आळस झटकून टाकला पाहिजे. मगच कामाला सुरुवात केली तरच नफा मिळतो. अभ्यास करा. आपण अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे सांगितले..... पण मंडळी कान व डोळे उघडुन नीट बघितले तर पाहिजे. एबीपी माझा रोज सांगत आहेत... उघडा डोळे बघा नीट............................ मेंहनत केली की नफा होणारच......... सतीशजी खूप छान व कळकळीने सांगत आहेत......असा गुरू मिळणं अशक्य आहे.... सरांना स.न.
सर आपण जी माहिती देत आहात त्यामुळे अनेक पोल्ट्री फार्म उभे राहिले आहेत यामुळे मी सुद्धा शेड तयार करत आहे आपले मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहे आपण लोकांना उद्योग देतात याबद्दल मी आपणास धन्यवाद करतो
सर नमस्कार मी जी रत्नागिरी ता गुहागर गाव जानवळे मी पण 3पाटी घेतल्या होत्या गावठी आहेत आता माझ्याकडे 9मोठ्या आणि 6पिल्ले आहेत 3वर्ष झाली मी तुमचा फार्म बागन्यासाठी येणार होतो पण तेवढी माझी kyapisiti नाही आहे पण तुमच्या व्हिडिवो बगुन भरपूर करावस वाटत आता मी 100डीपी क्रॉस ची पिल्ल आणणार आहे थोड थोड करतोय तुमच्या मार्गद्शनाची गरज aahe लाईव्ह पण bagto tumchya व्हिडिओ
सब ठीक है लेकिन जब तक खुद कोई करके नही देखता तब तक पूरी जानकारी नही मिलती बोलने से सुनने से कुछ नहीं होता हकीकत कुछ और होती है झूठ भी इतना प्यारा लगता है सच भी कड़वा लगता है
सर एक पिल्लु जन्माला आल्या पासून तर 5/6 महीन्याचे होई पर्यंत त्याला कोण कोणते लसीकरण करावे यावर एक व्हिडीओ बनवा . Piz sir🙏
Pp
आळस झटकून टाकला पाहिजे.
मगच कामाला सुरुवात केली तरच नफा मिळतो.
अभ्यास करा.
आपण अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे सांगितले.....
पण मंडळी कान व डोळे उघडुन नीट बघितले तर पाहिजे.
एबीपी माझा रोज सांगत आहेत...
उघडा डोळे बघा नीट............................ मेंहनत केली की नफा होणारच......... सतीशजी खूप छान व कळकळीने सांगत आहेत......असा गुरू मिळणं अशक्य आहे.... सरांना स.न.
सर आपण जी माहिती देत आहात त्यामुळे अनेक पोल्ट्री फार्म उभे राहिले आहेत यामुळे मी सुद्धा शेड तयार करत आहे आपले मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहे आपण लोकांना उद्योग देतात याबद्दल मी आपणास धन्यवाद करतो
बोकड पालन करन म्हणजे अंगा पेक्षा बोगा जास्त 😆😅 बोरोबर नां सतीश दादा 🥰
Khup changla video hota
Maze prashn sutle ya vedeo mule
Thank you so much saheb
खुपचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले सर
सर नमस्कार मी जी रत्नागिरी ता गुहागर गाव जानवळे मी पण 3पाटी घेतल्या होत्या गावठी आहेत आता माझ्याकडे 9मोठ्या आणि 6पिल्ले आहेत 3वर्ष झाली मी तुमचा फार्म बागन्यासाठी येणार होतो पण तेवढी माझी kyapisiti नाही आहे पण तुमच्या व्हिडिवो बगुन भरपूर करावस वाटत आता मी 100डीपी क्रॉस ची पिल्ल आणणार आहे थोड थोड करतोय तुमच्या मार्गद्शनाची गरज aahe लाईव्ह पण bagto tumchya व्हिडिओ
खूप छान
धन्यवाद 🙏👌
सतिष सर रामराम, जयभोले, जयगौमाता, खुपच छान माहिती सर
एक दम खर
खूप चांगली माहिती दिली भाऊ
Ekdam bhari mahiti dili sir ....khup divasa pasun tumhala follow kartoy and khup kahi shikayala milal
V Great and true informative vedio Practical information
Great knowledge given by you sir about different between growth of mother kid and kid purchased from market nice sir
Agdi barobar
चागली माहिती दिली साहेब
Thanks for video
I am proud of you Sir.
मस्त सर ❤️🙏
Very informative, guidline information...
खूप छान माहिती दिलीत सर.
Nice video you say right i will meeting come to India now i my level in Saudi Arabi
खुप सुंदर माहीती
छान माहिती दिली सर ...धन्यवाद.
छान माहिती दिली धन्यवाद.
खूप छान माहिती दिली
छान व्हिडिओ, सर धन्यवाद
सर तुमचा विचार खूप छान आहे
खूप छान माहीती दिली सर
Khup chan mahiti dili Sir
नमस्कार सर 🙏
कोंबड्या निवडताना कोणती काळजी घ्यावी या वर व्हिडिओ बनवा सर....
छान व्हिडिओ......
खूप छान माहिती
Khup chhan mahiti sangitli sir.
खूप छान
शुभ सकाळ
Thanks Satish 😊👌🙏
Koop chan sar
Khup sundar Mahiti dili sir
Chan mahiti dili sir
धन्यवाद सर
बरोबर
बरोबर सर
जय महाराष्ट्र सर
Nice
👍
सुका चारा आणी भरडा या विषया वर एक व्हिडीओ घ्या!
सर जंत नाशक कोणते द्यवे आणि गाभण शेळीला चालेल का
सब ठीक है लेकिन जब तक खुद कोई करके नही देखता तब तक पूरी जानकारी नही मिलती बोलने से सुनने से कुछ नहीं होता हकीकत कुछ और होती है झूठ भी इतना प्यारा लगता है सच भी कड़वा लगता है
छान सांगता सर तुम्ही
नमस्कार सर आम्ही पण तुमच्या सारके शेळी पालन करतो तुम्ही आमच्या साठी सुदर दील👌👌👌👌👌👌🏻
मी शेळी पालन करत नाही परंतु आपले व्हिडिओ पाहत असतो. फारच छान माहिती मिळते.
😊😊🙏
Nice..👌👍
Mast
Good 👍👍👍
Nice video sir
छान 👍
Mast sir ❤❤❤
Good morning 🌞👍👌🙏🙂
सर व्हिडिओ आवडला ट्रेनिंग ला मी येणार आहे
माझ्या फार्म वर एकदा विजीट करा सर
गरीबाकडे लक्ष्य ध्या रा खानापूर ता श्रीरामपुर
बीगर शेती फार्म आहे मेंढी व शेळी व बोकड पालन आहे प्रविण भिकनाथ पिलगर
Nbr dya
Sar mehdi chi kokre २ Mahhiyache vagavali tar chal ka
Nabr Dr bhau tuza
👌👌👌
Sheli chya delivery badal sanga Sir.. aapoaap hote na evdhat tar mala mahit aahe. Pan aata modern time madhe doctor chi garaj aahe ka?
Shelichi paath jar lavkar lagali tila dudhachi vati choti ali tar nantar mothi hoil ka
Mast sir
सतीश भाऊ चैनल वर विडिओ का नाहीत आत्ता लवकर 😥
Khup chan sar
Sir maza pilacha Nala bility ne kapale pivlu meal sir
Lasikaran kadhi kadhi karave ani konte karave detail sanga ki
Sir mi tumcha set var pretis karayala yevu sakat ka
सर डॉक्टर कडून शेळी लावणे योग्य कि अयोग्य
आणि लावली तर शेळी गाभण राहते का प्लीज सर मार्गदर्शन करावे. 🙏
बाजारातून बोकडे आणले खची केली पण एका bokdyala त्रास hoty khat nahi kahi Kay karave tap pn khup aalay upay sanga
नमस्कार सर
Sir tumcha shed kiti shelyan sathi aahe
Pivar gavati kobadi kasi kilo aamala nagar ahe
सर आपण
सर तुमचे ब्रिदर बोकड वर विडिओ बनवा 🙏
अझोला बी मोफत मिळतो कणेरी मठ कोल्हापूर येथे आहे
सर बोकडाच्या गाट आली आहे तोंडाला उपाय सांगा
🙏🙏🙏👍👍👍👌
शेळी व्याल्या नंतर किती दिवसांनी मात्र येते माझ्या शेळ्या पाच ते सहा महिन्यांत येतात
Sar mein pocket palan ka rahata hai hamara
Sir pilana dudha kami padla tar bajhrhat ykhdhi dudh pavdar milthe kaa sir jar milat ashel tar nava kaay aahe te shnga plis sir please
मी आज 4 बोकड खशी केले म्हणजे चाप लावला
Sir calsum ani liver tonic che link description la takun daay
sir kukutpalan sop ahe ka sheli palan
पिल्लाला माय च्या दुधा व्यतिरीक्त गाई च दुध देत पाजता येईल का
सर मी गाबन बकरी आनलीतर चालेल का
सर तुती लागवड कोणती करावी खाद्य साठी रेशीम उद्योगासाठी वापरली जाणारी तुती शेळीपालनाला चालते का
👌👍
सर पुढे चे शेळीपालन ट्रेनिंग कधी आहे
Sir sukha chara aahe pan mazya kade makka chi kutti aahe pan bakri ti kutti khat nahi aahe kahi upay sanga
🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Lonar sarovar mhadhe NANDU MAPARI yancha farm ahe tyancha video banva sir
सर कालची पण बीटल किंवा गावरान याबद्दल माहिती चांगली
दिल्ली सर
सर बंदिस्त बोकड पानात सकाळ पासून संध्याकाळी पर्यंत खाण्यापिण्यापासुन साफसफाई इतर सर्व कामाच टाइमटेबल. असा व्हिडिओ किंवा लिखाण मिळेल का?
बकरी बाजार विडियो टाका
Sir mi 7 bokad anle ahe Ani tya madhe 1 mele ahe Ani 1 la sardhi jhali ahe kahi khat nahi