Krushi Sanjivani
Krushi Sanjivani
  • 72
  • 2 043 832
केसर आंबा बागेत कल्टार वापरावे का? I लवकर, एकसारखे आणि भरपूर उत्पन्न.
सघन केसर आंबा बागेत कल्टार चा वापर करणे गरजेचा आहे...
त्यामुळे आपणास एकसारखी फूट आणि मोहर मिळतो
मोहर गळ आणि फळ गळ कमी होते
लवकर फळ धारणा आणि भरपूर उत्पन्न मिळते
केसर आंबा बागेत कल्टार कसे वापरावे ह्याचे पूर्ण प्रात्यक्षिक link:
ua-cam.com/video/EamhG1tIwXQ/v-deo.html
Переглядів: 6 344

Відео

केसर आंबा बागेत कल्टार वापर प्रात्यक्षिक. #mangocultivation #kesarmango
Переглядів 3,6 тис.День тому
केसर आंबा बागेत पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर करणे गरजेचे आहे का? त्यामुळे आपणास एकसारखी फूट आणि मोहर मिळतो मोहर गळ आणि फळ गळ कमी होते लवकर फळ धारणा आणि भरपूर उत्पन्न मिळते केसर आंबा बागेत पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर करणे गरजेचे आहे का? link: ua-cam.com/video/meuHVpzoQrc/v-deo.html
वाघ्या घेवडा (राजमा) लागवडीतून लाखोच उत्पन्न. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवीन पर्याय.
Переглядів 4,2 тис.Місяць тому
राजमा हे पीक तसे उत्तर भारतातले, पण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात राजम्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा राजम्याची यशस्वी लागवड सुरु झाली आहे. दुष्काळी भागात नगदी पीक म्हणून उत्पन्न देणारे राजमा हे पीक उदयास येत आहे. म्हणूनच घेऊन आलो आहोत, राजमा लागवड आणि पूर्ण व्यवस्थापन आपल्या कृषी संजीवनी वर.
आंबा बागेची वार्षिक छाटनी कधी आणि कशी करावी...पूर्ण प्रात्यक्षिक. अवलंबून राहू नका, स्वतः छाटनी करा
Переглядів 4,6 тис.2 місяці тому
जुन्या बागेची, फळधारणा सुरु झाल्यावर वार्षिक छाटनी ह्याचे पूर्ण प्रात्यक्षिक तसेच छाटनी नंतर चे फवारणी नियोजन #ambalagwad #mango #mangocultivation #mangonews #mangoes #amba
आंबा बागेतील गुच्छा (Malformation) रोग व्यवस्थापन
Переглядів 6 тис.8 місяців тому
आंबा बागेतील गुच्छा (Malformation) रोग व्यवस्थापन
आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.
Переглядів 146 тис.2 роки тому
आंबा बागेची दुसरी आणि तिसरी छाटनी नियोजन, पूर्ण मार्गदर्शन.
आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning
Переглядів 87 тис.2 роки тому
आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning
आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली. #biofloc
Переглядів 8 тис.2 роки тому
आधुनिक मत्स्य शेती, यशोगाथा - तरुण शेतकरी 'श्री विशाल पवार' ह्यांची शून्यातून उभी केलेली. #biofloc
आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
Переглядів 844 тис.2 роки тому
आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
Переглядів 148 тис.2 роки тому
आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation
आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation
Переглядів 62 тис.2 роки тому
आंबा लागवड...रोपे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. Mango Cultivation
आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation
Переглядів 56 тис.2 роки тому
आंबा सघन (इस्राईल) पद्धतीने लागवड, फायदे व तोटे... UHDP Mango Cultivation
कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
Переглядів 24 тис.2 роки тому
कांद्यासाठी वरदान... सिलिकॉन व बोरॉन. कांदा वाढीवर आणि उत्पन्नावर ह्याचा परिणाम.
घेवड्यावरील कीड आणि खिशाला परवडेल असे नियंत्रण. मावा, शेंग आळी, तुडतुडे, लष्करी आळी इ. नियंत्रण
Переглядів 18 тис.2 роки тому
घेवड्यावरील कीड आणि खिशाला परवडेल असे नियंत्रण. मावा, शेंग आळी, तुडतुडे, लष्करी आळी इ. नियंत्रण
कांदा पात पिवळी पडून करपते का? त्वरित फवारणी घ्या. खात्रीशीर आणि स्वस्त नियंत्रण
Переглядів 1,2 тис.2 роки тому
कांदा पात पिवळी पडून करपते का? त्वरित फवारणी घ्या. खात्रीशीर आणि स्वस्त नियंत्रण
घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण
Переглядів 31 тис.2 роки тому
घेवडा.. पाने पिवळी पडतात किंवा करपत आहेत का ? मग बघाच... घेवडा रोग नियंत्रण
कांदा प्रभावी आणि स्वस्त कीड नियंत्रण. फुलकिडे, तांबडा कोळी, दांडा आळी Onion pest management
Переглядів 1,7 тис.2 роки тому
कांदा प्रभावी आणि स्वस्त कीड नियंत्रण. फुलकिडे, तांबडा कोळी, दांडा आळी Onion pest management
विक्रमी उत्पादनासाठी कांदा खत नियोजन (जमिनीद्वारे आणि फवारणीद्वारे). Onion Fertigation Management
Переглядів 2,2 тис.2 роки тому
विक्रमी उत्पादनासाठी कांदा खत नियोजन (जमिनीद्वारे आणि फवारणीद्वारे). Onion Fertigation Management
वाटाणा पिकावरील कीड आणि १००% अचूक नियंत्रण , Green Peas Pest Management
Переглядів 3,8 тис.2 роки тому
वाटाणा पिकावरील कीड आणि १००% अचूक नियंत्रण , Green Peas Pest Management
वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.
Переглядів 17 тис.2 роки тому
वाटाणा पिकावरील रोग आणि पूर्ण व्यवस्थापन Green Pea Disease Management.
१०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management
Переглядів 16 тис.2 роки тому
१०० % उगवण, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन Onion Nursery Management

КОМЕНТАРІ

  • @balkrishnagawali2215
    @balkrishnagawali2215 9 годин тому

    सप्टेंबर महिन्यात खत घातले तर चालेल काय? शेण खत उपलब्ध नसेल तर रासायनिक कोणती खते घालावीत.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 5 годин тому

      खते पूर्ण ढोस शक्यतो मे जून महिन्यात द्यावीत. त्यानंतर सप्टेंबर नंतर बागेला ताण द्यावा, त्यानंतर बागेला DAP द्यावे जेणेकरून मोहर परिपक्व होऊन फळ लवकर फुगवणी होते.

  • @DIGAMBARGAVALI-j4m
    @DIGAMBARGAVALI-j4m День тому

    Wilt sathi kay karave sir

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 5 годин тому

      जास्त प्रमाण असेल तर सिंजेंटा चं अमिस्टर घ्या, सोबत कराटे हे कीटकनाशक घ्या

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 День тому

    ईनवेस्ट करणार आहेत का जागा पाणी उपलब्ध आहेत

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 День тому

    लागवडीनंतर पहिली छाटणी किती दिवसानंतर घ्यायची

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 День тому

      पहिली छाटणी ऑगस्ट मध्येच घ्या. झाडाचा शेंडा छाटून टाका

  • @pandurangadamane9267
    @pandurangadamane9267 День тому

    प्रमाण किती आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 День тому

      बुरशी नाशकाचे प्रमाण 2 ग्राम प्रति लिटर आणि कीटकनाशक 1.5 मिली प्रति लिटर घ्यावे

  • @sambhajihumbe8943
    @sambhajihumbe8943 День тому

    Bagela Tan kadi dava sar

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 День тому

      बागेला ताण हा सप्टेंबर नंतर द्यावा

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 2 дні тому

    माहीती छान सांगीतली, पण मोहर जाने. फेब्रु. सांगता पण आम्ही मोहर अक्टोबर शेवटी ते नोव्हेंबर मीड पर्यन्त हवा असतो व ते आम्ही शक्य पण केले आहे...

  • @sudhirkshirsagar4466
    @sudhirkshirsagar4466 2 дні тому

    सर तुम्ही माहिती खूप छान दिली मी तुमच्या माहिती प्रमाणे तंतोतंत माझ्या आंबा बागेची लागण केली आहे धन्यवाद 🙏🏻

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 2 дні тому

    एका झाडाला किती द्यावे

  • @abhishekpatil7171
    @abhishekpatil7171 2 дні тому

    Thanks sir

  • @pranavkharote9106
    @pranavkharote9106 3 дні тому

    Sirji.... Mango pruning vr video banva

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 дні тому

    कल्टारला पर्याय दुसरं औषध कोणतं तीस पस्तीस झाडं आहेत आमच्या इकडे एवढ्यासाठी कुठे मिळणार

  • @girwalkarmahesh7546
    @girwalkarmahesh7546 3 дні тому

    माझे जुने आबा झाड आहे त्याला kalatar चालेल का आबा लागण अनियमित होत आहे मार्गदर्शन करावे

  • @popatraopatil8603
    @popatraopatil8603 3 дні тому

    Aftet cultar 60 days and 90 days cultar फवारणी करायची का.

  • @YogeshKuldhar-vl2dt
    @YogeshKuldhar-vl2dt 4 дні тому

    मोबाईल नंबर द्या सर तुमचा

  • @dattatrayakuldharan5503
    @dattatrayakuldharan5503 4 дні тому

    श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा विशाल सर 🙏

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 4 дні тому

      धन्यवाद सर, आपल्याला आणि आपल्या आप्तेष्ठांना गणेश चतुर्थीच्या इथेच्छ शुभेच्छा. बाप्पा आपल्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येवो.

  • @dattatrayakuldharan5503
    @dattatrayakuldharan5503 4 дні тому

    विशाल सर आपण खूपच सुंदर माहिती येता डिटेल मध्ये सांगता विषय अगदी सोपा होऊन जातो 🙏

  • @dattatrayakuldharan5503
    @dattatrayakuldharan5503 4 дні тому

    सर आपला संपर्क नंबर द्यावा किंवा एड्रेस द्यावा 🙏🙏

  • @dattatrayakuldharan5503
    @dattatrayakuldharan5503 4 дні тому

    सर आपला संपर्क कसा होईल हे सांगावे, आपला मोबाईल नंबर किंवा एड्रेस द्यावा 🙏🙏

  • @anandredkar7694
    @anandredkar7694 5 днів тому

    How to cut six, seven years mango tree, which is having thirty Fe height ? and not giving mangoes, because new leaf starts during DEC, Jan Feb month, and no flowers coming afterwards.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 4 дні тому

      You must follow integrated treatment for flowering. Most important is fertiliser application in June, then pruning in the month of July, you will get new shoots in the month of Sept which will convert in to flowering in the month of Dec.

  • @dineshnagarkar169
    @dineshnagarkar169 5 днів тому

    कोणती जात आहे

  • @najukapatil872
    @najukapatil872 6 днів тому

    Namskar sir Sir cultar che bagevar dushparinaam hotat tar te nahi vaprle tar chalel ka...?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 4 дні тому

      Nahi vaparala tar chalel. Pan changale aani lavkar utpanna ghyayache asel tar aapan vaparayala harkat nahi

  • @jyotikadhavan9680
    @jyotikadhavan9680 6 днів тому

    Very nice information sir

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 6 днів тому

    तुम्ही कोण आहात तुमचे शिक्षण किती झाले आहे हो आता सध्या कुठे कार्यरत आहात कृपया माहिती द्यावी ही विनंती

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 4 дні тому

      नमस्कार, कृषी संजीवनी उद्योग समूहातर्फे आम्ही शेतकऱ्यांसाठी शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो. ह्यामध्ये मी स्वतः विशाल रासकर ह्या विषय संश्लेषक म्हणून काम पाहतो. मी स्वतः कृषी शास्त्र विषयात MBA आहे.

    • @RamkishanJambutkar
      @RamkishanJambutkar 2 дні тому

      फवारणी करावी का खंडा करावे रिप्लाय द्या

    • @tejaraskar
      @tejaraskar 2 дні тому

      @@RamkishanJambutkarमुळावाटे कल्टार द्यायचे आहे.

  • @somnaathbhise5271
    @somnaathbhise5271 6 днів тому

    सर नमस्कार आपला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे होता सर आपण कुठून बोलत आहात 🙏

  • @shriramithape1828
    @shriramithape1828 6 днів тому

    सर मी पण आंबा लागवड केली आहे पण भविष्यात उत्पादन वाढवणार असल्याने भाव कसे राहतील यावर व्हिडीओ बनवा

  • @maheshkopulwar6171
    @maheshkopulwar6171 7 днів тому

    छान माहिती मिळाली,आपला मो.न.द्या

  • @sanjaybidgar9972
    @sanjaybidgar9972 7 днів тому

    सर मी 1 जुलै 2024 ला 10 आंब्याची झाड लावले आहेत त्यांना शेंडा फुटत नाही काय करावे

  • @user-jy7ok4es4x
    @user-jy7ok4es4x 7 днів тому

    Kiti divashane baj chalu hoil

  • @rajendrad229
    @rajendrad229 7 днів тому

    i am from dharashiv, we have a heavy rainfll hear , should i use cultar

  • @laxmansaple2008
    @laxmansaple2008 7 днів тому

    Sir. sent contact number.please.

  • @dattatraycheke5871
    @dattatraycheke5871 8 днів тому

    कधी कल्टार कधी दिले जाते

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 7 днів тому

      कल्टार ऑगस्ट सप्टेंबर च्या पहिल्या 15 दिवसात द्यावे.

  • @NageshSarang-NS
    @NageshSarang-NS 8 днів тому

    सर तुम्ही नेहमी छान माहिती देतात.👍🙏

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 8 днів тому

      धन्यवाद साहेब. कृपया व्हिडीओ आपल्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका 🙏🏻

  • @NageshSarang-NS
    @NageshSarang-NS 8 днів тому

    सर नमस्कार🙏 माझी सघन पद्धतीमधे 2 वर्षाची केशर आंबा बाग आहे.शाखीय विस्तार 1.5 ते 2 मीटर पर्यंत आहे.तरी आता kaltar द्यायला जमेल का??

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 8 днів тому

      नमस्कार सर! दोन वर्षाच्या बागेला कल्टार देऊ नका. 5 वर्षांपुढील बागेला द्यावा.

    • @NageshSarang-NS
      @NageshSarang-NS 8 днів тому

      @@krushisanjivani2021 धान्यवाद सर 🙏

  • @atulpotdar3887
    @atulpotdar3887 9 днів тому

    सर आपली माहिती खूपच शास्त्रशुद्ध आहे मला असे विचारायचे आहे की कल्टर दिल्यानंतर आपण झाडांना जे ड्रिप मधून रासायनिक खत देतो ते देऊ शकतो का त्यामध्ये युरिया फॉस्फरिक ऍसिड ह्युमिक ऍसिड 19-19-19 यांसारखी दर 10 दिवसांच्या शेड्यूलमध्ये आहेत

  • @RekhaRaut-k6q
    @RekhaRaut-k6q 9 днів тому

    चुन खडी युक्त जमीन आंबा लागवडी साठी चलते का?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 7 днів тому

      चालते. आपण शेणखत जास्त वापरावे

  • @gurudattkalyankar7490
    @gurudattkalyankar7490 9 днів тому

    तुमचा व्हिडिओ संभ्रमात टाकणारा आहे , इथे जो तो जून जुलै मध्ये cultar घालायला सांगतो आणि ऑक्टोम्बर नोव्हेंबर ला मोहोर येतो असे सांगतात , आणि तुम्ही सप्टेंबर मध्ये घालून डिसेंबर जानेवारी ला मोहोर घ्यायला सांगत आहेत। म्हणजे 2 महिने लेट नई का होणार

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 4 дні тому

      नमस्कार. आता जी तुमची सप्टेंबर मध्ये फूट निघत आहे त्या फुटीला डिसेंबर ला मोहर धारणा होईल. सरासरी आपले उत्पन्न मार्च एप्रिल मध्ये निघेल.

    • @gurudattkalyankar7490
      @gurudattkalyankar7490 4 дні тому

      @@krushisanjivani2021 ok...

  • @awadhutgiri9826
    @awadhutgiri9826 9 днів тому

    Cultar singenta चांगला रिझल्ट आहे

  • @hemantkumarparadkar9882
    @hemantkumarparadkar9882 9 днів тому

    देवगड ला आमची हापूस कलमे 90 ते 50 वर्षांची आहेत व दर वर्षी वाढते उत्पन्न आहे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 4 дні тому

      छान. आमच्या कडून काही मदत लागली तर कळवा. व्हिडीओ शेअर नक्की करा

  • @bharatjadhav3673
    @bharatjadhav3673 9 днів тому

    कल्टर कोणत्या महिन्यात द्यावा छाटणी कोणत्या महिन्यात द्यावा; पाण्या चे नियोजन कसे करावे.लवकर आंबे यने कामी काय करावे.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 7 днів тому

      कल्टार ऑगस्ट किंवा सप्टेंबर च्या पहिल्या 10 दिवसात द्यावे. पाण्याचे नियोजन जमिनीच्या पोतावर ठरवावे. फक्त सप्टेंबर मध्ये पाण्याचा ताण द्यावा. कल्टार वापराने आंबे लवकर येतील.

  • @rahoulteli322
    @rahoulteli322 9 днів тому

    Contract farming karta ka. Koknat mazhi 5 ekre jaga ahe

  • @anitapawar951
    @anitapawar951 9 днів тому

    तुमच्या आबायाना फळे येतील चालू वर्षा त

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 9 днів тому

      फळ घेणे सुरु केले आहे 4 वर्षानंतर

  • @chetan7567
    @chetan7567 9 днів тому

    Sir khoop chhan mahiti dili...navin lagwad karnaryansathi nursery selection aani rope lagwad baddal 1 video krupya karun banva

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 4 дні тому

      आमचा एक व्हिडीओ नवीन लागवड कशी करावी ह्यावर दिलेला आहे. आपण तो पहा. काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये द्या

  • @Depak078
    @Depak078 9 днів тому

    Amba size sathi kai karave... Konti khat dyave n konti farwani karavi

  • @sagarmuthal1643
    @sagarmuthal1643 9 днів тому

    Sir cultar application cha time kay ahe

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 4 дні тому

      कल्टार झाडाला नवीन फूट सुरु झाले कि द्यावे. म्हणजेच ऑगस्ट शेवटी किंवा सप्टेंबर पहिल्या आठवड्यात

  • @MyBhau
    @MyBhau 9 днів тому

    नमस्कार साहेब आपला whatsapp no पाठवा माझी आंबा बाग आहे कलमांचे फोटो पाठवून तुमचं मार्गदर्शन घेता येईल

  • @RatnakarSonawne
    @RatnakarSonawne 9 днів тому

    बागेत kaltar देण्यागोदर तण नाशक वापरावे का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 9 днів тому

      चालेल, बागेत तण नाशक वापरून तण नष्ट करून घ्या

  • @kishorgovari8192
    @kishorgovari8192 9 днів тому

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या, मी पालघर जिल्हा डहाणू तालुक्यातुन आहे

  • @shrikantnarune3886
    @shrikantnarune3886 9 днів тому

    👍👍

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021 9 днів тому

      धन्यवाद 🙏🏻 व्हिडीओ शेअर नक्की करा

  • @shubhamgarud9234
    @shubhamgarud9234 9 днів тому

    Sir tumcha Contact number dya