Це відео не доступне.
Перепрошуємо.

कपाशी तणनाशक फवारणी | कापसातील सर्व तण जाणार 2 तासात |कपाशीवर उडू न देता फवारणी करावी जबरदस्त रिझल्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лип 2022
  • कपाशी तणनाशक फवारणी. कापसातील सर्व तण जाणार 2 तासात. 40 रू खर्च गवताचा नायनाट. krushi varta channel.
    दिलेले तणनाशक हे कपाशी पानांवर उडू न देता मारायचे आहे ही दक्षता शेतकरी मित्रांनी घ्यावी.कपाशी पिकात या तणनाशकाची शिफारस नाही.शेतकरी मित्रांना खर्च कमी लागावा म्हणून हा उपाय दिला आहे.
    #कापूस_तणनाशक
    #कपाशी_तणनाशक_माहिती
    #krushi_varta_channel

КОМЕНТАРІ • 147

  • @KRUSHIVARTACHANNEL
    @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +27

    दिलेले तणनाशक हे कपाशी पिकात शिफारशीत नाही.कपाशी पिकावरती उडू देवू नये.गवतावरतीच फवारणी करावी.शेतकरी खर्च कमी व्हावा हाच आपला उद्देश आहे त्यामुळे गोर गरीब शेतकरी डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ दिला आहे.फवारणी करतांनी चुका करू नये.औषध रिझल्ट छान देईल फक्त गवतावरतीच दाट स्वरूपात मारावे ही विनंती.

    • @djshsksjdkdndj9985
      @djshsksjdkdndj9985 2 роки тому +5

      भाऊ,मी,5,वषै,पासुन,वापरतो, आहेभरपुर, खर्चात,बचतहोते

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +1

      धन्यवाद

    • @SKumar-sy7op
      @SKumar-sy7op 2 роки тому +1

      @@djshsksjdkdndj9985 भाऊ हे तन नाशक झाडांवर् उडले तर कपास पिकाला नुकसान होते काय, प्लिज़ सांगा.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +2

      कापसावर उडू देवू नका.मधल्या मध्येच मारा खालच्या एक दोन पानांवर उडाले तर काही हरकत नाही.शेंड्यावर जावू देवू नये.

    • @jaywantnaik3868
      @jaywantnaik3868 Рік тому

      Hi I am

  • @yogeshchavan5936
    @yogeshchavan5936 8 годин тому

    तुमचा व्हिडिओ छान आहे आहे आहे

  • @sapnapatil1261
    @sapnapatil1261 2 роки тому +3

    Bhau hyane congres gavat jat baraka🙏🙏

  • @SanjayPatare64
    @SanjayPatare64 Рік тому +2

    Nice info

  • @vasantchavhan8772
    @vasantchavhan8772 Рік тому +1

    अतिशय चांगला औषध आहे मी वापरले आहे

  • @shivajibakle5481
    @shivajibakle5481 2 роки тому +4

    Thanks sar 👌👌👌

  • @sapanagalhat6236
    @sapanagalhat6236 11 місяців тому +2

    Sarvat best no side effects kapas only one sweep pawar

  • @mukundpaparikar2628
    @mukundpaparikar2628 Місяць тому +3

    Paracot 50ml+ Round-up 50ml best results ahe mi marle ahe faqt kapashi vr udu deu naka

  • @user-vm4yi5by1o
    @user-vm4yi5by1o День тому

    Gromoxone madhe round upmix केल्यास

  • @vijaydhake3982
    @vijaydhake3982 2 роки тому +3

    ठिक आहे आहे भाऊ

  • @pravinmeshram7269
    @pravinmeshram7269 2 роки тому

    Glaycil best ahe

  • @bhaskarjaybhate4566
    @bhaskarjaybhate4566 2 роки тому +4

    सोयाबीन व तुर मधील भरपूर तन झाले आहे त्यासाठी काय करावे लागेल कोणते औषध वापरावे लागेल दे. कुडपाळ ता लोणार सरोवर जि बुलढाणा

  • @user-rl7zf3wv6c
    @user-rl7zf3wv6c 16 днів тому +1

    Very good

  • @rdxgamer8387
    @rdxgamer8387 2 дні тому

    Gramoxon yacha result fakt tan lahan asel tevhach milate mothya tana sathi glycel kivva roundup shivay paryay nahi

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 2 роки тому +4

    Bhau me 4 devas purvi Gramoxone 50ml ani Roundup50ml mix karun spray kela aahe

  • @bhaveshpatil5939
    @bhaveshpatil5939 7 днів тому +2

    हे परत परत आहे कस्याला

  • @pramodatram1498
    @pramodatram1498 2 роки тому

    Kapusat tongdeber gavat aahe tar konte tannashak vapravre ,aani kiti ml

  • @nanaranyevale3777
    @nanaranyevale3777 Рік тому +1

    आहे

  • @vijayraut2922
    @vijayraut2922 2 роки тому +2

    The best for your exams h na ho jaye

  • @NeteshKale-om8ww
    @NeteshKale-om8ww Рік тому

    Lai kkhup aahe

  • @balupawar5014
    @balupawar5014 2 роки тому

    Sir mala kapasisathi tan nashak kothe milel

  • @maheshwarrajkule9675
    @maheshwarrajkule9675 Рік тому

    Time pass

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 Рік тому

    Bhau Kay sagnar Aahe

  • @dinkarpatil3590
    @dinkarpatil3590 2 роки тому +2

    Grmoxone and Round up 50/50 ml chalel ka

  • @sanjaysanpkal473
    @sanjaysanpkal473 Рік тому

    फरदद येन्य sati

  • @user-xs1wk2gr7s
    @user-xs1wk2gr7s 11 місяців тому

    Khar parynt patwal ka

  • @kamalbaimahajan3819
    @kamalbaimahajan3819 2 роки тому +2

    Halu bola bhau

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 7 днів тому

    Roundup औषध आपण वापरू शकतो ना ,फक्त झाडावर उडून देयाचे नाहीत

  • @rajeshkhamat3998
    @rajeshkhamat3998 2 роки тому +3

    भाऊ कपाशि मधे बिलायत आहे भुईमुग
    त्यात चालन का पिलीज सागा सर

  • @sntoshkumarchouhan7310
    @sntoshkumarchouhan7310 Рік тому

    Hindi me bhi vidio banaye

  • @unitedenterprises4661
    @unitedenterprises4661 2 роки тому +2

    आमच्या जाग्या जागा मध्य पावसाळ्यामध्ये गवत गवत आणि घास फुगतात त्याच्यासाठी काय करायचं काय मारायचा

  • @mimarathi7844
    @mimarathi7844 9 днів тому

    Yacha mule jhade lahan asel tr te jhale 12 15 divsani te jhade modun jatat

  • @prajwalgarale6520
    @prajwalgarale6520 Рік тому +1

    Bandavar drisel marun pamp n dhuta pikavar tannashak marlyavar pik jalate ka pls reply 🙏🙏

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Рік тому

      पुर्ण पिवळे पडून वाढ खुंटते.

  • @pramopatil4870
    @pramopatil4870 2 роки тому +8

    मी दरवर्षी वापरतो . छान आहे .आता सुद्धा मारले आहे .

  • @vishaljadhao7578
    @vishaljadhao7578 2 роки тому

    Bhau cotton var marl tar chalel ka

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому

      व्हिडिओ व्यवस्थित पहा.कपाशी झाडावर चालत नाही.खालच्या खाली मारा.

  • @user-ip6jg8fd7v
    @user-ip6jg8fd7v Рік тому

    Kapashi, lawlyawar dost supar marle, tya nantar, heet weed Max pan marle, kahich rizult nahi.

  • @sitarammulik7776
    @sitarammulik7776 11 місяців тому

    तुर पिकातील तणनाशक नष्ट होईल का

  • @papgamer4164
    @papgamer4164 10 місяців тому

    तुरी मधील तणात हे औषधाची फवारणी चालते कां?

  • @tanajikharsane9216
    @tanajikharsane9216 Рік тому +9

    राऊंडप मार रे भाऊ या पेक्षा.

    • @vaibhavdeshmukh644
      @vaibhavdeshmukh644 Рік тому +1

      भाऊ तुम्ही मारता का राऊंड अप?? काही दुष्परिणाम नाही होत का??

  • @NanaVikhe-dk4pr
    @NanaVikhe-dk4pr 20 днів тому

    हारळ जाते का भाऊ

  • @mayurkinge3460
    @mayurkinge3460 Рік тому +2

    अरे बाबा या पेक्षा बायरचे राऊडप नाही का मारायला पुरत

  • @pankajkshirsagar1084
    @pankajkshirsagar1084 2 роки тому

    Glycel chalel ka

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому

      नाही.कपाशीवर वाईट परिणाम होतो.

  • @ganeshgurav9440
    @ganeshgurav9440 2 роки тому +2

    Glyphosate 41% चालेल का भाऊ

    • @technicalgyanmarathig3514
      @technicalgyanmarathig3514 2 роки тому

      Ho chalel

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому

      कपाशी मध्ये शिफारस नाही पण आपल्या जबाबदारीवर खालच्या खाली तणांवर मारा.प्रमाण 50 ते 60 मिली ठेवा गवत छोटे असेल तर.

  • @user-ip6jg8fd7v
    @user-ip6jg8fd7v Рік тому

    Kapashi che tan nashak rizult det nahi ,shetkaryana fasu naka

  • @rajurathod9365
    @rajurathod9365 2 місяці тому

    कापसावर काही परिणाम होत नाही का

  • @vasdt1209
    @vasdt1209 Рік тому

    आता कापूस आर्ध फूट आहे आता फवारणी चालेल का

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 2 роки тому +1

    Kena तन मरेल का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +4

      दोन चार पानांवर असेल तर पुर्ण मरेल.मोठा असेल तर 15 ते 20 दिवस एक जागीच जखडून ठेवलं.

  • @kiranlagade6603
    @kiranlagade6603 2 роки тому +6

    भाऊ आपली व्हरायटि कोनती आहे

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +1

      राशी 659

    • @Xyz_26-5
      @Xyz_26-5 2 роки тому +1

      @@KRUSHIVARTACHANNEL भाऊ राशी ६५९ उतार खूप भारी आहे👌👌

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +2

      तिसऱ्या फवारणी पासुन अंडी नाशक आळी नाशक स्प्रे चालू करणे.आळी नाशक औषधे वापरून चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळेल

  • @shankarambepwar1076
    @shankarambepwar1076 2 роки тому +2

    खरं असेल तरच सांगा .अन्यथा बोक्या मारु नका.

  • @sanketpatil678
    @sanketpatil678 2 роки тому +2

    mi marle aahe

  • @dnyaneshgadhari1313
    @dnyaneshgadhari1313 2 роки тому +2

    दादा मुग लावला आहे आंतर पिक कपाशी मध्ये. यांच्या ने मुग खराब होऊ शकतो का.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +2

      कपाशी वरील मावा सर्व मुगावर जाईल.मुग हे सापळा पिक आहे

    • @dnyaneshgadhari1313
      @dnyaneshgadhari1313 2 роки тому

      @@KRUSHIVARTACHANNEL ते.आहेच पन तंन तन नाशक मारूशकतो का

    • @dipakalgat5431
      @dipakalgat5431 2 роки тому +1

      @@dnyaneshgadhari1313 नाही मारू नका मुग जळुन जाईल

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Рік тому

    मका पिकात हरळी साठी चालेल का गणेश भाऊ?

  • @nileshpatil5254
    @nileshpatil5254 2 роки тому

    40rupyala tummi anunn deta ka

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому

      40 रू पंप टाकी पडते दादा

  • @manoharmore2421
    @manoharmore2421 2 роки тому

    भाऊ कपाशीची जात कोणती आहे

  • @shreehareeananbe1126
    @shreehareeananbe1126 2 роки тому

    कापूस खराब होईल का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому

      कपाशी पानांवर उडू देवू नये.खालच्या खाली मारा जबरदस्त रिझल्ट मिळेल.

  • @subhashkanase7020
    @subhashkanase7020 2 роки тому +4

    भाऊ केना गवतासाठी कोणते तननाशक वापरावे तेवढे सांगा

    • @yogeshchavan2785
      @yogeshchavan2785 2 роки тому +3

      ग्रमोझोन केन्या साठी

    • @vijaykumavat430
      @vijaykumavat430 2 роки тому

      घेण्यासाठी परफेक्ट डोजो मॅक्स 100% रिझल्ट आहे

  • @nenichandjadhao8644
    @nenichandjadhao8644 2 роки тому

    40रू भाव आहे का

  • @amolbarhate9531
    @amolbarhate9531 2 роки тому +2

    कपाशीच्या खोडावर उडले तर चालते का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +3

      थोडे फार गेले तर काय नाही.पण काळजी घ्यावी जास्त प्रमाणात उडणार नाही याची.

  • @unitedenterprises4661
    @unitedenterprises4661 2 роки тому

    आपला मोबाईल नंबर मिळेल का?

  • @arvindsamrit8922
    @arvindsamrit8922 Рік тому +1

    आम्ही आमच्या शेतात ग्लासिंग मारले खालून पराठीमध्ये सगळं काही तन पण भस्मा झाल

    • @sandippachpol9037
      @sandippachpol9037 Рік тому

      एका पंपाला किती एम एल टाकले आणखी एक किंमत काय आहे

  • @badrinathpatilgavhad9643
    @badrinathpatilgavhad9643 Рік тому

    Congress jalat nahi bhau tyane

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Рік тому

      हो काॅंग्रेस नाही जात.मशागत करून घ्या लवकर नाहीतर तण हिरवे होईल परत.

  • @atulmurkute4692
    @atulmurkute4692 Рік тому +1

    Mira 71 fawara kahi hot nahi fawara

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 2 роки тому

    1 महिना 12 दिवस झाले कपाशी ला तन नाशक मारावे का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому

      तण असेल तर मारा.वापसा असेल तर बैल मशागत बेस्ट पर्याय राहील.

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 2 роки тому +1

    मिरा 71 हे तन नाशक मारले तर चालेलका

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому

      मिरा 71 आंतरप्रवाही तणनाशक आहे.कपाशीला धोका निर्माण होतो.

  • @user-dy8iw9tv4f
    @user-dy8iw9tv4f 5 місяців тому +1

    Fekat tr nahi aahe na

  • @patilbhaskar5717
    @patilbhaskar5717 Рік тому +1

    केना नाही जात मी स्वीप पॉवर मारले

  • @pramodrathod1352
    @pramodrathod1352 2 роки тому +2

    हिट विट मैक्स (२) घासा

  • @madanladane8505
    @madanladane8505 2 роки тому

    गाजर गवत मरतनाही

  • @sahebraomutthe473
    @sahebraomutthe473 2 роки тому +2

    बंधाऱ्याच्या तनासाठी चालेल का

    • @pradipshirsath1538
      @pradipshirsath1538 2 роки тому

      दादा आपला मोबाईल नंबर द्या गावाचा पत्ता द्या कुठे राहतात

    • @dattasarkate6003
      @dattasarkate6003 Рік тому

      @@pradipshirsath1538रे

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 2 роки тому +1

    भाऊ कपाशी एक महिन्याची झाली तन खूप झालं पावसामुळं बैल मेहनत करता येत नाही,कोणतं तन नाशक घेऊ.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +2

      ग्रामोक्झोन कपाशी वर उडू न देता मधल्या मधी मारा.पंधरा वीस दिवस गवतावर नियंत्रण मिळेल तोपर्यंत पाऊस थांबला की मेहनत करून घ्या.कमी खर्च रिझल्ट व्यवस्थित मिळेल.

    • @Xyz_26-5
      @Xyz_26-5 2 роки тому

      @@KRUSHIVARTACHANNEL heetweed max cha result kasa ahe

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +1

      चार पानांच्या पुढील गवत जात नाही.खुप महाग आहे.सर्व शेतकरी परिस्थिती ने सधन नाहीत.जपून पानांवर उडू न देता हे औषध मारले तर खुप छान नियोजन होईल ते ही कमी खर्चात.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +1

      शिफारशीत औषध हे नाही तरी पण शेतकरी हाल पाहून मी हा व्हिडिओ दिला.काही शेतकरी कपाशी वर पण मारू शकतात ही भिती आहे.पण अनेक शेतकरी कपाशी प्लाॅट आपण वाचवू शकतो याचे समाधान आहे.व्हिडोओ मध्ये तीन वेळा सक्तीने सांगितले आहे कपाशी वरती उडू देवू नये.

    • @Xyz_26-5
      @Xyz_26-5 2 роки тому

      @@KRUSHIVARTACHANNEL याने glaysel सारखं जमिनीचं काही नुकसान होत का?

  • @mangeshkorpe9034
    @mangeshkorpe9034 2 роки тому +4

    औषधांच्या किमती पण सांगितले पाहिजे

  • @mahendrasing9patil707
    @mahendrasing9patil707 2 роки тому +1

    कपाशी खराब होईल का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +1

      कपाशी वर उडू देवू नका.मधल्या मध्ये मारा काही होणार नाही.स्पर्शजन्य औषध आहे.