शेळीपालनातील अशी मुलाखत पहिल्यांदाच यूट्यूब वर सतीश रनेर सर आणि आकाश डांगे सर| काठेवाडी शेळी पालन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 147

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 6 місяців тому +8

    शेती कोणतीही असो आपले दोघांचे ही काम खूप छान करीत आहेत आणि दोघे खूप इमानदारीने काम करीत आहेत खूप कामाची व चांगली माहिती मिळते आता मीही शेळीपालन किंवा गोपालन सुरू करीत आहे आपण असेच चांगले काम करीत रहा आणि आम्हाला मार्गदर्शन करीत रहा 🎉🎉🎉🎉🎉

  • @nileshkamble7004
    @nileshkamble7004 4 місяці тому +3

    खूप छान माहिती दिली आणि दोन सर एकत्र आले व खुप छान माहिती दिली

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 3 місяці тому +4

    एक दम बरोबर बोल्ले सर आज कोणीच कोणाचा नाही 🙏🙏🙏

  • @GajananMutkule-bt3fi
    @GajananMutkule-bt3fi 6 місяців тому +34

    महाराष्ट्राचे दोन हिरो एकमेकांच्या समोर खूप छान वाटले जय महाराष्ट्र सर

    • @sachinkrushichaynal8033
      @sachinkrushichaynal8033 5 місяців тому +1

      Sahi me jabrdast jankari

    • @Anilyadav-d8d7q
      @Anilyadav-d8d7q 2 місяці тому

      अनिल यादव सातारा आपण लवकरच शेळीपालन चालू करणार आहोत उंची मार्गदर्शन योग्य सत्रा हवा

    • @Anilyadav-d8d7q
      @Anilyadav-d8d7q 2 місяці тому

      ❤❤❤❤ तुमच्या दोघांचे मार्गदर्शन योग्य असेल तुमच्या लवकरच वैभव वैभव गोट फार्म चालू करत❤❤❤❤

  • @arjunkorde9141
    @arjunkorde9141 6 місяців тому +2

    सर आपण बेरोजगारी निर्मूलनाचे काम करत आहेत खूप छान काम आहे. खूप सुंदर माहिती आहे, धन्यवाद सर

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 6 місяців тому +7

    काठेवाडी शेळी पालन एक नंबर आहे

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 6 місяців тому +11

    मित्रा लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान. बीड

  • @ChandrakantSuryavanshi-i2n
    @ChandrakantSuryavanshi-i2n 2 місяці тому

    जबरदस्त माहिती मिळाली आहे धन्यवाद सतीश सर

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 6 місяців тому +1

    शेळीपालन विषयी अत्यंत उपयोगी माहिती दिली सर धन्यवाद 🙏👍👌

  • @sunilbhore2213
    @sunilbhore2213 6 місяців тому +9

    काठेवाडी शेळ्यांना कासेचे प्राब्लम भरपूर येतात, कारण शेळ्यांना दुध भरपूर आहे, दगडी होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते .

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Місяць тому

    . सर नविन माहिती मिळती खुप छान धन्यवाद सर

  • @sanghrakshakmhaisgawali8018
    @sanghrakshakmhaisgawali8018 6 місяців тому +1

    सतीश सर हा विडिओ शिक्षण घेण्यासारखे आहेत. धन्यवाद सर

  • @सहयाद्री-ग5ज
    @सहयाद्री-ग5ज 6 місяців тому +1

    परभणी इलेकशन ड्युटी निमित्ताने सरनाच्या फार्मवर्ती भेट देणायचं प्रसंग घडलेला
    व्यवस्थापन एकदम व्यवस्थित माहितीचा अथांग सागर 👍🏻

  • @नेचर्सब्युटीबास्केट

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल दोन्ही सरांचे मनापासून धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 6 місяців тому +4

    लय भारी सर धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @shivrajkadge
    @shivrajkadge 6 місяців тому +2

    एक नंबर मुलाखत 🎉🎉🎉

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 6 місяців тому +2

    1 नो सर मुलाखत ❤

  • @NavnathSpati
    @NavnathSpati 2 місяці тому

    सर खूब छान माहीती दिला बादल धन्यवाद सर

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 6 місяців тому +1

    आपणा दोघानाही एक नम्र विनंती आहे की आपण उन्हाळ्यात शेणखत प्रक्रिया कशी करावी या विषयी एक इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ बनवावा 🙏

  • @rameshnarone5098
    @rameshnarone5098 6 місяців тому +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @birakale7387
    @birakale7387 3 місяці тому

    बरोबर आहे सर.

  • @dnyaneshwarpatil5120
    @dnyaneshwarpatil5120 5 місяців тому

    खूप छान. माझा पण काठेवडिवर. भरोसा आहे आणि. माझा पासी पण 1. का ठेवडी. आहे खूप काटक. आहे

  • @starkisangoatfarm6679
    @starkisangoatfarm6679 6 місяців тому +1

    न 1, K,H,F, कलमनुरी

  • @birakale7387
    @birakale7387 3 місяці тому

    खरं आहे.

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g 6 місяців тому

    सर‌.खुप.छन.माहिती.दिली.

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 6 місяців тому

    2 legend's in one frame 🎉

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 6 місяців тому

    धन्यवाद सर धन्यवाद

  • @sadashivghanode11
    @sadashivghanode11 6 місяців тому +4

    खूब छान महीति दिली सर

  • @balajijadhav2713
    @balajijadhav2713 6 місяців тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @subashjadav2630
    @subashjadav2630 6 місяців тому

    खुप सुंदर माहिती दिली

  • @NanduDevre-he2rx
    @NanduDevre-he2rx 6 місяців тому

    जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान क्रेडिट

  • @SarjeraoRupnar-oe6ex
    @SarjeraoRupnar-oe6ex 5 місяців тому

    1 nabar sir

  • @ananddhule7620
    @ananddhule7620 4 місяці тому

    Very nice, congratulations
    to boath

  • @dipakpatil7255
    @dipakpatil7255 3 місяці тому

    Ek hero dusrya hero la bhetla... Ekch number

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde8634 2 місяці тому

    खुप खुप छान माहिती दिली सर रनेरसर डांगे सर तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @dipakpatil7255
    @dipakpatil7255 3 місяці тому

    Satish sir tr aaple hero ahetch

  • @krushnabhagwat4587
    @krushnabhagwat4587 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @FcGf-l5q
    @FcGf-l5q 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली मला शेळी ची पाटरु घ्यायची आहे मीळल का

  • @Ranagotfarm
    @Ranagotfarm 6 місяців тому +1

    👌👌

  • @NanduDevre-he2rx
    @NanduDevre-he2rx 6 місяців тому

    खरी गोष्ट

  • @mahadevchougule8744
    @mahadevchougule8744 6 місяців тому +1

    ek number sit

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh 3 місяці тому +1

    Sir sheti nahi ahe sheli palan karu shakto ka mi

  • @akhlakkhan2767
    @akhlakkhan2767 6 місяців тому

    1 numbar bhau

  • @Tarzen264
    @Tarzen264 6 місяців тому

    Na shaharuk khan salaman khan... Tumhi shetkriche khare Hero ahata Sir..... Thank you so much sir

  • @DattaBansode-cf7sm
    @DattaBansode-cf7sm 2 місяці тому +1

    Sar Hingoli madhe konth gaon konth

  • @sunilpandit2948
    @sunilpandit2948 6 місяців тому +1

    Nice video sir 👍🎉

  • @mahadevchougule8744
    @mahadevchougule8744 6 місяців тому +1

    khup chan sir

  • @shubhamwawge1721
    @shubhamwawge1721 6 місяців тому

    खूप छान

  • @tatyaraogore1376
    @tatyaraogore1376 5 місяців тому

    Lay bhari frends

  • @karanwatkar546
    @karanwatkar546 Місяць тому

    Jivant bhokad kiti rupay kilo pramane vikayache.
    Sir

  • @dattushinde4982
    @dattushinde4982 6 місяців тому

    🙏🙏

  • @mirzat7866
    @mirzat7866 6 місяців тому +1

    Nice bhau

  • @harshadkavde6436
    @harshadkavde6436 5 місяців тому

    I like you sir ❤

  • @royalking_753
    @royalking_753 6 місяців тому +1

    सर हळद लागवड केल्यावर वीस दिवसांनी कोणत खत औषधाची driching करायचीच प्लीज सांगा

  • @tusharbhone7773
    @tusharbhone7773 6 місяців тому

    Khup Chan mahiti

  • @VitthalDange-eh8eu
    @VitthalDange-eh8eu 6 місяців тому +1

    आमच्या गावचे डांगे सर 🎉🎉❤

  • @DipakDhulgande-u1h
    @DipakDhulgande-u1h 2 місяці тому +1

    सर गाबन पाट आहे का कमी किमतीची मला पाहीजेत तुमच्याकडील काठेवाडी

  • @riyazpathan5169
    @riyazpathan5169 6 місяців тому

    👌👌👌✍️👍

  • @prashantjadhav2566
    @prashantjadhav2566 3 місяці тому +1

    सर माझ्याकडे काठेवाडी शेळ्या आहेत पण खुराक काय द्यावे हे सांगा सर

  • @कृषीअनुभव-प6स
    @कृषीअनुभव-प6स 6 місяців тому +1

    सर एका टाइमाचे दीड ते दोन लिटर निघतं का दोन्ही टाइमाचे ते समजून सांगा

  • @mirzat7866
    @mirzat7866 6 місяців тому +1

    Aaplya Marathwadya che kahi kukut palakanche video cover Kara na dada. Nanded Parbhani Hingoli javalche

  • @babangunjal3553
    @babangunjal3553 6 місяців тому

    ❤🙏

  • @vitthalchavhan6838
    @vitthalchavhan6838 4 місяці тому

    भाऊ तुमचं गोट फार्म कुठे आहे, पत्ता पाठवा कृपया

  • @machindrakshirsagar645
    @machindrakshirsagar645 5 місяців тому

    सर किती दिवसाची ट्रेनिंग असते तुळजापूर उस्मानाबाद मुंबई

  • @AshokWagh-e5z
    @AshokWagh-e5z 5 місяців тому

    रणहेर सरानचा कोर्स कधी सुरू होणार प्लीज कळवा

  • @rahulshinde9675
    @rahulshinde9675 2 місяці тому +1

    कुठे आहे हे भेट द्यायची आहे

  • @Nileshfoodlover
    @Nileshfoodlover 6 місяців тому

  • @anilnarutenarute5395
    @anilnarutenarute5395 6 місяців тому

    Sir tumhi doge milun navin tarun pidila khup chan asa vevsayach margadarshan karat ahahat

  • @ajinkyanavnathvalase9833
    @ajinkyanavnathvalase9833 5 місяців тому

    सर🙏कुंठे मीळतील काठेवाडी शेळी

  • @pundlikparte9797
    @pundlikparte9797 6 місяців тому

    किती शेळ्यांपासून सुरुवात करायची

  • @ssgg1993
    @ssgg1993 6 місяців тому

    सर शेळीपालन साठी V1 तुती आणि मका क्रॉसनेपिर च्या कांडी मिळेल का.

  • @tusharbhone7773
    @tusharbhone7773 6 місяців тому

    ❤🎉🎉🎉

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 6 місяців тому

    Nice

  • @sunilmali5467
    @sunilmali5467 6 місяців тому

    👍👍👌🏻👌🏻👌🏻👏👏👏💐💐

  • @amolpatil2509
    @amolpatil2509 6 місяців тому

    Karad la phoc katewadi sheli bhetel ka

  • @PradipRathod-fl7so
    @PradipRathod-fl7so 6 місяців тому

    Satish bauche video pahun aaj magyajaval pannas bakarya ahet

  • @prashantjadhav2566
    @prashantjadhav2566 3 місяці тому

    सर तुम्ही शेळीला खुराक काय देता

  • @rajputbhikan9532
    @rajputbhikan9532 6 місяців тому

    मी चालीसगांव तालुक्याचा आहे, चाळीसगाव मधील कोण्त्या व्यापाऱ्या कडून शेळ्या Ghetlya होत्या,

  • @tushardhadave5875
    @tushardhadave5875 3 місяці тому +2

    एकही मेडिसिन ची गरज पडणार नाही पशु रक्षक पुढे मिळते

  • @CyPatil
    @CyPatil 6 місяців тому

    सर काठेवाडी शेळी मध्ये दोन पिले देण्याचे प्रमाण किती आहे.

  • @navanathjamble1754
    @navanathjamble1754 25 днів тому

    Kharedichi Himmat ky

  • @sachinghuge9675
    @sachinghuge9675 6 місяців тому +11

    माझ्याकडे पण काठेवाडी आहेत पण आजून पर्यंत एक ही पिल्लू मेल नाहीच शेळ्यांना अडचण नाही

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 6 місяців тому

      गाव कोणत सर

    • @sachinghuge9675
      @sachinghuge9675 6 місяців тому

      @@Arun-qy7io सारोळे थडी, ता.निफाड नाशिक

    • @omkarpawar2028
      @omkarpawar2028 6 місяців тому

      कुठे आहे तुमच शेड

    • @prakashpandit252
      @prakashpandit252 5 місяців тому

      कुठे आहे पाटील

    • @raismujawar7173
      @raismujawar7173 5 місяців тому

      Llp​@@omkarpawar2028

  • @dnyaneshwarpatil5120
    @dnyaneshwarpatil5120 6 місяців тому

    Sar hiangache pani 3o divsachay pilalaa kademith. Chimooth bhr phark phaa. Anubhvarun. Jant. Nask.

  • @somnathgunjal1669
    @somnathgunjal1669 2 місяці тому

    तुमी आणलेल्या शेळी ची किमती सांगा

  • @rajendraraut-kg9yk
    @rajendraraut-kg9yk 6 місяців тому

    Nitin abhang sir kade milel ka??

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 6 місяців тому

    माझ्या कडे २० शेळी आहे मी स्वता इंजेक्शन देतो किरकोळ आजार सर्व कंवर करतोय जर नाय कंवर झालं तरच डॉक्टर बोलावतो

  • @prakashsalvi3320
    @prakashsalvi3320 3 місяці тому

    SIR .AAPNAS MAZA NAMSKAR. MI AAPNAS YEKATRA PAHUN KHUP KHUP AANAND VATLA. MI TUMCHE MOJATA N YENARE VIDIO .PAHILE. V .TYAPASUN KHUP KAHI SHIKAYLA MILALE.AANI AAPAN JIVTODUN SHIKAVLE TYABADDAL TUMCHE AABHAR MANAVE TEVDE THODE AAHET.PUNHAYEK TUMCHE HARDIK ABHINANDAN. OK.❤.BAY.❤❤❤❤❤❤❤

  • @GanuJadhav-z5r
    @GanuJadhav-z5r 6 місяців тому

    काठेवाडी शेळी कुठे भेटतील

  • @surajpundge3090
    @surajpundge3090 5 місяців тому

    सर आपला फार्म कुठे आहे

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 6 місяців тому

    काठेवाडी कशी ओळखावी हे सांगा खडा न खडा माहिती सांगा

  • @audumbarshevkar7391
    @audumbarshevkar7391 6 місяців тому

    मी तुमचे या आधी वि पाहीले पण आजचा वि भारी होता आणी आज पहली कमेंट केली आणी subscribe केले

  • @RajG-me8ss
    @RajG-me8ss 6 місяців тому

    सर आपल्याला पाठी पाहिजेत विक्री असतील तर कळवा 🎉

  • @ManeshsureshsonvaneMahes-je7uy
    @ManeshsureshsonvaneMahes-je7uy 6 місяців тому +1

    एक काटेवाडी शेळी किंमत काय आहे सर

  • @AmanWagmare014
    @AmanWagmare014 4 місяці тому

    Hi

  • @NageshRaut-mk3nl
    @NageshRaut-mk3nl 6 місяців тому

    सर माझा जवळ 22 शेळ्या आहेत गावरानी. मला काटे वाडी चे 2पिले भेटतील का पाट. बोकड

  • @surajrasal7510
    @surajrasal7510 6 місяців тому

    सर सानेन शेळी ची माहिती द्या

  • @SatishJadhav-sy4fv
    @SatishJadhav-sy4fv 6 місяців тому

    Satish Sir tumhi boltana itke hat halavta tya mule mic cha aavaj fatat aahe hat kami halva itke bhavuk naka hovu

  • @BhalchandraPatil-p1s
    @BhalchandraPatil-p1s 6 місяців тому

    Dada ek kara aata aanjanache zad lavun pala ghala mag resalt

  • @SawantNagesh
    @SawantNagesh 4 місяці тому

    सर मला पाहिजे शेली हिंगोली कुठ मिळेल

  • @Parmeshwar-v4l
    @Parmeshwar-v4l 4 місяці тому

    सर मला दोन काटेवाडी पार्टी पाहिजेत मिळतील का सर आपलं लोकेशन सांगा