सलाम सर तुमच्या कार्याला फार महत्त्वाचे शेळीपालन व्यवसाय कसे करावे हे तुम्ही अनूभवातून योग्य मार्गदर्शन केले तुमच्या मुळे मी आता माझा बोकड पालन प्लान बदलून शेळी पालन करुन बोकड संगोपन करेल मी स्वतः सध्या सुरक्षा बल मध्ये आहे
Mi ek mahinyapasun sheli palan karnyacha vichar karat hota bawa tu asa Dmotive kela bhava 5lac invest karnyacha tharavla hota bhava ani job sodun..so thank you business cha bhot utravla...
मनापासुन आभार सर एवढा सुंदर video बनवल्याबद्दल. शेळीपालनासाठी गोठा किंवा शेड नेमके कसे असावे याची माहिती जर आपल्याला कोणत्या विडिओ मधुन देता आली तर आम्हाला खुप मार्गदर्शन होईल. धन्यवाद
Satish sir Mazi sheti naahi tari mi shelipalan ha vyavasay karu shakato kai mala please mahiti dya please apla phone number send kara maza number 9890730326 ha aahe..
मला नवीन शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे आत्ता करणे योग्य असेल का आणि आताच्या टाईमाला गाभण शेळ्या घेतल्या तर जास्त फायदा होईल का.. तुमचे मार्गदर्शन मिळाल्यास खरच खूप फायदा होईल..
नमस्कार व्हिडिओ आवडला तुम्हाला एक सांगतो कोणत्या जातीच्या चांगल्या आपल्या शेतकऱ्याला कोणच्या परवडणार हे तुम्ही सांगायला पाहिजे आधीच शेतकरी दुष्काळावर घेऊन गेला आहे दूध धंदा असा जोडधंदा नक्कीच फायद्याचे ठरेल
बोकड पालन कराव की शेळी पालन कराव हा वीडियो ममी पहिला त्यात बोकड पालन करण्यासाठी हा वीडियो अनुकुल नाही अस तुमच मत आहे कारण लहान वयात कोणीही चागंला बोकड विक्रीला आणणार नाही हे बरोबर आहे मात्रा मला कल्याणच्या बाजारात विक्रीला येणारे राजेस्थानी 10किलो पर्यंतचे बोकड खरेदी केले तर चालतील का ? त्यांना भरपूर खाद्य दिले तर ते दोन महिन्यात किती किलो होतील?
सर मी पहिल्यांदा तुमचा हा व्हिडिओ बागितला आहे ..खूप छान माहिती .सांगितलं आपण ...त्या बदल आभार ...१) सर शेळी पालन करता शेळी किती रुपया परियांत घेयावी .आणि ..तीच वय ..किती आसव? प्लज मला माहिती सेंड करा ..७९७२६९८१०० स्वप्नील वराडे. ..( नाशिक )
सतीश सर , माझा बराचसा अनुभव असा आहे , गोट फार्म मधील बोकड खाटीक लोक विकत घेत नाही , मला वाटत त्यांना कटींगसाठी कमी किंमतीचे बोकड लागतात , जर आपल्याला फार्म मधील बोकड कटींगसाठी विकायचे असतील तर ते किती वजनाचे आणि कोणत्या किंमतीला विकावेत , कृपया या बद्दलची माहीती व्हीडीओ व्दारे आपल्याकडून मिळावी , ही विनंती .
शेळी पालना बद्दल मिळालेली आतापर्यंतची अतिशय उत्तम अशी माहिती दिली धन्यवाद सतीश भाऊ
खरच सांगतो भाउ चांगली माहिती देतात आपण.
सर तुम्ही खुप छान माहीत सांगितलात माझाही बोकूड पालनाचा विचार होता. पण तो आता बदललेला आहे धन्यवाद
योग्य मार्गदर्शन
धन्यवाद सर
सर मला,,,, तुमचा,,,,, w,, ग्रुप ला,,, जॉईन,, करा
सलाम सर तुमच्या कार्याला फार महत्त्वाचे शेळीपालन व्यवसाय कसे करावे हे तुम्ही अनूभवातून योग्य मार्गदर्शन केले तुमच्या मुळे मी आता माझा बोकड पालन प्लान बदलून शेळी पालन करुन बोकड संगोपन करेल मी स्वतः सध्या सुरक्षा बल मध्ये आहे
खूप खूप धन्यवाद अगदी उपयुक्त अशी माहिती दिलीत.
Mi ek mahinyapasun sheli palan karnyacha vichar karat hota bawa tu asa Dmotive kela bhava 5lac invest karnyacha tharavla hota bhava ani job sodun..so thank you business cha bhot utravla...
मस्त माहिती दिली साहेब तुम्ही 🙏🙏
माझी इच्छा आहे की मि वावरात माझ्या बकरीपालन करायच मन लावुन ।
तुमच्या मार्गदर्शन लागेल
सर खुप चांगली माहीती दिली धन्यवाद
मनापासुन आभार सर एवढा सुंदर video बनवल्याबद्दल. शेळीपालनासाठी गोठा किंवा शेड नेमके कसे असावे याची माहिती जर आपल्याला कोणत्या विडिओ मधुन देता आली तर आम्हाला खुप मार्गदर्शन होईल.
धन्यवाद
👍👍👍👍
Wah kharch khup chan mazya sarv prashanch uattar milal mla
धन्यवाद सर ...हवी ती माहिती मिळत आहे आपल्याकडून.....थोडे गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी यावर व्हिडिओ बनवला तर बरं होईल .... कृपया ..
तुमचे कडील शेळी व बोकड पालन बद्दल माहिती खूप फायदेशीर ठरते तुमचे व्हिडीओ आवर्जून पाहतो सर
भाऊ खरंच खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद दादा
खुप सुंदर विडीओ तुमचा बरच खाही शिकायला भेटलं
सलाम सर तुमच्या मार्गदर्शनाला खुप खरी आणि योग्य माहिती देता ,
खूप मस्त मार्ग दर्शन केलात सर् आभारी आहे
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही...
बराच दिवसापासून Confused होत 🙏😊
सर खूपच छान माहिती देत आहात तुम्ही धन्यवाद
Thanks
खरच खूप खूप आभारी आहे मी तुमचा ,माझ्या मनातले सगळे प्रश्न तुम्ही 11 मिनिटांत सांगितले , मनापून तुमचे आभार👌👌👌
Thanks
Modern farming ! आधुनिक शेती ! Add your watsup group 7057167520
सर माझा पण अँड करा 7038513639
@@sureshzaltepatil3914 hi
Maja pan add Kara no 9970973819
खूप छान माहिती येथे उपलब्ध करून दिले आहेत सर धन्यवाद
चांगली माहिती दिली धन्यवाद
माहिती सांगितल्याबद्दल आभार मानतो खूप छान माहिती होती
खुप छान माहिती सांगितली.👌👌
भाऊ तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समजुन सांगता ..
खुपच छान
Thanks
@@modernfarming298 sojat la 2 pilly ny ka hot tya vr 1 video kara na plz
Kharach sir tumhi ekdam systematic information detat...keep doing sir...👌
खूपच छान माहिती दिली सर..खूप खूप धन्यवाद..
Jarshi. Gaych. Dhodh. Pajltar. Changl. Rahilna
सर तुम्हचे वीडियो चांगले आसतात ❤❤
#KADAMAGRO#
छान माहिती
Tumcha mobile nb dayta ka
Sir me tumcha khup motha fan aahe....mahiti sathi abhaar....khupach chhan...
Good suggestions for new beginning, goats farming success in breeding with local breed
Thank you sir tumhi khup changli mahiti dili.
खुप छान माहीती दिली सतिष सर
माहिती चांगली आहे. पन आम्हाला शैली पालन बँक पकरण करायचे आहे . तुमचा सल्ला सांगा
Sar aaple video kup chan ahet mi pan sheli palne suru karlo tumche video bagun kup mahiti milal
Good mahiti
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद..
सतिश सर ,
स्वतः ची शेती नसेल तर विकत चारा घेऊन शेळी पालन करणे शक्य आहे का?
या विषयावर तुम्ही मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Ok
Satish sir Mazi sheti naahi tari mi shelipalan ha vyavasay karu shakato kai mala please mahiti dya please apla phone number send kara maza number 9890730326 ha aahe..
विकत चारा घेऊन शेळी पालन करण्यास काही हरकत नाही परंतु तुम्हाला कदाचित सुरुवातीला एक दोन वर्ष लॉस येऊ शकतात
thank you sir
@@defencestudy4238 काय कारण आहे
खूप छान माहिती आहे चांगल्या दर्जाचे बोकड कुठलेह घ्यावीत मी farmhouse वर 5ते10 बोकड पाळण्याचा विचार करतोय
tumchya vatavrnanusar gya
सर तुमच्या येवडी इतम्भूत माहिती कोणिही देत नाहि . धन्यवाद सर
शेळ्यांसाठी लसीकरण याची यादी पाठवा कोणत्या आजारावर कोणते औषध लागते याची यादी पाठवा
Khup changli mahiti dili tumhi sir
Sir very good
फार छान माहिती सांगितली. उपयुक्त. शेळीपालन पासून मनुष्याला काही आजार पसरू शकतात का. पालनकर्ताला. जर असेल तर काय काळजी घ्यावी.
Nice video bhau
खुप छान सर आशी माहीती कोनीही सांगत नाही
माझ्या कडे १५ शेळ्या होत्या व
१२ पिलु होते तर त्यातन बरेच शेळ्या व पिलु पावसाळ्या दगावले तर लसिकरन केव्हा व किती दिवसानी करावे
पावसाळा सुरू होण्याच्या महीना भर आधी
एक नंबर माहिती दिली सर आणि
सर्वांना समजेल अशा भाषेत आहे
सर माला बधिस्त बधाल सांघा
खुप सुंदर माहिती मिळाली
हायड्रॉफोणीक चारा हा शेळी पालणासाठी चालेल का साहेब हेच्यावरती एक व्हीडीओ बनवा
Ok
tumchi mahiti khup chhan aahe....thanks
Thanks for this sir
No
खरंच तुम्ही माहिती खूप छान सांगा
Sir shed Che dar/ khadde ghenyasathi navin tecnoloji ahe ka.
खुप छान माहीती सागीतली सर तुमी
सर आमची शेळीला दोन पिले झाले आहे पण आमची शेळी प्लॅस्टिक खाते पहीले खात न्हवती आता खाते कारण माहित नाही .
खूप छान माहिती मिळाली सर
शेळी लसिकरण किती महिन्याचे असताना करतात
3
खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही
मी बोकड पालन केले व
शेळी पालन करतो पण बाजारात विक्रीसाठी नेले की भाव सरासरी 150रु
पेक्षा जास्त मिळत नाही ,नाशिक
Nashik la koth karta
खुप छान माहीती दिली
धन्यवाद
Thanks for the valuable information
Iike tar yetach rahatil pn tumhi naraj naka hou tumhi amchi inspiration ahe
मला नवीन शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे आत्ता करणे योग्य असेल का आणि आताच्या टाईमाला गाभण शेळ्या घेतल्या तर जास्त फायदा होईल का.. तुमचे मार्गदर्शन मिळाल्यास खरच खूप फायदा होईल..
नमस्कार व्हिडिओ आवडला तुम्हाला एक सांगतो कोणत्या जातीच्या चांगल्या आपल्या शेतकऱ्याला कोणच्या परवडणार हे तुम्ही सांगायला पाहिजे आधीच शेतकरी दुष्काळावर घेऊन गेला आहे दूध धंदा असा जोडधंदा नक्कीच फायद्याचे ठरेल
वातावरण कसं असेल पाहिजे व कोणत्या गावि चालेल का
Khup chan mahiti sangitli dada dhanevad
Classic information
मला तुमच्या गृप ला अँड करा9011723502
Ekach number dada tumhi khup chan mahiti dili 👌🙏🙏
Ok Nice..... thanx
kadk bhari
चांगली माहिती दिली.
सुरुवात किती शेळ्यांपासून करावी.
10 शेळी 1 बोकड
Thanks sir
Mast video sir
सर तुम्ही खुप चांगल समजवुन सांगता धन्यवाद
Sir English subtitles please
खरच सर खुपच सखोल मार्गदर्शन करतात आपण सर मला नविन शेळी पालण करायच आहे तरी मला नविन शेळया घ्यायचे आहे तर आपल मार्गदर्शन हव
8806219648 whatapp kra
thank you sir
Dhanyavaad samjavun sangutlyabaddal
खूप छान महिती दिली सर
बोकड पालन कराव की शेळी पालन कराव हा वीडियो ममी पहिला
त्यात बोकड पालन करण्यासाठी हा वीडियो अनुकुल नाही अस तुमच मत आहे कारण लहान वयात कोणीही चागंला बोकड विक्रीला आणणार नाही हे बरोबर आहे मात्रा मला कल्याणच्या बाजारात विक्रीला येणारे राजेस्थानी 10किलो पर्यंतचे बोकड खरेदी केले तर चालतील का ? त्यांना भरपूर खाद्य दिले तर ते दोन महिन्यात किती किलो होतील?
शेळ्यांचे आजार व त्यांना लासी कधी व कोणत्या द्याव्या व रोगापासून बचाव कसा करावा याबद्दल माहिती द्या please please
ua-cam.com/video/KAqCvzM29o8/v-deo.html
सर तुमचे तुमचे व्हिडिओ भरपूर आवडले मला नवीन शेळी पालन करायचे आहे तरी तुमचं मार्गदर्शन पाहिजे मला वेळ द्या
शेळी पालनची सुरवात घरगुती करण्यासाठी शेळी जी जास्त पिलै देइल अशी कोणती शेळी घयावी?
Usmanabadi
छानमाहीतीसरनवीनकरायलोशेळपालनपरभणी
Sir मला तुमचा विडिओ खुप आवडला मला तुमच्या watsapp ग्रुप वर जाँईन करा,,,,,,,
8806219648 only whatapps massage
@@modernfarming298🎉
मी पन गाई विकुण आता शेळी पालन करणार आहे
शेळ्यासाठी हायड्रोपोनिक चार्याचा
वापर करावा का?कृपया कळवा.
अवश्य करा
खुपच मस्त सल्ला दिला 👍 धन्यवाद 👍
Thanks
सर मी पहिल्यांदा तुमचा हा व्हिडिओ बागितला आहे ..खूप छान माहिती .सांगितलं आपण ...त्या बदल आभार ...१) सर शेळी पालन करता शेळी किती रुपया परियांत घेयावी .आणि ..तीच वय ..किती आसव?
प्लज मला माहिती सेंड करा ..७९७२६९८१०० स्वप्नील वराडे. ..( नाशिक )
Ok
पीसा झालेत काय ऊपाय कोणते औषध वापराव9860769255
Tyahns bahu mahiti khup chan
Hi
मिञा नंबर दे
मि आसोला या गावाचा आहे
ता .जील्हा परभणी
Sir mahiti khup chan deta
सर मी पाथरीचा आहे मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
Tumach mob . phone no. Pathwa
8806219648 only whatapps massage
सतीश सर , माझा बराचसा अनुभव असा आहे , गोट फार्म मधील बोकड खाटीक लोक विकत घेत नाही , मला वाटत त्यांना कटींगसाठी कमी किंमतीचे बोकड लागतात , जर आपल्याला फार्म मधील बोकड कटींगसाठी विकायचे असतील तर ते किती वजनाचे आणि कोणत्या किंमतीला विकावेत , कृपया या बद्दलची माहीती व्हीडीओ व्दारे आपल्याकडून मिळावी , ही विनंती .
ok
tumlcha fhon numbar kiya aihe
8806219648 only whatapps massage
खूप सुंदर very nice
Sir tumcha contact no dya n
8806219648 only whatapps massage
Sir, khup Chan mahiti Sangitli
छान माहिती दिली धन्यवाद