Thane | परप्रांतीय मुद्दा | राज ठाकरे यांची ठाण्यात सभा जिंकण्यासाठी की श्रीकांत शिंदे हरवण्यासाठी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024

КОМЕНТАРІ • 204

  • @LaxmanShelake-nv8bl
    @LaxmanShelake-nv8bl 10 днів тому +99

    राज ठाकरेंनी दिलेला बिनशर्त पाठिंबा म्हणजे हुकूमशाहीला पाठिंबा, जय महाराष्ट्र

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 10 днів тому +62

    "ना आचार, ना विचार
    नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
    कधी तळ्यात, कधी मळ्यात,
    नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 10 днів тому +82

    राजूभाई होलसेल सुपारीवाले . मतदार येणाऱ्या विधानसभेत अडकीत्याने सुपारी नक्कीच फोडणार .

    • @v.s.7908
      @v.s.7908 10 днів тому +3

      😂😂 मस्त

  • @sudhirbasare1603
    @sudhirbasare1603 10 днів тому +48

    शेवटी दुसऱ्यांचीच पोर कडेवर खेळवावी लागली, राज साहेब ठाकरे!

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 10 днів тому +35

    राज ठाकरे जिथे जातील जिते जतील तिथला उमेदवार 100℅ हरणार हे नक्की

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 10 днів тому +86

    राज ठाकरे ज्या उमेदवाराचा प्रचार करतील तो उमेदवार नक्की हरणार.

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 10 днів тому +86

    हा राज ठाकरे शिंदेला पनवती लावणार.

  • @user-kf9bj7sf6i
    @user-kf9bj7sf6i 10 днів тому +54

    उठ दुपारी घे सुपारी...... इडी मुळे पलटी मारली

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 10 днів тому +22

    राज, ठाकरे, साहेब, तुम्ही पडणार

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 10 днів тому +105

    जिथे जिथे राज साहेब सुपारी घेऊन सभा घेतील तिथे तिथे ह्यांचे ऊमेदवार पडणार

    • @ukcreations4910
      @ukcreations4910 9 днів тому

      Tuzi lay ki ny sahebna bolyachi

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 9 днів тому

      तूझ्या राजू पेंटरने लाज लज्जा विकून महाराष्ट्राची वाजवायचा चंग बांधलाय.... देवेंद्र फडणवीस बोललेलं हा नालायक विसरला " मनसे - मतदार नसलेली सेना...उनसे... उमेदवार नसलेली सेना ई.

  • @sanjayshinde915
    @sanjayshinde915 10 днів тому +62

    झोल सम्राट राजू

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 10 днів тому +52

    राज ठाकरे भाषण देतो तो नेता हरणार.

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 10 днів тому +40

    फकत मशाल चालणार

  • @narendrakamthe4888
    @narendrakamthe4888 10 днів тому +31

    सरडा....सुध्दा ऐवढे रंग बदलणार नाही.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 10 днів тому +46

    गुजराती सुपारी सम्राट

  • @YogeshKapre-mu4yo
    @YogeshKapre-mu4yo 10 днів тому +5

    आता फक्त निष्ठावंत शिवसैनिक जिकणार

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 10 днів тому +46

    ED साठी दिलेला बिनशर्त पाठिंबा . सुपारीचाल्यांचा

  • @SunilWagh-ly7ke
    @SunilWagh-ly7ke 10 днів тому +29

    जो मातोश्री सोडून गेले तेचं जनता आईकत नाही

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 10 днів тому +6

    जो कुटूंबाचा सख्या चुलत भावाचा रक्ताच्या नात्याला तुच्छ जळणार्‍या भावाला संपवणार्‍या विचार करतो तो महाराष्र्टाच्या जनतेला किती तुच्छ व मनात खुन्नस असेल.

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 8 днів тому +5

    ज्या पक्षाने राजू लोक पळवले. त्यांचाच प्रचार करणारा राजू आज जनते समोर त्याचा चेहरा आला आहे. किती खोटे बोलून पक्ष बदलतो रे राज ठाकरे

  • @sanjaykusumbe.2913
    @sanjaykusumbe.2913 10 днів тому +20

    राजे ठाकरेच्या सभा भाजपाने जास्तीत जास्त सभा लावाव्यात म्हणजे महाविकास आघाडी ला फायदा होणार

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 10 днів тому +7

    परप्रांतीय लोकानी राज ठाकरे यांना आरसा दाखवा

  • @YuvarajNaerpagar
    @YuvarajNaerpagar 9 днів тому +3

    राज ठाकरे यांना एकदिवस खोटेपणा,गोयल,शेट्टी,सिंग यांचाही प्रचार करावा लागेल...

  • @narendragayakwad2350
    @narendragayakwad2350 10 днів тому +9

    राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीत कोणी विचारीत नाही त्यामुळे भाजप लां मुळीच फायदा होणार नाही

  • @d.dworld136
    @d.dworld136 10 днів тому +5

    अगदी बरोबर विषय तुम्ही घेतला साहेब.

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 10 днів тому +10

    पक्ष कोणताही असो सुपारी महत्वाची राजू सुपारी घेणार आणि प्रचार करणार आणि कार्यकर्ते सतरंज्या उचलणार 😂

  • @Dipeshoswal
    @Dipeshoswal 10 днів тому +11

    राज ठाकरे बिन पगारी फुल अधिकारी काय अवस्था 😂

  • @narendrakamthe4888
    @narendrakamthe4888 10 днів тому +17

    शिंदे ला ही पानवती लागणार...

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 10 днів тому +4

    नुस स्वताच्या आमदाराला निवडून आणू शकत नाही त्याच्या भाषणाचा किती
    प्रभाव पडेल हा तर पडेल नेता आहे त्या मुळे राज ठाकरे कडे लक्ष देण्याचं काही
    कारण नाही

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 10 днів тому +9

    आपला एक ही खासदार निवडून आणता येत नाही, आणी निघाला भाजप ला पाठींबा द्यायला.
    किती खोके कमावले????

  • @vilasturkane6125
    @vilasturkane6125 10 днів тому +14

    सुपारी घेऊन प्रचार केला तो उमेदवार निवडून येणार नाही

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 10 днів тому +5

    ठरवुन राजची सभा ,,या नरेश मसे व शिन्दे यांचा पराभव करण्यासाठी होती च

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 10 днів тому +8

    राज ठाकरे यांना भाजप ने ईडीचे इंजेक्शन दिले आहे

  • @shankargolesar7159
    @shankargolesar7159 10 днів тому +16

    राजू पेंटर सुपारी वाला मुक्काम पोस्ट टोलनाका

  • @satyagawadw1761
    @satyagawadw1761 10 днів тому +5

    राज ठाकरे तुम्हला कळले नाहीत राज पडण्या साठी सभा घेतात

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 10 днів тому +7

    राज ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी पणवती लावली भाजप शिंदे फडणवीस यांना उमेदवार पडले म्हणून समजा

  • @sunilmahajan8725
    @sunilmahajan8725 10 днів тому +4

    राज ठकरेंनी भाजपा ला का पाठिंबा द्यावं हे कळत नाही. भाजप मराठी लोकांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहे...

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 10 днів тому +10

    Uddhav Thackeray ❤🎉

  • @harishchandramhatre8247
    @harishchandramhatre8247 9 днів тому +4

    जो भावाचा झाला नाही तो तुमचा काय होणार

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 10 днів тому +7

    हवा कोणीही फिरवू शकत नाहीत लोक टाईमपास म्हणून भाषण ऐकायला येतात त्यांची डायलॉग बाजी शोले मधल्या गभशींग प्रमाणे आहेत त्यामुळे लोक फक्त डायलॉग बाजी ऐकण्यासाठी येतात ह्यांचे भाषण ऐकून मतदार हे बदलत नसतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 10 днів тому +22

    सुपारी सम्राट राजू मनसे वाला 200

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 10 днів тому +10

    शाह चा मुलगा संभालतो। राज कड़े वर घेतो

  • @ravipatil9999
    @ravipatil9999 10 днів тому +3

    स्वतचा चे पत्रे उडाले आणि दुसऱ्याचे पण उडवायला गेला😂😂

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 10 днів тому +9

    Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad

  • @nirjalabhalerao3442
    @nirjalabhalerao3442 10 днів тому +9

    सूपारीदादा

  • @user-dn8qp5fr4g
    @user-dn8qp5fr4g 10 днів тому +11

    अभिनन्दन राज साहेब जो मेन वषय परप्रांतीय ह्यांच्या बोलले

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 9 днів тому +2

    राजवर मराठी माणूस नाराज

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 8 днів тому +1

    जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. Let But Dilse. प्रणाम सतोषजी शिंदे प्रणाम. जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 10 днів тому +2

    हवा फिरवली नाही घालवली मतदान होत नाही हे मनसे यांना माहिती असून तसा त्यांचा अनुभव आहे

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 10 днів тому +4

    सुपारी पक्ष राज चा निवडणूक जवळ आली की जागा होतो मत नस्लेला पक्ष

  • @sunilmokal9789
    @sunilmokal9789 10 днів тому +12

    राजुला मिळालेली appointment चुकीची होती..... खुप जुनी add आठवते का....तास झालंय यांचं......

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 10 днів тому +9

    Santosh shinde sir khup chan bhashan aste satya saty aahe

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 10 днів тому +5

    सुपारी घेऊन सभा

  • @ratnapaljadhav7645
    @ratnapaljadhav7645 10 днів тому +8

    कालची सभा प्रचारासाठी होती का तेच समजलं नाही ..राज साहेब वेगळेच विषयावर बोलत होते

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 10 днів тому +3

    महारष्ट्रात जिल्ह्यात,तालुक्यात सुद्धा गुजराती,मारवाडी पोहोचलेत आणि तिथे,धान्य आणी किराणा माल,कापडं, इलेक्ट्रिक दुकान,मिष्टान्नची दुकाने, सुतार काम, यांचीच आहेत।

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 9 днів тому +1

    बरोबर आहे,भाऊसाहेब.

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 10 днів тому +4

    Supar ivala Raj Thakare Gujarati Navnirman sena m

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 8 днів тому +3

    जिथे जिथे राज साहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या तिथे महायुती चे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार ❤❤❤❤

  • @mbbm4882
    @mbbm4882 10 днів тому +1

    दुःख फक्त कार्यकर्त्यांच...या धरसोड वृत्ति मुळे आणि राज+किय प्रगल्भता (सुपारी आणि अडकिता राजकारण )नसल्या मुळे कार्यकर्त्यांच्या राजकीय केसेस आणि हाताला काम , कामधंदा पोटापाण्याची सोय नसल्यामुळे ..
    खंडणी बहादर तयार होणे लोकशाहीला अभप्रेत नक्कीच नाही

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 10 днів тому +1

    फैरी झाडलेलि आहे. विजय निश्चित!! शुभेच्छा!!

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 10 днів тому +12

    अहो शिंदे सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 ज्यांनी गुजरातचा विचार केला,, त्यांनी महाराष्ट्राच्या थापा मारल्या असं नाही वाटत का तुम्हाला,,
    विचार कुणाचा विकास कुणाचा..... आणि म्हणे मराठ्यांचा हृदय सम्राट😅😅😅😅😅😅😅😅😅
    ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k 10 днів тому +2

    जसे मोदी ज्या उमेदवारासाठी सभा घेणार तो उमेदवार पडणार तसेच राज ठाकरे ज्या उमेदवारासाठी सभा घेणार तो उमेदवार पडणार 😂

  • @JyotiShingane-mc2lz
    @JyotiShingane-mc2lz 10 днів тому +5

    राज ठाकरे पक्षाचे उम्मीदवार निवाडुन अनु शक नाही तर दुसरया पक्ष लोका काय निवदुन अनातिल,? Jithe Raj Thackeray tithe haar pakki ahe

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 10 днів тому +3

    Sahamat aahe dhanyawad

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 10 днів тому +6

    राज ठाकरे साहेब यांनी केलेल्या सल्ला दिला बदल अभिनंदन असा सल्ला सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना द्यावा संसदेत लावून धरावा तरचं हे थांबेल विचार करा

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 10 днів тому +3

    हा भाऊ जिथं जाईल तिथे......

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 10 днів тому +4

    मस्त काम होतंय

  • @muzammilmaniyar8028
    @muzammilmaniyar8028 10 днів тому +2

    Raj thakre Gujarati nawnirman sena

  • @ravipatil9999
    @ravipatil9999 10 днів тому +1

    अरे बाबा कोणच सिरीयसनाय घेत त्याला😂😂

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 10 днів тому +2

    Eknumber

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 9 днів тому

    मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारे श्री राज साहेब ठाकरे. हिंदू जननायक श्री राज साहेब ठाकरे बाळसाहेबान नंतर राज साहेब ठाकरे उध्दव ठाकरे ह्यांच्या जागी असते तर आज परप्रांतीयांची दादागिरी वाढली नसती. आज मराठी तरुण तरुणीना नोकऱ्या मिळाल्या असत्या

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p 9 днів тому

    हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे ❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩

  • @user-fe3wj4yc1r
    @user-fe3wj4yc1r 10 днів тому +3

    मस्त मनोरंजन केलं तु

  • @sharvanumbare7862
    @sharvanumbare7862 10 днів тому +3

    हे तर सगलेच माहीती आहे

  • @chavanbrothers1378
    @chavanbrothers1378 9 днів тому

    Correct...saheb tumhi bolta

  • @user-ly5zy1ds3w
    @user-ly5zy1ds3w 7 днів тому

    डबे नसलेले, बंद पडलेले, विना पटरीचे ,इंजिन .

  • @sadhanarane4796
    @sadhanarane4796 5 днів тому

    Rajji you have diapointed us !!!!

  • @pu7479
    @pu7479 10 днів тому +1

    Vasai- virar, Nalasopara - complete UP Bihari ne vapla aahe.

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 10 днів тому +1

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @chandrashekharshelar4897
    @chandrashekharshelar4897 10 днів тому +1

    Those who works like A. Kejriwal we will vote for them

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 10 днів тому

    Thanks for sharing Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 10 днів тому +1

    Jay hind jay maharastra Santosh Sinde sir

  • @AnilKadlak
    @AnilKadlak 7 днів тому

    राज ठाकरें साहेब प्रश्न घेऊन उठाव करतात पण मध्येच सोडून देतात याचे कारण काय समजत नाही कदाचित ?सेटलमेंट असेल काय

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 10 днів тому +1

    Raj Thakare Mhanje haranyachi nakki guarantee.

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 8 днів тому

    नक्की पाडण्यासाठी राज ठाकरे आले

  • @arunjagtap496
    @arunjagtap496 8 днів тому

    जाऊद्या जे होते ते बऱ्यासाठी

  • @Pavan-wm1jv
    @Pavan-wm1jv 10 днів тому +1

    Padnar 💯

  • @SabaShaikh-sj8rf
    @SabaShaikh-sj8rf 10 днів тому

    Raj Saheb Aapla par prantiyancha muddach bara aahe...
    Kharach Aamhi Nashik kar khoop ya parpr😊antiyanchya jachas kantallelo Aahot...
    Aashe me fakt Raj Saheba kade baghu laglo Aahot.....
    Parat Ekda Uchla Kranti chi Mashal
    Petwa Raan.
    Jai Hind Jai Maharashtra.Jai Marathi.
    Aapla Mazhar Shaikh, ManSainik

  • @VinodSingh-zh7fg
    @VinodSingh-zh7fg 8 днів тому

    राज साहेबन्ना हिन्दू पर प्रान्तीय तोचतो पन महाराष्ट्र किवा पर प्रान्तीयमुस्लिम तोचत नाही।

  • @user-tj8oe9is1l
    @user-tj8oe9is1l 10 днів тому

    Jay Maharashtra Santosh bhai

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 9 днів тому

    ते मराठी मानसाठी नेहमी समोर असतात सत्तेसाठी लाचार नाही राज साहेब एकमेक नेता आहे जे मराठी साठी लढतात

  • @5catshouse277
    @5catshouse277 9 днів тому

    गुजराथी लोकांना शरण गेला राज

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 10 днів тому

    लोक विसरत नाही 18prakar🙏

  • @noelcarvalho559
    @noelcarvalho559 10 днів тому

    Stop Gujarat Model. Marathi Manus will Rise to Protect Maharashtra and Vote for MVA. Jai Maharashtra

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 10 днів тому

    राज.ठाकरेचा.बीनशर्थ.पांठीबा.म्हणजे.भाजपला.काहीही.करज्ञा.साठी.व.हुकुम.शाहीला.आनज्ञा.साठी.व.म्हाराष्ट्र.पुर्णपने.लुटज्ञा.साठी.राज.ठाकरेचा.बीनशर्थ.पांठीबा.भाजपला.

  • @kishorgawde2495
    @kishorgawde2495 10 днів тому

    👌👌🤔🤔

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 10 днів тому

    ❤❤❤

  • @ashokbongarde
    @ashokbongarde 10 днів тому +1

    Been mishcha raju

  • @ravitawde668
    @ravitawde668 10 днів тому

    परप्रांतीय लोकांना नाव त्येवण्या पेक्षा पडेल ती काम करण्याची तयारी मराठी माणसांनी ठेवावी त्या साठी प्रबोधन हवे राजकीय भाषण नको साहेब 12:15

  • @amsawant2020
    @amsawant2020 9 днів тому

    काल जरा राज साहेब बरोबर बोलत होते .परप्रांतीय ह्या विषयावर