Mulund Rada: BJP आणि Uddhav Thackeray गटात राडा | Sanjay Dina Patil vs Mihir Kotecha
Вставка
- Опубліковано 17 тра 2024
- #mulundrada #bjpvsthackeray #loksabhaelections2024
मुलुंड मध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयासमोर शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांकडून राडा घालण्यात आला. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाच्या समोरच पैसे वाटप केल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तरी, ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत, उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही या परिसरात जाऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं अन् कारवाईची मागणी केली. तर, भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी पैसे वाटपाचा आरोप फेटाळून लावत याउलट संजय दिना पाटलांवरच आरोप केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
400,500, च्या रुपये साठी कशाला लाचार होता 5 वर्ष चा हिशेब केला तर 1 रपया तरी पडते का म्हणून मराठी माणसाला संधी द्या आणि उध्दव साहेबाना साथ द्या🔥🔥🚩🚩🚩
एक वर्ष नाही पाच वर्ष
एक पैसे सुद्धा येत नसेल ह्यांनी काम केलीत तर का पैसे watnyachi वेळ येतेय विकास केला तर
नाही पैसे घ्या पण मत महाविकास आघाडीला द्या पैसे घेणं चुकीचं च आहे पण काय करणार
एखाद्या गरिबाच एक वेळच पोट तरी भरेल
सर्वन्ना वसुली सरकार नको, मराठी मराठी माणुस बोलूं ठाकरे,पवार ची प्रॉपर्टी बघा, ह्यान्नी स्वत चे प्रॉपर्टी मधून कुटल मराठी मानासाला मदद केली दाखवा,
Right 👍 100%
मुंबईकरानो मुंबई मधील मोठ मोठे उद्योग गुजरातला नेलेत बीजेपी ने... आता आपल्याला मुंबई वाचवायची शेवटची संधी आहे. अब की बार बीजेपी तडीपार
या अंधभक्तांचे डोळे उघडले तर ना
अंध भक्तांना अस्मिता माहित नसते
वाचलीच पाहिजे... हे काही फक्त राजकारणी नेत्यांचे काम नाहीं आपले पण आहे
Abki baar 400 par. Modi Sarkar modi sarkar. Mumbai apn jinknar.
Shivsena: kel ghya kel😂
@@raman87910 tujya aai chi g****d...ab ki baar BJP tadipaar
या गुजराती माणसाची चाकरी करणारे आपलेच मराठी लोक कसे नारा देतात बघा… खूप दुर्दव आहे… एकतर याना मराठी उमेदवार मिळत नाही…
पैसे का खेल है बाबू भैया पैसे का खेल 😂😂😂
पैसे भेटलेत त्याला सपोर्ट करत आहेत
मराठी माणूस ५०० ₹ साठी स्वताच्या पायावर कुरहाड मारून घेतोय
Gap re
मुर्खा तुझ्या मराठी नेत्याने काय केले. मराठी माणसासाठी? इतकी वर्षा?😂
महाराष्ट्र लुटून गुजरातला घेऊन गेलेत याची मुंबईकरांनी आठवण ठेवायला पाहिजे.
Kay nay udya tumcha neta tikde gela ki lagech sagle tikde jatil😂
पण भाजपच अस्तित्वात नसतात मुंबई तल्या ६५ कपडा गिरणी आणि अडीच लाख( मराठी)माणूस कामगार कूणी देशोधडीला लावला.?😮
Bhau tumchi local public sarva business na kiti trass detat
Fokat chi khaychi aadat hai
sahi bola
@@rajshinde7709 रात गई बात गई
बीजेपी हटाव देश बचाव
Bhrashtachari jaativaadi karne waali party yaani BJP
@animationworldstories3042 बीजेपी ani गुज्जू लोकांची चाकरी करणारे तुझ्या सारखे मराठी भैय्या लोकांनी वाट लावली महाराष्ट्र ची , गद्दार लोग थू तुझा जिंदगी वर आक थू 💦
sahi bola
प्रत्येक ठिकाणी पैसे वाटले जातात बीजेपी वाल्यांना म्हणजे त्यांचं कर्तृत्व काहीच नाही हे सिद्ध झाले
sahi bola
महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे तुम्ही जर गलत जागेवरती वोटिंग केलं तर याच्यापुढे तुमचे हाल भयानक होतील
sahi bola
शिवसैनिकांचा नाद करू नये भाजप ने..
gap re lavdya landyanchi shen. te divas gele, ata jast mar ki gandich futel soniya chi shen
chhatrapati shivray ke maratha samaj morchya ki muka morchyal khili udane vale ka chhatrapati shivray mavla jarur krita karm karega
dekhate kon farji shivsanik samne aata .
jay hindavi swarajya 🚩🚩💪💪
उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद 🚩🚩
sahi bola
जय महाराष्ट्र मिहीर kotheja ला मदत करणारे मराठी बांधव जरा सावध व्हा
लाचार बापाला सुध्दा विकतील, भांडी घासाला पाठवतील
विहीर कुठे झाला मदत करणारे मराठ्याची औलाद नसेल म्हणून ते गुजरात्याला मदत करायला तयार झालेत. 😡😡😡
sahi bola
भाजपने नीच पातळी गाठली आहे राजकारणात
sahi bola
पैसे वाटताना पकडल्यावर बिजेपीवालेच जय श्रीराम करु शकतात
हलकट लोक आहेत ते
sahi bola
B J P हटाव मुंबई बचाव देश बचाव महविकास आघाडी चा विजय असो ✌️✌️
sahi bola
पोलीस हे भाजपच्या कार्यकर्त्यांच काम करत आहेत।
सत्येचा माझं आहे
@@vanitakandalkar1590 ताई,बरोबर माज आहे
माज*
Hoi. Barobar
sahi bola
भाजप. ईतकी घाबरली आहे. की. पैसे वाटायची वेळ भाजप वर आली आहे😂😂😂😂
कोकणा मध्ये पण ज्याम पैसा वाटला..
@@konkan145तुम्हीही घेतले वाटते ?🤣🤣 महाराष्ट्रभर फिरा खुप पैसा जमवा. आयुष्यभर बसुन खा.🤣🤣 वक्तव्य करताना थोड भान ठेवा
@@jyotipole5269ay paise vatale he kharech aahe. Tumhala mahit nahi ka
@@jyotipole5269परवा डोंबिवली मध्ये पण पैसे वाटले........ पण जास्त गर्दी नव्हती त्या रॅली ला....... 👍
इलेक्टोरल बाॅंडचा पैसा बाहेर पडतोय
सरळसरळ पोलीस पैसे लपवत आहे. व्हिडिओत सरासर दिसत आहे. धन्य महाराष्ट्र पोलीस 🙏🙏🙏
Police bharati madhe pan Gujrati por bharati jhale bahutek
अरे रामाला कशाला तुमच्या पापात सहभागी करता देवाला तरी सोडा
Barobar
*रामच विकून खालाय यांनी.*
प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन चोर शिरजोरी करत आहेत
Ek number bhau
महायुतीच्या 48मतदार संघात पैसे वाटले. हे जग जाहीर आहे
आता एकच धक्का मशाल पेटवा जनता दुध खुळी नाही निवडणूक रोखे बाहेर निघत आहे, संयम ठेवा विजय आपलाच आहे, जय भवानी जय शिवराय.
सत्येचा गैर वापर
नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांत देशाचा विकास केला नाही तर, देश लुटून देशाचे वाटोळे केले.
sahi bola
dhed aukati bil bilat sirf 🌶😂
मराठी माणसाकडे खरच थोडा तरी स्वाभिमान शिल्लक असेल हयांना धडा शिकवा मराठी माणसाची ताकद काय असते ते दाखून द्या आता नाही तर कधीच नाही मग आपले हाल झाल्याशिवाय राहणार आणी मग मराठी माणूस संपला म्हणून समजा
Gujrati उमेदवार भेटला bjp la marathi sample ka Mumbai मधून
मराठी लोकानी नीतिमत्ता सोडली आहे असा वाटायाला लागला आहे.... छत्रपती शिवरायनी आपल्या हक्काचा आहे ते आपल्या कड़े राहिला पाहिजे यासाठी किती लढ़ाया केल्या आहेत...आज महाराष्ट्र ची परिस्थिति गंभीर आहे...उठ मराठा जागा हो...
पक्ष कोणताही असो पण उमेदवार हा आपला मराठीच पाहिजे आणि त्यालाच खासदार म्हणून निवडून आणले पाहिजे हीच वेळ आहे मराठ्यांची ताकद दाखवण्याची जय हिंद जय महाराष्ट्र
Only Uadav Takare Brand🐯🐯🐯🐯🐯
फक्त उध्दव ठाकरे 🎉
भाजप पैसे वाटून जिंकू शकतात
गद्यार भाजप पराभव दिसत आहे . 😂😂
*ज्या सत्तेच्या जोरावर बळाचा वापर करून तुम्ही ही दादागिरी करत आहात...ती एक नपुंसकता आहे...ज्या बाळासाहेबांनी सत्ता नसताना दादागिरी केली त्या बाळासाहेबांना त्रिवार वंदन.*
Bjp हटाव देश बचाव..
मराठी कार्यकर्ते यांना विनंती गुजराती मारवाडी परप्रांतीय लोकांना सहकार्य करू नये
अबकी बार महाराष्ट्रातुन भाजप तडिपार
Uddhav thackery jindabad
दुर्दैव आहे मोदी नको
गुजरातचा गुज्जू बाळासाहेबांचा वाक्य आहे
बायका तुमच्या मुलं आम......
मिहिर कोटेच्या पडणार.
Mihir ne galat Kiya.
We support Udhavsaheb 🎉🎉🎉🎉
उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी होणारच आहे. तसेच शेतीमालास हमीभाव दिला जाणारच आहे.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवणाऱ्या तसेच मागील 2 वर्षा पासून महाराष्ट्रात संविधान मोडणाऱ्या गुज्जू आणि ग़द्दारणां धड़ा शिकविण्याची वेळ आली आहे....
जय महाराष्ट्र...🚩
dada bjp partey la kahi pan bola harkat nahi pan partey madhe fadanvis shinde pawar saglech marathi aahe tyancha kay? manhun bjp cha nav gheun saglya gujrati na dos deu naye evdhi vinanti aahe🙏me gujraati asun pan maze saghle mitra marathi aahe an mala tyacha garv aahe 🙏jai aai tulja bhavani 🙏jai chatrapati shivaji maharaj
@@kirtithakkar6607
सविंधान ज्यांनी मोडून आमची शिवसेना फोड़ली , आणि जे मुंबई मधे राहून मराठी लोकांचा द्वेष करता त्यांना लागू आहे
गुजराताना मुंबई तुन पळवा
पोलीस पण मिळालेत .
काय करतील सरकार त्यांचं आहे
@@vanitakandalkar1590 This is not sarakar time they must act accordingly
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे 2,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले.
माझे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना विनंती आहे ह्या फडणवीस सरकारने कितीही पैसे वाटले ना तर काय घंटा वाकडे होणार नाही गोरगरिबांचा फायदा यांना यांची मराठी जनता महाराष्ट्राची जनता यांना यांची जागा दाखवणारे कशाला विनाकारण टेन्शन
है बाहेर चे लोक आता यांच्यावर उडायची पाळी आली आहे इतेच चाप लावला पाहिजेत
मराठी माणसांनो एकत्र व्हा आणि या परप्रांतीयांना त्यांची औकात दाखवा
ते खाते राज ठाकरेंकडे आहे 😅😊
Saheb aplich lok nalayk ahet aplya lokana saport karnar nahit
खरंच पोलीस हे चुकीचं kam करीत आहेत paise लपवताना स्पष्ट दिसत ahe
ह्याला मराठी बोलता येत नाही
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद मराठी माणसा जागे व्हा आणि अबकी बार भाजप तडीपार करू चाल एकदा उध्दव ठाकरे साहेब यांना साथ देऊ
BJP hatav mumbai bachav...
महाराष्ट्रातील कांग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवदीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे येथे आपल्या उमेदवारास मदत करण्यासाठी जमावे.
Vote for🇮🇳 India, Congress Mashaal
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खते, बियाणे, औषधे, वह्या, पुस्तकं, शिक्षण, रेती, सिमेंट, फरशी, किराना, कपडे, मोबाईल फोन, मोबाईल रिचार्ज, मोटारसायकल, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, 4 चाकी सारेच प्रचंड महागले आहे.
मिहिर तू पडणार
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचाच विजय होणार
पक्ष बघू नका.मराठी उमेदवार निवडून आणा. मुंबईत मराठी माणुस जिंकला पाहिजे. तरच आमची मुंबई, मराठी मुंबई होईल.
*वा...छान आहे..पण माफ करा....जे खाजपा चे मराठी माणसं गुलाम होऊन गुजरातला विकले गेलेत त्यांना ही मत द्यायचं...??? काय चाललय देशात दिसत नाही का..?? कसली ही मुजोरी..??? पैसे वाटतात किंवा नाही त्यावर पोलीस कारवाई करतील ना..मग हा जय श्रीराम बोलून हुडदंग का..??*
INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. गोरगरीब कुटुंबास दरमहा 8500 रुपये आणि 10 किलो राशन देणारच आहे. जुल्मी मोदी सरकार जाणारच आहे.
कुठेही काही भांडण झाले की एकच नारा जय श्री राम ....अरे मुद्दा काय आहे त्या बद्दल बोला ना अस कुठेपण भक्ती दाखवायची काही गरज नाही
वाईट राजकारण. महत प्रयासाने मिळालेले स्वातंत्र्य जाते की काय असे आता आमच्या सारख्या सामान्य वयाने ज्येष्ठ माणसाला वाटते. खरे काय किंवा खोटे काय? पण खरे तर आपण सर्व भारतीय माणसांनी सत्य वागावे. निवडणुका येतील अन् जातील पण आपण नेहमी सत्याच्या बाजूने रहावे.
महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास ठेवावा.
कांग्रेस सरकार मध्ये 400 रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर मोदी सरकार मध्ये 1100 रुपयांना झाले. मोदी सरकार मध्ये प्रत्येक गॅस सिलेंडर मागे 700 रुपये ज्यादा वसूल केले. मोदी सरकार मध्ये गॅस सिलेंडर मागे वर्षाला 8400 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 42000 रुपये ज्यादा वसूल केले.
जेव्हा ग्यास सिलेंडर 400 रुपया ला होत तेव्हा सिलेंडर तुझ्या घरी नव्हतं आणि माझ्या ही घरी नव्हतं , कोणत्याही गरीब जनतेकड सिलेंडर नव्हतं मग त्या कमी भावाचा जनतेला काय उपयोग,
मोदी सरकार के विरोध में जनता में प्रचंड असंतोष है। मोदी सरकार 100% जा रही है।
मराठी माणसाने सावध राहावं... आपलं मत कोणाला द्यायचं हे सांगायची गरज नाही...
निवडणूक अधिकारीच्या हातात काय आहे?
मराठी माणसाला मराठी माणसा विरुद्ध झगडवून लावल कार्यकर्ते इतकी पण चाटू गिरी करू नका 🔥
This kind of insult to Marathi people in Maharashtra? Not tolerable....We are not afraid....Money will kill BJP...Sanjay Patil will win...
मराठी बांधवानो मुंबई वाचवायची असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा 🚩🔥
देवेंद्र साहेब आगे बढो देवाचे आशीर्वाद आहेत तुमचा पाठीशी आमचे आशीर्वाद तुमचा पाठीशी जयश्री राम
INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. मुलांचे शैक्षणिक कर्ज माफ होणारच आहे.
मुंबई चे गुजरात करणार हे लोक मराठी माणसा जागा हो जय महाराष्ट्र
पैसे देऊन मते मिळणार नाहीत.कोण आहेत ते गद्दार. जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब.
डोकी फोडा एकमेकांची यातच मजा याला बोलतात राजकारण👍👌💐💐💐💐
देशात ड्रग्सने विळखा घातला आहे. शाळकरी मुलंही त्याला बळी पडत आहे. ड्रग्स माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे? विचारपूर्वक मतदान करा.
कांग्रेस सरकार मध्ये 1 लीटर पेट्रोल 55 रुपयांना मिळत होते. ते मोदी सरकार मध्ये 110 रुपयांना मिळायला लागले. दररोज 1 लीटर पेट्रोल खरेदी केले तरी मोदी सरकार मध्ये दररोज 55 रुपये ज्यादा वसूल केले जातआहे. मोदी सरकार मध्ये दर वर्षाला 20075 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 100375 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे.
कांग्रेस च्या सरकार मध्य महिला ना १००₹ मजुरी आणि पुरुष याना २००₹ मजुरी होती आज महिला ५००₹ आणि पुरुष ८०० ते १०००₹ रोज मजुरी आनतो, हा फरक दिसतो का नाही, वेडे विचार सोडा, महागाई वाडतच रहानार कोणत्याही सरकार मध्य आस होणार हे निश्चित,
जय शिवराय
कितीही पैसे वाटा ! जनताच तुमची वाट लावणार आहे ! काहीही केलं तरी भाजपा जिंकणार नाही !
तमाम माझ्या शिवसेना शिवसेना कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे चे कार्यकर्त्यांना सांगणार आहे की वाटू द्या ना किती पैसे वाटू द्या आपण यांनी मुंबईचे काय हाल केलेले जनताच लक्षात येईल उद्या ना होऊ द्या ना गोर गरीबाचा फायदा वाटू द्या ना किती पैसे वाटते गन महागाई मध्ये कोण घर गरिबाला माठावर मारून टाकलेला
1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.
त्या गुजराती परप्रांतीयांसाठी आपले मराठी माणसं घोषणा देतात किती वाईट परिस्थिती आहे
नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.
नरेंद्र मोदी ने गरीबों के पैसो से उद्योगपतियों के 16,00,000 करोड रूपए कर्ज माफ किए। नरेंद्र मोदी ने किसान, मजदूर, कामगार, युवा, महिलाए के 1 रुपए भी कर्ज माफ नहीं किए।
सगळी कडेच पैसे वाटप केले जाते.. आमच्या इथे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराने आम्हाला दिले.. त्यात काय नवल??
पोलिस पैसे दीसु नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे,
जनाब कोटेचा
राजकारण म्हणजे मराठी माणूस
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार दिना पाटील साहेब हे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत 🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦 मशाल
कायद्याचं राज्य राहील का हा खरा तर प्रश्न निर्माण झालंय सध्याच चित्र पाहता देवा या छत्रपतीच्या महाराष्ट्राला यातून बाहेर काढ मराठी माणसाच्या डोळ्यादेखत महाराष्ट्राचे लचके तोडले जातायेत आणि काही आमच्यातलेच मराठी या सगळ्यात साथ देतं आहे हे दुर्दैव आहे..... 🙌🏻
वरळीत दिपोत्सव कार्यक्रम चालू असताना या मिहीर कोटेचाने राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम थांबवून टायगर श्रॉफचा सन्मान सोहळा साजरा करत बसले या गुजरात्याने मराठी कार्यक्रमात अडथळा बनून मराठीला डावलले होते. आता मराठी माणसाने सावध राहून मराठी उमेदवारांना निवडून द्यावे.
कांग्रेस सरकार मध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवायला 18 कोटी खर्च येत असे. आता तो गडकरी यांना 250 कोटी रुपये खर्च येत आहे.
Election नंतर BJP आणि ShivSena Ekatra आल्यावर काय करणार कार्यकर्ते आता तरी जागे व्हा कार्यकर्त्यांनो
शिवसेनाप्रमुख ऊदव बाळासाहेब ठाकरे यांचे विरोधी पक्ष नेत यांना गधार आणी जनता पक्ष जिथे रूम मध्ये पैसे आहेत आंबादास दानवे जी आणि जी पोलिस यंत्रणा चौकशी करतय पोलीस नी आंबादास दानवेना तरी आत मध्ये जावू दिले पाहिजे होत सत्य जयेते जय हिंद जय महाराष्ट्र.
Andbhakt आणि IT CELL COMMENTS वाचा
Police Wale ahet ka bjp che karyakarte ahet tech kalalt nahi ahe 😂😂
पैसे काय शेवटपर्यंत पुरणार नाहीत जागे व्हा लोकांनो 👍
देश बांधवांनो जो पैसे देईल त्यला पाडा हिच जनता जनार्दन कडुन अपेक्षा
INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे केंद्र सरकारचे मानधन डबल करणारच आहे.
मराठी भावांनी भाजपला कीती मदत करावी योग्य असेल तर जरूर करावी भाजपकडे मराठी उमेदवार नव्हते का गुजरातीच 3 पण किरिट मनोज महिर म्हणजेच गुजरात साठी चालले आहे
भाजप नेते..नरेश अग्रवाल ‘व्हिस्की में विष्णु बसें, रम में बसें राम, जिन में सीता और ठर्रा में हनुमान’......
भारतीय.गुजरात.पार्टी.देशाचं.वाटोळं. करतय.मराठी.पाचशे.घेऊन.मदत.करतायत.
कोटेच्या तुज डिपॉसिट जप्त झालं म्हणुन समज, राम पण नाही येणार आता मदतीला
Mihir kothak padanar tyala konihi olakhat nahi