Samresh Vlogs
Samresh Vlogs
  • 292
  • 25 043 484
🌾अलिबाग मधील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |Kokan Farming BhatLavni Vlog| Samresh Vlogs
आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
wa.me/918788830896
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html
--------------------------------------***-------------------------------------
For Contact Samresh Vlogs
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 samresh.patil
🔷Instagram 👉 samreshvlogs
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉ua-cam.com/video/TVtgGc79bD4/v-deo.html
☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html
☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉ua-cam.com/video/wJO9gYPTE-s/v-deo.html
☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
👉ua-cam.com/video/7VhGigyoHCI/v-deo.html
☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉ua-cam.com/video/re8_UB5HYfM/v-deo.html
☑️मेहुण्याचं लग्न
👉ua-cam.com/video/rSzp9WND9AI/v-deo.html
*******************************************
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा,
यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती,
संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनेलला Subscribe करा.
मित्रांसोबत तसेच परिवारातील इतर सदस्यांसोबत शेअर करा.
कारण आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
हे फक्त चॅनेल नसून आपलं एक कुटुंबच आहे.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Alibaug has received a great gift from nature.
That's why the land in Alibaug is very fertile.
The main crop grown in Alibaug's fields is rice.
After harvesting rice, farmers here use their land fully for farming.
Today, you will visit farm in alibag.
The farmers here work hard to feed their families by growing various vegetables and crops.
Today,
Location: Belkade (Alibag-Raigad)
----------------------------------------------------------------------------------------------
#KokanFarming
#Samreshvlogs
#SamreshPatil
#Sheti
#farming
#alibag
#bhatsheti
Your Queries:
●कोकणातील शेती
●भातशेती
●कोकणातील पारंपरिक शेती
●कोकणातील पारंपरिक शेतीची गाणी
●शेतीची गीते
●Kokanatil Bhatsheti Lavanichi gaani
●Kokanatil Marathi Gaani
Disclaimer:
We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Kokan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The contents and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
Переглядів: 7 846

Відео

भेटायला आले माथेरानचे सबस्क्राईबर🌴खाणीतील मासे🐟पावसाळ्यातील माझा गाव🌿Fishing Konkan🌳Samresh Vlogs
Переглядів 8 тис.7 годин тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆या व्हिडिओबद्दल◆ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार.. काही दिवसांपूर्वी आपल्या घरी सबस्क्राईबर येऊन गेले. आई, अक्षया आणि मी खूप खुश होतो, कारण युट्यूबवर आम्हाला पाहून आमच्या बद्दल इतकं प्रेम पाहून आम्ही सुद्धा भावुक...
अक्षयाने बनवलं ताज्या भिलजी मच्छीचं झणझणीत कालवण😋गाडीला सजवली🛵यूट्यूबरची भेट✅FishRecipe◆SamreshVlogs
Переглядів 26 тис.19 годин тому
Buy Ola Accessories👉favouriteauto.com Whats app: 91 6355 663 386 Installation Demo: ua-cam.com/video/bVjI8ZstZGo/v-deo.htmlsi=yr4LIVAsn84zYUPg Instagram: favouriteautoacc?igsh=Z2lxOGdzbmVhdnE= 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html 👇आपल्या चॅनेलवरील स्पेशल रेसिपी👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNj6eqOn9djdE3DYO1xTBD04.html For Orde...
🥦अलिबागच्या शेतात पिकू लागल्या विदेशी भाज्या🥦घराच्या बाजूची विनू अप्पांची शेती◆Farming◆Samresh Vlogs
Переглядів 26 тис.28 днів тому
आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html For Contact Samresh Vlogs 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com 🔷Facebook 👉 samresh.patil 🔷Insta...
अक्षयाला घेतली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर🛵फोर व्हीलर घेतल्याचा आनंद😊आई खुश◆OLA S1X Key◆Samresh Vlogs
Переглядів 28 тис.Місяць тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆ ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com...
बहिणीचं नवीन घर🏠आर्किटेक्ट नाही◆इंटेरियर डिझायनर नाही◆तरीही बांधलं बजेटमध्ये सुंदर घर🏠Samresh Vlogs
Переглядів 147 тис.Місяць тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆ ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com...
😋काकींनी अक्षयासाठी बनवली "कच्च्या आंब्याची हातकढी"😋आंबट गोड तिखट◆सोप्पी रेसिपी◆Recipe◆Samresh Vlogs
Переглядів 16 тис.Місяць тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆ ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆या व्हिडीओ बद्दल◆ नमस्कार, मी समरेश कृष्णा ...
रोड अँक्सिडंट मुळे अनेकांचे प्राण जाऊ नये..म्हणून आम्ही हे केलं⚠️आमचं अँक्सिडंट आठवलं😔 Samresh Vlogs
Переглядів 11 тис.Місяць тому
आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰 हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आह...
जेजुरीला जाऊन केला कुलदैवतांचा पूजेचा कार्यक्रम🔸वाघ्या मुरळीचा कार्यक्रम कसा असतो पहा◆Samresh Vlogs
Переглядів 13 тис.2 місяці тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆ ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-.html ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुः विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा न...
मसाला कुटण्यासाठी गेलो दुसऱ्या गावात🌶️अलिबागच्या मसाल्याची पॅकिंग कशी होते◆MasalaSpice◆Samresh Vlogs
Переглядів 5 тис.2 місяці тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆ ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆या व्हिडीओ बद्दल◆ आपल्या महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात घरात वर्षभराचा जेवणासाठी वापरला जाणारा मसाला हा घरी तयार केला जातो. आम्ही सुध्दा अलिबागच्या प्रसिद्ध मिर्ची मसाला बाजारामधून म्हणजेच पोयनाड मसाला मार्केट मधून मसाल्याच्या पदार्थांची खरेदी क...
कोणाचाही सपोर्ट नसताना आईने आणि मुलाने चालू केलं रेस्टॉरंट 🥘 Best Restaurant Alibaug◆Samresh Vlogs
Переглядів 69 тис.3 місяці тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 पोटोबाचो देव्हारो Potobacho Devharo 👉☎️ 84598 99603 At.Burumkhan, Next To A1 Tiles, Front Of Mahadev Steel, Post Varsoli, Tal.Alibag, Dist.Raigad 402 201 🌏Google Map Location🌏 maps.app.goo.gl/cNr437Y7CnRkRYY89 ✅Promote Your Bussiness With us✅ 👇For Contact Me👇 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com ...
नाना-नानीच्या मुलीचा "हृता" चा पहिला वाढदिवस धुमधडक्यात साजरा🎂 Marathi Family Vlog।Samresh Vlogs
Переглядів 20 тис.3 місяці тому
आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰 हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिड...
होळीसाठी सासूबाईंनी पाठवल्या 'पुरणपोळ्या'🔸आमच्या गावाने एकत्र येऊन साजरी केली होळी🔥Samresh Vlogs
Переглядів 8 тис.4 місяці тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆या व्हिडीओ बद्दल◆ नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील. आमचं गाव अलिबाग तालुक्यातील बेलकडे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावातील शिमगा कसा साजरा करतात ते पाहायला मिळेल. विशेष म्हणजे जेव्हा होळी लावतात तेव्हा जो प्रसाद म्हणून श्रीफळ आम्ही होळीला अर्प...
मसाला लगेच संपल्यामुळे ऑर्डर आहेत पेंडिंग🔸अलिबागच्या मसाल्याची चूलीवरची भाजणी◆Masala🔸Samresh Vlogs
Переглядів 8 тис.4 місяці тому
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆ ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆या व्हिडीओ बद्दल◆ आपल्या महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात घरात वर्षभराचा जेवणासाठी वापरला जाणारा मसाला हा घरी तयार केला जातो. आम्ही सुध्दा अलिबागच्या प्रसिद्ध मिर्ची मसाला बाजारामधून म्हणजेच पोयनाड मसाला म...
नितीन काकांकडे त्यांच्या नातीच्या वाढदिवसाचं आमंत्रण🎂।Marathi Family Vlog।Alibag।Samresh Vlogs
Переглядів 10 тис.4 місяці тому
आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ua-cam.com/video/mfKmkhhCSuc/v-deo.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ua-cam.com/play/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_.html ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰 हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिड...
गावची पालखी असते तेव्हा गावात आनंदाचं वातावरण असतं🥰Kokan-Alibaug◆Samresh Vlogs
Переглядів 8 тис.4 місяці тому
गावची पालखी असते तेव्हा गावात आनंदाचं वातावरण असतं🥰Kokan-Alibaug◆Samresh Vlogs
अलिबाग मधील निसर्गाच्या कुशीत वसलेले प्रसिद्ध देवस्थान "कनकेश्वर"🌿AlibaugTourisPlaces ◆Samresh Vlogs
Переглядів 5 тис.4 місяці тому
अलिबाग मधील निसर्गाच्या कुशीत वसलेले प्रसिद्ध देवस्थान "कनकेश्वर"🌿AlibaugTourisPlaces ◆Samresh Vlogs
अलिबागच्या मसाल्याची बनवायची लगबग🌶️आपल्या मसाल्याला जास्त चव का येते पाहा◆SpicesMasala◆Samresh Vlogs
Переглядів 6 тис.4 місяці тому
अलिबागच्या मसाल्याची बनवायची लगबग🌶️आपल्या मसाल्याला जास्त चव का येते पाहा◆SpicesMasala◆Samresh Vlogs
शेतातलं काळं मटण 🌴 पहिल्यांदा बनवली कॉमेडी रिल 😂 बनवताना हसून दमलो 😂 Mutton Recipe◆Samresh Vlogs
Переглядів 8 тис.5 місяців тому
शेतातलं काळं मटण 🌴 पहिल्यांदा बनवली कॉमेडी रिल 😂 बनवताना हसून दमलो 😂 Mutton Recipe◆Samresh Vlogs
B.Com अंडापाव वाला👨‍🍳लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली😢कुटुंबाची जबाबदारी😞तरी हिम्मत सोडली नाही🔸Samresh Vlogs
Переглядів 17 тис.5 місяців тому
B.Com अंडापाव वाला👨‍🍳लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली😢कुटुंबाची जबाबदारी😞तरी हिम्मत सोडली नाही🔸Samresh Vlogs
लहानपणी आम्ही शेतातल्या शेंगा चोरायचो😃शेतातली बोरं😋जुन्या आठवणी जाग्या झाल्या😊Village🥰Samresh Vlogs
Переглядів 6 тис.5 місяців тому
लहानपणी आम्ही शेतातल्या शेंगा चोरायचो😃शेतातली बोरं😋जुन्या आठवणी जाग्या झाल्या😊Village🥰Samresh Vlogs
आईसाठी बनवली चटपटीत भेळ☺️ आईचं आवडतं कलिंगड😋साईराजची भेट🥰Bhel Recipe in Marathi✅Family✅Samresh Vlogs
Переглядів 7 тис.5 місяців тому
आईसाठी बनवली चटपटीत भेळ☺️ आईचं आवडतं कलिंगड😋साईराजची भेट🥰Bhel Recipe in Marathi✅Family✅Samresh Vlogs
मेहुणीच्या वाढदिवसाला दिले अनोखे गिफ्ट 😃 नवीन बिझनेस प्लॅनिंग सुरु 😃 Veg Pulav Recipe◆Samresh Vlogs
Переглядів 17 тис.5 місяців тому
मेहुणीच्या वाढदिवसाला दिले अनोखे गिफ्ट 😃 नवीन बिझनेस प्लॅनिंग सुरु 😃 Veg Pulav Recipe◆Samresh Vlogs
अॅक्सिडंट नंतर अक्षयाची पहिली रेसिपी 🍲अलिबागचा मसाला वापरुन "चिकन बिर्याणी"😋 Biryani◆Samresh Vlogs
Переглядів 21 тис.5 місяців тому
अॅक्सिडंट नंतर अक्षयाची पहिली रेसिपी 🍲अलिबागचा मसाला वापरुन "चिकन बिर्याणी"😋 Biryani◆Samresh Vlogs
अलिबागच्या गावांमध्ये इतका उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला😍हा दिवस कधीच विसरणार नाही🥰Samresh Vlogs
Переглядів 13 тис.6 місяців тому
अलिबागच्या गावांमध्ये इतका उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला😍हा दिवस कधीच विसरणार नाही🥰Samresh Vlogs
🌴अलिबाग मधील DN Resort🌴Alibag Luxurious Stay At Just ₹2200 in Budget😍Homemade Food🥘Samresh Vlogs
Переглядів 283 тис.6 місяців тому
🌴अलिबाग मधील DN Resort🌴Alibag Luxurious Stay At Just ₹2200 in Budget😍Homemade Food🥘Samresh Vlogs
31st ची घरातल्या घरात केली पार्टी 😍 चिकन तंदुरी 🍗 Chicken Tandoori🔸Village Life🔸Samresh Vlogs
Переглядів 14 тис.6 місяців тому
31st ची घरातल्या घरात केली पार्टी 😍 चिकन तंदुरी 🍗 Chicken Tandoori🔸Village Life🔸Samresh Vlogs
लग्न झालेली भाची आली आजीला भेटायला 🔸 गावाच्या डोंगरावरून 2023 चा सनसेट🔸Village Life🔸Samresh Vlogs
Переглядів 12 тис.6 місяців тому
लग्न झालेली भाची आली आजीला भेटायला 🔸 गावाच्या डोंगरावरून 2023 चा सनसेट🔸Village Life🔸Samresh Vlogs
बायकोला दिलं सारप्राईज ❤️ घेतली सोन्याची वस्तू 😍 सिद्धिविनायक ज्वेलर्स चोंढी Jewellery◆Samresh Vlogs
Переглядів 87 тис.6 місяців тому
बायकोला दिलं सारप्राईज ❤️ घेतली सोन्याची वस्तू 😍 सिद्धिविनायक ज्वेलर्स चोंढी Jewellery◆Samresh Vlogs
किहीम फेस्टिवल मध्ये ‘मायरा‘ ची झाली भेट 😍 बंधूं बरोबर फिरलो फेस्टिवल😊Festival Alibaug🎪Samresh Vlogs
Переглядів 21 тис.7 місяців тому
किहीम फेस्टिवल मध्ये ‘मायरा‘ ची झाली भेट 😍 बंधूं बरोबर फिरलो फेस्टिवल😊Festival Alibaug🎪Samresh Vlogs

КОМЕНТАРІ

  • @ketanthakre3784
    @ketanthakre3784 25 хвилин тому

    Ye matheran la kadipan ❤

  • @vaibhav7vm
    @vaibhav7vm 47 хвилин тому

    ♥️👌🏻♥️👌🏻♥️👌🏻♥️👌🏻♥️👌🏻♥️👌🏻♥️

  • @asmitamanve8908
    @asmitamanve8908 Годину тому

    Khupch mast dide nice

  • @king_prashant
    @king_prashant 2 години тому

    मला छोट पण चांगल फिश हॉटेल चालू करायचय एकदम वेगळं असेल असा

  • @user-kd2fv1kj5k
    @user-kd2fv1kj5k 2 години тому

    Mahag vattay

  • @user-kd2fv1kj5k
    @user-kd2fv1kj5k 2 години тому

    Apli local loka ahet ka pn kamala.sagle baherchech distat.1-2 marathi sodun

  • @sahilkumarr2085
    @sahilkumarr2085 13 годин тому

    Kuthe ahe hey

  • @user-vj5hc3iw1k
    @user-vj5hc3iw1k 15 годин тому

    🌹👍🏼 जबरदस्त व्हिडिओ असा मला बघायला कुठे मिळणार

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 16 годин тому

    पेणचे व्हिडिओ काढ

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 17 годин тому

    मी या रवीवारी २८-७-२०२४ रोजी तुम्हाला भेटायला नक्की येणार आहे

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 17 годин тому

    अक्षया बरी आहे घर खूप छान आहे

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 17 годин тому

    आता मी व्हिडिओ बघीतला उशिऊ करूणाताईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @abhijeetnaik698
    @abhijeetnaik698 18 годин тому

    Amhachi pan asa ghar asaychi khup icha aahe..pan amchyakade ghar soda jaga pan nahi ajun..bhadyachya gharatach ayushya jatay vatte😢

  • @abhijeetnaik698
    @abhijeetnaik698 18 годин тому

    Mast ghar bandhle aahe ❤

  • @preranapatil2097
    @preranapatil2097 19 годин тому

    खूपच मस्त....माझ्याच घरचे आहेत सर्व ❤

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 20 годин тому

    Ho kharach👍

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 20 годин тому

    यूट्यूब फॅनफेस्ट मुंबईत १ ऑगस्ट ला होणार आहे यूट्यूब वले मराठी क्रिएटर न बोलवता भैय्याना बोलवतात. दिल्ली उपी भिहार हैद्राबाद हे चार राज्य चिंधी भाषेसाठी असताना. कृपया सगळ्यांनी @UA-camIndia च्या शॉर्ट वर मागणी करा मराठी क्रिएटर ना बोलवा मराठीत ठेवायला सांगा. #राष्ट्रभाषामराठी #म #रिम #मराठी #मराठीबोलाचळवळ #मराठीतच_पाहिजे #महाराष्ट्रात_मराठीतच #UA-camIndia

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 21 годину тому

    Chan watl video bagun dada😊😊

  • @santoshchandrkantatpadkar4232
    @santoshchandrkantatpadkar4232 23 години тому

    Khupach supar

  • @user-mt1rm9gg2c
    @user-mt1rm9gg2c День тому

    Nirala rate

  • @gurunaththakur9524
    @gurunaththakur9524 День тому

    Khup sundar

  • @user-lb7su7rd7g
    @user-lb7su7rd7g День тому

    Chan mast

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 День тому

    Nice❤❤

  • @latagawane1356
    @latagawane1356 День тому

    लहानपणीचे दिवस आठवले आम्ही पण असे शेतात मजा करायचं बांधावर बसून जेवण करणं फारच सुंदर❤

  • @latagawane1356
    @latagawane1356 День тому

    👌👌👌👌

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e День тому

    खूप छान माहिती दिली

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 День тому

    Khup mast video bhat lawveni

  • @sandeepnijai5191
    @sandeepnijai5191 День тому

    Very nice sir you see natural village culture 🙏👌👌👌

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 День тому

    Khup khup chan dada hi perni bhatachi ani ti gani wow khup khup chan asa vatthetithechyevun rahava

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 День тому

    खुप छान बेलकडे ची गावची शेती हो तिथे जाव

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 День тому

    समरेश खुप छान विडिओ केला आहेस अलिबाग ला पोहोचले मी ईतक मन भरून आलं की शब्द नाही त

  • @shantadhome7216
    @shantadhome7216 День тому

    वरातीमध्ये मसाला काढलेला तो अक्षदा ला सांगायला लावा आजीचे काही बोलले कळले नाही

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 День тому

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍

  • @sharmilabhayade8089
    @sharmilabhayade8089 День тому

    मस्त लावणी बघायला मिळाली

  • @vrushalipatil2577
    @vrushalipatil2577 День тому

    मला पण वाटलं शेतात लावणी करायला यावस😊🎉🥰

  • @ramdasalgude1011
    @ramdasalgude1011 День тому

    Khup chan

  • @ajayacharekar7108
    @ajayacharekar7108 День тому

    समरेश कसा आहेस ह्या वर्षी मी मसाला घेतला नाही तरी तुझी आठवण येते माझ्या मुला सारखा आहेस तुझी आई खूप छान अक्षया ला पण आशीर्वाद तुझा शेतातला व्हिडीओ बगते आहे

  • @dreamworldofpravinjoshimah8285

    Vlog बघताना खरोखर च लावणी करायला जाऊ नये असे ज्याला वाटावं हेच नवल म्हणावं लागेल ! अनोळखी व्यक्तींना पण इतका प्रेमळ भाव ! Khup bhaari Samresh ji ! You are great only !

  • @Rutika-w3o
    @Rutika-w3o День тому

    Nice

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 День тому

    Are sahangothitlya bayka khup haushi aahet mazya gavvalya ahet tya shevti ❤❤

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 День тому

    छान आहे

  • @aminashaikh9729
    @aminashaikh9729 День тому

    Mala fara avadale sati alvatatta tay baguna chana vatatu ani ganana manatata fara anada vatata. Thanks🌹 a lot.

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 День тому

    Nice vlog...gaov chi athvan krun deli😊

  • @janhavimhatre7527
    @janhavimhatre7527 День тому

    Mazya tinhi aajya aahet ya vedio madhe❤❤ One of the purest souls you will ever meet😊 #thakurs

  • @vinayabhoir5348
    @vinayabhoir5348 День тому

    Khup Chan 🙂...pan Puja Tai an dadani ka nahi keli

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 День тому

    मुळात शेती करणे सोपी गोष्ट नाही उन, वारा,पाऊस सोसून हे काम करायला तेवढी जिद्द लागते.. भरपूर कष्ट पडतात इतक असूनही ही सर्व मंडळी हसत, गाणी बोलत काम करतात... सलाम त्यांना आणि त्यांच्या कष्टाला...🙏🙏