure5491
    @vishnuambure5491 3 роки тому +12

    अप्रतिम महिती दिली भाऊ
    गरज आहे शेतकऱ्यांना अचूक माहिती
    देणारं तुमच्या सारख्या माणसांची
    धन्यवाद भाऊ

  • @harunsheikh6325
    @harunsheikh6325 Рік тому +1

    धन्यवाद

  • @rushikeshkadam6297
    @rushikeshkadam6297 11 місяців тому

    भाऊ छान माहित देत आहेत

  • @vinayaknhawkar2532
    @vinayaknhawkar2532 Рік тому +3

    भाऊ, आपण आपल्या शेतकरी बंधुना खूप चागल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. 👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @sushilkumarkewat2279
    @sushilkumarkewat2279 3 роки тому +2

    खुपच चांगली माहिती .

  • @yogeshhatwar2546
    @yogeshhatwar2546 Рік тому

    Nice Bhau 😍😍

  • @pallavipawar6385
    @pallavipawar6385 9 місяців тому

    Super bhau

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 11 місяців тому

    Thanks brother

  • @balajikendre-ep8im
    @balajikendre-ep8im 10 місяців тому

    Badhiya sir

  • @babankasbe4834
    @babankasbe4834 3 роки тому +6

    अमृत पॅटन॔ पद्धत कापूस लागवड....मनत.आहे तुम्ही भाऊ

    • @KTNM007
      @KTNM007  3 роки тому +1

      पट्टा पद्धत असल्यास तर अधिक उत्पन्न वाढते

    • @babankasbe4834
      @babankasbe4834 3 роки тому

      @@KTNM007 🙏धन्यवाद भाऊ

    • @SHETIMITRAKISANPUTRA
      @SHETIMITRAKISANPUTRA 3 роки тому

      होय

    • @sunilmohurle33
      @sunilmohurle33 3 роки тому

      पट्टा पद्धत व अंमृत पद्धत फरक असतो.

    • @aniljadhav4641
      @aniljadhav4641 Рік тому +1

      अमृत पॅटर्न उत्तम

  • @sanjaykudamate6265
    @sanjaykudamate6265 9 днів тому +1

    आमच्या कडे 10/26/26/मिळतनाही सिंगल सुपरफास्फेट व पोट्याश दिले तर चालेल काय

  • @bhanudaspungle3963
    @bhanudaspungle3963 2 роки тому

    उपयुक्त माहिती

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому +1

      धन्यवाद 💐

  • @pankajwaghmare9271
    @pankajwaghmare9271 2 роки тому +3

    Nice sir

  • @anandashelar1497
    @anandashelar1497 Місяць тому +1

    आम्हाला तुमची माहिती आवडली

  • @gajnangawai175
    @gajnangawai175 3 роки тому

    भाऊ खूप चांगली माहिती दिली

    • @KTNM007
      @KTNM007  3 роки тому

      धन्यवाद साहेब

  • @saic6968
    @saic6968 2 роки тому

    Super Dada majaa talangan hai

  • @gangadharyadav2980
    @gangadharyadav2980 2 роки тому

    Khupach chan mahiti👌👌👌👌

    • @KTNM007
      @KTNM007  2 роки тому

      धन्यवाद 💐

  • @GaneshBorse-qq7eh
    @GaneshBorse-qq7eh Рік тому

    अचुक माहीती दिल्या बदल धन्यवाद

  • @shirsatsanjay8324
    @shirsatsanjay8324 2 роки тому

    Thanks

  • @narayanhilal9951
    @narayanhilal9951 7 місяців тому

    एक नंबर

  • @ravindrapatale9452
    @ravindrapatale9452 2 роки тому +2

    धन्यवाद दादा माहिती दिल्यावर

  • @ganeshagritechnical1990
    @ganeshagritechnical1990 2 роки тому

    व्हेरी गुड

  • @mangeshwath
    @mangeshwath 3 роки тому

    Mi ya varshi youriya cha use nahi Kela result Mast aahe

  • @gurudasnimbale3052
    @gurudasnimbale3052 2 роки тому +1

    Super

  • @prakashthakare5101
    @prakashthakare5101 2 роки тому

    Nice

  • @bapukakde4387
    @bapukakde4387 2 роки тому +3

    माहिती आवडली🌱🙏

  • @RS-gx3qy
    @RS-gx3qy 11 місяців тому +2

    दादा ईरीया नाहि वापरला कधीच, 20-20-0-13 आणि बुलेट एक हे दोन्ही एकत्र करून एकच डोस दिला, कापुस अर्धा ते 1 फुट अंतरावर आहे तर 10-26-26 वापरता येईल का?

  • @maheshrakhonde1690
    @maheshrakhonde1690 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे च्यार बाय च्यार चे अंतर योग्य आहे काय

  • @sachinpanghate3085
    @sachinpanghate3085 3 роки тому +3

    🙏

  • @kirangiri7524
    @kirangiri7524 2 роки тому

    Good

  • @babasahebkshirsagar9559
    @babasahebkshirsagar9559 2 роки тому

    खरं हाय रे भो

  • @santhoshkokate5320
    @santhoshkokate5320 2 роки тому +6

    Kapsala magnesium cha vapar karne yogy ahe ka?

  • @balajikendre-ep8im
    @balajikendre-ep8im 10 місяців тому

    लागवड method sanga

  • @ramdaskuber948
    @ramdaskuber948 3 роки тому

    Kosamil gold wdg salfar pavdar form madhe ahe
    Krushi kendar vale mhantat ki ekkari 3 kg pan aplyala favaraych ahe calel ka va praman kiti vaparach

  • @deepakmaske8837
    @deepakmaske8837 Місяць тому

    Khup chan pan sampurna khat sedul pahije pl

  • @pralhadpatil6056
    @pralhadpatil6056 3 роки тому +6

    Best information sir

  • @NavedKhan-he6fi
    @NavedKhan-he6fi 2 роки тому +1

    खूब छान माहिती दिल्ली सर तुम्ही
    तुमच्या सारखे मार्ग दर्शकानची शेकर्यान्ना खूब गरज आहे

  • @pravingawande9658
    @pravingawande9658 2 роки тому

    सुपर

  • @babasahebbilhare4308
    @babasahebbilhare4308 2 роки тому

    नबर1.....बिल्हारे.बेलवाडी

  • @samadhankahale7828
    @samadhankahale7828 2 роки тому

    Bhau mi phile khat sinlsuppar fosfet ani uriya ani potas dile ahe atta konate khat daushakato pliz sanga

  • @sandeepsonwavne6748
    @sandeepsonwavne6748 2 роки тому

    Sir majhi seti kordici aahe mi 26/06/2022 la KAPASHI pikaci perni keleli aahe ti aata Don patyavar aaleli aahe Tatri mala yogy margadarshan karave