Sharad Pawar Resigns: "हा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही"; जयंत पाटील भावूक | Jayant Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 238

  • @VLKadam-os1kp
    @VLKadam-os1kp 5 місяців тому +161

    जयंतराव तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम... याचं फळ नक्की मिळेल..योग्य वेळ येऊ द्या...हाच माणूस मुख्यमंत्री होणार.....

    • @gd9462
      @gd9462 3 місяці тому +4

      100%❤

    • @GanpatraoHodage
      @GanpatraoHodage 3 місяці тому +3

      यालाच निष्ठा म्हणतात

    • @niftybank7
      @niftybank7 2 місяці тому +1

      Mukhyamantri 😂😂😂😂😂😂

    • @Wireless_199
      @Wireless_199 2 місяці тому +3

      Vat bgha jantu cm hoychi😂

    • @SurajPatil-qn9go
      @SurajPatil-qn9go 2 місяці тому +2

      झाले मुख्यमंत्री😂

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 6 місяців тому +150

    जयंत पाटील साहेब खूप इमोशनल आहेत ते त्यांच्या आईसाहेबांची पण खूप काळजी घेत ग्रेट

  • @arunkadus100
    @arunkadus100 7 місяців тому +171

    जयंतराव आपल्या प्रामाणिकपणास प्रणाम

  • @rahultaralekar9870
    @rahultaralekar9870 4 місяці тому +40

    एक होता अजित.... एक आहे जयंत.. सलाम.. अभिमानास्पद 🙏

  • @ambadasbankar8300
    @ambadasbankar8300 4 місяці тому +44

    आदरणीय श्रीमान जयवंतराव पाटील आतिशय ईमानदार नेता आहेत 🎉

  • @balkrushnadamal6688
    @balkrushnadamal6688 3 місяці тому +25

    जयंतराव पाटील साहेब ग्रेट व्यक्तीमत्व . गर्व आहे आम्हाला साहेब तुमचा .

  • @RakeshFasate
    @RakeshFasate 3 місяці тому +14

    सहेबांबद्दल च अस्सल व खर प्रेम जयंतराव पाटील साहेब आपण व्यक्त केलं .
    याला म्हणतात एकनिष्ठ व प्रामाणिक पणा.

  • @BabasahebVadane
    @BabasahebVadane 7 місяців тому +58

    खरा माणूस जयंतराव पाटील साहेब

  • @laxmansutar1864
    @laxmansutar1864 2 місяці тому +5

    यापुढे असेच प्रामाणिक माणूस निर्माण झाला तसंच आपला महाराष्ट्र कोणाच्या समोर झुकणार नाही जय महाराष्ट्र

  • @dadapawar8753
    @dadapawar8753 4 місяці тому +71

    काळापासून पवार साहेबांवर प्रेम करणारा माणूस म्हणजे जयंत पाटील साहेब

    • @dadapawar8753
      @dadapawar8753 4 місяці тому +3

      काळजापासून

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 2 місяці тому +14

    जयंत पाटील 21वर्षा चे असताना त्यांचे वडील वारले त शरद पवारांनी त्यांना आधार दिला त्यामुळे पक्ष स्थापने पासून जयंत पाटील एकाच पक्षात आहे ✌️

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 6 місяців тому +28

    प्रामाणिक नेता जयंत पाटील साहेब. तुमच्या खुद्दारपणाला सलाम.

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 6 місяців тому +38

    जयंत पाटील ❤ प्रमनिक राहिले
    तुमच्या प्रामाणिकपणास प्रणाम

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 5 місяців тому +25

    अजित पवार च्या मेंदु वेगळाच आनंद झाला होता.

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 Рік тому +9

    आपल्याला कुठल्याही गोष्टीची सवय होते.तशी त्यांची सवय तुम्हाला झाली आहे.
    पण त्यांच आता खुप वय झालं आहे पुन्हा त्यांची प्रकृती ठीक नसते म्हणून त्यांचा निर्णय योग्य आहे.

  • @ravimore123456
    @ravimore123456 Рік тому +46

    श्री जयंत पाटील साहेब साच्या राष्ट्रवादी कार्यकर्ता आहेत सलाम

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 4 місяці тому +15

    जयंत पाटील साहेब इतके इमोशनल पहिल्यांदा बघितले साहेब आमचा धीर सुटला तुम्हांला असे पाहून

  • @akashsalgar-j6t
    @akashsalgar-j6t 5 місяців тому +16

    जयंत पाटील तुमच्या कार्याला सलाम🎉

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 3 місяці тому +11

    खरे निष्ठावंत जयंत पाटीलसाहेब ❤️❤️❤️

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934 7 місяців тому +28

    जनतेत नाळ जुळलेला माणुस शरद पवार❤

  • @appasahebchavan2488
    @appasahebchavan2488 3 місяці тому +7

    दि ग्रेट जयंत पाटील नाद खुळा

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 Місяць тому

    सर गूड आहेत तुम्ही जय शिवराय महाराष्ट्र

  • @Mule_rishi
    @Mule_rishi Рік тому +73

    2:12- त्याला काड रे बाहेर🤣

  • @Farmer752
    @Farmer752 10 місяців тому +10

    आई शप्पत मि कंमेंट चांगली लिहण्यासाठी अलतो पण खालची कंमेंट बागून शांत बसलोय

  • @maheshnarale18
    @maheshnarale18 Рік тому +42

    साहेब पक्षाध्यक्ष पद सोडतायेत..
    हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष पळवुन नेला जातोय..
    महेंद्र सिंग धोनी निवृत्ती घेतोय.. देशात काय चाललय काय कळेना

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले Рік тому +6

      विशेष अस काही नाही..! गोल्डन era ani जूनी पीढ़ी चालीय. .!

  • @manojpatil7364
    @manojpatil7364 Рік тому +9

    साहेब तुम्हीच फक्त फक्त

  • @Sanketkhawale18
    @Sanketkhawale18 Рік тому +4

    Saheb ❤

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 4 місяці тому +20

    सॅलुट मा. जयंत पाटील साहेब निष्ठावंत (बहिर्जी नाईक)

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 Рік тому +30

    अरे बाबांनो कशाला रडतात? पवार साहेब आता ८०+झाले आहेत त्यांना आराम करू द्या तुम्ही विरोध करताहेत म्हणजे तुम्ही कमजोर आहात असा संदेश जातो आहे.

  • @adeshsurvase
    @adeshsurvase 7 місяців тому +4

    Salute 👍

  • @mayurgaikwad6735
    @mayurgaikwad6735 7 місяців тому +8

    राजकारणातील प्रामाणिक माणूस जयंत पाटील

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 Рік тому +60

    आम्हाला रोजगार मिळावा म्हणून कधी रडणार

  • @amoljadhav3599
    @amoljadhav3599 Рік тому +63

    Ek ajit dada sodun..sglyani mast acting keli ahe😂😂😂.

  • @kailashdeshmukh4632
    @kailashdeshmukh4632 Рік тому +7

    माझ्या महाराष्टाचा ग्रामीण भगतला शेतकऱ्यचा जिवखडा आदरणीय पवार साहेब. आणि शहरातला जिवखडा बाळासाहेब ठाकरे हे 2 आधार स्थंभ महाराष्ट्राचे आहेत होते. एक आधीचे निघून गेले. आता आपण असं निर्णय घेतल्यावर खूप मोठी हानी होईल.

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 7 місяців тому +3

    खरचच आज हे पटले. ❤

  • @wingsofinformation
    @wingsofinformation Рік тому +15

    लोक किती negative comments करतायत आल असेल त्यांना रडू का नाही येनार ते त्याच्या वडिलांच्या जागी आहेत... राजीनामा दिला म्हणून ते भावनिक झाले त्यात लगेच काय .... अभिनेता काय????

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Рік тому +21

    यात एवढे रडायसारखे काय झाले जयवंतराव काय नाटक लावले हे पवार साहेब काय जग सोडुन चालले काय गेल्या वर काय सोबत जानार कि काय ☺️

  • @kishorwaikar7344
    @kishorwaikar7344 Рік тому +6

    एकच साहेब पवार साहेब. जिंदाबाद.

  • @baburaosuttewala
    @baburaosuttewala 2 місяці тому

    माझा देव आहे शरद पवार याच माणसाने शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी केली होती.... 😢
    जाणता राजा माझा शरदचंद्र जी पवार साहेब 🙏.

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt Рік тому +22

    Ajit is most Honest than Others 😊
    Others are politically Hindered

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 4 місяці тому +1

    Grate ledar 👌👍✌️

  • @arvindgangode2327
    @arvindgangode2327 Рік тому +4

    Best actor,,,,,

  • @gj6753
    @gj6753 Рік тому +3

    2.12 - त्याला काढ रे बाहेर 😂😂

  • @rahulbagul2817
    @rahulbagul2817 Рік тому +30

    नाटक बाजी राजकारणी हे उत्तम कलाकार देखील असतात

  • @KalpanaKambale-v3b
    @KalpanaKambale-v3b 2 місяці тому

    🙏🙏

  • @latakatore9114
    @latakatore9114 Рік тому +2

    म्हणजे हे सगळे शरद पवार चा भरोसा वर मंत्रीपद घेतात बाकी काही नाही शरद पवार संपले की राष्ट्रवादी संपली बरोबर ना

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 3 місяці тому

    एकदम प्रामाणिक नेते आहेत जयंत पाटील साहेब

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 3 місяці тому

    शरद पवार साहेब.. जयंत पाटील तुमच्या मगरी परेपर्यंत सुप्रिया ताईच्या पाठीशी खमबिर उभा रहातील......❤❤❤❤❤❤....

  • @ChandrakantRajput-n2n
    @ChandrakantRajput-n2n 3 місяці тому

    जयंत पाटील सारखा हिरा साहेबांनी जपून ठेवला पण पवार साहेब पण या माणसाला मोठं करा 🎉

  • @amolgodambe5310
    @amolgodambe5310 Рік тому +8

    कमाल रूदाली अभिनय, नेता की अभिनेता हे जनता जाणतेच.
    फुरोगामी नेत्यांची घराणेशाही

  • @adwaitsolanke5539
    @adwaitsolanke5539 4 місяці тому +2

    अजित पवार लाज वाटली पाहिजे पितृतुल्य व्यक्तीला काय त्रास दिला, कर्माचे फळ भोगायला तयार रहा

  • @arunkadus100
    @arunkadus100 7 місяців тому +2

    जयंतराव🙏🙏🙏

  • @user-prabhoshivajiraja
    @user-prabhoshivajiraja Місяць тому

    अजित दादांनी दाखवून दिले की, पवारसाहेबांचे नाव न घेता सुद्धा लोक मतदान करतात.आता साहेबांपाशी बसून रडा आता जयंत राव 😂😂😂

  • @balbhimwalke4229
    @balbhimwalke4229 3 місяці тому

    👌Unique leader of NCP ( s p ) jayantarav patil the great parson 🙏

  • @manikpatil3250
    @manikpatil3250 2 місяці тому

    भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय साहेबच 🎉

  • @sunitafulbandhe9714
    @sunitafulbandhe9714 Рік тому

    Ek dum barober

  • @AdeshGawade-h7y
    @AdeshGawade-h7y 6 місяців тому +3

    Only saheb

  • @yashadapolyfab3586
    @yashadapolyfab3586 3 місяці тому

    निष्ठा 🙏

  • @samadhantingare1153
    @samadhantingare1153 2 місяці тому

    जयंत पाटील ❤

  • @sandeepkadu7969
    @sandeepkadu7969 7 місяців тому +4

    बाप मेला यांची परवा नाही ,नेता जीवंत राहीला पाहीजे

  • @fidadanke712
    @fidadanke712 3 місяці тому

    जयंत पाटील साहेब ❤❤

  • @vikramgaikwad2276
    @vikramgaikwad2276 7 місяців тому +2

    Jayant पाटील साहेब...

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 3 місяці тому

    असंख्य लोकांची हीच भावना आहे.....

  • @prasadsarmalkar34
    @prasadsarmalkar34 Рік тому +42

    खरच आजपर्यंत माहिती नव्हते की राष्ट्रवादीत एवढे Actor आहेत..😂😂😂 आणि काय ते रडणे एकाएकाचे..अरे बापरे.. अलका कुबल पण मागे पडली आज.😂

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Рік тому +8

      देशाचे पंतप्रधान मात्र सर्वात टॉपचे नौटंकी!

    • @prasadsarmalkar34
      @prasadsarmalkar34 Рік тому +4

      @@rajnikantgolatkar1363 तुम्हाला बर्नाल लावुन नाही जमणार एकंदरीत तुमचा हा आजार बघुन तुम्हाला बर्नाल खाण्याची खुप गरज आहे...

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Рік тому

      @@prasadsarmalkar34 चांगलंच burn all झालं वाटतं? 😊

    • @pd1617
      @pd1617 Рік тому

      Janta patil bhosadicha jati varun vidhan karnaryala uksavoon randecha maja ghyaycha, khilli udvaycha madarchod. Aaj radat aahe vakdya tondachyasathi jyane aayushyabhar jativadala khat pani ghatla aani rajkarnat fakta tevedhach kela.

    • @pd1617
      @pd1617 Рік тому +1

      ua-cam.com/video/GUitbMKsllk/v-deo.html
      Bhau Torsekarancha ha video bagha. Khup chhan vishleshan.
      Shivsenela purta nestanabut karoon MVA chya apayashache khapar aaplyavar yeoo naye aani Supreme courtacha satta sangharsha varcha yeoo ghatlelya nirnaymule honare NCP che nuksaan lakshat gheta Pawar namak bokyachi hi kheli aani tyache natyamai darshan janatela ha janta patil ghadvat aahe.
      BJP ha motha rashtriya paksha aahe. NCP ha 3 4 district sodle tar Maharashtrat kuthehi nahi. Tyamule Pawar namak dhatinganchi tulna Modi shi houch shakat nahi.

  • @devineentertainment
    @devineentertainment Рік тому +4

    Acting class chaalu ahe ...with background music 🎶 sanjyla bolwa re shivsena sodun party president banwa

  • @SanjayBelgaonkar-wl6ch
    @SanjayBelgaonkar-wl6ch 3 місяці тому

    Very nice ho saheb

  • @NamdevMidgule
    @NamdevMidgule 2 місяці тому

    खरे कार्यकते भावि मुंखमत्री

  • @MauliSableofficial
    @MauliSableofficial 2 місяці тому

    साहेब नक्की यश मिळेल तुम्हाला तुम्ही खचून जाऊ नका 😔😔😭

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 Рік тому +6

    नात जिव्हाळ्याचे प्रेमाचे

  • @ixgaming4409
    @ixgaming4409 3 місяці тому +2

    याला म्हणतात सच्या कार्यक्रता जयंतराव पाटील साहेब

  • @VickyPatil-d6k
    @VickyPatil-d6k 2 місяці тому

    Jayant saheb❤

  • @anandagurav2448
    @anandagurav2448 2 місяці тому

    हे प्रेम असते

  • @prashantaparajit2706
    @prashantaparajit2706 10 місяців тому

    😢 great

  • @AsphakshaikhShaikh
    @AsphakshaikhShaikh 2 місяці тому

    😢😢😢😢

  • @akashkothawale1644
    @akashkothawale1644 3 місяці тому

    पवार साहेब ❤❤❤❤

  • @amolpayghan8384
    @amolpayghan8384 Рік тому +2

    अजित दादा खुपचं नाराज दिसतायत

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 2 місяці тому +1

    नाटकं करून लोकानां चिवत्या कसं करायचं हे शरदचंद्र पवार साहेबांकडून शिकावं

  • @VittalDarade-u7t
    @VittalDarade-u7t 3 місяці тому +2

    रडा पण तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 5 місяців тому +4

    अजित पवार हा विचार शूद्र

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 Рік тому +3

    अजित पवार सरळ बोलणारे आहेत यांच्या सारखी नाटक नाही करत रडायची.
    Straight forward अजित पवार बाकी सगळी नाटकं 😂

  • @aabdulmulla9960
    @aabdulmulla9960 Місяць тому

    sharad pawar maharashtra madhe .1n. manus

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd Рік тому +5

    जयंता पवार साहेब अमरपट्टा घेऊन आले आहेत अशा प्रकारे रडत आहेत.

  • @RRP198
    @RRP198 7 місяців тому +2

    निष्ठावंत साहेब

  • @vikash1915
    @vikash1915 Рік тому +1

    बाळा साईाबांच्या नंतर अहे तर शरद पवार साहेब मोठे नेते महाराष्ट्र आत्ता कोण काय

  • @sindhudawbhat6174
    @sindhudawbhat6174 3 місяці тому

    पवार साहेब महाराष्ट्राचे आधारवड

  • @महाराष्ट्प्रेमी

    पवार साहेब बाजुला गेले तरी,,,,, अजित पवार तुम्हाला खोके पोचवणार अस रडु नका साहेब,,,,,

  • @Haaa..007
    @Haaa..007 2 місяці тому

    हा नाटककार चांगला झाला आस्ता दादाला जयंत,वागी ताई पवार यांनी सारलं

  • @rahulnalawade5861
    @rahulnalawade5861 Рік тому +3

    हे जरा जास्त झालं

  • @samirlabde155
    @samirlabde155 4 місяці тому

    जयंत पाटील मोठा संयमी नेता

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx Місяць тому

    पाटीसो आत्ता रडायचं नाही लढायचं चढ उतार होत असतो

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 6 місяців тому +1

    जयंत पाटील सलाम

  • @amollad2752
    @amollad2752 2 місяці тому +1

    अजित हसायला लागला

  • @mangeshkhane3553
    @mangeshkhane3553 5 місяців тому +1

    Pramanik manus jayant patil saheb

  • @shivprasadnila4012
    @shivprasadnila4012 6 місяців тому +1

    सरकारी नौकरी 60 year निवर्ती असतें त्यात नवीन काय आहे येवढ काय आहे

  • @VishnuSanap-s5d
    @VishnuSanap-s5d 3 місяці тому +1

    काय ते आश्रु ते पन आशा माणसा साठी. जो एक नंबर चा लुचाड है.

  • @असाच
    @असाच 2 місяці тому

    अजित पवार:: माझी game केली राव 😂😂

  • @timepasspasstime542
    @timepasspasstime542 Місяць тому

    कमेंट वाचण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांची .... जेवणाची सोय मंडपाचा डाव्या बाजूला केलेली आहे ....😂

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 3 місяці тому

    हेच खरे निष्ठावंत होतें बाकी खेळ माकडांचा 😊

  • @VittalDarade-u7t
    @VittalDarade-u7t 3 місяці тому

    खरंच तुम्ही थांबा हो महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या थांबण्याची महाराष्ट्र वाट बघतोय तुमच्या तुमच्या

  • @babuswami1700
    @babuswami1700 3 місяці тому

    निष्ठावंत आर आबा जयवंतराव पाटील