कोकणातील "जांभा" दगडापासून बनवलेल्या टाइल्स | चिऱ्याच्या टाइल्स | Laterite Stone Tiles

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण कुडाळ तालुक्यातील मुळदे गावातील आनंदी फार्म भेट देणार आहोत ज्यात श्री बांदिवडेकर सरांनी देवगड येथील जांभ्या दगडापासून टाइल्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
    #malvanilife #konkan #kokan #malvani #kudal #malvan #laterite #stone #factory #clading #lateritestone #stonework #farmhouse #farmhousedecor #decorative #business
    For more details 9423923923
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 7

  • @sameerengg
    @sameerengg 6 годин тому

    Waah khupach chaan....egdum durable tikaau and shubhun disel ase heh tiles ahet....mastach

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 10 годин тому +1

    मस्तच आहे ,आमच्या मनात हेय करायचे आहे सर,धन्यवाद

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 8 годин тому

    खूप छान माहितपूर्ण video बनविला आहे

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 11 годин тому +2

    आधी म्हणजे वर्ष दोन वर्षे आधी अशाच प्रकारचा video टाकला होतास बहुतेक
    हाही चांगलाच आहे लकी असेच नवनवीन पाठवत रहा शुभेच्छा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  11 годин тому +1

      हो बरोबर ... ते वराड गावातील व्यावसाईक होते 👍

  • @avinashbute24708
    @avinashbute24708 11 годин тому +1

    छान माहीती दिलीत. धन्यवाद दादा 🙏

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 8 годин тому

    हे रीपिट आहे का