Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर शेती परवडेल का एवढा खर्च करून म्हणूनच कंपनीवाले सुखी होऊन राहिले
महाधन वापरा एक नंबर
छान खूप छान आहे❤❤❤❤❤😂😮😮😮
Khu p changli mahiti dili dimeshnhau
या सर्व खतात मग्नेशियम मिसळलं तर त्याचे पाणी होते का
Basel dose kay dila he sanga krupya
Dinesh bhau cotton first dose Cha video taka
Sirji cotton 3 Rd dose sanga
खूप चांगलं आहे सर खत कुठे उपलब्ध आहे सगळं सर्व
सर एवढे नियोजन करून कपाशीचे एकरी किती क्विंटल उत्पादन येते.
सर ऐवढा खर्च करने परवडत नाही हो तसेच शेतकरी आत्महत्या करत आहेत तूमचे बघून करतील पन ऊधार किवा सावकाराजवळून ऊधार आनून मग शेतात निंबांचे झाड शोधतील जिवन संपवायला
Kapasheela 1dos single super phosphate 100kg.mop.25kg45kg urea
Rasaynic khatabarobar NPK bacteria deta yeto Kay?
Magnessium sulphate madhech tr sulphur ahe bhau tr kahi takychi garj nhi ahe
सर हा डोस सांगितला हा तिसरा आहे का दुसरा आहे
यासोबत मॅग्नेशियम मुळे खताला पाणी सुटेल आणि झिंक व सुपर फोस्पेट ची प्रक्रिया होऊन झिंक सल्फेट तयार होईल का ? मला अशी शंका वाटते
अंंअऔअ
डोस कीतवा आहे
दोन एकर ला प्रमाण आणि खताचे नाव पूर्णपणे सांगा एकदा...व्हिडिओत कळत नाहीत व्यवस्थित
तुम्ही फक्त सुपर फॉस्फेट युरिया आणि पोटॅशियम हे मिक्स करा बस ...
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Khupach kami bajet madhe khatache niyojan sangitle sir
पोट्याश किती दिवसानी लागूहोते
45दिवसांनी
1ला डोस कोणता आणि कसा दयायचा ते सांगा
1dos single Super hospet 100kg.mop.50kg.45kg uriya
Co no dy dumcha sir
बायो.N.P.K.कुठे.मिळेल.व.सागा
Nice dineshbhau
10 26 26 npk takale
12: 32 :16 या जागेवर 20:20:0:13 घेतलं तर चालेल का सर
हो चालेल पण त्यात एक बॅग पोटेश टकवच लागेल एकरी .
Sir tumch no d
बोगस खत आहे है
काय राजेही हे वापरूनच त माई जमीन खराब झाली
No day tumcha
दिनेश भाऊ राम राम.कुपया तुमचा मोबाईल नंबर टाका
सर तुमचा मो,नंबर टाका
Mo
Sir tumcha contact number
सर शेती परवडेल का एवढा खर्च करून म्हणूनच कंपनीवाले सुखी होऊन राहिले
महाधन वापरा एक नंबर
छान खूप छान आहे❤❤❤❤❤😂😮😮😮
Khu p changli mahiti dili dimeshnhau
या सर्व खतात मग्नेशियम मिसळलं तर त्याचे पाणी होते का
Basel dose kay dila he sanga krupya
Dinesh bhau cotton first dose Cha video taka
Sirji cotton 3 Rd dose sanga
खूप चांगलं आहे सर खत कुठे उपलब्ध आहे सगळं सर्व
सर एवढे नियोजन करून कपाशीचे एकरी किती क्विंटल उत्पादन येते.
सर ऐवढा खर्च करने परवडत नाही हो तसेच शेतकरी आत्महत्या करत आहेत तूमचे बघून करतील पन ऊधार किवा सावकाराजवळून ऊधार आनून मग शेतात निंबांचे झाड शोधतील जिवन संपवायला
Kapasheela 1dos single super phosphate 100kg.mop.25kg45kg urea
Rasaynic khatabarobar NPK bacteria deta yeto Kay?
Magnessium sulphate madhech tr sulphur ahe bhau tr kahi takychi garj nhi ahe
सर हा डोस सांगितला हा तिसरा आहे का दुसरा आहे
यासोबत मॅग्नेशियम मुळे खताला पाणी सुटेल आणि झिंक व सुपर फोस्पेट ची प्रक्रिया होऊन झिंक सल्फेट तयार होईल का ?
मला अशी शंका वाटते
अंंअऔअ
डोस कीतवा आहे
दोन एकर ला प्रमाण आणि खताचे नाव पूर्णपणे सांगा एकदा...
व्हिडिओत कळत नाहीत व्यवस्थित