इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग लागवड अधिक माहितीसाठी संपर्क ७८७५५३६४६५
Вставка
- Опубліковано 10 лис 2018
- औषधांसाठी व माहिती साठी संपर्क अमोल सर ७८७५५३६४६५, नितीन सर ७६६६००१०६८
: इस्रायल तंत्रज्ञान आंबा फळबाग लागवड तंत्रज्ञान
एक दिवसाचे प्रशिक्षण सुरू दुसरा रविवार व चौथा रविवार ( प्रशिक्षणाची फी 1000 रु त्यामध्ये जेवन ,नाष्टा ,बैठकव्यवस्था,पेन,नोटपँड,प्रत्यक्षिक,थेरी इ साठी.)
वेळ स १० ते ५:००
लागवड..३×१४ फुट ३×१०फुट ,३×७ फुट अशा वेगवेगळ्या लागवडी ,अभ्यास केंद्र अनेक जातींची लागवड
जात ... केशर
एकरी झाडांची संख्या...१०००
उत्पादन..3ते 4 टन
जस जसा विस्तार वाढतो तसतसे उत्पादन दुप्पट होते
सुचवा ... यामध्ये छाटणी तंत्रज्ञान विकसित केले आहे
महाराष्ट्रातील सर्व भागात आमच्या इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग लागवड सुरू ..... एका वर्षात आंबा , सिताफळ,पेरु, लिंबू इ लाखो झाडांची लागवड ......इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग लागवड
UA-cam la janardhan Waghere type Kara माझे व्हिडिओ बघा .... प्रशिक्षण अधिक माहिती व रोपांसाठी संपर्क करा
श्री अमोल भोये ७८७५५३६४६५
श्री नितीन भोये ९०४९७३००21
मुं.पो.चिंचवड ता.त्र्यंबकेश्वर जिल्हा.नाशिक
Waghere Mango Farm
Chinchwad, Maharashtra 422204
सुचना_ प्रशिक्षणासाठी फक्त १०० शेतकरीच घेतले जातील जे शेतकरी पहिले नोंद करतील त्यांना व प्रधान्य दिले जाईल
***ज्या लोकांना मोफत बाग बघायची आहे त्यांनी इतर दिवशी मोफत बाग दाखवली जाईल ***
खूपच छान आणि सुंदर विडिओ आहे सर तुमचं,,,,, तुमच्या बोलण्यातील प्रामाणिकता, स्पष्टता,आत्मविश्वास, शेतकर्याबद्दलच प्रेम मला खूपच आवडलं आहें,,,,, खूप खूप आभार सर
एका सरळ रेषेमध्ये लावलेले आंब्याची झाडं बघतांना खूप आनंद वाटतो सर,,,,,,,,,i will like to visit such a place
एक लाईक एक कॉमेंट बनतोच सर खुप भारी व्हिडिओ आहे
धन्यवाद,
आपलं काम इतर शेतकऱ्यांना खूपच प्रेरणादाई आहे,
विशेष करून जे शेतकरी नविन फळबाग लागवड करण्याचा विचार आहे,
इस्राईल तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे आपण आपल्या शेतकऱ्यांना समजून संगितले,
तसेच पुढील काळात आपण,महाराष्ट्र फळबाग लागवड तंत्रज्ञान विकसित करावे,अशी आमची इच्छा आहे,
आणि यात आपणास यश मिळेल अशी आमची खात्री आहे,
।।राम कृष्ण हरी।।
आम्ही शेतकरी,
धन्यवाद,
सर आपला व्हीडिओ पाहून फक्त समाधान झालं असं नाही. तुमच्यातील माणूस त्यामध्ये ख-या अर्थाने ऐकला. तो आनंद आयुष्यातील खूप मोठा आनंद वाटला. माणुसकी जिवंत असल्याचं मनापासून समाधान वाटलं .आभारी
Jabardast prayog aahe friends, 👌🎯100% sahi ja rahe hai aap 🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
धन्यवाद आंबा लागवडीसाठी चांगली माहिती u tube वर दिल्या बद्दल. आपली शेती विषयक व शेतकरयांना विकासाची तळमळीने जागरूक करण्यासाठी प्रयत्न करत आहात. आपणांस शूभेच्छा.
Thank u so much great information sir keep it up Aap jysa bandy ki es bharat ko jarurt hi
Sahi kaha
Very good information. Dhanyawaad!
माहिती चांगली दिली आहे, 🙏🙏👍👍
दुसऱ्याला मदत करण्याचा हेतू देव तुम्हाला बरकत देऊ
बरोबर
Very good information. Keep this good work bro.
जबरदस्त भाऊ ऐकूनच आनंद वाटला प्रत्यक्ष भेट घेतली पाहिजे असे वाटते
Aamhi gelo hoto
Ek number sir khup chhan 💐💐💐💐
Khupach chhan mahiti God bless you
Thanks brother, very good information, I will definitely visit you once purchase the farm house
Khup chan bhau, best luck 👍👍
👍 एक शेतकरीच दुसर्या शेतक-याला खुल्या दिलाने मदत करु शकतो.
खुप छान भाऊ. खुप मोठे व्हा, खुप प्रगती करा. 🙏
बरोबर
फारच उपयोगी माहिती दादा धन्यवाद
सुंदर व्हिडीओ .. खुप धन्यवाद
Awesome . Keep it up Sir
Thanks sirji bharpur mahiti dilya baddal
भाऊ खूप छान माहिती दिली आभारी आहे.
Khup changali mahiti dili thank bossss
Great sir nice garden..
Very good bro. Keep it up.
Khoop sunder saheb
Thanks, very nice technology
Khupach chhan ahe sir
Nice job....
वाघेरे साहेब अभिनंदन तुमचे
तुम्हाला मी आठवणीने फोन करील पण फोन मात्र उचला प्लिज
पुन्हा एकदा धन्यवाद
#kadamagro खूप छान व्हिडीओ बनवला चांगली माहिती मिळाली.
Lai bhari bhawa khup sundar
सुंदर माहिती दिली
हरि ॐ जनार्दन एकदम छान ईस्रायल जर्मन टेकनीक उदंड आशिर्वाद
इतकी चांगली आंबा लागवड बाबतीत माहिती पहिल्यांदा पाहिल.... धन्यवाद
Bhaoo jay Maharashtra tum chi vidhi khoob changli aahe
Very good experiments.....
Tumhi far changla kam kartay sir.👍🏼
MASHA ALLAH
Very nice initiative
खूप सुंदर आहे
Very nice Thanks🙏🙏
Good job my dear friend. FROM PRAVIN KACHARU WAGHERE, JATEGAON KHURD(HARSUL).
साहेब याला जमिनीचा पोत ,जमिनीचे क्वालिटी वर डिपेंड आहे का ?
Super knowledge
खूप छान बाग सर
Wish you a great success ahead sir...it's really a amazing horticulture project
dhanwad saheb
खूप छान👍👍👍🙏
Khup chhan
super planing....
Khup chaan bhau
उत्तम कल्पना आहे
खुप छान माहिती दिली धन्यवाद , भेटू लवकरच, Thanks
Great sir
खूप छान
god bless u
छान खूप खूप
Khup chan
खुप छान माहिती दिली भाऊ कलमाची माहिती दिली असती तर कदाचित आपल्या शेतकरी बंधू नां चांगल्या कलमा मिळाल्या असत्या
Mitra me pan sheti cha vicharykartoy, tu khup inspire kelas
Really nice farm
खुप छान सर
Water management baddal sanga te important ashe
Veri good mango plant
Good plantation of Mango by 3x7, 10x7 and 14x3. This ideal mango plantation
Good to know , one query as the tree grows will it not be very crowded & affect the growth of tree & yield ? Kindly let us know ....
सुपर
मस्त सर
Khup sundar sir mi aaple jarur margdarshan gheuin sir . Chindar ta,malvan dirst, sindhudurg
Va baliraja
Sir Khubb Khubb Dhanywad....
Apan Ji Mahit Det Ahot .....
Dhanyavad
thanks sir
सर छान
chan ambha ahe
Brodopest mahite dat
Nice video
Very nice
सुंदर
Vary good joob bahu
hope it should be with english sub title.
खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद
छान
Sir apla jilha konta me sindhurg Devgad nice video ahe
Aamchakdy badam aamba aahy kirrya laglyaver chotya kirrya kup gltat tr kay kravy upay sangal plz
Waste decomposer ke bare me Kuch video banaye uske results kaise hai
Sir mala rope havi aahet mazakade sheti 20 acre aahe. Acre cha kharch saangaa
Lay bhari
Chutaya sala
What is that white paint like applied on the drums of mango tree? What is it for?
Bhau bakrya chi peti tak mg paha zadachi grot ani ambe kse lagtat
Sir son pari kalame available as her kalame???
Sir 5/5 miter antar la एकरी किती आंब्याची झाडे बसतील
Sir, I am in Australia and interested in ultra high density mango farming. We need advise on which type of variety to select for Sydney’s warm temperate weather
Setkari bhandu tekanik Chan ahe pan pawasache praman Kami zale ahe tyamule setakari kontyahi falbhagachi lagawad karto pan paws Kami padalyamule lagavad kharchahi nighat Nahi tymule vichsrpurvak nirnay ghene avasek ahe
Sar dhule mharashtra madhe hoel ka hapus v kesar aamba riply dya
Government schemes cha kahi benefit ghevu sakto ka,tyabaddal kahi mahiti nasel tr tyacha suddha ekhada video post kara pls.
👌
खूप छान माहिती दिली आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. एका प्रश्नाचं उत्तर मिळाल्यास आपला आभारी राहीन. जर 20 गुंठ्यात २१०० झाडे लावता येतात तर मग 1 एकरात फक्त १५०० झाडे लावून स्वतःचं नुकसान होत नाही का? दुसरं म्हणजे हापूस आणि केशर आंबा एकत्रित लावण्याची कल्पना आवडली.
Nice