दरमहिना ८ लाखांचा नफा.. तेही घरबसल्या; सुरू करा खोऱ्याने पैसा कमवून देणारा 'हा' शेतीपूरक उद्योग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2024
  • #Kisanwani
    ‪@Kisanwani‬ : आज आम्ही आपल्यासाठी असा एक शेतीपूरक उद्योग घेऊन आलोय जो तुम्हाला दर तासाला किमान ३ ते ४ हजारांचा नफा मिळवून देईल. दिवसाला किमान ६ तास काम केले तरी १८ ते २४ हजार रूपयांची कमाई या उद्योगातून दिवसाला होईल. त्यामुळे महिनाभरात किमान ७ ते ८ लाख रूपयांचा नफा या व्यवसायातून सहजरित्या मिळवता येईल.
    For Business Inquiry
    #Bharat_Agritech - शेखर पत्रावले : 9423368301 (Only Whats App)
    ===============================================================================
    Get the BEST PRICE at IndiaMART
    Oil mill: dir.indiamart.com/impcat/oil-...
    Oil Extraction Machine: dir.indiamart.com/impcat/oil-...
    Oil Expellers: dir.indiamart.com/impcat/oil-...
    ===============================================================================
    Time Codes
    Channel Intro - 00:00
    Oil Mill Business Introduction - 00:22
    Edible Oil Market - 01:31
    Refined Oil Disadvantage - 01:44
    Wood grinding Oil industry limitations - 02:13
    Cold Press Oil Mill Expeller Machine - 03:28
    Oil Mill Business Profit - 05:22
    Oil Mill Business Investment - 08:32
    Oil Packing Process - 08:55
    Edible Oil Marketing Strategy - 10:02
    land requirement for Oil Mill Business - 10:52
    Edible Oil Business Govt. License - 11:05
    oil mill project cost,
    oil mill price,
    mini oil mill project cost,
    oil mill machinery,
    oil mill plant setup cost in india,
    oil mill near me,
    oil mill plant in maharashtra,
    oil mill plant,
    oil mill industry,
    oil mill business,
    edible oil mill business,

КОМЕНТАРІ • 668

  • @Kisanwani
    @Kisanwani  2 роки тому +122

    व्हीडीओमध्ये दिलेला नंबर सततच्या इन्क्वायरीमुळे एंगेज राहत आहे, त्यामुळे व्हाटस् अप करा.. व्हाटस् अपवर अवश्य सर्व डिटेल्स पाठवले जातील. याव्यतिरिक्त अधिक माहिती हवी असल्यास प्रत्यक्ष फॅक्ट्रीला देखील भेट देऊन खात्रीशीर माहिती घेता येईल.

    • @laxmikantsuryavanshi3401
      @laxmikantsuryavanshi3401 2 роки тому +26

      महाराष्ट्रात कुठल्याहि ठिकाणचे ऑईल मिल च ऑईल आम्ही मोठ्या प्रमाणात विकत घेवू

    • @vikasghodke1081
      @vikasghodke1081 2 роки тому +2

      @@laxmikantsuryavanshi3401 ...place..??

    • @nilaknthdhumal567
      @nilaknthdhumal567 2 роки тому

      @@laxmikantsuryavanshi3401 ph number

    • @rupalikadam3315
      @rupalikadam3315 2 роки тому

      @@laxmikantsuryavanshi3401 Sir, mail id share kara please

    • @narayanmahale6981
      @narayanmahale6981 2 роки тому +11

      सोयाबीन ऑईल निघते का

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 роки тому +25

    दूरदर्शन ची आठवन आली तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर .........

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 2 роки тому +79

    तुम्ही सांगता ते योग्य आहे, पण लोकांना कमी किंमतीचे तेल लागते. लोकांना भविष्याची चिंता नाही. त्यामुळे हा व्यवसाय उत्तम असूनही प्रतिसाद मिळत नाही.

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 2 роки тому +34

    शांत, स्पष्ट, आणि संपूर्ण माहिती फारच छान🙏🙏👌👌

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому +9

    माहिती उत्तम दिलीत सर 🙏

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak3838 2 роки тому +12

    धन्यवाद , खुप छान माहिती दिली,🙏🙏🙏🙏🙏

  • @shreusshinde
    @shreusshinde 2 роки тому +1

    Khup chaan mahiti dili

  • @bharatbhoomi6269
    @bharatbhoomi6269 2 роки тому +39

    तुम्हीजर सतत ग्राहक उपलब्ध करून दिल किंवा तुम्ही तेल विकत घेतले तर हा व्यवसाय म्हणून उत्तम प्रकारे काम करेल.

  • @raghunathshende7339
    @raghunathshende7339 2 роки тому

    Very good.

  • @rahulshah7969
    @rahulshah7969 Рік тому +1

    Thanks Kishanwani👍👍👍

  • @deepakjeepatni4425
    @deepakjeepatni4425 2 роки тому +3

    khupach prabhavi video ahe...dhanywad sir

  • @rohitchavan4644
    @rohitchavan4644 2 роки тому +4

    Nice

  • @prajaktakhobragade7314
    @prajaktakhobragade7314 2 роки тому

    Thanx sir

  • @gajananp049
    @gajananp049 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत साहेब ll धन्यवाद

  • @jagdishjadhav8953
    @jagdishjadhav8953 2 роки тому

    खुप खुप सुदंर

  • @jagdishbedse1275
    @jagdishbedse1275 2 роки тому +3

    खरच माहिती आवडली

  • @fincoil8253
    @fincoil8253 2 роки тому +2

    wish you continued success!!

  • @anilgole3893
    @anilgole3893 Рік тому

    Khup chan

  • @ashwin572
    @ashwin572 2 роки тому

    Very good

  • @trendisfriend4881
    @trendisfriend4881 2 роки тому

    Superb

  • @ashokjedhe8437
    @ashokjedhe8437 2 роки тому +1

    Very nice information ok thank you sir

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw Рік тому

    उत्तम

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 2 роки тому +1

    खुप छान सर 💐💐 अभिनंदन.धन्यवाद

  • @bhagwanhore5639
    @bhagwanhore5639 2 роки тому +2

    Very good opportunity

  • @manasighadage1096
    @manasighadage1096 2 роки тому +4

    खुपच छान, प्रेरणादायी, बेरोजगारांना चांगली संधी उपलब्ध करून दिलीत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिलेत. खूप छान माहिती दिलीत. सुंदर मार्गदर्शन केलेत. आपणांस भेटण्याची तीव्र इच्छा.

    • @kakakale7464
      @kakakale7464 Рік тому

      मशीनची किंमत किती आहे

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505 2 роки тому +1

    Good

  • @prabhakarbhandare7254
    @prabhakarbhandare7254 2 роки тому +7

    उत्तम माहिती दिली
    धन्यवाद

  • @arjunwalhekar8694
    @arjunwalhekar8694 2 роки тому

    धन्यवाद सर

  • @sachinhivedada9018
    @sachinhivedada9018 2 роки тому

    Good
    Margdrshan

  • @shankargangale5555
    @shankargangale5555 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @prakashkukale4458
    @prakashkukale4458 Рік тому

    आदरणीय सरतुमचे मार्गदर्शन उत्तम आणि प्रेरणादायी आहे

  • @santoshsulake5108
    @santoshsulake5108 Рік тому

    Best machine

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505 2 роки тому +2

    शेखर पत्रावले सर आपण जीवनाविषयी व आरोग्यासाठी खूपच छान माहिती दिली।मनापासून धन्यवाद।
    मी स्वतः याविषयी समक्ष भेटायला येणार आहे,मला तुम्ही बोलल्यावर अनुभव खूप आहे हे 100% स्पष्ट जाणवतो

  • @meghananalawde3159
    @meghananalawde3159 Рік тому +1

    Thank you sir

  • @solapurmaster
    @solapurmaster 2 роки тому +2

    छान माहिती मिळाली.

  • @sanjukamble865
    @sanjukamble865 2 роки тому

    Phar cangli mahiti dili sar

  • @ramdasmarge5134
    @ramdasmarge5134 2 роки тому

    Good sir

  • @majhagharmajhasansar4679
    @majhagharmajhasansar4679 2 роки тому

    👍 खुप छान

  • @rameshladhe1310
    @rameshladhe1310 2 роки тому

    खूप छान माहिती दिली सर आपण धन्यवाद 🙏🙏🙏

  • @businessswot1003
    @businessswot1003 2 роки тому +21

    Sales and marketing is very important to get profit once u start getting profit of 3 to 5 lakhs by selling other companies products.
    Then you can START your own manufacturing

  • @omkka855
    @omkka855 2 роки тому +1

    सर खूप छान महिती दिलीत

    • @nilkanthlanjewar9441
      @nilkanthlanjewar9441 2 роки тому

      सोयाबीन तेल काढू शकतो का या मशीन मध्ये ते सांगा

  • @sarikashetye6897
    @sarikashetye6897 2 роки тому +2

    Nice information.

  • @shripadkulkarni6688
    @shripadkulkarni6688 2 роки тому +8

    मशीनची किंमत खूप सांगितली साहेब

  • @poshattinawod6651
    @poshattinawod6651 2 роки тому +3

    खुप छान व्यवसाय आहे सर धन्यवाद 🙏🙏

    • @Saifktips
      @Saifktips 2 роки тому

      aap Is machine ka dusra video dekh sakte ho coconut wala mere Chennal par

  • @ujawalatawale9315
    @ujawalatawale9315 2 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली आहे सर नक्की च प्रेरणा देणारी आहे उज्ज्वला काकासाहेब तवले शेलगाव ज ता कळंब जि उस्मानाबाद

  • @optimistic466
    @optimistic466 2 роки тому +2

    खूपच छान माहिती प्रस्तुत केली ...
    मा. शेखर सर यांचे खूप आभार 🙏🙏

  • @sukhramdhurve6177
    @sukhramdhurve6177 2 роки тому

    सर खुप छान माहिती दिल्याबद्दल आपल खुप खुप आभार सर मि एक ग्रामिण आदिवासी भागातुन आहे आणि आमच एक प्रगत शेतकरीगट पण आहे तर पुर्ण प्रोसैस प्रशिक्षण व मार्गदर्शन आम्हांला मिळाल तर खुप चांगल राहिल सर

    • @Kisanwani
      @Kisanwani  2 роки тому

      no dila aahe msg or call kara

  • @nareshmali7202
    @nareshmali7202 2 роки тому +2

    👌👌👍

  • @shyamn1
    @shyamn1 Рік тому

    सुंदर वर्णन केले आहे मी रामटेक जिल्हा नागपूर येथे रहात आहे नाव श्याम आहे

  • @mukindadahiphale4981
    @mukindadahiphale4981 2 роки тому +43

    सर शेंगदाना किती किलोला किती तेल निघते . शेंगदाण्याचा दर पाहिला तर कसे परवडते

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 2 роки тому +9

      काही नाही त्यात पाम तेल मिक्स करावे आणि घाण्याच तेल म्हणून महाग विकायचं , कारण शेंगदाणा किरकोळ रेट 140 रु आहे थोडंच तेल पडतं

    • @Kisanwani
      @Kisanwani  2 роки тому +8

      @Antosh तुम्ही तर अतिहुशार आहात

    • @ramkrishnapatil4283
      @ramkrishnapatil4283 2 роки тому +12

      सर्वसाधारणपणे तीन किलो शेंगदाण्यापासुन 1 Kg तेल निघते ,सध्याचा शेंगदाना मार्केट रेट 110 Rs जरी पकडला तर 330 Rs चे शेंगदांन्यांचेच झाले बाकी लेबर व वीज 20 Rs पकडले तरी उत्पादकालाच 350 Rs खर्च येतो 1 KG शेंगदाना तेलाला तर विक्री कीती रुपयांना करायची????

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 2 роки тому +3

      @@Kisanwani sorry तुम्हाला मी असं काही म्हंटल त्याच राग देखील आला असेल पण मी आमच्या येथे अस करतात या वरून हा निष्कर्ष मांडला त्यामुळे , त्यांचं म्हणणं आहे की खर्च न परवडत असल्याने करतो असले प्रकार

    • @Kisanwani
      @Kisanwani  2 роки тому +3

      @Antosh भेसळी केल्यानेे काय होत हा मुद्दा व्हिडीओ मध्ये पहिल्यांदाच स्पष्ट केलाय

  • @santostalamrudungavajatima9820
    @santostalamrudungavajatima9820 2 роки тому +9

    10 h.p chay machine chi kimata kay?
    Warranty,garranty aahe ka?
    Maintanance ,spear partacha kay?
    Machinachi motor konatay companichi aahe.

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 2 роки тому +6

    सर,खूपच छान मार्गदर्शन अभिमान वाटतो तुम्हचा.🙏

  • @tanajipatule134
    @tanajipatule134 Рік тому +1

    एखाद्याला हृदयरोगाचा आजार झाला तरी सात किंवा आठ लाख रुपये सहज जातात पण एक लिटर ऑईलची किमतीत काटकसर काही लोक करतात . पण एखांदा नवीन काहीतरी शरीरासाठी करत आहे , त्याचे फायदे आरोग्यासाठी चांगले आहेत,त्याला अनेक प्रकारे प्रश्न निर्माण करत आहेत उलट सुलट

  • @aniketpatil6518
    @aniketpatil6518 2 роки тому +1

    सरकी पेंड निर्मीती व मशीनरी संदर्भात पन एक व्हिडिओ बनवा.

  • @vishaldivate2303
    @vishaldivate2303 2 роки тому

    Sir I'm meeting you@your place

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому +4

    खरेच मी माझ्या बचत गटाच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करेन 🙏🙏🙏

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 роки тому

      दिपा म्याडम तुम्ही ऑईल मिल व्यावसाय केला सूरू

    • @vinnipatil9892
      @vinnipatil9892 2 роки тому

      तुम्ही घेतल्यानंतर सर्वाना अनुभव सांगा

  • @edvinbetageri7624
    @edvinbetageri7624 2 роки тому +3

    Sir shall we proceed in this machine soyabean oil or No

  • @ambadaspawar71
    @ambadaspawar71 2 роки тому

    खूप छान माहिती 👌

  • @krushnachavan2958
    @krushnachavan2958 2 роки тому +26

    मशीन मार्केटिंग 👌😂

  • @vijaypatil5660
    @vijaypatil5660 2 роки тому +3

    👌👌

  • @santoshmahatme9810
    @santoshmahatme9810 2 роки тому +2

    शेतकरी तरुणांनी अशा प्रकारचे व्यवसाय करन्याची खुप गरज आहे.

  • @avinashmore5381
    @avinashmore5381 2 роки тому +2

    Hello sir

  • @brs5767
    @brs5767 2 роки тому +1

    तेलाचे प्रमाण -
    सर्वसाधारण पणे सर्व तेल बिया 1 किलो बियांपासून --400ग्रॅम तेल जास्तीत जास्त.
    सोयाबीन 1किलोपासून -200 ग्रॅम

  • @prashantsasne6011
    @prashantsasne6011 2 роки тому +7

    सर.हा.तेल.घाना.या.मसीन.कोन.कोनत्या.
    वनस्पतींचे.तेल.काडते.ते.सांगा.आ.विनंती.

  • @ganeshkasliwal5086
    @ganeshkasliwal5086 2 роки тому +1

    Video clear pathwa

    • @Kisanwani
      @Kisanwani  2 роки тому

      clear means aho full hd option la bagha ki

  • @mayus2997
    @mayus2997 2 роки тому +2

    rice oil process hote ka ricebran oil

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge 2 роки тому +1

    सगळं खरं आहे सर परंतु हे शुद्ध तेल घेणार कोण?
    याचे दर ही महागच असणार.
    ग्राहक सद्यस्थितीला स्वस्त दरात मिळणारे तेल शोधतात.
    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏

    • @Kisanwani
      @Kisanwani  2 роки тому +1

      मॅडम जे आरोग्यदायी खाणारे आहेत ते घेतात आणि आता असे लोक वाढत आहेत

    • @bhushanuttamaravpatil.7849
      @bhushanuttamaravpatil.7849 2 роки тому

      बरोबर बोललात हो

  • @nidhishchafekar4429
    @nidhishchafekar4429 2 роки тому +5

    Sir,expelar aani Lakdi Tel Ghana donichi process sarkhi vat te cold press oil mhanta yeil ka? Customer aaplyala machine madhe tayyar jhalele oil ghetali ka?

  • @nandinisawant5944
    @nandinisawant5944 2 роки тому +3

    Very nice oil machine

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 роки тому

      नंदिनी जी ही मशीन तूम्हि पाहिली का

    • @nandinisawant5944
      @nandinisawant5944 2 роки тому

      @@gurulingumbare1699 yes sir

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 роки тому +2

      @@nandinisawant5944 मशीन कशी आहे व व्यावसाय साठी व आपण घेतली आहे काय माझा विचार आहे घेण्याचा

  • @nirbhaybasaiye2623
    @nirbhaybasaiye2623 Рік тому +2

    सर् माहिती चांगली आहे पन100 kg करडी,शेंगदाने ला किती उतारा देते

  • @siddhusonawane1999
    @siddhusonawane1999 2 роки тому +2

    Sir Machin sathi kutle SS used kele ahe

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 2 роки тому +47

    सर आपण छान माहिती दिली आहे. परंतु प्रत्येक तेल बियाणे पासून प्रति किलो किती किलो किंवा लीटर तेल मिळते ते सांगितल्यास बरे झाले असते धन्यवाद

    • @dipakpatil3930
      @dipakpatil3930 2 роки тому +2

      Soyabin process hoil ka sir

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 роки тому +1

      साधारण 2 ते 3 किलो बिया पासून 1 किलो तेल मिळते.

    • @vinodmore6947
      @vinodmore6947 2 роки тому +15

      @@nknnnn4977 sir, शेंगदाणे भाव १×११०
      २/३ किलोची किंमत ३३० /
      शेंगदाणा तेलाचा भाव २०० /
      यामध्येच १३० रुपये लॉस आहे। बाकी लेबर, लाईट खर्च वेगळे।

    • @suhasbhelke3419
      @suhasbhelke3419 2 роки тому +3

      @@vinodmore6947 शेंगदाणा म्हणजे फक्त शेंगदाना नाही टाकत। भुईमुंगाचा शेंगा टाकतात।

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 роки тому +1

      @@vinodmore6947 प्रत्येक तेलासाठी वेगळा भाव असतो.

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 2 роки тому +1

    उत्तम माहिती दिली आहे 🙏🙏🙏

  • @marathapower1926
    @marathapower1926 2 роки тому +3

    Soyabeenche oil hote ka ya machin madhun ?

  • @machindrawavdhane8426
    @machindrawavdhane8426 2 роки тому

    🌹🌹👌👌👌 Congrechulasion very nice information🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

    • @Kisanwani
      @Kisanwani  2 роки тому

      Thanks and welcome

    • @vaibhavmaghade607
      @vaibhavmaghade607 2 роки тому

      @@Kisanwani plz provide another number

    • @user-ts8wy1fe8j
      @user-ts8wy1fe8j 2 роки тому

      @@vaibhavmaghade607 सर धन्यवाद आम्हाला 10,HP मशीन घेणार आहेत

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 2 роки тому +1

    सर ह्या उद्योगासाठी परवाना प्रोसेस सविस्तर सांगा🙏🏻

  • @nanasahebbendre6404
    @nanasahebbendre6404 2 роки тому

    Soyabin oil margin value

  • @user-cv2tv2fr2b
    @user-cv2tv2fr2b 2 роки тому +3

    Kisan wani
    तुम्ही चांगली माहिती देताय मान्य आहे आणि अभिनंदन सुद्धा
    पण......
    लोकांना जर तर आणि कागदावरची गणिते सांगू नका
    मी तुमचे बरेच विडिओ पाहिले
    तुम्ही producer ला मदत करताय
    पण साहेब मार्केटिंग खूप महत्वाचे आहे.
    आणि मी बाकी लोकांना पण विनंती
    किसानवाणी चांगली माहिती देताहेत
    पण तुम्ही
    कुठलाही व्यवसाय ची माहिती पाहिल्यानंतर लगेच टाकू नका कागदावरच गणित करू नका . ट्रेनिंग ग्या,मार्केट पहा, जुळत असेल तरच टाका
    10मिनिटांचा विडिओ व्यवसाय आयडिया देऊ शकतो पण व्यवसाय कसा करायचा हे नाही शिकवू शकत....

    • @Kisanwani
      @Kisanwani  2 роки тому

      Marketing chi mahiti dili jate machin chi magiti vicharnaryana, machine ghetlyavar purn traning pn dil jat

  • @gajananwagh3157
    @gajananwagh3157 2 роки тому +13

    या मशीन मध्ये सोयाबीनचे तेल निघतेका

    • @vachistmunde7791
      @vachistmunde7791 2 роки тому +1

      सर सर्व मशीन ची किंमत किती शासकीय अनुदान आहे का

  • @akashwadkar2737
    @akashwadkar2737 2 роки тому +2

    सियाबीन चे तेल निघू शकते का सर आणि जर बनत असेल तर तुमच्याकडून त्या तेलाची खरेदी केल जाईल का क्रुपया माहिती द्या

  • @shaikhaltamash6846
    @shaikhaltamash6846 2 роки тому

    King mothi aahe saheb

  • @maharudrabade9839
    @maharudrabade9839 2 роки тому +10

    शेतकऱ्याने अशी शेतमाल प्रक्रिया उद्योग केले तर नक्कीच शेती फायद्यात येईल

    • @tukarammane2651
      @tukarammane2651 2 роки тому

      कोणत्याही उद्योगात यशस्वी व्हायला भांडवलं गुंतवणूक करून ती परत फेड योग्य वेळेत झाली तरच हे शक्य असतें हल्ली सर्वत्र ऊस व फळ बागा याकडे शेतकरी आकर्षित आहे तेल बियाचे उत्पादन फार कमी आहे त्यामुळे शेत माल विकत घेऊन त्याची प्रकिया करून ते बाजारपेठेत विकणे फार महाग पडते. उदा. शेंगदाणे %100/ किलो ते प्रक्रिया करून त्याची एक किलो तेलाची किंमत 270₹ झाली तर विक्री किंमत. ग्राहकांना परवडेल का.

    • @bhushanuttamaravpatil.7849
      @bhushanuttamaravpatil.7849 2 роки тому

      अगोदरच शेतमाल विकून स्वतचे पोट भरु शकत नाही. आणि काय होईल.

  • @ghadgesp
    @ghadgesp 2 роки тому

    10 HP chi motor 1 Taas chalel ter , electricity fakt 💯 ₹ ...

  • @vishnumungurwade5838
    @vishnumungurwade5838 2 роки тому

    🙏 🙏 धन्यवाद सर खूपच छान माहिती दिल्याबद्दल 👍👍❤

  • @funtimevlog7085
    @funtimevlog7085 2 роки тому +1

    Soyabin ch nighte k sir

  • @vaibhavdawane5199
    @vaibhavdawane5199 Рік тому

    मशीन चांगले आहे पण बननारे तेल हे खुपच महाग किंमती मध्ये बनते त्या मुळे मागणी खुपच कमी आहे....
    सध्या लोकांना कमी पैशात काय आहे ते पाहतात..
    1 kg तेल बनवण्या साठी किती शेंगदाणा लागतो आणि विक्री किती असेल ते सांगा
    चालू रेट पेक्षा खुपच महाग जाते हे.
    त्या मुळे परवडणार नाही....

  • @vijaybhokse2930
    @vijaybhokse2930 2 роки тому +1

    Soyabin sathi machin aahe ka asel tar sanga

  • @ravikiranpatil4112
    @ravikiranpatil4112 2 роки тому +1

    Sir tumhi machine vikta ka
    ..tayar zalela mal gheun janar ka

  • @va6331
    @va6331 2 роки тому +2

    Market mde Per litre kiti rupaye tasech per litre nivval profit kiti paryant ahe?

  • @anandmanthalkar986
    @anandmanthalkar986 2 роки тому +1

    नमस्कार सर मशिनची पेटी (चेंबर साईज) काय आहे पेटी मधिल क्रसिंगचा रचना कशी आहे ते सांगा

  • @amolrd7202
    @amolrd7202 Рік тому +1

    यात महत्वाचे मागणी असणारे सोयाबीन तेल सोडून इतर दुसरेच तेल निघते .

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts99 2 роки тому +3

    Saheb , mohri cha oil process kelya nattar machin la saf karav lagat ka? Karan mohri chi bharpur was yete. Margadarshan kara.

  • @user-wm6gj5xu8c
    @user-wm6gj5xu8c 2 роки тому +1

    सर, चंद्रपूर येथे सदर व्यवसायाबद्दल कुठे प्रशिक्षण मिळेल?

  • @manoj9668
    @manoj9668 2 роки тому +4

    Machine price is very high sir.i know material cost now daya exceed.but quite price is high

  • @ashokhatwar4795
    @ashokhatwar4795 2 роки тому +2

    राईस ब्रान (कुकुस) यांपासून तेल काढता येईल काय. ? चालू स्थितीत हा प्लांट पहायला कुठे मिळेल? आईल मशिन खरेदी चा विचार आहे,

  • @sunilghodke4113
    @sunilghodke4113 2 роки тому

    सर्व ठीक आहे शेंगदाणा सोडला तर करडई , सूर्यफूल , ह्या तेल बिया वर्ष बर मिळत का

  • @user-yq7nr5rq9o
    @user-yq7nr5rq9o 2 роки тому +83

    साहेब शेंगदाणे 120 रु kg आहे, तेल काढण्यात 3 4 किलो म्हणजे 500 रुपये 1 लिटर साठी लागणार ,इतर खर्च तर वेगळाच , इतकं महाग तेल कोण घेणार

    • @premdhakde8144
      @premdhakde8144 2 роки тому +3

      Saheb jo byproduct milto n to pn viklya jato dudh vyavsay

    • @suniljadhav8907
      @suniljadhav8907 2 роки тому +14

      @@csn826 sir 3 chamcha bhesal yukt vaprnaryani jar 1 chamcha original vaprla tar nakki parvadel .

    • @ramdasmarge5134
      @ramdasmarge5134 2 роки тому +1

      हे बरोबर आहे

    • @sunilnikam7040
      @sunilnikam7040 2 роки тому +2

      Barobar aahe

    • @reshamapatil1436
      @reshamapatil1436 2 роки тому +3

      Punha doctor la 50000 debar barober aahe na

  • @shubhamsoni2346
    @shubhamsoni2346 Рік тому +1

    एक किलो तेल काढण्यासाठी किती किलो वेगवेगळा कच्चा माल लागतो?
    त्याची किंमत किती?
    तेलाची किंमत किती ठेवायची?
    मार्केट मध्ये विक्री होईल का?

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 2 роки тому +1

    Saraki tel, shengdane tel kacha maal address sanga? Rate?

  • @vishugadekar6665
    @vishugadekar6665 2 роки тому

    Shegdana 110 kg chagle shegdane asle tr 2.5 kilo la 1 kg tel nigate 280 ne deto