कोकणात मुऱ्हा म्हशींचा गोठा भरपूर दूध भरपूर पैसे !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @saritagoatfarm46
    @saritagoatfarm46 Рік тому +10

    दादा खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन डेअरी फार्म व्हिडिओ बनवा आपल्या कोकणामध्ये💐👍🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +3

    प्रगत फारच छान प्रेरणादायी माहिती सांगितली... दादांनी हि फारच सुंदर माहिती व मार्गदर्शन केले... गावातील मुलांसाठी हि नवीन व्यवसायासाठी योग्य सल्ला... गोकुळ दुध संस्था छान संकलन करुन दर व पैसे योग्य वेळी देतात..

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +6

    प्रगत खुप छान विडीवोची सुरूवात केली चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आजकाल कमी बघायला मिळतात गोठा एक नंबर विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत जा

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Рік тому

    प्रगत कोकणी बांधवांचे अशा अनेक प्रकारच्या उद्योग व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, रानभाज्या,परसबागेतील भाज्या,झेंडुची फुले,आंबा काजु नारळ लागवड व्यवसाय,असे अनेक प्रकारच्या व्यवसायाची माहिती संकलन करून कोकणी बांधवांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी, आणि उत्तेजित करण्यासाठी कोकणी युट्यूबर यांनी प्रसारण केले पाहिजे.या आपल्या बांधवांना लाख लाख शुभेच्छा.

  • @sgkonkanparadise2.0
    @sgkonkanparadise2.0 Рік тому +4

    छान माहिती, चांगला व्यवसाय आहे

  • @सत्यवानसातवसे

    प्रगत भाऊ🙏 खूप छान माहिती दिली, मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 Рік тому +2

    सुंदर व उपयुक्त माहिती.धन्यवाद

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Рік тому +15

    त्या दुधा पासून पनीर ,घी बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला पाहिजे

  • @hemantmalap4454
    @hemantmalap4454 Рік тому +8

    असे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवत जा मित्रा कोकणातील मूल आता नवीन करायच्या विचार करतोय

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 Рік тому

    खरोखर जनावरांना ओळख, प्रेम केलेत तर लहानमुलासारख काळजी ध्यावी लागते

  • @mahadevmane9206
    @mahadevmane9206 Рік тому

    उपयुक्त माहिती.धन्यवाद

  • @krishnaambre3912
    @krishnaambre3912 Рік тому +2

    या आमच्या गावात खूप युवा मुल गायी म्हशी दुध व्यवसाय करत आहेत. सगळे बेगिनर आहेत पण दूध व्यवसायात उतरत आहेत.

  • @subodhparulekar6686
    @subodhparulekar6686 Рік тому

    तुमच्या. व्यवसायाला माझ्या शुभेच्या.

  • @NaadBoerGoatFarm-kankavli
    @NaadBoerGoatFarm-kankavli Рік тому +1

    खूप छान काम करत आहात साहेब

  • @santoshkulkarni8894
    @santoshkulkarni8894 Рік тому

    एक वेगळी पण छान माहिती.

  • @माझीछानकोकणभूमी

    बावा आपल्या गावी गेला तुझं खुप खुप अभिनंदन 👍

  • @sanket807
    @sanket807 Рік тому

    very informative video
    konala milk business chalu karaich astal tar best for startup knowledge

  • @rohantikekar170
    @rohantikekar170 Рік тому +2

    Best luck ❤❤❤

  • @kailasdongarkar2175
    @kailasdongarkar2175 Рік тому

    दादा तुमची चांगली चांगली माहिती
    जो कोकणातला माणूस पैसा करिता मुंबईला आला आहे
    हा व्हिडिओ पाहून काहीतरी विचार करेल

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому

    नक्कीच बनवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому

    खूप छान आहे विडीओ

  • @prathameshsawant1649
    @prathameshsawant1649 Рік тому

    Khay cho gav

  • @sagardesai5625
    @sagardesai5625 Рік тому

    छान माहिती

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 Рік тому

    खुप छान प्रगत भाऊ असेच व्हिडीओ बनवत जा आणि आपल्या कोकणी तरुणांच मनोबल वाढवत जा पण प्रत्येक मालकचा मोबाईल नंबर पण देत जा कारण ज्यांना मार्गदर्शन पाहीजे असेल तर भेट देऊ शकतो

  • @prasaddalvi9669
    @prasaddalvi9669 Рік тому

    Khup masta video❤

  • @anilchavhan8977
    @anilchavhan8977 Рік тому

    25 mahis madhun 5 sodle tari 20 mahshi madhe 80 te 90 khup kami dudh aahe ..mahnje 1 mahshila 4 liter chya varti milk nahi ka

  • @sureshnerlekar4713
    @sureshnerlekar4713 Рік тому

    SUPERB VDO. ALL THE BEST FOR U TO START AFRESH ,THIS BUSINESS.I WOULD LIKE U TO PROSPER IN THAT.ANIMAL SEVA IS A PUNYA .

  • @dhananjayteli3865
    @dhananjayteli3865 Рік тому

    devgad Taluka madhe dudh sankalan Kendra Kuthe hai

  • @rajendrapmarathemarathe6406

    खूप छान खरा शेतकरी आहेत

  • @nksawant7971
    @nksawant7971 Рік тому

    गाव कोणत आहे,

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Рік тому

    हे गांव कुठल

  • @jitendratalekar6565
    @jitendratalekar6565 Рік тому

    Nice

  • @soldier20ification
    @soldier20ification Рік тому

    कृपया गावाचं नाव लोकेशन सांगा जेणेकरून लोकांना समजेल आपल्या विभागात पण मुर्र्हा माशी जगतात

  • @niteshpatil69
    @niteshpatil69 Рік тому +2

    dada tumche video changle asta.....pan view kami ka hota ahe......

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 4 місяці тому

    मुरामशी कोंकणात सुठहोतातका खुराख काय देता सांगा

  • @shyamkanoja3703
    @shyamkanoja3703 9 місяців тому

    If there is no home feed, is this business affordable?

  • @sureshmore6363
    @sureshmore6363 Рік тому

    I.like.you.blogs

  • @pravinshekatkar
    @pravinshekatkar Місяць тому

    Please give me contact details of dairy farm in kokan region

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Рік тому

    👌👌

  • @navalpalav7579
    @navalpalav7579 10 місяців тому

    Ajun pn eka thik bhet de dada verali yethe

  • @shrirangdandekar1133
    @shrirangdandekar1133 Рік тому

    यांचा पत्ता पण सांगत जा प्लीज

  • @abhisheshadivarekar9991
    @abhisheshadivarekar9991 Рік тому +1

    सापुतळे त्या दूध वाल्या दादा ची व्हिडीओ कर

  • @ramram-m2w6y
    @ramram-m2w6y Рік тому

    आमचं गोकुळ

  • @pravinshekatkar
    @pravinshekatkar Місяць тому

    There is no any contact number

  • @sandeshrane1288
    @sandeshrane1288 Рік тому +1

    😂❤

  • @vasundharashinde3377
    @vasundharashinde3377 Рік тому

    Mob no msg kara murra shetkaricha

  • @pravinshekatkar
    @pravinshekatkar Місяць тому

    Please give contact number to visit their dairy farm

  • @गावकडचातडका

    यूट्यूब पेक्षा कमी च भेटो तो

  • @pravinshekatkar
    @pravinshekatkar Місяць тому

    All mobile number are invalid, no response from this person

  • @mahadevmane9206
    @mahadevmane9206 Рік тому

    खूप छान काम करत आहात साहेब

  • @vilasbhosale3653
    @vilasbhosale3653 Рік тому

    आमचं गोकुळ