मस्त भाग आहे, हे नवनी पोर कुणाच्या पण नादान लागूं अस वगतात, अस्या पुराना वेळीच चोप दिला पाहिजे, मस्त भाग खुप आवडला,, आणि आपल्या संतोष दादा, आव्या, बापू, समा,, हे तर आहेत च 1 नंबर,,
भावांनो खूप भारी आहेत राव आपल्या गावाकडच्या गोष्टी... अशाच समाजातल्या छोट्या छोट्या पण गंभीर प्रश्नांवर आधारित गोष्टीच तुमचं वेगळेपण आहे भावांनो... Superb👍🙏 असेच पुढे चालत राहा भावांनो आम्हाला आपल्या गावाकडच्या गोष्टी खूप आवडतात... आणि संतोष भावा तुझ्यासारखा मोठा भाऊ प्रत्येकाला पाहिजे आणि अव्या सम्या सारखे जिवलग मित्र... आणि बापू सारखा बाप माणूस.... तुम्ही सीरिज ची वेळ वाढवण्याकडे लक्ष नका देऊ... कारण तुम्ही जे काही 10-12 मिनिटात सादरीकरण करता ते वेळ वाढवल्यावर चांगले होईल च असे नाही... तुम्ही quantity नाही तर क्वालिटी जपा... पुन्हा एकदा धन्यवाद...🙏
लय मस्त संत्या अव्या बापू सम्या सगळे तुमच्या गत पायजे त नैतिकता हवी दादा अशी तिचं हरवत चाललीय आज 😓 पण आहेत चांगली मन अजून पण मुलगी शिकायला हवी दादा खूप सहन करायला लागत आज ही तिला समाज मन बदलू देत तुमच्या मूळ ही छान असतात तुमचे व्हिडिओ कायम 🙏🏼👌👌👌 luv u bhavano kayam 💞
काल जो प्रकार गतीमंद मुली सोबत महाराष्ट्रमधे झाला आहे तो अत्यंत लाजिरवाणा आहे...अशा समाज कंटकाना शिक्षा झाली पाहिजे...धन्यवाद कोरी पाटी आपण हा अत्यंत गंभीर विषय सादर केल्या बद्दल
कसला भारी होता राव भाग मला खूप आवडला राव बापुला 🙏 संतोषला 🙏…आव्याला🙏… समाधानला 🙏…आपले सरवंचे आभार माझी इच्छा आहे तुमी टाईम वाडवा राव नितीन पवार साहेब तुमाला पन 🙏🙏💐💐💐💐💐💐💐🙏……
मस्तच ! खरंच ज्वलंत प्रश्न मांडलात आपण. आपल्यासारखे भाऊ जर ह्या पोरींच्या पाठीशी राहिले तर कुठल्याही भाई , रोमिओची ताकद होणार नाही . पोरींना छेडाण्याची. Great work ...
Ekadam Kadak Nitin Pawar Saheb Tum story Ani Ani Tagdi kalakar Bapu Santosh Avinash tumchi acting number 1 Aane Nitin Pawar Sahib Tumse story number 1 Aane Tumhen 1 man Army Mala gavakadchya Goshti Khoop
नितीन सर याआधीचे पण एपिसोड एक नं आणि त्याहून हा सुद्धा ..... कारण विषय चांगला आहे हा म्हणून।। आवडला एपिसोड आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला भेटायचंय पण तो दिवस कधी उजडतोय वाट बघतोय।।।।।
मुलींची छेड काढणाऱ्याना असाच बेदम चोप दिला पाहिजे आणि संत्या अव्या सम्या बापु यासारखी लोक प्रत्येक गावात पाहिजेत म्हणजे कोणीसुद्धा मुलींची अशी छेड काढणार नाही superb episode 👍🙏👌💯
छान. गरजेचा विषय. छान कथा. लाव रे व्हिडिओ चा मोह काय तो आवरला नाही! मनोरंजनाच्या वरती समाज प्रबोधनाचे जे काम चालू आहे, आणि आपला जो वर्ग आहे, त्यातील समर्पक विषयांची निवड मला फार कौतुकास्पद वाटते. Likes आणि subscribe chya पलीकडचा हा प्रयत्न कितीतरी इतर चॅनल्स च्या तुलनेत सरस आहे. (इतका की ही तुलना करणं मुळात तुमचा मी अपमान केल्यासारखा आहे). समाजकारण आणि दर्जेदार मनोरंजन यांची सांगड घालणाऱ्या या टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद!
इतके दिवस झाले म्हणजेच तिसरे पर्व पण अगदी नित्य नेमाने बघतो पण कधीच अशी वेळ आली नव्हती की कोरी पाटी टीम ला भेटू किंवा त्यांच्या shooting बघण्याची वेळ येईल असं कधीच झाल नाही पण ह्या शूटिंग वेळी योगा योगाने आम्ही पण त्या ठिकाणी होतो म्हणूनच मी मागच्या वेळी म्हणालो होतो की उन्हात चालतं असलेली धडपड मी बघितली आहे म्हणून.. Thanks Kori Pati Production All Team.. गावाकडचे असे खूप लहान पण अगदी गंभीर विषय मांडून तुम्ही एक प्रकारे त्यातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवता..🙏🙏
खरोखरच मुलींना जगणे कठीण आहे समाजातील पालकांनी पुढाकार घेऊन मुलींना protection देणे गरजेचे आहे आपणच पुढे आलो नाही तर समाजात कोल्ह्यांची संख्या वाढत जाईल कोरी पाटी चे आभार, चांगला विषय निवडला
असा छेडछाडीचा प्रकार घडत असल्यास कृपया नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा आपल्या निर्भया पथकास कळवा... आम्ही आपणास नक्की मदत करू... महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात निर्भया पथक सुरू आहे... महाराष्ट्र पोलीस
@@ganeshchavan7956 Mitra Nirbhaya Squads have been started only to assist and help ladies... So if you can't spread good news, at least don't interrupt...
@@ganeshchavan7956 हो अगदी बरोबर आहे ।गरीब घरच्या मुलींनी तक्रार केली की पोलीस काहीही करत नाहीत. समोर श्रीमंत किंवा मोठं राजकीय प्रस्थ असेल तर काहीही कारवाई होत नाही.
आपल्या माध्यमातून निर्भया पथकाची माहिती खऱ्या अर्थाने आज ग्रामीण भागातील सर्व मुलींपर्यत पोहचेल ,खुपच छान, सोबत कलमे & कायदे पण video मध्ये समाविष्ट केल्याने थोडी फार माहिती मुलींना होईल व अश्या विकृत मुलांना धडा शिकवण्यास सशक्त बनतील ,ही आपणास एक विनंती 🙏🏻एक उस्मानाबादकर🙏🏻
किती उपकार तुमचे..... आम्हाला हळूहळू एक एक गोष्ट समजत चालली आहे..जगण्याची....#लव्ह यू गावाकडच्या गोष्टी टीम...❤️❤️❤️👌💐💐
मस्त भाग आहे, हे नवनी पोर कुणाच्या पण नादान लागूं अस वगतात, अस्या पुराना वेळीच चोप दिला पाहिजे, मस्त भाग खुप आवडला,, आणि आपल्या संतोष दादा, आव्या, बापू, समा,, हे तर आहेत च 1 नंबर,,
भावांनो खूप भारी आहेत राव आपल्या गावाकडच्या गोष्टी...
अशाच समाजातल्या छोट्या छोट्या पण गंभीर प्रश्नांवर आधारित गोष्टीच तुमचं वेगळेपण आहे भावांनो...
Superb👍🙏
असेच पुढे चालत राहा भावांनो आम्हाला आपल्या गावाकडच्या गोष्टी खूप आवडतात...
आणि संतोष भावा तुझ्यासारखा मोठा भाऊ प्रत्येकाला पाहिजे आणि अव्या सम्या सारखे जिवलग मित्र... आणि बापू सारखा बाप माणूस....
तुम्ही सीरिज ची वेळ वाढवण्याकडे लक्ष नका देऊ... कारण तुम्ही जे काही 10-12 मिनिटात सादरीकरण करता ते वेळ वाढवल्यावर चांगले होईल च असे नाही... तुम्ही quantity नाही तर क्वालिटी जपा...
पुन्हा एकदा धन्यवाद...🙏
अतिशय चांगला भाग; समाजाचे प्रबोधन करणारा आणि तरूण पिढीचे डोळे उघडणारा भाग.....अभिनंदन
एक नंबर संतोष दादा , असाच धडा शिकवला पाहिजे छेड काढणार्यांना .......👌👌
नितीन सर आज सुद्धा तुमची गावाकडची गोष्ट हे सिरीज पाहावीशी वाटती... Miss you गावाकडच्या गोष्टी
कोरी patichi. छोट्या motya सहित srv टीम लय भारी Krch 👌👌👌👍😊
लय मस्त संत्या अव्या बापू सम्या सगळे तुमच्या गत पायजे त नैतिकता हवी दादा अशी तिचं हरवत चाललीय आज 😓 पण आहेत चांगली मन अजून पण मुलगी शिकायला हवी दादा खूप सहन करायला लागत आज ही तिला समाज मन बदलू देत तुमच्या मूळ ही छान असतात तुमचे व्हिडिओ कायम 🙏🏼👌👌👌 luv u bhavano kayam 💞
अशी अद्दल घडली पाहिजे एक नंबर
काल जो प्रकार गतीमंद मुली सोबत महाराष्ट्रमधे झाला आहे तो अत्यंत लाजिरवाणा आहे...अशा समाज कंटकाना शिक्षा झाली पाहिजे...धन्यवाद कोरी पाटी आपण हा अत्यंत गंभीर विषय सादर केल्या बद्दल
खूप छान आजचा भाग पुन्हा एकदा एक वेगळा विषय
कोरी पाटीचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन
संत्या आव्या बापु आन समाधान खरंच भावानों खरंच मानलं बरंका आज गावाकडच्या गोष्टी बगीतल्याचे सार्थक झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
गावाकडच्या गोष्टी एकच नंबर असतात. कधी विडिओ संपतो कळतच नाही.......
खूप छान तुम्ही दाखवल आहे ह्या एपिसोडमध्ये .....तुमची टीम खूप चांगले एसेमेस देतात.....hands of your Team......
मस्त एक नंबर आजच्या परिस्थितीला धरून सामाजिक संदेश. तुमच्या कामाचा आलेख असाच वाढत राहो हीच परमेश्वरा कडे प्रार्थना.
वा संतोष, अवी, समा,बापू कविता खूपच छान 👌👌👌👌👌🥇🥇🥇🥇
वा अतिशय छान उत्तम विषय घेतला या बद्दल सर्व कोरी पाटी सदस्य चे आभार अभिनंदन आणी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
कसला भारी होता राव भाग मला खूप आवडला राव बापुला 🙏 संतोषला 🙏…आव्याला🙏…
समाधानला 🙏…आपले सरवंचे आभार
माझी इच्छा आहे तुमी टाईम वाडवा राव
नितीन पवार साहेब तुमाला पन
🙏🙏💐💐💐💐💐💐💐🙏……
मस्तच ! खरंच ज्वलंत प्रश्न मांडलात आपण. आपल्यासारखे भाऊ जर ह्या पोरींच्या पाठीशी राहिले तर कुठल्याही भाई , रोमिओची ताकद होणार नाही . पोरींना छेडाण्याची. Great work ...
बापू फणा काडशीला की नाही, संत्याभाई खूप छान, राउडी अकटिंग केलीय, छान विषय निवड 👍
Ekadam Kadak Nitin Pawar Saheb Tum story Ani Ani Tagdi kalakar Bapu Santosh Avinash tumchi acting number 1 Aane Nitin Pawar Sahib Tumse story number 1 Aane Tumhen 1 man Army Mala gavakadchya Goshti Khoop
खूपच छान विषय मांडला सर अप्रतिम खूप छान मुलींनी न घाबरता आलेल्या संकटाला सामोरे जायला हवे मंग असे किती भाई आले ना मुलींना काही करू शकत नाही
लय भारी संतोष ,आव्या , बापू, मानलं तुमाला राव खूप छान
जय शिवराय
खूप छान तुमचं बोलणं तुमचं काम पाहून छत्रपती शिवरायांची शपत घेऊन सांगतो भावांनो डोळे भरून येतात....
सोन्याभाईची ऍक्टिग एक नंबर👌👌
पोलीस म्हणलं की भाई कसं बाई गत करत्यात 😂😂😂😂😍😍😍
क्लासीक संत्या भाऊ😊😊
अश्या लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे. सर्व टीम खूप छान काम करते..
Khup chan apisod hota gundani bhumika ekdam chan keli reality dakhwali
नितीन सर खूप छान एपिसोड आहे .आम्हाला तुमचा अभिमान वाटतो .खूप समाज प्रबोधनाचे काम करत आहात .सलाम तुम्हा सर्वांना .
संत्या लय भारी राव
सोन्या भाईची हवाच काढली😂😂😂😂
😀😀
चांगलिच समज दिली । संत्या भाई & टिम😘😘😘😘
नितीन सर याआधीचे पण एपिसोड एक नं आणि त्याहून हा सुद्धा ..... कारण विषय चांगला आहे हा म्हणून।। आवडला एपिसोड आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला भेटायचंय पण तो दिवस कधी उजडतोय वाट बघतोय।।।।।
महाराष्ट्रभर नवीन संदेश पोहचवला याची गरज होती त्याबद्दल आपले आभारी आहोत.
मुलींची छेड काढणाऱ्याना असाच बेदम चोप दिला पाहिजे आणि संत्या अव्या सम्या बापु यासारखी लोक प्रत्येक गावात पाहिजेत म्हणजे कोणीसुद्धा मुलींची अशी छेड काढणार नाही superb episode 👍🙏👌💯
मस्त भावांनो भाई वगेरे कय नसतो जसा येईल तसा तूडवायचा 👍मस्त नितिन सर आपल्या कार्याला मनापासून सलाम 🙏👍💐💞
मस्तच संदेश दिला आहे संतोष राजे
ऎ ....हे.....कडक आज वाटला गावातलाच विषय.
विषय हार्ड.
आजचा ऐपीसोड लई भारी ऐपीसोड शहेरच केला पाईजे
Sonya bhai 1.no kam😀😀😀😀
कोरी pati ला मानाचा मुजरा💐💐💐
Mast episode aahe....👌👌👌💐💐💐
एक नंबर ....
भाईची हवा टाईट झाली...
Krupaya krun gavakadchy goshthi parat chalu kra vinanti ahe Nitin sir
Web series तर खूप आहेत पण कोरी पाटी एक वेगळेपण जपून आहे... दर्जा कशाला म्हणतात...तर कोरी पाटी....
लय भारी होता आजचा एपिसोड एका नंबर 👌👌👌👌👌🙏🙏👍👍
Sonyabhai chi acting mast hoti 👌
छान. गरजेचा विषय. छान कथा. लाव रे व्हिडिओ चा मोह काय तो आवरला नाही! मनोरंजनाच्या वरती समाज प्रबोधनाचे जे काम चालू आहे, आणि आपला जो वर्ग आहे, त्यातील समर्पक विषयांची निवड मला फार कौतुकास्पद वाटते. Likes आणि subscribe chya पलीकडचा हा प्रयत्न कितीतरी इतर चॅनल्स च्या तुलनेत सरस आहे. (इतका की ही तुलना करणं मुळात तुमचा मी अपमान केल्यासारखा आहे). समाजकारण आणि दर्जेदार मनोरंजन यांची सांगड घालणाऱ्या या टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद!
Mast episode.......👌👌👍👍😍😍❤❤
इतके दिवस झाले म्हणजेच तिसरे पर्व पण अगदी नित्य नेमाने बघतो पण कधीच अशी वेळ आली नव्हती की कोरी पाटी टीम ला भेटू किंवा त्यांच्या shooting बघण्याची वेळ येईल असं कधीच झाल नाही पण ह्या शूटिंग वेळी योगा योगाने आम्ही पण त्या ठिकाणी होतो म्हणूनच मी मागच्या वेळी म्हणालो होतो की उन्हात चालतं असलेली धडपड मी बघितली आहे म्हणून..
Thanks Kori Pati Production All Team..
गावाकडचे असे खूप लहान पण अगदी गंभीर विषय मांडून तुम्ही एक प्रकारे त्यातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवता..🙏🙏
खुप छान विषय निवडला
सर्व टीमचं अभिनंदन
बापू तुम्ही शांत बसत जा हो सम्या आहे कि आणि अव्या तर खुप कडक आहे
Cha mayla sanjya bhai chi darrrraaa fatli😂😂😂😂 ak no santya chi team
अप्रतिम ep...महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी तुमचा हा प्रयत्न खूप खूप छान वाटला...
संतोष भाऊ एकदम भारी बहिनी आपल्याला पण आहेत यार भाऊ खरच आजचा एपीसोड लय भारी आहे बहिनीन साठी
सर ह्या विषयावर एपिसोड काढल्या बद्दल खूप खूप आभारी आहोत
बाकी एपिसोड मस्त
बापू संत्या अव्य आला की भारी
35 मिनिटाचा तरी एपिसोड बनवा लका..लगिचच संपतो राव...(मस्तच सर्वांना लाईक.)
Lay bhari ahe.. Sarvach episod chagle astat tumche
Gavakadchya goshti masta channel aah😀😀😀😀😀😀
खूप छान विषय होता आजचा....👍👌
👌👌🌺👍👍👌👏👏👏👏👏 yachic garaj hoti ...... khup sundar episod hota ...
लय भारी एपिसोड .. कॉलेज च दिवस आठवल.. अजून तडाख बसायला पाहिजे होत संत्या.. पण असुंदे कळलं त्यांना..
लय भारी 💐💐 सुंदर भाग आहे 👌👌👌👌
Santya Bhavu kadakkkk naaa
आमच्या गावातल्या पोरांना दाखवतो आजचा episode khup chan
Kharach Khoop Chhan Video... Trending Vishayat Haat ghaltat an radach kartat Bhau 😎✌️ Keep it up 👍 😎 Bhai 😆😂Sonya Bhai🤣😅😎
Khup Chan hota video god bless you .. love you Kori pati
संत्याला समोर पाहताच त्या सोन्याची जिरली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂😂🤣😂🤣😂
मस्त एपिसोड बनवलाय, खुप छान
Bhavano tumch vishay nhi... 👌👌🙏🙏
एकदम कडक भाग आजचा
Khup chhan..... Best kpp
कराड सातारा भागात असले सोन्या दादा भरपुर आहेत भुरठे
एक अप्रतिम web series...kori pati production
Kay bolu rao...ek number episode aahe... Nitin sir
मॅटर झालाय.. संध्याकाळी आपली बसायची सोय झालीय.. 😂🤣😂🤣 👌👌👌
Chan ahe vidio
Satosh bapu samir avya mast
कडक संत्या भावा👍👍👌👌👌
दया दादा मस्तच अकटिंग करताय 🙂👌👌👍
Lay bhari khupach chhan shikwals great nitin bhaau
खरोखरच मुलींना जगणे कठीण आहे
समाजातील पालकांनी पुढाकार घेऊन मुलींना protection देणे गरजेचे आहे
आपणच पुढे आलो नाही तर समाजात कोल्ह्यांची संख्या वाढत जाईल
कोरी पाटी चे आभार, चांगला विषय निवडला
Kadddk episod mast 4 dhutl hava tait karun takli
सागर ( सोन्या भाई) एक नंबर
असा छेडछाडीचा प्रकार घडत असल्यास कृपया नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा आपल्या निर्भया पथकास कळवा...
आम्ही आपणास नक्की मदत करू...
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात निर्भया पथक सुरू आहे...
महाराष्ट्र पोलीस
Thanks 🙏 sir
हो माहीत आहे,
फक्त श्रीमंत्यांच्या फायदा
गरिबाला कोणी पाहत नाही
@@ganeshchavan7956 Mitra Nirbhaya Squads have been started only to assist and help ladies...
So if you can't spread good news, at least don't interrupt...
@@ganeshchavan7956 हो अगदी बरोबर आहे ।गरीब घरच्या मुलींनी तक्रार केली की पोलीस काहीही करत नाहीत. समोर श्रीमंत किंवा मोठं राजकीय प्रस्थ असेल तर काहीही कारवाई होत नाही.
Trying
कॉलेज मधील जुने दिवस आठवले राव लालपरी👌👌👌
लय भारी संतोष अवि बापू samya,,,,🙏🚩🚩
Super hota episode
बापू फक्त अशील मूड मध्ये पाहिजे होता अजुन मजा आली असती
मोहिते पान शॉप
आमच्या पाहुण्यांचे दुकान कोंजवडे
😍😍
I
आपल्या माध्यमातून निर्भया पथकाची माहिती खऱ्या अर्थाने आज ग्रामीण भागातील सर्व मुलींपर्यत पोहचेल ,खुपच छान, सोबत कलमे & कायदे पण video मध्ये समाविष्ट केल्याने थोडी फार माहिती मुलींना होईल व अश्या विकृत मुलांना धडा शिकवण्यास सशक्त बनतील ,ही आपणास एक विनंती 🙏🏻एक उस्मानाबादकर🙏🏻
No 1 story
Santya tr laich bhari
Aani bappu aashil hay aashil
विषय कडक मांडलाय राव....
अप्रतिम संदेश
संतोष बापू अवि समाधान
Sonya bhai chi taprivar udhari🤪🤪😜😜
Khup mast pudhchya apesod chi vat phatoy😘
भावांनो एकदम भारी राव... मी पुण्यात होतो पण मला तुम्ही करता एपिसोड पाहून गावाला जावून राहावं वाटत आहे.. लव्ह यू
एकदम उत्तम एपिसोड झाला नाईस जय भीम
Avya santya bappu samya lay bhari
Mast episode, asech mast mast vishay aanat ja!!!
Santya bhava radaa naaa junya aathavni bhava nuste Rade... Na... Saglya tajya zalya
समाजात खूप छान संदेश दिला आहे खूप छान
Sach a great episode 👌👌👌👌