आजच्या युगात पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या या महिलांच्या जिद्दीला आणि मेहनतीला माझा सलाम🙏 Samresh Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2022
  • आजच्या युगात पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या या महिलांच्या जिद्दीला आणि मेहनतीला माझा सलाम🙏 Samresh Vlogs
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    👇मातीची भांडी पाहिजे असल्यास इथे संपर्क करू शकता👇
    प्राजक्ता मापगावकर : ८५५४८६६५६९
    (पार्सल सेवा उपलब्ध नाही. मापगावला येऊन तुम्ही विकत घेऊ शकता🙏)
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील
    माझं गाव अलिबाग तालुक्यातील "बेलकडे".
    अलिबाग मध्ये परंपरेने चालत आलेले बरेच व्यवसाय आहेत.
    पण आधुनिक काळाची गरज लक्षात घेता, ते आता अधुनिकतेकडे वळले आहेत.
    परंतु आर्थिक अडचणींमुळे आजही अल्प प्रमाणात असे व्यवसाय अगदी जिद्दीने काही जण करत आहेत.
    आज आपण अशाच महिला सांभाळतात अशा व्ययसायाला भेट देणार आहोत.
    मातीची भांडी बनविण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे.
    आपल्याला आणखी बरंच काही या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Mapgaon-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆३ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From UA-cam| First UA-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #SamreshVlogs
    #मातीचीभांडी
    #ClayBessels
    #Alibag
    #Pots
    #KonkanVlog
    #MatichiBhandi
    Your Queries:
    ● अलिबागमधील पारंपरिक मातीची भांडी व्यवसाय
    ● Alibag Madhil Ladies Bussiness
    ● कोकणातील अलिबाग व्यवसाय
    ● मातीची भांडी कशी बनवतात
    ● How To Make Pots_Pottery Making
    ● Kankeshwar Alibag Raigad
    ● Konkan Vlog
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

КОМЕНТАРІ • 280

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 роки тому +1

    मस्त मातीची भांडी अतिशय सुरेख

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, सर्व महिला मेहनती आहेत🤗👍
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुषमा वर्तक🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Рік тому +1

    खूप मस्त माहिती मातीच्या भांड्यांची दिली आशाच व्हिडिओ बनवा samresh bhau 🙏 जय सद्गुरु🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tushargharat4465
    @tushargharat4465 2 роки тому +1

    खुप सुंदर महिती मेहनत पण भरपूर महिलांची

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊तुषार घरत🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 2 роки тому +1

    या.सर्व माणगाव कष्टकरी महिला भगिनींना माझ्या वतीने मनापासून नमस्कार त्यांचा व्यवसाय दिवशे दिवस वॄधिगंत होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय गोरोबाकाका 🚩🙏🚩

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @riteshkumbhar571
    @riteshkumbhar571 2 роки тому +2

    नमस्कार दादा मी पण कुंभार आहे मी नंदुरबार ला राहतो आमचा पण आच व्यवसाय आहे धन्यवाद खूप छान वाटलं की आपली संस्कृती आजून पण गावो गावी जवताय

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मस्त, तुम्ही इतक्या लांबून आपले व्हिडीओ आवडीने पाहताय खूप छान वाटतं🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रितेश कुंभार🙏

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 роки тому +2

    व्वा छान माहिती मिळाली. आम्ही बैलगाडीतून किहीम ते मापगाव जायचो. कणकेश्वराचे दर्शन झाले की मातीची भांडी घेऊन घरी यायचो. सासऱ्यांचे ओळखीचे कोण तरी मापगावकर होते. तू ह्या छान आठवणी जाग्या केल्यास. धन्यवाद.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      तुम्ही व्हिडीओ पाहिलात, खूप खूप धन्यवाद स्वाती ताई🙏🥰

  • @sujatasingh8055
    @sujatasingh8055 2 роки тому +2

    Women's is great

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुजाता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @upkarvlog
    @upkarvlog 2 роки тому +1

    नेहमी प्रमाणे खुपच छान माहितीपूर्ण विडीओ.👌👌👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      धन्यवाद अनिल दादा🥰🙏

  • @sakshipatil7075
    @sakshipatil7075 2 роки тому +8

    तुझ्या सगळया video मधुन खुप नवनवीन गोष्टी बघायला मिळतात ही video खुप लोकान पयत पोहचली पाहिजे आणी कुंभार लोकाचा व्यवसाय असाच टिकुन रहावा आणी पुढे जात रहावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, मला पण वाटतं एवढी त्यांची मेहनत पाहून😊 की लोकांना समजलं पाहिजे, काय कष्ट आहेत ते😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊साक्षी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 роки тому +1

    Thanks Bhai तुझ्या मुळे चांगली माहिती मिळाली आणि खरोखरचं खूप कष्ट आहे त्या महिलांचे आणि अशा महिलांना तू आणि तुझ्या बँकेकडून अर्थसाह्य मिळाले त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि हा विषय तू घेतलास त्या बद्दल thank you bro 👍 take care

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, माझं पण।मन भरून आलं त्या महिलांचे कष्ट पाहून🙁👍

  • @anitagharat2523
    @anitagharat2523 2 роки тому +5

    समरेश ह्या महिलांच्या मेहन तिला सलाम आनी तुझा युट्युब द्वारे सरकार पर्यन्त जावो आनी मदत मिलावि हिच सदिछा .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अनिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sheetaljoshi9029
    @sheetaljoshi9029 2 роки тому +1

    नेहमी प्रमाणे खूपच छान vlog आहे हे सगळं चुली शेगड्या बघून खुप छान वाटलं पूर्वी हे सगळं वापरात होत आमच्या कडे. तुमच्या वाटचालीत खुप खुप शुभेच्छा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शीतल ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @suchitaparab1322
    @suchitaparab1322 2 роки тому +1

    👌👌🙏

  • @sandeepvalanju913
    @sandeepvalanju913 2 роки тому +2

    Khup Chan
    Maja aali video pahatana khup mehant aahe 👌👌
    Salam tula pan aani tyana pan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      माझं काही नाही, सर्व त्यांना क्रेडिट जातंय😊👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदीप साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandeshpatil7394
    @sandeshpatil7394 2 роки тому +1

    खूप छान 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saipatil9088
    @saipatil9088 2 роки тому +2

    Chan navin mahiti milte tumche video madhun

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सई पाटील🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemanaik8367
    @seemanaik8367 2 роки тому +1

    खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आत्या🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush 2 роки тому +2

    Khup mast video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🙏🥰 धन्यवाद अंकूश दादा

  • @shreyasmhatre2757
    @shreyasmhatre2757 2 роки тому +6

    मातीच्या भांड्यानविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊श्रेयस🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudarshanpatil3767
    @sudarshanpatil3767 2 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुदर्शन पाटील🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vlogswithyogini3860
    @vlogswithyogini3860 2 роки тому +1

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 роки тому +1

    खूप छान ब्लॉग दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊उत्तम दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 роки тому +2

    Great dusrycha vavsay pudhe janaysathi tu kekeli dhadpad pahunkhup bare vatle
    Tuzahi asach Utkarsh hou de

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुलभा कदम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nirmalarambade989
    @nirmalarambade989 2 роки тому +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निर्मला मॅडम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 Рік тому +1

    Vidio khupch chhan..

  • @manishad7819
    @manishad7819 2 роки тому +1

    Samresh pushkal helpful video aahe.👍👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 2 роки тому +2

    Congratulation 30k

  • @PleasuresOfLife
    @PleasuresOfLife 2 роки тому +1

    Mast.

  • @sameerpatil4183
    @sameerpatil4183 2 роки тому +1

    आईच माहेर कुरूल आहेका

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, कुरुळ माझ्या मामाचं गाव🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊समीर दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 2 роки тому +4

    खूप छान 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 2 роки тому +3

    वा .समीर भाऊ असे व्हिडिओ आम्हाला तुम्ही दाखवता वा छान नाहीतर अशी कला कोण दाखवणार

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रवीण दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tejashripurav5864
    @tejashripurav5864 2 роки тому +2

    Great job dada😊tujhe saglech video khup mast astat tyat tu aaplya alibag madhle video banvtos tar kharch khup mast vatate 👏🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊तेजश्री ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sonalrajpurkar8696
    @sonalrajpurkar8696 Рік тому +1

    Ha vlog mala khup avdla karan me pn kumbhar samjatun belong karte so i proud of all kumbhar samaj women... Tya khup mehant kartat..... Ani majhya lahanpanichya khup athvani aahet... Matichya bhandyndobat....😃😃So sarv athvla mala ha video pahila teva.... Mapgav tr olkhicha.... But khup varsh gelocha nahi... Samresh da ek divas murud janjira pn explore kar... I miss my village murud janjira all time but tujya video madhun mala te pahyla milta so I m really happy....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому +1

      तुम्हाला आनंद मिळाला, हीच गोष्ट आमच्यासाठी मोठी आहे, सोनल ताई🤗👍
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊

  • @vidyaghadge4481
    @vidyaghadge4481 2 роки тому +1

    दादा मी प्रथम च तुझा व्हिडिओ पाहिला खूप👌 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मस्त🤗👍
      स्वागत आहे तुमचं आपलल्या युट्युब कुटुंबात🥰
      इतर व्हिडीओ पण पहा खूप आवडतील तुम्हाला👍🤗
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊विद्या ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 роки тому +2

    Khupach chhan video aahe aani matichi bhandi tar Apratim aahet aaj ya video madhun khup chhan chhan matichi bhandi pahayla milali....aani mahiti sudhha chhan dili tasech Yash dada la khup knowledge aahe Khup mast mahiti sangitli tyane 👌👍 bhandi banavnya sathi khup mehanat ghetat he video tun disun aale...baki aajacha video khup aavadla..... 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      होझ सर्वांनी आम्हाला मोलाची मदत केली सरिता ताई😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @creativeminds6877
      @creativeminds6877 2 роки тому +2

      Thank you 🤗

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 роки тому +2

    तरुण पिढीला सुध्दा ह्या व्यवसायाची आवड आहे हे पाहून आनंद झाला.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वाती ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayeshchunekar6940
    @jayeshchunekar6940 2 роки тому +2

    खूप सूंदर उपक्रम माती पासून विविध उपयोगी वस्तू 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊जयेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sharvikamhatrevlog
    @sharvikamhatrevlog 2 роки тому +2

    आपल्या vlog chya माध्यमातून आपल्या विभागातील कष्टाळू लोकांच्या मेहनतीला प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद....खूप छान व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद😊जितेन दादा🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +2

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला बचत गट महिलांना नमस्कार सांग. त्यांनी फारच छान महिती सांगितली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, त्या पण या कमेंट वाचतात😊🥰👍
      तुमचा निरोप पोचवतो, त्यांच्यापर्यंत🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रेखा मॅडम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dipikagavade2966
    @dipikagavade2966 2 роки тому +1

    Nic vlog ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दीपिका ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 роки тому +1

    Khup bhari video ahe dada 👌👍😍😍😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अभि🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @abhishekkalijkar3354
      @abhishekkalijkar3354 2 роки тому +1

      @@SamreshVlogs tuje video khup Bhari astat dadu ❤️😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      @@abhishekkalijkar3354 🥰🥰😊👍

  • @madhuripednekar8526
    @madhuripednekar8526 2 роки тому +2

    Chhan mahiti dili.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊माधुरी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandeepjage977
    @sandeepjage977 2 роки тому +3

    पारंपरिक व्यावसायिक आणि त्यांच्या कार्यातील प्रवास याबद्दल दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद,, खूपच छान व्हिडिओ,, महिलांच्या मेहनतीला सलाम

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      तुमची कमेंट पाहून आणखी उत्साह वाढला आमचा😊🙏कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद संदीप जगे साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 2 роки тому +1

    पर्यटन सुरु कर. मस्त चाले ल. 😄🙏👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      अशाच कल्पना सुचवा, आम्हाला आनंद होईल👍😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊विनोद दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @vinodmhatre2704
      @vinodmhatre2704 2 роки тому

      माझे आजोळ बेलकडे, स्वर्गीय मालती शांताराम म्हात्रे.😥

  • @happinesthardwork.
    @happinesthardwork. 2 роки тому +3

    Sarvat mahtvac point ha ki ti lok bhandyla konthi cemical likvid lavt nahit kiva koting kart nahit.
    Mi alibagla alavar tula tanchya kade ghun jain v sarv bhadhi vikat ghein.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, पूर्णपणे पारंपरिक 😊👍
      नक्की विकत घ्या😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sonalachrekar2918
    @sonalachrekar2918 2 роки тому +2

    Ya sarv mahilanchya jiddila salam 👍 ankhin ek changla vedeo pahilyacha anand.Samreshji tumhala khup khup dhanyavad .matichya bhandyache mahattv samjle 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सोनल ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @milindsurve475
    @milindsurve475 2 роки тому

    समरेश खूप छान माहीती सांगितलंली यू ट्युब मार्फत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मिलिंद दादा🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @milindsurve475
      @milindsurve475 2 роки тому +1

      @@SamreshVlogsखर म्हणजे तू आपल्या रायगड जिल्हा च नाव रोशन करतो भावा तू अशाच नवनवीन video बनव आम्हाला खूप आवडत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      @@milindsurve475 🤗🙏🥰

  • @poojamanglorkar5520
    @poojamanglorkar5520 2 роки тому +3

    खुपचं अभिमान वाटलं दादा मीही कुंभार आहे .खुपचं सुंदर माहिती दिलीत . आणि आपल्या व्हिडियो मार्फत सर्वच प्रकारचं ज्ञान ज्ञात होत आहे . अप्रतिम . कुंभार समाज असच प्रगतीपथावर येत रहो . सर्वच महिला मेहनती आहेत .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😊🙏कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊पूजा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sureshkaradkar6112
    @sureshkaradkar6112 2 роки тому +2

    खूप छान मुलाखत आणि माहितीपूर्ण आहे. या सर्व कारागीरानचे कौतुक, धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुरेश साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 роки тому +3

    दादा खुप छान विडिओ आहे हया महिला खुप मेहनत करतात वहिनी मुळें खुप छान माहिती मिळाली खुप छान माती ची भांडी छान आहे खुप चआवडल‌‌‌ ह्या सगळ्यांना पूढे जाण्यासाठी शूभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Gayatrit7
    @Gayatrit7 2 роки тому +2

    आजचा विडिओ खूप मस्त !!!
    Keep it up 👍 !!!

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गायत्री टेकाळकर🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 роки тому +2

    Nice Video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वस्तिका म्हात्रे🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhirpatil5456
    @sudhirpatil5456 2 роки тому +1

    Good vlog..... Dev bare karo 🌹👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुधीर पाटील🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @happinesthardwork.
    @happinesthardwork. 2 роки тому +3

    Rdcc bankec sarvat jasht yat shery ahe ji ya lokana bhandval dete.

  • @suchitraphadke7721
    @suchitraphadke7721 2 роки тому +3

    Khupcha chan mahiti ani vidio pan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुचित्रा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 2 роки тому +2

    Solid 👌👌👌sglyanche manapasun dhanyawad 💐💐n mahiti aamchyapryat pohochvlyamule tumche aabhar🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रीती ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 роки тому +2

    Maja sarv mhilana salaam 👌👌👌👌🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुधा मॅडम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandhyapoojari271
    @sandhyapoojari271 2 роки тому +1

    खूप छान मातिचा छान वसतू बघायला मिळाला👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संध्या पुजारी काकी🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @maheshpatil-no5zj
    @maheshpatil-no5zj 2 роки тому +2

    Mi megha patil Thane alibag matichi BHA MDI avdli gavala alyavr mapgav la dhet deu thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, नक्की भेट द्या😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मेघा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @creativeminds6877
      @creativeminds6877 2 роки тому

      Nkki ya 🤗👏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому +2

    Samresh ha vdo kelas he tuj koutuk. Ane ya kaki ajina salam hatane bnavat ahet khup mehnat ahe. Ane tyancha mulga hushar ahe kiti chanpane n adkhalata boltoy sadhepanane rahatoy pn hushar ahe. Dhanyvad

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 роки тому +2

    👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      धन्यवाद अपेक्षा पाटील🙏🥰

  • @ankitajadhav9720
    @ankitajadhav9720 2 роки тому +2

    Khup Chan video 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंकिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anushree_aniket5613
    @anushree_aniket5613 2 роки тому +1

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात बगायला वेगळं वेगळं बघायला भेटते तुम्ही विडिओ कशाने edit krta konta app

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      धन्यवाद🥰 अनुश्री ताई👍 अनुश्री ताई🙏😊
      inshot use करतो

  • @vaishnaviratate6074
    @vaishnaviratate6074 2 роки тому +1

    खुप छान वाटत की महिला बचत गट

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वैष्णवी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ankitarokade2291
    @ankitarokade2291 2 роки тому +1

    जुन्या पद्धतीने चुल बसवण्याचा विडिओ बनवा🙏

  • @Kadave-dz4qj
    @Kadave-dz4qj 2 роки тому +1

    आमच्या गावातील काही बायका गेल्या होत्या, बेलकडयाला धबधब्यावर. आहे ना तिथे धबधबा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      बेलकडे नसेल, दुसरा गाव असेल

  • @manasijoglekar2088
    @manasijoglekar2088 2 роки тому +2

    Very nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मानसी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shilpasawant2536
    @shilpasawant2536 2 роки тому +1

    Khupch chan mahiti milali..very nice video 👌👍🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शिल्पा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @patil3643
    @patil3643 2 роки тому +2

    Chul kashi banvatat he tyacha video banv

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      ok😊👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @SangitPremi
    @SangitPremi 2 роки тому +2

    Nice vlog 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @happinesthardwork.
    @happinesthardwork. 2 роки тому +1

    Alibag madhil khup sarya goshti mahit nahit te apn dakhvta tya badl apl abhari ahe.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bhawanisinghrathordjodhpur6432
    @bhawanisinghrathordjodhpur6432 2 роки тому +1

    शानदार 🤗👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊भवानी दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @daminee28
    @daminee28 2 роки тому +3

    Superb ... Great work Lata tai.. lots of love and blessings.. 😃😃🤝🤝

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दिव्या ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @happinesthardwork.
    @happinesthardwork. 2 роки тому +1

    Ji lok mi alibag kar groop made kam magat firtat tani alibag madhil hajaro bachat gathacha aadarshy dolaya samor teva. Papdya pashun bhadhi paret sarvc vasthu ithe kelya jatat.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, मेहनत करण्याची तयारी असेल, तर यश नक्कीच मिळतं😊👍
      तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे साहेब🙏🥰

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому +1

    खूप छान माहीती आणी मुलाखत दिली आहे, सर्व महिला मेहनती आहेत त्यांना सलाम, मातीची भांडी खूप छान असतात सर्व जेवण छान होतो, मी साऊथ मध्ये मातीच्या भांड्यात जेवण करते खूप छान टेस्टी होते. साऊथ मध्ये पण खूप मातीची भांडी मिळतात. छान माहिती मिळाली दादा ...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      तुम्ही मातीच्या भांड्यात जेवण करता, म्हणजे तुम्हाला आजार नाही होणार😊👍
      तुम्हाला पण सलाम🙏😊
      खूप खूप धन्यवाद निकिता ताई🥰🙏

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 роки тому

      @@SamreshVlogs हाहा 😊

  • @vrindahonwad5476
    @vrindahonwad5476 2 роки тому +2

    Mast vlog. Very informative

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मॅडम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vandanathakur7807
    @vandanathakur7807 2 роки тому +1

    Tavimadhye bhaji kashi banvaychi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      तुम्ही त्या प्राजक्ता काकींना कॉन्टॅक्ट करू शकता, सांगतील त्या,😊👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वंदना ठाकूर🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @TejaVlog
    @TejaVlog 2 роки тому +5

    नेहमप्रमाणेच मस्त vlog 😀🙏❤️❤️❤️❤️🌸 🌸. आपल्या भागतील असे खूप सारे विषय आहेत जे अजून जास्त कोणाला माहिती नाहीत. असेच vlog करत राहा 🔥🔥🔥

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      धन्यवाद भावा, तू पण पुढे गेलेला आम्हाला पाहायचं आहे, 👍🥰

    • @TejaVlog
      @TejaVlog 2 роки тому

      नक्कीच प्रयत्न चालू आहे. तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन राहुंदे ❤️❤️🔥🔥 @tejyavlog

    • @smitapatil1169
      @smitapatil1169 2 роки тому +1

      Amhe pahatoy tumche pan vdo tejyavlog

    • @TejaVlog
      @TejaVlog 2 роки тому +1

      @@smitapatil1169 thank you 💕.🙏🙏🙏😊😊

    • @smitapatil1169
      @smitapatil1169 2 роки тому +1

      @@TejaVlog tumhe jo mahesh andapav center vlog kelelat tyancha number milel ka

  • @darshandeshmukh4641
    @darshandeshmukh4641 2 роки тому +2

    Nice video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दर्शन देशमुख🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @CRICKET_HIGHLIGHTS.2615
    @CRICKET_HIGHLIGHTS.2615 2 роки тому +2

    Nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kavyasodve8345
    @kavyasodve8345 2 роки тому +2

    Dada khupa chaan kaam karto aahai tu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊काव्या ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 2 роки тому +2

    👌👌👌👌👌👌👌👌kiti chan mahiti.....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो रुही पाटील😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nehadalvi6856
    @nehadalvi6856 2 роки тому +2

    आमचा पण बचत गट आहे गो उत्पादने तयार करतो गाईचे शेण ,दूध तुप,यापासून

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मस्त😀👍👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @PrajaktaAkashVlog
    @PrajaktaAkashVlog 2 роки тому +1

    Great work 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🙏🥰 धन्यवाद प्राजक्ता

  • @yogita7546
    @yogita7546 2 роки тому +1

    खूप मस्त 👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊योगिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @RPR0103
    @RPR0103 2 роки тому +2

    माझं गाव 🚩🚩🚩

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मापगावकर🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sachinnagvekar8660
    @sachinnagvekar8660 2 роки тому +1

    Shan👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सचिन दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gayatrisrecipe9323
    @gayatrisrecipe9323 2 роки тому +1

    खुप छान 👌👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गायत्री मॅडम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sayali6394
    @sayali6394 2 роки тому +1

    👌👌👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 роки тому +3

    Samresh really nice social work done by you 👌👌 fantastic God bless you 👍👍 with lots of love 😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊उमेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 роки тому +2

    Very nice information dada... Khup mehnat kartat... Salam aahe yancha mehnatila..... Mapgaon manje amcha ikde cha zala ha video... Khup chan dada💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, आयेशा ताई😊 खूपच।मेहनत आहे😊 तुमच्या इकडेच आलेलो🥰🙏

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 роки тому +4

    Samresh dada video khup mast hoti✨✨😍😍😍❤️❤️💖💖💖aani dada tuza premal swabhav mala khup jast aavadto tuz bolan pn khup mast ahe😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊यश🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @Miyashkini
      @Miyashkini 2 роки тому +2

      @@SamreshVlogs dada mi tuzya peksha kiti tri vayane lahan aahe tr tu plese mala tumche manun mnu nko

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      @@Miyashkini तुमचे म्हणजे तू आणि तुझ्या घरातले😀👍

    • @Miyashkini
      @Miyashkini 2 роки тому +2

      @@SamreshVlogs as as ok dada 😄😁

  • @vidulapatil4705
    @vidulapatil4705 2 роки тому +1

    खुप छान माहिती 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊विदुला पाटील🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dhatnolkar6774
    @dhatnolkar6774 2 роки тому +1

    Yash ne mst mahiti dili ek no Yash

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो,यश मस्त बोलला😊👍
      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pintugavade2709
    @pintugavade2709 2 роки тому +1

    Nic information.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +2

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊पिंटू दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 2 роки тому +1

    Very nice video 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अश्विनी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @creativeminds6877
    @creativeminds6877 2 роки тому +2

    Thank you samreh vlogs ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद यश🥰❤️

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 роки тому +2

    Nice ☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद ओमकार🥰🙏

  • @rohitbhawarthe1999
    @rohitbhawarthe1999 2 роки тому +1

    👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रोहित🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @rohitbhawarthe1999
      @rohitbhawarthe1999 2 роки тому

      आमच्याकडे कडे ही बचत गट आहेत पण एकजूट नाही .....पण हे अस काही केलं तर मस्तच होईल पापडांचा व्यवसाय आणि बरेच काही..

  • @co-operativepanditpatil1899
    @co-operativepanditpatil1899 2 роки тому +1

    समरेश व्हिडीओ छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, या सर्व महिलांचे कष्ट पाहून मी पण थक्क झालो😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊पंडित पाटील साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏