Satej Patil : एकदा शत्रुत्व पत्करलं की पाटील मागे बघत न्हाय : ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @yogirajkhutale6985
    @yogirajkhutale6985 9 місяців тому +12

    kddk saheb

  • @96kulimaratha87
    @96kulimaratha87 2 роки тому +187

    96 कुळी मराठा पाटील ब्रँड आहे ब्रँड भारी साहेब भारी😍😍😍😍

    • @UmeshPatil-d6c
      @UmeshPatil-d6c Місяць тому +1

      Mag 96 koli che mata miltil aamhi kashala dyache

    • @UmeshPatil-d6c
      @UmeshPatil-d6c Місяць тому +1

      Dum asel tar 96 koli chya matawar jinkun dakhwa ... Muslim pan 96 koli ahe kaa

  • @विकासपाटीलजगदंबे

    सतेज पाटील आणि केदार पाटील..... जय हो !!🚩👑

  • @vaibhavawachar3853
    @vaibhavawachar3853 2 роки тому +32

    पाटील हा ब्रॅण्ड आहे💪💪

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 роки тому +2

      असलाच पाहिजे पन सतेज सारखा फसवा नसावा

  • @surajsangolkar9292
    @surajsangolkar9292 2 роки тому +300

    या अशा 30% जागीरदारयामुळे 70% गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही

    • @prashantchaudhari4075
      @prashantchaudhari4075 2 роки тому +8

      Barobar

    • @sharadnikam358
      @sharadnikam358 2 роки тому +9

      एकच नंबर बोलला भाऊ तू

    • @user-zo7il9ol8t
      @user-zo7il9ol8t 2 роки тому +6

      EK NUMBER KHAR AAHE BHAU TUMCH

    • @rupeshbhor1757
      @rupeshbhor1757 2 роки тому +6

      Jatu m tak na business hosil na jamindar arakshan gheun nko basu baherun yeun aplya maharashtra t dhanda taktat m apn ka ny

    • @narayanp4256
      @narayanp4256 2 роки тому +3

      तुम्ही पण जहागीरदार व्हा.

  • @पटलतरघ्या-ट3ग
    @पटलतरघ्या-ट3ग 2 роки тому +242

    Mi 96k मराठा आरक्षनाच्या वेळी कुठं होता बे

    • @neelmoray219
      @neelmoray219 2 роки тому +11

      96k maratha la garaj ny reservation chi
      Garaj sakal maratha la ahe

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 роки тому +7

      Tyanchi sampati paha te kashla yetil

    • @amarpatil1910
      @amarpatil1910 2 роки тому +2

      Great👍👍

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 Місяць тому

      Abe sakal mhnje sampurn maratha asa aste maza Mitra 96 kuli ahe pn toh garib ahe tyan kay fashi ghyav ka😅​@@neelmoray219

  • @dsn7193
    @dsn7193 2 роки тому +79

    तुम्ही मराठा नेता आहे याचा मराठा समाजाला काय फ़ायदा, किती मराठा समाजातील garib shetkaryanchya मुला मुलीना आपल्या shikshan sansthemadhe mofat shikshan deta

  • @sadanandgawande3795
    @sadanandgawande3795 2 роки тому +14

    Jabardast . .🔥🔥

  • @surajbadak6332
    @surajbadak6332 2 роки тому +312

    अहो तुम्ही मराठा आरक्षणासाठी कुटे दिसला नाही खरच मराठा आहे का

    • @jaydipchavan5070
      @jaydipchavan5070 2 роки тому +13

      जरा बघ 2 4 महिन्यापूर्वीचा इतिहास युवराज संभाजी राजेंसोबत कोण होत

    • @akshaychandane6570
      @akshaychandane6570 2 роки тому +1

      Right

    • @salimsayyad9112
      @salimsayyad9112 2 роки тому +2

      @@jaydipchavan5070 right

  • @vtdhakne7450
    @vtdhakne7450 2 роки тому +50

    तुम्ही पाटिल पाटिल म्हणुन सर्व गरीब मराठा समाजाच नुकसान केल, सर्व जमीनी विकल्या पण पाटिल म्हणायच सोडत नाही, का बर गरीब मराठा समाजाच शैक्षणिक खर्च मराठा कारखानदार उचलत नाही. म्हणे पाटिल

    • @vikaspatil4758
      @vikaspatil4758 2 роки тому +4

      तुम्ही तुमचं बघा

    • @vtdhakne7450
      @vtdhakne7450 2 роки тому +2

      आम्ही आत्महत्या करत नाही भाऊ आरक्षणा साठी किती गरीब मराठा तरुनांचे बळी घेताय.

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 роки тому +4

      @@vtdhakne7450 का आत्महत्या कराल तुम्ही
      सगळ फुकटात तर भेटत तुम्हाला😂😂
      ५०% त अॅडमिशन,फुकटात शिक्षण, सवलती, स्कॉलरशिप, लायकी नसताना सरकारी नोकरी मग करल आत्महत्या?? 😂😂

    • @pankajnalawade8677
      @pankajnalawade8677 2 роки тому +1

      E zatya tuz tu bgh amhi bhkkm ahe

  • @RajaMalhar
    @RajaMalhar 2 роки тому +234

    डांग लागली कि जात, कूळ, धर्म सगळं आठवत, शेण खाताना या सगळ्या गोष्टी झाकून असतात

    • @globalthings6774
      @globalthings6774 2 роки тому +20

      बरोबर पवार पण असाच करतो...

    • @prakashsawant8539
      @prakashsawant8539 2 роки тому +1

      Kon bhadawa jyane sms kela.kiti dalali karal re bhadyani

    • @rohitpatil-ql9om
      @rohitpatil-ql9om 2 роки тому +4

      Titan शाना हो

    • @तात्याविंचु9995
      @तात्याविंचु9995 2 роки тому +4

      @@globalthings6774 पवार तुझ्या घरी जेवायला आला का, तू का एव्हडं टेन्शन घेयो, जरा शांत रहा, जेवण करून झोप,🙏

  • @RahulSupekar-ui1lz
    @RahulSupekar-ui1lz Місяць тому +1

    अरक्षणा साठी कुळ बदलायच नाही फक्त 96 कुळी मराठा 💪🔥

  • @sagarrathod2801
    @sagarrathod2801 2 роки тому +56

    साहेब 96 कूळी मराठा असाल तर मग मराठा आरक्षण का दिला नाही कुठ दिसला नाही मराठा आरक्षण वेळी

  • @jaygurav5897
    @jaygurav5897 2 роки тому +18

    या पाटलांनी डि.वाय.पाटिल यांच्या प्राॅपर्टी चे पण कुळ आणि मुळ सांगावें

    • @pankajnalawade8677
      @pankajnalawade8677 2 роки тому

      E mc laykit Raha maratha olktoy na

    • @narayanp4256
      @narayanp4256 2 роки тому +4

      मराठी माणूस पुढे गेला तर तुझी का जळते. अंबानी, अडाणी, शह, संघवी ची प्रॉपर्टी कुठून आली.

  • @जयश्रीराम-ज8प
    @जयश्रीराम-ज8प 2 роки тому +13

    96 कुळी मराठा ही लढाऊ जात आहे. इतिहासामध्ये यांनी अनेक पराक्रम गाजवले आहेत.
    खरा क्षत्रिय समाज म्हणजे 96 कुळी मराठा.
    जो गो ,ब्राह्मण, रयतेच्या यांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावतो.
    आम्हाला अभिमान आहे
    जय श्रीराम 🙏

    • @apbrand6055
      @apbrand6055 2 роки тому +1

      🤣🤣🤣

    • @jiti5034
      @jiti5034 2 роки тому

      mag asha " क्षत्रिय " samajal arkshan ka?

    • @lokkatha0
      @lokkatha0 Рік тому

      ​@@jiti5034 बाबा धनगर क्षत्रिय आहेत त्यांना आरक्षण आहे उत्तर प्रदेशात यादव क्षत्रिय आहेत बंजारा क्षत्रिय आहेत त्यांना आहे मग क्षत्रिय मराठ्यांना आरक्षण का नसावे

    • @chhavasohanjagtap
      @chhavasohanjagtap Рік тому

      ​@@jiti5034 Savidhanamadhey ahe ka kon kshatriya mag arakshan ghyavech lagnar na ani 70 Varsha arakshan gheun tujhi caste magas kashi kay ajun Kay upatlis ka swatachi evde divas

    • @pratikkorekar9757
      @pratikkorekar9757 18 годин тому

      ​@@jiti5034 Mag kuth ahe aarakshan?

  • @sunildhonde5857
    @sunildhonde5857 2 роки тому +38

    मी घाबरत नाही म्हणायची वेळ यांच्यावर पण आली का?

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 2 роки тому +89

    माणूस स्वकर्तृत्वावर मोठा होतो,जातीने किंवा कुळाने नाही हे यांनी लक्षात ठेवावे ! उगाच टिमकी वाजवू नये !

    • @Loki1001
      @Loki1001 2 роки тому +6

      बरेच मोठे आहेत बंटी भैया, काळजी नसावी

    • @Loki1001
      @Loki1001 2 роки тому

      @@rohitmarathe3117 हिमालयात पोचलास का

    • @rohitmarathe3117
      @rohitmarathe3117 2 роки тому +3

      mg brahman kse janmanech mothe asnyachi mitki martat....
      fatli ka tuzi patil nav aikun

    • @rohitmarathe3117
      @rohitmarathe3117 2 роки тому +4

      @@Loki1001 Champa la jau dya himalayat n modi la gheun ja mhanav

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 роки тому +4

    सतेज पाटील यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पद केले तर महाराष्ट्रात 100% काँग्रेसला अच्छे दिन येणार..🎉🎉 तसेच सतेज पाटील साहेबांना कॅबिनेट मंत्री केल पाहिजे..💯🎉🎉🎉

  • @kishorkadam8407
    @kishorkadam8407 2 роки тому +92

    96 कुळी मराठा बोलून मराठा आरक्षणाला आपण किती मदत केली तर बघ किती समाजाच्या मागे उभे राहिलात हे लोकांना स्पष्ट करून सांगा त्यांची विकेट पडणार तेव्हा त्यांना समाज आठवतो बाकीच्या वेळी त्यांना समाज आठवत नाही

    • @जयहिंद-फ5र
      @जयहिंद-फ5र 2 роки тому +1

      आता भांडवल मराठा समाजाचे

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k Рік тому

      ९६ कुळी मराठा म्हणजे ते चुतीये जे ह्या कुणब्याला मत देतात
      मोहित पाटील /सतेज पाटील /शरद पवार/देशमुख सर्व कुणबी दाखले घेऊन इलेक्टिव लढतात आणि बिनडोक कुणबी माली धनगर ह्यांना जातीवर मत देतात
      ९६कुळी म्हटलं ना मग हे कुणबी माली धनगर सर्व स्वतःला शिवाजी चा आजला पंजला समजतात

  • @ap-gr7dl
    @ap-gr7dl 2 роки тому +44

    यात जात कुठून आली? आपण पूर्ण राज्याचं सर्व जातींनी निवडून दिलेल्या पदाचे प्रतिनिधित्व करतोय.

  • @comrade3474
    @comrade3474 2 роки тому +32

    आम्ही अभिमानाने आमच्या जातीचा उल्लेख केला तर बाकी भुरत्ट्यानी जळायची गरज नाही औकतीत राहा

  • @khanaamir8801
    @khanaamir8801 2 роки тому +14

    हो का मग ते थेट पाईप लाईन पाणी जो पर्यंत कोल्हापूर ला भेटत नाही तो पर्यंत निवडणूक लडणार नाही अस कौन बोलल होत ते
    कौन बंटी पाटील...

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 роки тому +4

    सतेज पाटील यांना कॅबिनेट मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करा..🙏🙏🙏

  • @dnyaneshwarshindepatil7385
    @dnyaneshwarshindepatil7385 2 роки тому +53

    💯🔥🔥

  • @manojchobhe2161
    @manojchobhe2161 2 роки тому +3

    जय शिवराय

  • @shrikantmahadik999
    @shrikantmahadik999 2 роки тому +17

    अंगलट आलं की बचावासाठी जात आठवते,मग भावनिक आवाहन वगैरे...कधी जमीनीवर बघितल का काय अवस्थेत आहेत ९६ कुळी

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 2 роки тому +24

    एका ,96 कुळी गरीब मराठा मुलीची ई बी सी(बी ई लास्ट ईयर) ) बुडवली ,पुण्यातील कॉलेज मधे ! काही सांगू नका 🙏🙏--एक मराठा

  • @comrade3474
    @comrade3474 2 роки тому +8

    पाटील म्हणतात आपल्याला पाटलांच्या नादी कोणी लागायचं नाही ,💪💪💪💥💥💥💥💥💥💥

    • @bigboss3671
      @bigboss3671 2 роки тому +2

      Mi patil nahi pn 103 ekar cha malak ahe maratha jaticha

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 роки тому +1

      @@bigboss3671 tu akkarmashya aahes ka😂🤣

    • @marathitopic2615
      @marathitopic2615 7 місяців тому

      😂😂😂😂😂patil

  • @varunshinde7627
    @varunshinde7627 2 роки тому +8

    मी पण हिंदु 96 कुळी मराठा आहे आणि मी महाविकास आघाडीला कधीही मतदान करणार नाही. फक्त मोदीजी

    • @kundanlokhande6960
      @kundanlokhande6960 2 роки тому +4

      गुजराती करून सोडतील तेव्हा कळेल

    • @narayanp4256
      @narayanp4256 2 роки тому +2

      माझ्या सारखे अनेक मराठे महविक्स आघाडीला मतदान करतात.फडणवीस laa नव्हे.

  • @nikhilpanavalkar5564
    @nikhilpanavalkar5564 2 роки тому +4

    प्रथम हिंदू म्हणून एकत्र या
    जाती पाती उच्च निच पणा सोडा
    सगळे हिंदू एकाच कुलातले साहेब.

  • @sunitagaikwad7114
    @sunitagaikwad7114 2 роки тому +5

    Very very good banti saheb👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏

  • @amitsomshetti3264
    @amitsomshetti3264 2 роки тому +17

    मराठा आरक्षणाचा मुद्दा काँग्रेसनी सर्वप्रथम मांडला होता त्याच सर्व तजवीजही केली होती, आपण काही कमेंट करण्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचा या विषयवरती चर्चा त्यांनी काय प्रयत्न केले हे पहावे नंतर नवे ठेवावे, त्यानं कुठल्या पक्षांनी अडचणी केल्या त्या पहावयात.

  • @vishalpatil5483
    @vishalpatil5483 2 місяці тому +1

    शेटाचा मराठा काय केलं समाजासाठी..... शेट्या कोल्हापूरचे रस्ते नीट कर 2 एमआयडीसी आहेत नवीन कंपन्या आण

  • @milindgore1799
    @milindgore1799 2 роки тому +60

    शत्रूत्व म्हणजे काय बंटी? जनतेला बसविणे खंडण्या घेणे सुपार्या वाजविणे हेच. जनसेवा माहितच नाही.

  • @ashoksarode336
    @ashoksarode336 2 роки тому +116

    मराठा आसून काय फायदा मराठा आरक्षण देऊ शकत नाही

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 2 роки тому +3

    आम्ही पण आदिवासी आहेत सगळ्यांचं बाप....तुम्ही.सगळे. जाती.वाले.आमचे.पोर.आहेत
    .
    जय.आदिवासीं

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 роки тому +1

      🤣🤣🤣
      Fukat shikta na tumhi aamchya tax vr 🤣🤣🤣🤣🤣🤣
      So sad...

  • @anantazamare4467
    @anantazamare4467 2 роки тому +3

    वा पाटील

  • @anilrupani2952
    @anilrupani2952 Рік тому +1

    ❤ No 1 Social worker

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 2 роки тому +1

    आमचं ठरलय 👍🏻

  • @bhushangawali8770
    @bhushangawali8770 2 роки тому +4

    आ हा
    पाटील 🔥🔥🔥

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. 2 роки тому +2

    kadakkk

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 2 роки тому +5

    Great saheb

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 2 роки тому +7

    पाटील ग्रेट

  • @navnathsathte4157
    @navnathsathte4157 2 роки тому +2

    छान

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 2 роки тому +41

    शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्राचा बाजार मांडुन पैसा कमावला पण आव पहा जसा काही जन्मतः टाटा ,बिर्ला सारखे उद्योग उभारले होते वडिलांनी.राज्यपाल असताना वडिलांनी खोटे वैद्यकीय बिल सादर केल्याचं देशातल्या वर्तमानपत्रात छापुन आलं होतं.उगाच 96 कुळ बदनाम करु नका.

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 2 роки тому +1

    बीजेपी, काळात, आणी, कांग्रेस, काळात, बाँम्ब, स्पोट, बघा,यावरून, कळते, बीजेपी, का, पायजे, ते

  • @omkarpawar8190
    @omkarpawar8190 2 роки тому +1

    Wah Saheb 🚩🚩Maratha🔥

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 2 роки тому +2

    No 1 saheb Har Har mahadev

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 роки тому +1

    सतेज पाटील जबरदस्त भाषण..🔥🎉🎉🎉💯💯💯💯

  • @Fhvnfh
    @Fhvnfh 2 роки тому +17

    मराठा आरक्षणाच्या वेळी दिसला नाही तू अस म्हणताना लबाड लांडगा व्होटिंग घेण्यासाठी ९६ कुळी मराठा आठवतो

  • @Zi9News
    @Zi9News 8 місяців тому +2

    आरे तूम्ही मराठा आरक्षणासाठी काय केले राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव नी निवडणूक जवळ आली की तुम्हाला आठवते 96,92 एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेबांनी तरी मराठ्यांचा 70 वर्षांपासूनचा वनवास कमी केला व कुणबी नोंदी काढून काही लोक ओबीसी झाली.तुम्ही काय केले.समाजासाठी हे पहिले सांगा.

  • @sanketsudarshanpatil4282
    @sanketsudarshanpatil4282 2 роки тому +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 👑🚩🚩जय मराठा 👑🚩96 k👑🚩🚩

  • @DM-fo2zw
    @DM-fo2zw 2 роки тому +66

    😡 मराठा समाजाचा राजकारणी हा मराठा समाजाला कलंक आहे 😡

  • @vishaldhas1319
    @vishaldhas1319 2 роки тому +39

    Aarakshana veli kuthe gelte 96 k tumhi

  • @vilaskalyankar4215
    @vilaskalyankar4215 2 роки тому +3

    माझं आडनाव कल्याणकर आहे मी जातीने मराठा आहे.परंतु ९६कुळी मध्ये माझं आडनाव येत नाही तर काय मी मराठा होत नाही. ?

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 2 роки тому

      Tumhi Akkarmashe Asnaar 💯💯takke

  • @RahulPatil-lh3bh
    @RahulPatil-lh3bh 2 роки тому +2

    💪💪96k

  • @nileshdhanawale
    @nileshdhanawale 2 роки тому +10

    हे लोक ना जात बघतात, ना धर्म,ना आपला ना दुसरा यांचा एकच स्वार्थ असतो स्वतःचा मतलब

  • @salimjamadar5112
    @salimjamadar5112 2 роки тому +2

    मा बंटी साहेब !
    ग्रेट ! उत्तम व्यक्ती !

  • @RajaMalhar
    @RajaMalhar 2 роки тому +44

    बेगडी लोक असली भाषा बोलतो , अक्करमाशी ला आपली जात सांगायची येळ येत नाय

    • @dhanyakumarbhosale5369
      @dhanyakumarbhosale5369 2 роки тому +1

      Bedagi manaje

    • @rohitpatil-ql9om
      @rohitpatil-ql9om 2 роки тому +2

      तू कोण आहेस रे

    • @RajaMalhar
      @RajaMalhar 2 роки тому

      @सामिक्षा गायकवाड Marathyanchi khari marathi bhasha aahe hee, aatache marathe wisrlet.

  • @AnilChalke-i6z
    @AnilChalke-i6z Рік тому +1

    💪💪💪🔥🔥🔥🔥

  • @SurajPatil-bk9rd
    @SurajPatil-bk9rd Рік тому

    The most underrated Congress leader in Maharashtra

  • @anilchalake3886
    @anilchalake3886 Рік тому +4

    🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏

  • @rameshwarkadam5300
    @rameshwarkadam5300 2 роки тому +16

    काय केल तूम्ही ते सागा आमच्यासाठी

  • @ranjeetpawar3178
    @ranjeetpawar3178 Рік тому +2

    🧡👑🚩

  • @surajpatankar
    @surajpatankar 2 роки тому

    Is the reason we are standing tall & strong with you please. Thanks....
    Suraj Patankar.
    Kolhapur.

  • @marathishahi6309
    @marathishahi6309 2 роки тому +1

    यावरून एकच अधोरेखित होतंय की, उत्तर कोल्हापूरचा निकाल स्पष्ट आहे, की काँग्रेसचा पराभव होणार आहे , म्हणूनच या मंत्र्याला जात आठवली जी मराठा आरक्षण मुक मोर्चाच्या वेळी दिसले नाहीत.....

  • @rajendra9990
    @rajendra9990 2 роки тому +6

    भाजप चा विजय निश्चित आहे.

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 2 роки тому +3

    ९६ कुळी आहेस तर मराठा आरक्षणा वेळी अंदोलनात दिसला नाही कुठे

  • @sandeeppatil6401
    @sandeeppatil6401 2 роки тому

    1 मताला 2000 हजार रुपये देतात म्हणून जिंकता मी कोल्हापुर मध्येच राहतोय दक्षिण मध्ये राहतोय मला सर्व माहित आहे

  • @mr_xyz_01_
    @mr_xyz_01_ 2 місяці тому

    PATIL 🇮🇳🧡🚩💸

  • @abhijeet_09
    @abhijeet_09 2 роки тому +4

    आणि नंतर दुसऱ्यांच्या नावाने बोंबलणार जातीच राजकारण करतात म्हणून.

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar Рік тому +1

    🔥🔥🔥🚩

  • @XII_SCIENCE_IT
    @XII_SCIENCE_IT 2 роки тому +7

    छान👏✊👍

  • @sambhajidesai5444
    @sambhajidesai5444 2 роки тому

    अरै आम्ही पण 96 % मराठी आहे तुझ्यासारखे दुगल मुलाजी नाही मामुजी तु अदावतच करनार .

  • @pranavpatil3629
    @pranavpatil3629 Рік тому

    Satej patil king👑👑 of Kohalapur❤❤

  • @kumarpatil3673
    @kumarpatil3673 Рік тому

    Saheb mala congress chi kahi dhoran Awadat nahit, pan tumchya ya bhashnamule mi tumcha fan zhalo saheb...Karan mi suddha Ek PATIL ahe👌👌👌👏👏👏💪💪

  • @romioalfaanant
    @romioalfaanant 9 місяців тому

    मी फौजी आहे, मी कांग्रेस चा supporter आहे, तुम्ही hasan मुशरिफ़ saheb सारख ED मुळे BJP नाही ना ज्वाइन करणार

  • @vasudeodhongade8604
    @vasudeodhongade8604 2 роки тому +1

    आता यापुर्वी इतरांनी दिलेल्या प्रतिक्रिया एकतर्फी वाटते आहे कारण त्यात द्वेष जाणवत आहे

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 2 роки тому

    सतेज बंटी पाटील साहेब
    जय काँग्रेस

  • @govindramchandra7421
    @govindramchandra7421 2 роки тому +3

    तेव्हडे खंडपीठ कोल्हापुरात आणा ,
    जमत नसेल तर मंत्रिपद व आमदार पद व राजकारण सोडून निवृत्ती घ्या.
    पाटीलसाहेब , बोलणे सोपे असते.
    लोकसेवा खड्ड्यात , माझी खुर्ची शाबूत राहिली पाहिजे हे आपले व पक्षाचे ध्येय.
    लोक आता असले बोलणे ऐकत सुद्धा नाहीत.

  • @pratikpatil41299
    @pratikpatil41299 2 роки тому +4

    👌👌👌

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 2 роки тому +1

    पाटील म्हणजे पाटील नाद खुळा

  • @PrathameshKamble-ek9zz
    @PrathameshKamble-ek9zz Рік тому +1

    जाती भेदभाव अजुनही चालु आहे

  • @RUSHIPRASADPatil
    @RUSHIPRASADPatil 2 роки тому

    मुन्ना साहेब 1 नं..

  • @sharadpatil8258
    @sharadpatil8258 Рік тому

    पाटील इज ब्रँड 👍

  • @avezqureshi7669
    @avezqureshi7669 2 роки тому +2

    पाटिल द ग्रेट

  • @abhijeet_09
    @abhijeet_09 2 роки тому

    96 कुळी मराठी चे एवढंच मान असेल तर आपल्या जिल्ह्यातील शिवछत्रपतींच्या किल्ल्यांवर काय चालले आहे त्यावर बोलावे आणि कारवाई करावी

  • @Surya.3250
    @Surya.3250 2 роки тому +12

    Maratha arakshan ch kay zal?

  • @rahulmhasrup4944
    @rahulmhasrup4944 4 дні тому

    ✌️🚩

  • @sunitachavan8336
    @sunitachavan8336 2 роки тому +11

    आम्ही पण मराठा ९६ कुळी आहे पण प्रशासकीय अधिकारी लय लुटतायत शेतकरी राजाला त्या मराठा पण शिवाजी महाराज काय आणि हे काय

  • @mohansurve7877
    @mohansurve7877 2 роки тому

    मीपणा सोडा नाही तर परत कधीतरी टिव्ही मोबाईल फोडायची वेळ येईल, मराठा आरक्षणाचंही बघा लवकर

  • @छत्रपतीशासन-ल1ड

    नाद करायचा नाय 👉👉👉👉 पाटील आणी फक्त पाटील

  • @yourajparde1477
    @yourajparde1477 2 роки тому +7

    साहेब तुम्ही घाबरता असे कोण म्हटले का?
    तुम्ही संविधानाच्या कक्षेत राहून काम करा.घाबरण्याचे कारण नाही. नाहीतर मग आहेच समजा

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 2 роки тому +7

    दोन कानाखाली हाणा पण पाटील म्हणा

    • @vikaspatil4758
      @vikaspatil4758 2 роки тому +1

      तुझ्या आडणावाला कोण विचारतय का बघ अगोदर 😂😂

  • @balvantkamble223
    @balvantkamble223 9 місяців тому

    कोल्हापूरचा विकास काहीही नाही. याला तुम्ही जबाबदार नाहीत. सर्व पक्षाचे नेते जबाबदार आहात. कोल्हापुरात आयटी पार्क व्हावा अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे

  • @pranavpatil8070
    @pranavpatil8070 2 роки тому +3

    याठिकाणी शब्द ह्यांचा patent आहे वाटत

    • @bpositive9986
      @bpositive9986 2 роки тому +1

      😆😆 मला पण हा प्रश्न नेहमी पडतो प्रत्येक नेत्याच्या भाषणात " त्या ठिकाणी" किंवा " या ठिकाणी" हा शब्द असतोच मला आज पर्यंत त्याच कारण कळाल नाही. माझी ही कमेंट फक्त विनोद म्हणून घ्यावी कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

  • @pratikdhanawade4978
    @pratikdhanawade4978 2 роки тому +1

    100 💪💪💪

  • @sambhajipatil642
    @sambhajipatil642 10 місяців тому

    🔥🔥

  • @dinkaratigre8388
    @dinkaratigre8388 2 роки тому

    साहेब या अशा आपल्या राजकारणी बोलण्यामुळे मराठा समाजा मध्ये एकी नाही मतदार सुद्धा एकमेकांना मागे खेचत आहेत

  • @rushikeshchavan6860
    @rushikeshchavan6860 2 роки тому +6

    Bunty Patil✌ 👑