मी पाटील आहे; पाठीवर वार करत नाही | Tarun Bharat News l Satej Patil
Вставка
- Опубліковано 7 бер 2022
- #kolhapur #maharashtra #bantipatil #satej_patil #congress @SatejPatilKOP
#TarunBharat
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Ads :
सतेज पाटील म्हणजे जबरदस्त नेतृत्व.. कुणालाही न घाबरणारा नेता..✌🏻💯💐
👌👌👑
कोणीच कोणाला घाबरत नाही. आप्पा महाडिक पण घाबरत नाहीत.
जय श्री क्षत्रीय मराठा नेते सतेज बंटी पाटील !!!
साहेब मी चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे. आमचे घर गेले 5 वर्ष महापुरात बुडत आहे. आम्हाला पुनर्वसन करून देऊ असे आपन सांगितलात. आता परत एकदा पाऊस सुरू होत आहे. अजून आम्ही किती वर्ष महापुरात बुडत बसायचे तुम्हीच सांगा. माझी कळकळीची विनंती आहे आपल्या जिल्ह्यातील जनतेला न्याय द्या.
#Sunil w - ते patil आहेत त्यांना तुमच्या दुःखाशी काय घेणं देण....100 पिढ्याचं कमवलं आहे
भाऊ तुम्हीच आता काय तरी तड जोड करुंन घराच बघा ......सगळी खोटी आश्वासन आहेत..पालक मंत्री असून कोल्हापूरचा विकास झाला नाही ..ते तुम्हाला कुठ काय करून देणार तेव्हा .....कोल्हापूर सिटी मधे विकास झाला नाही ..
Are bhau te fakt nivdun yeiparyant tasech boltaat haraamkhor nete
Fakt bawada madhe swatahacha ghar motha kela baki kahi yeta nahi 😂
साहेब तुमच काम प्रामाणिक आहे म्हनुन जनता तुमच्या साठी खभीर पने ऊभी आहे❤❤❤❤
Congress❤❤❤✋✋✋✋🔥🔥🔥🔥
साहेब इचलकरंजी जनता तुमच्या सोबत आहे
तुम्ही जिल्ह्याचे पालक मंत्री असून सुद्धा आमच्या इचलकरंजी साठी निधी देत आहात
🙏
Palak mantri jillyachech astat mg nidhi dyaylach pahije......
तिथे प्रकाश जास्त पडते म्हणून जरा कमी करायचे आहे 😄😄
वाह पाटील
तडफदार नेतृत्व महाराष्ट्राचे आदर्श व्यक्तिमहत्व .
Great
नव्या कोल्हापूरचा नवा किंगमेकर माननीय श्री सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब. पालकमंत्री कोल्हापूर मंत्री महाराष्ट्र राज्य.
साहेब समर्थक कोल्हापूर
बंटी पाटील 🔥🔥
सतेश पाटील साहेब 1 नंबर
पाटील इज किंग
माझा जिल्हा फुढ गेला पाहिजे सातत्याने ही भुमिका पहिल्यापासूनच आहे कारण जिल्ह्याच नेतृत्व मी करतो मग आधी मी फुढ यायला पाहिजे सातत्याने ही भुमिका पहिल्यापासूनच आहे माझी.
बंटीसाहेब आगे बढो ✋
एकच नंबर बंटी पाटील
पाटील ❤
वाह बंटीसाहेब वाह ९६ कुळीचे नाव राखलच की
जय श्री राम
विषय हार्ड वो साहेब ❤
🔥🔥🔥💪💪💪💪✌✌✌👍👍🦁🦁🦁Patil
🔥🔥🔥🔥
बंटी साहेब 🔥🔥
Bunty Patil Saheb 💪
बंटी पाटील ❤❤
मराठा ९६ कुळी ⚔️🚩⚔️🚩🕉️
❤❤
96कळि मराठा पाटील असेच नेते महाराष्ट्रात असे
Bunty patil king of Kohalapur❤❤❤
बंटी,साहेब,नाद खुळा,मि,बिड,चा चैहाता,आहे
सगळ्या नेत्यांचे जनतेला नागडं स्वरूप माहिती आहे
लाईव्ह कारखान्याची बिल्ली तेवढी लवकर पाठवा
आमचं ठरलंय... मुख्यामंत्रीपद कोरलंय....
आमचे बंटी पाटील साहेब
Barober sir
👌
दूध संघाचे संस्थेचे नाश्त्याला दूध परत आलं का साहेब
आमच्या जनतेच्या जीवावर बोलताय तुम्ही हे विसरू नका
साहेब आम्ही कागल तालुक्यातून कायम तुमच्या सोबत
बंटी पाटील साहेब ग्रेट
खरा ९६कूळी मराठा❤❤❤घाबरत नाही, तटत नाही, खटक्याव बोट जाग्याव पलटी, खरा मर्द मराठा, इशय लईच हार्डच हाय की, अस्सल मराठा, पाटील_____
आम्ही कोल्हापूरी पाटील
मागील पिढीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जलसिंचनाची व्यवस्था केली होती. आणि आताच्या पिढीला सतेज पाटील साहेबांनी जलसिंचनाची व्यवस्था केली आहे. हे कोणीही विसरू नये. नाकारू नये. पाण्याचे उपकार विसरण्याचे पाप फार मोठे असते.
तरुण भारत आणि प्रश्न विचारतो तुम्ही विकला गेलाय सकाळी
बंटी पाटील साहेब फक्त
मी पाटील करण्याचा हात हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे तुम्ही 100 वेळा काय सांगताय मी पाटील मी पाटील मी पाटील बाकीचे काय काकण भरलेत का बाकीच्यांनी
जनता अजून एवढी अडाणी वाटते का तुम्हाला
तुमच्या बाबतीत तुमच्या बाबतीत नंतर बोलू तुम्ही 96 कुळी आम्ही 100 कुठे आहे
No 1
Perfect safai sewak
Our Deareset
Satej Bunti patil sahi ❤b❤❤❤
No 1 Social services all mangement all
No 1
बंटी पाटील कोल्हापूर कांग्रेस नंबर वन.
ईतीहास,जमा
@@sharadpowar7373 पाटील, मराठा, शेतकरी हे कांग्रेस ला नेहमी साथ देतात. अशा काळात कांग्रेस सारख्या पक्षात राहून लढण पण सोपं नाही . नाही तर भाजप कडे कंबोज, सोमय्या, राणा, शेलार यांची चलती आहे. तिथे महाराजांचे वंशज म्हणवणारे उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले हे पराभवाच्या भिती ने भाजप पुढे लोटांगण घालत आहे व शरणागती पत्करत आहेत. आणि किती ही बांडगुळ भाजप मध्ये गेले तरी त्यांची लायकी दाखवणारा दिल्ली त बसलेला आहे.😂😂
भावी मुख्यमंत्री
के. पी.साहेबांच्या दोन्ही आमदारकी बघीतला ना .आवाडे च्या के.डी.सी.सी.निवडनुकीत बघीतले ना.
👍👍👍👍👍✌✌✌
Ekach saheb banti saheb.....
96 कुळी पाटील बाकीच्या पाटलांनी सुद्धा यायला पाहिजे. त्या पाटलांना लाज वाटत असेल तर येईल.
King of politics 👑✌
Dusra kahi nhi ahankar ahe hya patla chaj hyani kadhi maratha samaj sathi 1% kam kela nhi ani swatahchi property paise vadhu rahila
@Meghadoot coolD nice joke
तुम्ही खंजीर खुपसत.नाही.म्हणजे पवार खंजीर खुपसून मोठे झाले अस.म्हणा यच.आहे
ते न बोलता समजायचे असते.
दूध काढताना मिळून मिसळून खावा मांजराने
Are tumi sagali rajakarani ek sarkhich re
Tumach ky sangata ye nahi re
Sayaji hotel cha kar bhara pahila mg patil mhana swatala
Tu bhar ja ki mg
बनावट.....
Tu
Patil bolte🥵🥵
Patil kadhich dusaryavar var karat nahit fakat Garib maratha ynchyavar var karatat
पहिलाआमदारकी आम्ही मिळवून दिली मग आमच्या पाटीत खंजिर खुपलसा
अरे दुसरा बोल ना बाबा तू आता काय तर
नाही बोलायला शिकलात तुम्ही आता
आता कोणाही ढाल का लागलाय
Kon
बनावट😂
पाटील कुलवंत आहेत ,मुडशिंगीमधे हे दाखवून दिले आहे
😂😂😂
saheb is great
पहिल्या निवडणुकीत कुणाच्या पाठींब्या वर निवडुन आलात त्यांच्या पाठीत खंजिर खुपसलात
💯💯💯💯
👍
बरोबर
2014la tyna nivdun dilt
गेट
Only मराठा ahi bunty patil
मराठा आरक्षण साठी एकदा तर आंदोलन किंवा उपोषण केल का बंटी पाटिल नी आता तर सरकार कांग्रेस च आहे बंटी पाटिल स्वता पालक मंत्री आहेत मग कशात तटलय आरक्षण
Only banty sharb
Bunty binvirodh zalay Bga to ky kartoy aata
Saheb marath ahe tumhi pn amhi jain ahe tyche kay
One way kolhapur only bunty🙏🙏
Hoy tu manje kay
Patil boltat
Palak mantry asave tar ase
Mg ghrich bss
Khup mothe dive lavlay mantri Tumi ....? KMT band padaychya margavar ahe te bagha adhi, maha nagar palikech vaat lavla, tax kiti budavla ... Mahadik na kadun Gokul Kay kela 1 varsh hot ala atta ..... Kiti yuvakanna kaam dilay .....? Gundagiri kiti kami kela city madhe ....? Saglyana marun Tumi Raha fakt ... Dakshin madhe, Gokul, KDC banket dusra karyakarta milala nahi tumala .....?
Tu bhar mg
@@SachinPatil-sd7dq Kay bharu
Jaticha ulek karu nakos tul servsa Janice lok matatan kartat
खानदानी बाना
only BJP....!
Only BJP 💯% 🙏🙏🙏🙏🙏