Purna news bagitli ka tujya saheba sarka arda apura title bagun mental sarka baradto ahe..😂😂 Ulat prove kela ki form 17 C ani actual Votes madye fakt 2 kiva 3 teh pan aadikarychya chuki mule machine mule nahi … Aardavat karekarta ahec tu bochya…
ज्या लोकांनी पक्ष फोडले , घटना बाहय सरकार महाराष्ट्रावर लादले , न्यायपालिकेवर दबाव टाकला , ते लोक EVM घोटाळा करू शकतात असे महाराष्ट्रातील सामान्य मतदार म्हणत आहे .
Kashi plz explain …yevda mast explain ya news ni taari aakal nahi ali ka .. EVM hack zale? Form 17 C madye kay problem ? Kahi proof nahi baas kahi tari bolyce…
1 ही मताचा फरक आढळला तर ईव्हीएम मशीन पारदर्शक नाहीत ह्याचा तो पुरावा समजावा. ईव्हीएम हा एक कॉम्पुटर असतो तो चुकला याचाच अर्थ त्यातील प्रोग्रॅम हॅक आहे.
एक दिवस असा येईल की PM modi मुंबई महाराष्ट्रातून गुजरातला घेऊन जाईन म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने जागे झाले पाहिजे नाहीतर महाराष्ट्राच्या तरुणांवर बिहार सारखी वेळ येईल 😢😢😢😢😮
ही वाहिनीला नम्र विनंती. कृपया आधी तुम्ही काळजीपूर्वक मत मोजा. 244 मध्ये बाघा तेथे 2 मते जास्त नाहीत, 9998 मते कमी आहेत. आणि ते कसे घडले याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे.
भारतात मागील 70 वर्षापासून निवडणूक होतात मात्र एवढ्या चूक आताच का होत आहे ते पण विरोधकानी गोधळ केलं म्हणून हे थातूर मातुर कारण देऊन सरवा सरव करायची मुळात भारताला निवडणुकीचा 70 वर्षापासून चा अनुभव असताना चुका होतात कशा
देशातील लोकशाही टिकवण्यासाठी काय खरे व काय खोटे कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय ही जनतेला सूक्ष्म मोक्ष झाला पाहिजे त्यामुळे जनतेचा लोकशाही वरील विश्वास नाही तर देशाचा
लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
Purna news bagitli ka tujya saheba sarka arda apura title bagun mental sarka baradto ahe..😂😂
Ulat prove kela ki form 17 C ani actual Votes madye fakt 2 kiva 3 teh pan aadikarychya chuki mule machine mule nahi …
Aardavat karekarta ahec tu bochya…
Tu tar khara ardhavat ahes bal
@marathe5kaushik पण तू पूर्ण अंध भक्त दिसतोय 😂
निवडणूक आयोग मानवीय चूक 😂
अनैतिक संबंधातून
Chuk nahi scam aahe
चूकीला माफी नाही.
लोकशाहीला भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐
सर्व निकाल म्यानेज करुन विजय मिळवला आहे. हे खरे आहे.
निवडणूक अधिकारी यांनी मनसेच्या ओव्हिडिओचे उत्तर द्यावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी देतो ना 😂
घरचे पण मणसे च असल्यामुळे मत देत नाही😂 लाडकी बहीण योजना देणाऱ्याला मत दिले😂😂
हुकूमशाही कडे वाटचल लोकशाही संपुष्टात आली.
सर्वच मतमोजणीत हेरा फेरी झाली असून फेर मतमोजणी झाल्यास महायुतीच्या 100 जागा कमी होतील,
सलाम आहे लोकसत्ता या युटुब चायनल ला
जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उठला आहे
महायुती विजयी झाली हे अविश्वसनीय आहे, कोणालाही पटत नाही.
हा ना, आमच्या अख्या गावाने तुतारी ला दिल, आणि लीड घड्याळाला 🤬
न्याय व्यवस्था वर देखील भरवसा राहिला नाही त्यामुळे जागोजागी उपोषण सुरू करावेत
उपोषण करून काही होत नाही बॅलेट वर मतदान घ्याव
अति तिथे माती झाली, म्हणून सर्व उघड होत आहे. गडबड तो हैं हि 🤔🤔
अजून खूप मोठी गडबड बाकी आहे असे जाणवत आहे. और भी गड़बड़ है दया।
आसला कसला निवडणूक आयोग आहे कोणालाच न्याय देत नाही
ईव्हिएम हटाव
ज्या लोकांनी पक्ष फोडले , घटना बाहय सरकार महाराष्ट्रावर लादले , न्यायपालिकेवर दबाव टाकला , ते लोक EVM घोटाळा करू शकतात असे महाराष्ट्रातील सामान्य मतदार म्हणत आहे .
लोकशाही जिवंत नाही राहिली आपल्या देशात
Kashi plz explain …yevda mast explain ya news ni taari aakal nahi ali ka ..
EVM hack zale?
Form 17 C madye kay problem ?
Kahi proof nahi baas kahi tari bolyce…
पूर्ण महाराष्ट्र मद्य परत मतदान घीया
नंदुरबार (नवापूर) ला पण अशे झाले आहे
पुन्हा निवडणूक घ्या अशी कशी चूक होते लोकशाही चा खून आहे
जनतेची फसवणूक केली परत मतदान घ्यावे ही विनंती बैलेट पेपरवर
जनतेचा विश्वासघात केला आहे.
एकही चॅनेल Evm वर बोलत नाही.
एकाच जिल्ह्यात 4 चुका कश्या होऊ शकतात?
हा विजय खरा नाही खूप मोठा घोटाळा केला राव मतदाराचा खूप मोठा आपमन केला लोकश्याही चां 😢😢😢
मानवी चुक होते पण गुजरात वरून असलेल्या ईव्हीएम मशिन मघ्ये चुक होत नाही 😂😂😂😂
Without EVM हे क्या dum...#भाजप
काय छान लाईन लिहिलेय भावा
चुक होत असेल तर कशाला ठेवता EVM
हुकूमशाही सुरू झाली आहे आता गुपचूप पहात रहायचे
1 ही मताचा फरक आढळला तर ईव्हीएम मशीन पारदर्शक नाहीत ह्याचा तो पुरावा समजावा. ईव्हीएम हा एक कॉम्पुटर असतो तो चुकला याचाच अर्थ त्यातील प्रोग्रॅम हॅक आहे.
Media ❌
Justice ❌
Law and order❌
EVM❌
एक दिवस असा येईल की PM modi मुंबई महाराष्ट्रातून गुजरातला घेऊन जाईन म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने जागे झाले पाहिजे नाहीतर महाराष्ट्राच्या तरुणांवर बिहार सारखी वेळ येईल 😢😢😢😢😮
खर आहे
लोकशाहीला कब्रस्तान मधे दफन करावा की स्मशानात अंतिम संस्कार करू हा निर्णय
जांतनी घियावा , 😢😢😢😢
काय हाल झाले देशाचे 😮
प्रशासन विकले गेले आहे......आणि विकत घेणारा अदृश्य शक्ती आहे....
Aani ti Shakti lavkarch north Korea banvanar
मोदी 😂😂😂
आजपर्यत कधीही चुक झाली नाही मग आताच कशी हेच अच्छे दिन आहेत वाटते 😂😂
आर काही नाही ईव्हीएमला मुख्यमंत्री करा लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
होय बरोबर आहे केंद्राध्यक्ष त्यांच्या दैनंदिन दैनंदिन डायरीमध्ये चूक होऊ शकते हे मान्यच करायला पाहिजे
इथून पुढे सर्व निवडणुका पेपर वर घ्या किंवा निवडणुका बंद करा ...
विरोधी पक्षनेते आवाज उठवतात पण मीडिया मात्र नामानिराळा आहे काही बोलायला तयार नाही.
लाखो लोकांच्या मतदानात 1-2 मतमोजणीची चूक होऊ शकते लिहिताना
पण सगळी मत ग्राह्य धरली गेली पाहिजे
करवीर मधी सुधा घोटाला झाला आहे
EVM बंद करा. यासाठी दिल्ली मध्ये मोर्चा नेला होता. काही केले गेले नाही.
EVM सरकार
इतके दिवस प्रशासन गोट्या खेळत होतं का?
निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला लोकशाही धोक्यात😂😂😂
तीव्र आंदोलन हवे evm विरोधात, निवडणूक आयोग नसून पिळवणूक आयोग मानायला काही हरकत नाही,उदा.पिपाणी चिन्ह देवून
Sarv cancel Kara.. Punha nivadnuk ghya.
जनतेने बहुमत दिले असे बोलू नये, त्यामुळे जनतेचा अपमान होतोय
संभाजीनगर मध्ये सिल्लोड मध्ये ही असच झाल
परत मतमोजणी घ्या 🙏
EVM है तो मुमकिन है ❗
प्रशासनाचे उत्तर इमानदारीचे आहे. आशा चुका होतच आसतात, त्यामुळे EVM मतदान बंद करून चोरांना संधी द्यायची का?
मतदान तर बंद नाही होणार.
100% VVPAT slip count cross-check zalya pahije lakshat yeil... Chuk zali ka scam kela
100% VVPAT slip count cross-check zalya pahije lakshat yeil... Chuk zali ka scam kela
100% VVPAT slip count cross-check zalya pahije lakshat yeil... Chuk zali ka scam kela
महाराष्ट्राच्या जनतेला हेच पाहिजे होत 5 काय 10 वर्ष भोगू द्या मग समजेल
लोकसभा निकाल सुध्दा फेर तपासला पाहिजे
लोकशाही आंत झाला पुनहा कघी भेट होईल करजत नाही सांगितले
अशी कशी चूक होतें निवडणूक आयोग सविधानिक पदावर आहे
चुकी करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करण्यात यावे
आयोग सरकारच्या हातच बाहुल वाटत. त्यामुळे वाश्वास नाही
Finished
एक दोन मतांचं मोजतेवेळेस होऊ शकतो नोटामोजतांना जशी चुक होते तशी त्यात राईचा पर्वत कश्याला करायची पाहा माझं काही चुकते का धन्यवाद 😅😅
Yogya bol lat mashition ok aahe 👌
ही वाहिनीला नम्र विनंती. कृपया आधी तुम्ही काळजीपूर्वक मत मोजा. 244 मध्ये बाघा तेथे 2 मते जास्त नाहीत, 9998 मते कमी आहेत. आणि ते कसे घडले याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे.
पुन्हा निवडणूक घ्या
EVN hatava nahitr nivdnuka band kra
भारतात मागील 70 वर्षापासून निवडणूक होतात मात्र एवढ्या चूक आताच का होत आहे ते पण विरोधकानी गोधळ केलं म्हणून हे थातूर मातुर कारण देऊन सरवा सरव करायची मुळात भारताला निवडणुकीचा 70 वर्षापासून चा अनुभव असताना चुका होतात कशा
दोन्ही निवडणूक आयुक्त बदलून फेर मतमोजणी करा... (राज्यातील आणि केंद्रीय EC...)
कही मुद्दे ऊकरुन काढा तरी आधिकारी अहवाल देतील ते पुरव दिशा
हुकुम शाहि
ह्या बिजेपी सरकारने जनतेचा विश्वास घात केला आहे देवेंद्र फसनविस हा महाराष्ट्रात हुकुमशाही करु पहात आहे
देशातील लोकशाही टिकवण्यासाठी काय खरे व काय खोटे कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय ही जनतेला सूक्ष्म मोक्ष झाला पाहिजे त्यामुळे जनतेचा लोकशाही वरील विश्वास नाही तर देशाचा
चुकिला माफ़ी नाही
मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून भाजपाने निवडून घ्यावे.
मुद्दाम केली चुक💯💯✅✅✅
MOKE MADHE 670 mate ghetli....impossible mi pn matdan kendr adhikari hoto ....
Difference is 10002 votes & not 02 votes in Karmala
मिडिया ही चुकीचे सांगत आहे. 10002 च फरक असताना फक्त 2 मतांची तफावत आहे असे सांगत आहे
लोकशाही हरली
पैसा जिंकला
सर्व सरकारच्या दबावाखाली काम करीत आहे
❤ झोपेत मोजत होते की पिऊन मोजत होते का ?
एवढे सारे असून चूक होणारी नाही........
Scam 2024
मतदानातून. हुकुमशाही
लोकशाही ला भावपुर्ण
कोणत्याच यंत्रणेवर विश्वास उरला नाही
चॅनेल वाल्यांनी ह्या सरकार विरुद्ध/ भाजपा बद्दल कधीच बातमी दिली नाय 😢
100% VVPAT slip count cross-check zale ch pahije .. Ani to pn lavkarat kavkar.. nantr VVPAT slip madhe pn frod krtil
गोलमाल है भाई सब गोलमाल है
एक आणि दोन मताची तफावत नाही तब्बल 1000 मतामध्ये 300 मत हे बीजेपी कडी ऑटोमॅटिक डिव्हाईड झालेली आहे आहे
जी मशीन प्रोग्रामिंग केलेली नसते तिलाच ही नालायक खराब मशीन म्हणून बाद करतात. जी हॅक केलेली मशीन आहे तिला हे चांगलं म्हणतात
Nivdnukan Ayogala bhavpurn Sradhanjali
अशीच मानवीय चूक पूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. थॅन्क्स टु भाजपा पुरस्कृत निवडणूक आयोग.
हे सगळे भाजपाला मॅनेज झाले आहेत . सर्वाना झेल मध्ये पाठवा .
सगळ्या मतदार संघात चेक करा
ही चूक नाही हेतू पुरस्कार आहे
हे सर्व सातव वेतन लागू झाल्या मुळे झाले आहे पगार जास्त काम कमी यांच खाजगी कारण केले पाहिजे 😮😮
निवडणूका परत घया
मानवीय चूक ने धुव्वा उडाला ना😂😂😂😂
मुख्यमंत्री रामदास आठवले होतील
चार फक्त बोलायला..म्हणजे नीट परिक्षेसारख..जास्त ठिकाणी गोंधळ दिसत नाही म्हणून फक्त तेवढे जागा बघा बाकी ठिकाणी सगळं ok आहे
लातुरच्या निवडीवर पण व एकुण मतमोजणी च्या वेळीचे घोळ समोर आली पाहिजे, पडलेला उमेदवार निवडून कसा येऊ शकतो ?
त्यांना स्वतःला पटते का ते विचारा 😅
मतदान 5 वाजता 58-५९ % वरून 67-६८% गेलं ते पण आम्हाला पटत नाही ते सांगतील ते ऐकायचं हसायचं आणि सोडून द्यायचं 😂😂😂
E तो भरत है, भाई