🥭 पारंपारिक पद्धतीने केली आंबा लागवड 🌳😍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • Don't forget to Subscribe, Like, Share And Comment. 👍
    नमस्कार बंधुनो-भगिनींनो,
    🐔शुभांगी पोल्ट्री फार्म 🐓 या आपल्या आवडत्या चॅनलवर देशी / गावरान कुक्कुटपालन, शेती आणि कोकण Vlog (कोकणी संस्कृती, परंपरा, कोकण दर्शन, ईत्यादी.) अशा विषयावर व्हिडिओ मिळतील.
    Your queries :
    amba lagwad khat vyavasthapan
    amba lagwad yashogatha
    amba lagwad antar
    amba lagwad anudan
    amba lagwad yojana
    amba lagwad padhat
    kokan amba lagwad
    konkan amba lagwad
    konkan amba lagwad mahiti
    kokanatil hapus amba
    hapus amba lagwad in marathi
    hapus amba lagwad mahiti
    hapus amba lagwad kashi karavi
    devgad hapus amba lagwad
    ratnagiri hapus amba lagwad
    #ambalagwad #hapusmango #mango #kokan #konkan

КОМЕНТАРІ • 8

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 2 місяці тому

    nice so hard working one day kokan become Swarge

  • @dpawar3047
    @dpawar3047 3 місяці тому +2

    खुप छान व साध्या पद्धतीने लागण पाहायला मिळाली, उगाच काहीतरी अवाढव्य, सांगून लागवड करावी की नाही हा विचार मनात येतो. पण तुमच्या मुळे नक्कीच माणसें आंबा लागवड करतील. 🙏🙏 हरी ओम

  • @Bharat_Jadhav_Patil-
    @Bharat_Jadhav_Patil- 2 місяці тому +2

    आमच्या कडे सुधा कुधळच म्हणता त

  • @Bharat_Jadhav_Patil-
    @Bharat_Jadhav_Patil- Місяць тому +3

    चुलीची राख का वापर ता भाऊ त्यांच्या मागील कारण काय आहे आम्ही बरेच वेळा लावून आंबा कलम लावून बघितले झाड काही एक वर्षे झाली की मरलागते

    • @ShubhangiPoultryFarm
      @ShubhangiPoultryFarm  Місяць тому +1

      @@Bharat_Jadhav_Patil- आम्ही लागवडीसाठी राख, शेण किंवा पालापाचोळा वापरून कलमे लागवड करतोय दरवर्षी अशाच पारंपारिक नैसर्गिक पद्धतीने. अजून एक ही कलम मेलेल नाही. मार्च ते मे मध्ये कलमाना पाणी द्यावे लागते/ काळजी घ्यावी लागते.
      New video : ua-cam.com/video/c8hmINBKFy8/v-deo.htmlsi=yEGs3CTBZUObbUb0

  • @Tarotwithreva
    @Tarotwithreva 3 місяці тому +2

    Generally waht should be the size of the pit