R. R. Patil यांच्यामुळे मंत्रिपद कसं मिळालं, जयंत पाटलांनी सांगितला तो किस्सा | Jayant Patil | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 2 місяці тому +127

    ग्रेट लिडर आर.आर.पाटील....व ते श्रेष्ठ होते हे सांगणारे जयंत पाटील साहेब सुद्धा

  • @abhimanyushirke
    @abhimanyushirke 2 місяці тому +77

    आबांसारखा महाराष्ट्रात नेता होणे नाही ❤❤❤

  • @sandeshgirigosavi526
    @sandeshgirigosavi526 Місяць тому +17

    पतंगराव कदम, आर आर आबा, जयंत पाटील सांगलीचे नेते

  • @SandipBansode-j3s
    @SandipBansode-j3s 2 місяці тому +45

    पवार साहेबांच्या छत्रखाली वाढलेले दोन महान नेते म्हणजे स्वर्गीय आर आर आबा आणि जयंत पाटील

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 2 місяці тому +61

    हल्ली निष्ठावंत माणसं खूप कमी झाली आहेत. आमचे आबा... म्हणजे खरे मावळा होते. आपल्या राज्याशी कस असावं याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आबा.

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 2 місяці тому +1

      फक्त मतासाठी आठण यच्या आधी कधी आठवण नाही आली 😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 місяці тому

      तंबाखू फेम आबा

  • @manikpatil3250
    @manikpatil3250 Місяць тому +22

    भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय साहेबच 🎉

    • @dk7904
      @dk7904 Місяць тому

      सुप्रिया सुळे मुळं आजीत पवार बाहेर पडले

  • @dipakhavaldar1036
    @dipakhavaldar1036 Місяць тому +8

    आबा जिवंत होते तर तुम्ही त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता साहेब आणि विरोध करत होता हे लक्षात ठेवा लोकांनो गुड गुड बोलल्यावर भाऊ क होऊ नका

  • @balasahebmusalekbe-mpou3747
    @balasahebmusalekbe-mpou3747 Місяць тому +3

    आर आर पाटील हे स्वकर्तृत्वावर मोठे नेते होते, दुसऱ्याची चाटणारे नव्हते. खुप स्वाभिमानी नेता.

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 Місяць тому +8

    आत्ता आबा बद्धल चांगला बोलत आहात आणि ज्या वेळी आबा होते तेव्हा आतून राजकारण करत होता हे सगळं जनतेला माहित आहे 🙏🙏

  • @RamrajeJagtap-z1u
    @RamrajeJagtap-z1u Місяць тому +17

    आबा चे उपमुख्यमंत्री मंत्री पद तुम्हाला टोचत होत साहेब आबा आबा होते पुन्हा आबा होणे नाही 😢😢😢😢😢😢😢😢आबा हे महाराष्ट्र चे कोहिनुर होते

  • @aasthagalande9095
    @aasthagalande9095 Місяць тому +1

    आबा द ग्रेट

  • @rahuljatkar40
    @rahuljatkar40 2 місяці тому +5

    Great 👍

  • @AkashWaghamare-ow2if
    @AkashWaghamare-ow2if 2 місяці тому +10

    आमचा आबा गेला 😢

  • @AkashWaghamare-ow2if
    @AkashWaghamare-ow2if 2 місяці тому +16

    सर्व सामान्य माणूस गरिबीतून मंत्री होतोय यांचे कारण फक्त शरद पवार साहेब

  • @vikasmane805
    @vikasmane805 2 місяці тому +13

    जयंत पाटील फुल्ल पवार साहेबांची गोड बोलून स्वार्थ साधत आहे

    • @kahp46418
      @kahp46418 2 місяці тому +2

      Shemnya sagli sodun geleli astana sath dili hyat tula swarth distoy hoy

  • @amitpotkule7000
    @amitpotkule7000 Місяць тому

    काही नेते खरोखर असे आहेत जे ग्रामपंचायत सदस्य ते मंत्री झाले आहेत.त्यांना खरोखर नमस्कार

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy Місяць тому +3

    यांच नावं जयंत पाटील chya ऐवजी गोडबोले पाटील केलं पहिजे

  • @dk7904
    @dk7904 Місяць тому +3

    तीघे मंत्री होते तरी पण विकास केला नाही

  • @PrasadThokal-r6u
    @PrasadThokal-r6u Місяць тому +3

    आचार्य अञे मनाले असा पू ल महाराष्ट्रात होनै नाहि तसेच असे आबा महाराष्ट्र होने नाहीत

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 місяці тому +1

    Great Leader ❤❤❤

  • @RiteshPatil-f6x
    @RiteshPatil-f6x Місяць тому +2

    तेवढे दूरच जाऊ दे तुम्ही आताच पाहा ना विषालदादा पाटील वेळच च.

  • @avinashkshirsagar9072
    @avinashkshirsagar9072 Місяць тому +1

    भावनीक करणे दुसरा धंदा नाही

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt 15 днів тому +1

    आबांना तू त्रास दिला होता

  • @SandeepKamble-s4u
    @SandeepKamble-s4u 9 днів тому

    होय

  • @amolkamble7587
    @amolkamble7587 Місяць тому

    👌

  • @prashantpinjare4304
    @prashantpinjare4304 2 місяці тому +4

    Salute to AABA mast manus hote mi tynchya sobat hiwali adhiveshnat nagpurla footpathvar pathodi khalleli ekdum devach hote te

  • @abhijeetapate9050
    @abhijeetapate9050 2 місяці тому +7

    आबांना तुम्ही आतून विरोध केला होता. हे विसरू नका

  • @akshaypatil47
    @akshaypatil47 2 місяці тому +6

    गोडबोले

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 2 місяці тому +2

    Pawar saheb jindabad

  • @MeenakshiPatil-sn7pr
    @MeenakshiPatil-sn7pr 2 місяці тому

  • @vijaysonawane779
    @vijaysonawane779 Місяць тому +1

    परिपक्व राजकारणी संवेदनशील माणूस

  • @vidhyamane-fw1wn
    @vidhyamane-fw1wn Місяць тому +1

    CM

  • @YASHVADANE
    @YASHVADANE Місяць тому +2

    मुलुख मैदानी तोफ आबा होते
    खरच आज आबा पाहिजे होते

  • @BhimaAngarakh
    @BhimaAngarakh Місяць тому +1

    अजित पवारांनी आर आर अबाला नवठेवून खूप मोठी चूक केली

  • @mohitnyaynirgune8913
    @mohitnyaynirgune8913 2 місяці тому +4

    Aabana padayech prayatna kele aayushbhar tumhi😂 JJP

  • @ranjeetbhandare9219
    @ranjeetbhandare9219 Місяць тому

    आर आर ग्रेट होते तुम्ही नाही

  • @RamkrishnaJadhav-z4y
    @RamkrishnaJadhav-z4y Місяць тому

    Aaba patil mahan nete hote

  • @dhanajishingade3286
    @dhanajishingade3286 2 місяці тому +3

    हा जयंत पाटील शरद पवारांचा पोपट आहे याला जास्त महत्त्व देऊ नका

  • @subhasht843
    @subhasht843 Місяць тому

    Kon Aba kartrutva kay tyach to gruh mantri asttana sharad ne bomb fhot zale

  • @ratnadipgapat6574
    @ratnadipgapat6574 2 місяці тому

    Tatva nista ani vichar kai aste kharach ashi tatvanist vicharachi satta maharashtrat asaiyala pahije

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 2 місяці тому

    aajparyant dhornatmak lakwya cha sarkarne nondanikrut anshkalin berojgarana purn kalin ka kele nahi uttar patil sirani dyawe

  • @ganeshkhedkar007
    @ganeshkhedkar007 2 місяці тому +1

    ओबीसी चेहरे का नको?यांच्या पक्षात

  • @ChetanLambe
    @ChetanLambe 2 місяці тому +2

    Kamache bola jant patil ,faltu badbad ka karata😮😮😮

  • @RoyalsInterior
    @RoyalsInterior Місяць тому +1

    भावी पंतप्रधान शरद पवार

  • @RoyalsInterior
    @RoyalsInterior Місяць тому

    पुर्वी विषय वेगळा होता आता फक्त बीजेपी