🐃१०वीत शिकणाऱ्या मुलाची कमाल|कोकणातील दुग्धव्यवसाय🐮गमती जमती | Dairy Farming In Konkan|Samresh Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2021
  • 🐃१०वीत शिकणाऱ्या मुलाची कमाल|कोकणातील दुग्धव्यवसाय🐮गमती जमती | Dairy Farming In Konkan|Samresh Vlogs
    ◆◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    -----------------------------------------------------------------------------------------------
    ◆ या व्हिडिओबद्दल ◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार..
    कोकणातला शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी फक्त शेतीवर अवलंबुन राहू शकत नाही, कारण तितकंस उत्पन्न नाही मिळत शेतीतून...
    दूध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून कोकणात वडिलोपार्जित चालत आलाय..
    कोकणातल्या प्रत्येक गावांमध्ये म्हशी, गाईंचे दूध विकून उदरनिर्वाह करणारी एकत्र कुटुंब अजूनही आहेत..
    आज आपण आपल्या बेलकडे गावातील आणि नागाव मधील वडिलोपार्जित दुग्धव्यवसाय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत..व्हिडीओमध्ये खूप धम्माल आहे..कृपया व्हिडीओ पूर्ण पहा..
    ◆ आपल्या चॅनेल बद्दल ◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Belkade-Alibag(Raigad-Maharashtra)
    -----------------------------------------------------------------------------------------------
    🛒 🛒 बंपर ऑफर्स 🛒 🛒
    ●अमेझॉन वरील नवीन आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी कृपया खालील लिंकला क्लिक करा ●
    🛒𝗔𝗺𝗮𝘇𝗼𝗻: amzn.to/3AklAnW
    🔰युट्युब व्हिडिओसाठी आवश्यक वस्तू🔰
    ▶️ 𝗚𝗼𝗿𝗶𝗹𝗹𝗮 𝗧𝗿𝗶𝗽𝗼𝗱: amzn.to/3oGIZ10
    ▶️ 𝗧𝗿𝗶𝗽𝗼𝗱/𝗦𝘁𝗮𝗻𝗱: amzn.to/2YrNlh4
    ▶️ 𝗕𝗹𝘂𝗲𝘁𝗼𝗼𝘁𝗵 𝗦𝗲𝗹𝗳𝗶𝗲 𝗦𝘁𝗶𝗰𝗸: amzn.to/3ag0xsf
    ▶️ 𝗝𝗕𝗟 𝗠𝗶𝗰: amzn.to/3akTa2w
    ▶️ 𝗕𝗼𝘆𝗮 𝗠𝗶𝗰: amzn.to/3ag0xsf
    ▶️ 𝗠𝗲𝗺𝗼𝗿𝘆 𝗖𝗮𝗿𝗱: amzn.to/3iHWGZs
    ▶️ 𝗢𝗰𝘁𝗼𝗽𝘂𝘀 𝗧𝗿𝗶𝗽𝗼𝗱: amzn.to/3AnjvHV
    -----------------------------------------------------------------------------------------------
    🔥🔥आपल्या चॅनेल वरील व्हायरल झालेले व्हिडीओ🔥🔥
    ❤️३.३ लाख + Views❤️
    ⏭️रेवदंडा होलसेल फिश मार्केट Wholesale Fish Market👇
    • 🐟रेवदंडा होलसेल फिश मा...
    ❤️१.६ लाख + Views❤️
    ⏭️पहाटेचा अलिबाग बंदरावरील मस्यांचा लिलाव Wholesale Fish Market Kokan Fish Market👇
    • 🐟पहाटेचा अलिबाग बंदराव...
    ❤️१ लाख + Views❤️
    ⏭️अलिबाग मधील सर्वात मोठं होलसेल फिश मार्केट Fish Cutting Wholesale Fish Market Alibag Samresh Vlogs👇
    • 🐟अलिबाग मधील सर्वात मो...
    ❤️४९ हजार + Views❤️
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे 👇
    • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ❤️७८ हजार + Views❤️
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs👇
    • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    -----------------------------------------------------------------------------------------------
    📌Business Enquiry: samreshvlogs.official@gmail.com📌
    🙏🏻मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा🙏🏻
    Facebook : / samresh.patil
    Instagram : / samreshvlogs
    #DairyFarmInformationInMarathi
    #SamreshVlogs
    #KonkanVilkageLife
    #दुधव्यवसाय
    #KonkanDairyFarming
    #KonkanVlog
    #DairyFarmingInKonkanAlibagRaigad Maharashtra
    Your Queries:
    ●कोकणातील गाई म्हशींचा गोठा
    ●कोकणातील पारंपरिक वडिलोपार्जित दूध व्यवसाय
    ●Konkan Dairy Farning Alibag Raigad
    ●दुग्धव्यवसाय यशोगाथा कोकण
    ●दूध व्यवसाय कसा केला जातो त्याबद्दल सविस्तर माहिती
    ●Dugdh Vyavasay Mahiti Marathi
    ●शेतीपूरक जोडधंदा कोकण
    This channel belongs not only to me but to all of us. We will definitely try to give all of you a few happy moments through video so that every member of your family can forget their sorrow and always be happy. On your channel you get to see many videos like nature beauty of Konkan, agricultural, culture, wandering, food, business, LifeStyle Vlog. Your support encourages us to create a wide variety of videos. May your love last forever.
    Thanks🙏😊
    Yours sincerely
    Samresh
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

КОМЕНТАРІ • 115

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 2 роки тому +2

    Bhava tula dil se hat's of tuze vedios khupach chhan asataat aani aaplya boli bhashecha madhech honara prayog khupach chhan vaatato

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, जे खरं जसं आहे तसं दाखवायला आवडत मला,
      ही आपली माणसं युट्युबवर तरी कधी दिसणार??
      त्यांचा आनंद म्हणजे आपला आनंद..
      बाकी आपलं त्यात काही नाही, तुम्ही सर्व जण आपले व्हिडीओ पाहता, तेच आमच्या साठी खुप मोठी गोष्ट आहे..👍
      धन्यवाद निनाद पाटील🙏😊

    • @ninadpatil6963
      @ninadpatil6963 2 роки тому

      @@SamreshVlogs aabhari aahe

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Рік тому +1

    खूप मस्त लहान वयात मुलांना चांगली सवय लावली आहे मेहनती आहेत सगळेच 4 वाजता उठायचे म्हणजे खाऊ नाही मस्त छान व्हिडिओ ब्लॉग👍👌💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @poojamanglorkar5520
    @poojamanglorkar5520 2 роки тому +3

    khupch sunder lahan mulana शिकण्यासाठी हा व्हिडिओ छान आहे 🌹❤️🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो ना पूजा ताई, काहीतरी वेगळं दाखवायचं होतं, जे या आधी जास्त कोणी नाही दाखवलं, म्हणून मुद्दाम हा व्हिडीओ बनवला..
      मनापासून धन्यवाद पूजा ताई😊🙏

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 3 дні тому

    कोकणातील दीलदार माणुस खरं खुप छान वाटलं

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому +3

    खूप मेहनत घेऊन करतात ते सर्व, छान माहिती मिळाली.. गावची मज्जा भारीच आहे फ्रेश दूध मस्त वाटलं..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, मुलं पण मेहनती आहेत ताई🥰🙏😊

  • @mohanpawaskar2399
    @mohanpawaskar2399 2 роки тому +1

    व्हिडिओ पाहिला.खूप छान आहे.नागावला आम्ही बऱ्याचदा राहिलो.अलिबाग मधील माणस खूपच मेहनती आहेत. आणि हो सरमेष तुही हसरा आहेस.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😀👍
      धन्यवाद काका आणि काकू😊

  • @bhavinbhadankar4700
    @bhavinbhadankar4700 2 роки тому +2

    खुप छान दादा...👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भावीन 🙏😊

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 роки тому +2

    मस्त आहे व्हिडिओ आणि खूप कष्ट आहेत,सोप नाही गुर राखणे.आता गुर राखणे कमी झाले आहे👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, हा व्हिडीओ मला मनापासून बनवायचा होताच👍

  • @upkarvlog
    @upkarvlog 2 роки тому +2

    खुपच छान विडीओ झालाय.👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 роки тому +2

    अतिशय माहितिपूर्ण विडिओ 😊
    काहीतरी नवीन पाहायला मिळाले 😊👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      मनापासून धन्यवाद राहुल दादा😊🙏

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 Рік тому +1

    Khupch Sunder video ani apn kokan vashi Chan Gurav family cha vyavsay khup motha honar khup shubhechha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      खूप धन्यवाद🥰👏

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 Рік тому +1

    लय भारी आहे व्हिडिओ तुमचे साहेब

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 2 роки тому +3

    खूप मेहनती काम आहे..... समाल आहे त्यांना......

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, खूप मेहनत आहे त्यांची🙏
      मनापासून धन्यवाद अभि दादा🙏😊

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Рік тому +1

    समरेश सगळ्यांची ओळख करून देतोय त्यामुळेबाखूप बरे वाटते👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @jaynavalkar8756
    @jaynavalkar8756 Рік тому +2

    त्या दोन मेहनती मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. खुप छान. भविष्य उज्वल आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      हो🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @savitashinde1120
    @savitashinde1120 Рік тому +1

    Dada tuzya sasar vadichi mans pn khup mast ahet

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      Thank you so much savita tai..manas man milau ahet🥰👍🙏

  • @bhawanisinghrathordjodhpur6432
    @bhawanisinghrathordjodhpur6432 2 роки тому +2

    खुप शानदार ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद@travlling lover🙏😊❤️

  • @hamdansurve2249
    @hamdansurve2249 2 роки тому +2

    Beutifull village my dear friend kaise ho ap good work

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मस्त आहे मी, धन्यवाद साहेब🙏😀👍😊

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 роки тому +1

    खूप हुषार आहेत ही मुले. ..आणि मेहनती.....छान आहे वीडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, खूपच मेहनती, म्हणूनच मुद्दाम त्यांचा व्हिडीओ केला👍😊
      खूप।खूप धन्यवाद विणा ताई🥰🙏

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs Рік тому +1

    Inspiration vlog saiprit ek nb

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 2 роки тому +1

    दादा खर यार khup भारी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 स्वप्नील दादा,
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @hamdansurve2249
    @hamdansurve2249 2 роки тому +2

    Beutifull work my dear friend thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Thank You So Much Sir for Watching😀🙏

  • @vidulapatil4705
    @vidulapatil4705 2 роки тому +2

    Khup chan 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद विदुला पाटील🙏😊

  • @prathameshnaik4368
    @prathameshnaik4368 2 роки тому +2

    सुंदर....👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद प्रथमेश😀🙏

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 2 роки тому +1

    Khup chan video...khup chan mahiti sagitli aahe ya video marfad...👌👌👍👍❤️❤️good job...🥰🥰❤️❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद रजनी ताई🙏😊 तुमच्या सपोर्टमुळे खूप छान वाटत😊

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 2 роки тому +2

    Khupp bhari😍❤

  • @ramrale5824
    @ramrale5824 Рік тому

    छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @user-nd6es8qw3t
    @user-nd6es8qw3t 2 роки тому +1

    Khupch chaan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद @मराठी रेसिपीज🙏😊

  • @amitparsharam5134
    @amitparsharam5134 Рік тому +1

    Mi pn kokani ahe khup mast vatal video pahun gavachi aathavan ali

  • @ajaypalande
    @ajaypalande 2 роки тому +1

    Khup Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद अजय दादा🙏😊

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Рік тому +1

    अप्रतिम मित्रा व्हिडिओ... मी पनवेलचा आहे... माझा पण तबेला आहे... ये वीडियो बनू आपण 🤓

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      mast😃👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏गिरीश भाऊ

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 Рік тому +1

    Khup chan hardworking will leads to successfull person

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 Рік тому +1

    Very interesting video & All members of this family r very hardworking....

  • @samikshapatil4566
    @samikshapatil4566 2 роки тому +1

    Mst video dada...👌👌

  • @ARNM293
    @ARNM293 2 роки тому +2

    Nice vlog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद अजिंक्य 🙏😊

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Рік тому +1

    Nice 👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏सचिन दादा

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 Рік тому +1

    👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @prashantdhondge5776
    @prashantdhondge5776 Рік тому +1

    Mast 👍

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 2 роки тому +1

    👌👌👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bharatikorgaokar3102
    @bharatikorgaokar3102 Рік тому +1

    Masta video.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 Рік тому +1

    Mst

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 роки тому +1

    Mast

  • @zaheershaikh9967
    @zaheershaikh9967 2 роки тому +1

    Chowtay was very comedy,,😂 Good video with more knowledge,,,

  • @hemantmalap4454
    @hemantmalap4454 2 роки тому +1

    👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद हेमंत साहेब🙏😊

  • @yashperekar6821
    @yashperekar6821 2 роки тому +1

    ❤️😍

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 2 роки тому +1

    Dada kharach mast video kelas tu khup mast tuja avaj ahe

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 роки тому +1

    Va chan kahi tari navin bro 😀👌Mr#Sakharkar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो थोडं नवीन😊🙏

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 роки тому +1

    Khup chan Video 😊👍🏻👍🏻#YogitasRecipes

  • @mrunaltale498
    @mrunaltale498 2 роки тому +1

    H dakavlu bdl thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mrunaltale498
    @mrunaltale498 2 роки тому +1

    Karna mj h bgun prt juny gosht lok ts ran shiktil

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मृणाल ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bhavanajadhav4018
    @bhavanajadhav4018 11 місяців тому +1

    दुध काढताना आंगठा लावू नका.पूर्ण मुठीने काढा.

  • @chandrakantgosavi3131
    @chandrakantgosavi3131 9 місяців тому +1

    Mahis vikarisathi aahe ka ekhandi

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 2 роки тому +1

    दादा अजुन वीडियो बनव ना प्लीज

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      नक्की😊🙏
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @village__life343
    @village__life343 2 роки тому +1

    Jay sadguru🙏

  • @user-nd6es8qw3t
    @user-nd6es8qw3t 2 роки тому +1

    🤝🤝🤝🤝👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Thank You So Much🙏😊 मराठी रेसिपीस

  • @rjvlog5097
    @rjvlog5097 2 роки тому +1

    Dada majhya channel la copy strike 😭😭😭 alya

  • @upkarvlog
    @upkarvlog 2 роки тому +2

    खुपच छान विडीओ झालाय.👌👌👌