TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • TDM Video -
    ➤ Ek Phool - • Ek Phool | TDM | Bhaurao Karhade | • Ek Phool | TDM | Bhaur...
    ➤ Bakula - • Bakula || Nandesh Umap | • Video
    Khwada Video -
    ➤ Tujhya Roopach Chandan - • GAANA VAJU DYA | Tuzya Rupacha Chanda...
    ➤ Ek Phool - • Ek Phool | TDM | Bhaurao Karhade
    Spotify - open.spotify.c....
    Wynk Music - wynk.in/u/JauL...
    JioSaavn - www.jiosaavn.c....
    Apple Music - / tdm-original-motion-picture-soundtrack-single
    UA-cam Music - • Ek Phool
    iTune - / album .
    Amazon Prime Music - music.amazon.i....
    Film Credits:
    Producer & Director - #Bhaurao_Nanasaheb_Karhade
    Banner - #ChitrakshaFilms | #SmileStoneStudio
    Executive Producer - Indrabhan Karhe | Bhiku Deokate
    Line Producer - Rohit More | Abhay Chavan | Vinayak Salunke | Yashraj Karhade
    Cast: Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
    Production Manager: Akshay Bhakre | Chandrakant Nanaware | Yashraj Karhade
    Story, Screenplay & Dialogue - Bhiku Deokate | Bhaurao Karhade
    Cinematographer - Veerdhaval Patil
    Editor - Sanket Jyoti Arvind
    Chief Asst. Director: Lakhan Chaudhari
    Sync Sound Recordist - Akash Chhaya Laxman
    Sound Design - Piyush Shah
    Art - Atul Lokhande
    Music - Rohit Nagbhide | Onkarswaroop Bagde | Vaibhav Shirole
    BGM - Sarang Kulkarni
    Lyrics - Dr. VinayakPawar | Vaibhav Shirole | Kunal Gaikwad
    Choreographer - Neha Mirajkar
    Costume - Rutuja Lawand | Srushti Chavan
    Make Up - Monika Kuluch | Nikita Malghe
    DI - Scrabble Digital Limited
    Colorist - Hitendra Parab
    DI line Producer - Amit Golatkar
    VFX - MS VFX Studio
    Lyrical Song Editor - Sanket Visuals
    Making - Akshay Lande | Darshan Maske
    Digital Marketing - Abhijeet Edlabadkar
    Publicity Design & Digital Marketing - Lokis Studio
    PR - Latika Chindarkar Dholam Freshmint Media
    To catch all the update log on to :
    Facebook Page - / tdmmarathimovie
    Facebook Page - / chitrakshanirmitee
    Twitter - / bhauraokarhade
    Instagram - / bhaurao_kar. .
    Facebook - / bhaurao.karhade
    #tdm #tdmmovie #tdmmarathimovie #ekphoolnewmarathisong #bhauraokarhade #trending #treandingsong #song #marathisong #khwada #baban #bakula
    All Copyrights @Chitraksha Nirmitee
  • Розваги

КОМЕНТАРІ • 6 тис.

  • @mangeshgaware853
    @mangeshgaware853 3 місяці тому +1415

    *UA-cam vr चित्रपट घेऊन आल्या बद्दल खूप खूप आभार.*
    आणि अभिनंदन सुद्धा screen न भेटल्यामुळे TDM म्हणजे काय ह्ये प्रेक्षकांना समजले नाही पण आपण आता स्वतः YT वर घेऊन आल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल. चिटपट खरच खूप भारी आहे. आणि हो TDM 2 साठी कोणी उत्सुक नाही असं अजिबात समजून घेऊ नका TDM चा NEXT PART ची वाट आम्ही सगळे बघत आहोत.
    *Thank You For Bringing TDM on UA-cam* 🙏🏻♥️

  • @nikitamadane9593
    @nikitamadane9593 3 місяці тому +3451

    एक नंबर फिल्म आहे.............🔥😍____कोणा कोणाला वाटत कि या फिल्म चा दुसरा पार्ट यायला पाहिजे त्यांनी लाईक करा_____👍🤩

    • @XKCARTOON
      @XKCARTOON 2 місяці тому +74

      2nd part yenar aahe TDM चा टॉप गिअर NEXT YEAR 2:9:01

    • @tejasgaikwad1624
      @tejasgaikwad1624 2 місяці тому +27

      🙌

    • @udaywayal7817
      @udaywayal7817 2 місяці тому +20

      Best movie 💪

    • @DadaJamdade-s8x
      @DadaJamdade-s8x 2 місяці тому +14

      Ho nakkich Yeyla pahije an to hi lavkar plz

    • @a_r_deore_1801
      @a_r_deore_1801 2 місяці тому +13

      Yayalaach पाहिजे part 2

  • @nageshgangawane2583
    @nageshgangawane2583 3 місяці тому +1272

    खुप प्रतीक्षा केली सर या फिल्म ची मी... प्रमोशन पन खुप केल सर मी या फिल्मच, ऐक फुल वाहतो सखे..ह्या गाण्यावर पहिली रिल्स माझी होती आणी ती मिलीयन च्या घरात गेली

    • @sharad3250
      @sharad3250 3 місяці тому +48

      बरोबर nagesh भाऊ... देपुल चे का तुम्ही

    • @B3astr24
      @B3astr24 3 місяці тому +18

      Nagesh bhau. Namaskar 🙏
      Amhi Buldanyache, tumhi washim che shejarich. Tumvhya reels pahto bar ka. Chiu nashta centre 👌

    • @vaibhavghorpade8050
      @vaibhavghorpade8050 3 місяці тому +9

      bhava ha movie gelya varshi alela hay pan aplya marathi film industrych durbhagya ki ya moviela screen ani audience dhonhi pan navhte ha fakt song pasun yach promotion zal te pan 2024 madhe.

    • @atulmane8299
      @atulmane8299 3 місяці тому +8

      @nageshgangawane2583 खूप खूप धन्यवाद.... असंच प्रेम सरांच्या आगामी चित्रपटांवर पण राहील हिच अपेक्षा ❤

    • @roshandhole9566
      @roshandhole9566 3 місяці тому +5

      हो नागेश भाऊ

  • @AkashDilpak
    @AkashDilpak 2 місяці тому +217

    हा मुव्ही नाही तर एक गाव खेड्यातील पोरांची खरी कहानी आहे. मानलं भावा सगळ्या कलाकारांना

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 2 місяці тому +182

    *इवल्याशा गोष्टीवरून लग्नात झालेले भांडण तर एकच नंबर आहेत, सगळं वऱ्हाड पळून आलं* 😂😅😂

    • @kirankumarlale4345
      @kirankumarlale4345 2 місяці тому +8

      वाजवायला आलो आहे😂😂😂😂😂😂

    • @sakshiubale6087
      @sakshiubale6087 2 місяці тому +1

      😂

    • @SateyaLaita
      @SateyaLaita 2 місяці тому

      🤣🤣🤣🤣😂😂😂😁😁😁

  • @AtishShinde-x9b
    @AtishShinde-x9b 2 місяці тому +70

    🥺हा फक्त पिक्चर नाही एका मेडल क्लास मुलाचं खरो खरं आयुष्य आहे...🥺

  • @sachinthakare1548
    @sachinthakare1548 Місяць тому +34

    खेड्यातली वेक्ती laik करा.

  • @sanketpatil1149
    @sanketpatil1149 2 місяці тому +82

    Movie ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याने झाली हेच खूप भारी वाटलं 😊😊

  • @shankarkapse915
    @shankarkapse915 2 місяці тому +234

    TDM हा सिनेमा म्हणजे खेड्यापाड्यातील मुलांची रियल लाईफ आहे खुप छान सिनेमा आहे मन भरून गेले मला गावाकडचे दिवस आठवले लय भारी दुसरा भाग रिलीज करा लवकरच

  • @Rutujaoffcail
    @Rutujaoffcail 3 місяці тому +133

    मातीतला चित्रपट 🎉खरोखरच
    सामान्य माणसाला जगू देत नाहीत हे राजकारणी,काय कथानक आहे व्वा,, एक नंबर चित्रपट,,,,उत्कृष्ट अभिनय कलाकारांचा🎉🎉🎉🎉🎉

  • @anus5416
    @anus5416 Місяць тому +857

    आत्ता कोण कोण पाहत आहे ?? ❤

  • @nitesharde6408
    @nitesharde6408 2 місяці тому +121

    अतिशय सुंदर चित्रपट आहे. काही प्रसंगी तर मन अगदी भरुन आले. मराठी चित्रपटांना तर वाव मिळायलाच हवा. बऱ्याच दिवसांनी वाटले की कोणत्या तरी चित्रपटाला comment करावी म्हणून.❤❤

  • @maheshgaikwad1360
    @maheshgaikwad1360 2 місяці тому +101

    भाऊ तुझा सिनेमा रिलीज करन्यासाठीचा संघर्ष आणि सिनेमात असलेला संघर्ष पण पहिला एक no

  • @mr.anshshah100
    @mr.anshshah100 27 днів тому +3

    खरंच यार गरीबी खुप वाईट असते🥺 .पण म्हणतात ना कि ,श्रीमंती आली म्हणुन माजु नये आणि गरीबी आली म्हणून लाजू नये 😇😊

  • @ganeshbandewar-5661
    @ganeshbandewar-5661 2 місяці тому +58

    हा चित्रपट पाहून माझ्या वडलांना त्याच्या जुने दिवस आठवले😊 . या चित्रपटात मराठी संस्कार चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलं. चित्रपट खुप छान वाटल 🥰 आम्ही पार्ट 2 च्या waiting मध्ये आहोत .

  • @AdwitLatake1
    @AdwitLatake1 2 місяці тому +237

    असे पिक्चर कोणा कोणाला आवडतात त्यांनी लाईक करा 🥰👍

  • @amolranadive3860
    @amolranadive3860 3 місяці тому +54

    UA-cam वर चित्रपट घेऊन आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि अभिनंदन सुद्धा screen न भेटल्यामुळे TDM म्हणजे काय हो प्रेक्षकांना समजले नाही पण आपण आता स्वतः UA-cam वर घेऊन आल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल. चिटपट खरच खूप भारी आहे. आणि हो TDM 2 साठी कोणी उत्सुक नाही असं अजिबात समजून घेऊ नका. हा चित्रपट बघेल तेवढा कमीच आहे
    TDM चा NEXT PART ची वाट आम्ही सगळे बघत आहोत.
    Thank You For Bringing TDM on UA-cam

    • @suyashmahajan4153
      @suyashmahajan4153 2 місяці тому

      लवकर दुसरा पार्ट आणा 🙏🏻

  • @adityadongare1137
    @adityadongare1137 2 місяці тому +23

    कोणा कोणाला पिक्चर डबल पहावयास वाटत आहे ❤

  • @Shivabhakt_patilaniket0111
    @Shivabhakt_patilaniket0111 3 місяці тому +100

    Ya movie la screen मिळाली नाही...दुर्भाग्य आहे.अप्रतिम मूव्ही बनवला आहे.सर्वांनी पहावा.सामान्य माणूस काय जीवन जगतो,आणि कुठल्याही प्रकारची चूक नसताना खापर स्वतःवर फोडून घ्यावं लागतं.मात्र n डगमगता परिस्थितीला सामोरे जाऊन यातना सहन कराव्या लागतात.पण मात्र एक दिवस त्यांचा शेवट हा होतोच हा प्रकृतीचा नियम आहे...❤❤❤

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 3 місяці тому +3

      मराठी माणसाला हिंदी आवडायला लागली आहे. म्हणून मराठी वर हे दिवस आलेत. आणि वरून बोलतात काही जण की मराठी चित्रपट चांगले नाही येत support nahi करनार तर कुठून येणारं 😢😢

    • @sumedhhanwate873
      @sumedhhanwate873 3 місяці тому +1

      बरोबर सर

  • @MaheshMunde-cz6yk
    @MaheshMunde-cz6yk 3 місяці тому +79

    90 च्या दशकातील ग्रामीण भागातील हुबेहूब चित्र आताच्या झगमगत्या युगातील पिढीला दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @samirpathan4772
    @samirpathan4772 2 місяці тому +41

    अतीशय सुंदर सिनेमा. एवढ्या चांगल्या सिनेमाला थिएटर मिळालेली नव्हती ..अतीशय वाईट वाटलं होतं..
    प्रुथ्वीराजच्या मेहणतीला तोड नाही. प्रत्येक प्रसंग जीवंत केलाय या कलाकारानं ..
    दिग्दर्शन अप्रतिम!!

    • @nitinphadtare4893
      @nitinphadtare4893 2 місяці тому +1

      खरंच खूप चांगले काम केले आहे.अस वाटत नाही हा चित्रपट आहे प्रत्येक बारीक गोष्टी वर खूप मेहनत घेतली आहे. खूप आवडला मला.TDM

    • @pruthvirajthorat.ofc123
      @pruthvirajthorat.ofc123 2 місяці тому

      Thank you 🙏

  • @Vishal2023youtuber
    @Vishal2023youtuber 3 місяці тому +3099

    कोण कोण जुलै मध्ये पाहत आहे ❤❤

  • @VinodMRuge
    @VinodMRuge Місяць тому +2

    शिक्षक .......समाज्याचा आरसा ..

  • @hanamantvhadgir9481
    @hanamantvhadgir9481 2 місяці тому +34

    खेडेगावातील वास्तविक परिस्थिती दाखवणारा चित्रपट!
    अगदी हुबेहूब सामान्य माणसाची जीवनकथा आहे!

  • @makarandthange2451
    @makarandthange2451 3 місяці тому +27

    अत्यंत सुंदर चित्रपट 1900 च्या काळातील लग्न पद्धत तसेच गावाकडील भाषाशैली असा सर्वांचा मेळ घालून तुम्ही हे रत्न तयार केलं...
    पुढच्या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा...
    ठाणगे अमृततुल्य, पोस्ट ऑफिस, शेजारी
    शिरूर.

  • @tejasnandane652
    @tejasnandane652 28 днів тому +1

    एक नंबर फिल्म आहे...... या फिल्म चा दुसरा पार्ट आला पाहिजे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये चेअरमन ची जिरवली पाहिजे....💯💯

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 3 місяці тому +22

    आजपर्यंत मी पाहिलेल्या चित्रपट मध्ये हा खूपच मनाला भावला चित्रपटाच्या दिग्दर्शकांपासून ते पात्र साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मानाचा सलाम 🙌❤️👌👌👌👌👌

  • @akashkayate8442
    @akashkayate8442 3 місяці тому +96

    लई भारी चित्रपट आहे खरच परत परत पहावसं वाटतोय
    2 पार्ट कधी येणार

    • @SameerShaikh-qx3qv
      @SameerShaikh-qx3qv 3 місяці тому

      आम्ही ह्याच्या पार्ट 2 ची नाही भाऊ साहेब शिंदे च्या गोवर्धन चित्रपटाची वाट बघतोय

    • @sorry-u7r
      @sorry-u7r 3 місяці тому

      काय पाहावं वाटत भाऊ तुला याच्यातल 😂😂

    • @akashkayate8442
      @akashkayate8442 3 місяці тому

      @@sorry-u7r tujya सारख्याच लोकांमुळे तो movie theatres madhun kadnyat ala

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 27 днів тому +1

    ग्रामीण भागातील खऱ्या परिस्थिवर.. व ग्रामीण भागातील प्रेमावर खरा चित्रपट आहे.... जबरदस्त ❤

  • @VishalLohar-xy1kx
    @VishalLohar-xy1kx 2 місяці тому +17

    डायरेक्टर साहेबांनी जे काही काम केलंय ते यात पुर्ण दिसतंय... असा पिक्चर बनवून आमची मन जिंकलीत तुमच्या सगळ्या टीम नी... तुमच्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... असा पार्ट परत बघायला मिळणे नाही 🙏🏻☺️🥰💯

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor4803 3 місяці тому +15

    चित्रपटामध्ये दाखवलेले दृश्य व इतर सर्व घडामोडी अगदी सरळ आणि स्वाभिमान राहणारे गावचे मंडळी प्रमाणेच होते मला यांचे कलाकारांचे कौतुक करावस वाटते की यांनी खूप हुबेहूब भूमिका निभावली व चित्रपट खूप चांगला . दिग्दर्शक व निर्मात्याला खूप खूप शुभेच्छा आवडल्याने असंच सिनेमे बनवून आपलं नाव रोशन करावं❤❤

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor4803 3 місяці тому +9

    उत्कृष्ट हा असा सिनेमा मला खूप बघायची इच्छा होती हा सिनेमा गृहामध्ये सिनेमा बघायचे पण आपल्या मराठी नालायक राजकारणामुळेच हा चित्रपट जास्त बाहेर पडला गेला नाही व त्याला स्क्रीन भेटला नाही. पण मला आता हा यूट्यूब वर बघून मला खूप आनंद आणि खूप छान वाटला

  • @tusharshinde9551
    @tusharshinde9551 2 місяці тому +75

    Jab zindgi zand hoti toh Puna Mumbai yaad aati hai 😅😂❤#TDM ❤🎉

  • @pranaylad2945
    @pranaylad2945 3 місяці тому +12

    काय मूव्ही आहे राव. याला म्हणतात मूव्ही. काही अश्लील नाही काही अतिशयोक्ती नाही. सुरुवातीपासून शेवपर्यंत एका जागी बसून ठेवणारा मूव्ही. सगळे Emotions एकत्रित. लवकरच पार्ट 2 येऊदे आणि एवढीच simple but High quality असुदे. Thank you for such Marathi movie ❤❤❤❤

  • @RushikeshThakare-ev6pg
    @RushikeshThakare-ev6pg 21 день тому +2

    संध्या‌ चित्रपटात नवनवीन कलाकारांना संधी दिल्या जात‌आहे त्यामुळे हे चांगल होत आहे ❤❤❤😊😊😊😊😊😊❤❤😊

  • @OmkarSwami-bu2vm
    @OmkarSwami-bu2vm 3 місяці тому +26

    आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या पिक्चर चा प्रमोशन मी स्वतः आणि माझ्या मामां सोबत केलेला आहे..❤❤

  • @rrp.....6228
    @rrp.....6228 22 дні тому +3

    September madhi kon kon pahat aahe tyani like kar...❤

  • @bharatmali7015
    @bharatmali7015 2 місяці тому +24

    डोळ्यात पाणी काढले राव खरंच खुप छान story 👍🥰🥰🥰

  • @shubhampurushottamkale4434
    @shubhampurushottamkale4434 3 місяці тому +11

    मराठी चित्रपटश्रुष्ठी जागी ठेवण्यासाठी तुमचा हा प्रयन्त खरच खुप अप्रतिम आहे , सलाम अभिनय करणाऱ्या सगळ्यांना . स्क्रीन न मिळून पण या चित्रपटासाठी प्रेक्षक वाट बघत होते हेच या पिच्चर ची कमाई आहे . पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .

  • @Anuatul5599
    @Anuatul5599 Місяць тому +9

    कोण कोण ऑगस्ट मध्ये पाहत आहे...❤❤❤

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 3 місяці тому +13

    मी खुप वाट पाहीली ह्या. मुवीची गावांमधे तर खुपचं अवघड परीस्थिती आहे कमवून खायची तर खरं वास्तव आहे खुप च छान जोडि आहे❤ कलाकारांची खुप जीव टाकुन काम केलं कुठे मुवी मधे नकली पना. वाटला नाही मुलीची लग्न शीक्षक नवरा ह्या साठी बापाची भावाची धडपड.नतंर लगन वाचवण्यासाठी जे काही झालं काळजाला भीडुन जात लवकरच .t.d.m.चा पार्ट 2 घेऊन या🙏🏻 आनी शेवट गोडच करा मुवीचा. .❤❤ बाहुबली पार्ट 2 ची मला एवढी ओढ नव्हती लागली तेवढी t.d.m❤❤ पार्ट कुणी लागली आहे आधी खुप खुप 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मुली अपलोड केल्या बद्दल 💝💝💝💝💝💝❣️❣️ २८.जुन 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @sharadbondge.5382
    @sharadbondge.5382 Місяць тому +1

    Khup chan 👌🏻
    Khup mehanat ghetaliy kalakarani 👌🏻….
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या..
    TDM team👍

  • @pradipshivankar
    @pradipshivankar 3 місяці тому +47

    सर एका वर्षा पासून वाट पाहत आहो या पीचर ची

  • @parag-tirale
    @parag-tirale 3 місяці тому +7

    TDM च्या सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन❤ छान चित्रपट होता, मराठी माणसाची गाथा, आणि गरीब घराण्याची व्यथा, अतिशय सुंदर मांडली,आणि फक्त प्रेम 😊पूर्ण झाले नाही,🎉आतुरता आहे कि TDM चा भाग 2 पण लवकर यांवा , धन्यवाद TDM टिम🎉

  • @rohitkolhe3208
    @rohitkolhe3208 3 місяці тому +11

    1no move पण खंत वाटते अशा चांगल्या चित्रपटाला scenes मिळाली नाही😢

  • @gokulguhe3989
    @gokulguhe3989 2 місяці тому +7

    एक मनातील परिस्थिती ,आणि दुसरी वास्तविक परिस्थिती ,याची सांगड घालने खूप कठीण ,म्हणून असे चित्रपट माणसाला खूप प्रेरणा देतात .
    दुसरा भाग कधी येणार ,आम्ही आतुरतेने वाट पाहोत आहे .पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या 🙏🙏🙏🙏

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte 3 місяці тому +6

    खुप जबरदस्त अभिनय केला सर्वांनी.. विशेष म्हणजे जोडीने... असा मराठी चित्रपट वा..... चित्रपट पाहून जाम मस्त वाटलं.. पाहत असतांनी आपण ही त्याचा भाग असल्याच वाटत होतं.. 👌👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍❤🙏

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 Місяць тому +1

    चित्रपट सुंदर आहे, सामान्य कुटुंबाची कथा हुबेहूब दाखवली गेली आहे. आणि त्यात निर्माण होणारे प्रेम व त्यासाठीची धडपड चांगली दाखवली आहे. चित्रपटासाठी भरघोस शुभेच्छा...
    पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

  • @JyotiGarje-r3e
    @JyotiGarje-r3e 2 місяці тому +55

    Aaj ha movie kon bght ahe tyani like kra

  • @RounakUke
    @RounakUke 3 місяці тому +24

    खूप छान आहे मूव्ही ❤❤
    TDM २ कधी येतोय ??

  • @Shetakari_putra
    @Shetakari_putra 2 місяці тому +8

    चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा च चित्रपटाचा शेवट अतिशय चांगला झाला आहे आतुरता फक्त पार्ट 2 बघायची❤❤❤🎉

  • @Akthehost
    @Akthehost 3 місяці тому +8

    खरंच खूप भारी सिनेमा आहे हा खूप दिवसानी चांगल्या दर्जा असलेला मराठी सिनेमा बघायला मिळाला... धन्यवाद टीम TDM...❤❤

  • @1SmartCorner
    @1SmartCorner 3 місяці тому +9

    ❤👌खूप छान ग्रामीण भागातील जुन्या काळातील खरी परिस्थिती दाखवली आहे.
    गरीबी मानसाला रडवते पन आपल्या कडे तीच्याशी संघर्ष करण्याची जिद्द असेल तर माणूस त्या परिस्थितीवर मात करून आपले नवीन साम्राज्य उभारू शकतो...

  • @jaywantdesai7831
    @jaywantdesai7831 3 місяці тому +8

    छान चित्रपट आहे . खर सांगायच झाल तर शब्द नाहीत....TDM च्या सर्वच टिम ला सलाम

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday Місяць тому +1

    आपल्या मातीशी नाळ ठेऊन केलेला पिक्चर खुप सुंदर आहे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 місяці тому +26

    लय भारी खूपच जबरदस्त चित्रपट धन्यवाद TDM टिम ....👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @Artisticmind119
    @Artisticmind119 Місяць тому +2

    अख्या चित्रपटात बाबू ची बहीण.. बहीण असावी तर अशी ❤
    Those who r waiting for part 2 plz like the comment😊

  • @SachinBuchudeSachu
    @SachinBuchudeSachu 3 місяці тому +7

    एकदम खरी स्टोरी असल्यासारखं वाटतंय खरचं खूप आवडला हा सिनेमा

  • @Zoneside
    @Zoneside 3 місяці тому +23

    2024 madhe best movie ahe TDM ❤

  • @n.g.jadhav3570
    @n.g.jadhav3570 3 місяці тому +13

    एका ग्रामीण गरीब मुलाची संघर्षमय कथा👌🏻 छान चित्रपट

  • @podcastclips-234H
    @podcastclips-234H 8 днів тому +2

    Sarvat jast mul v muli hi movie baghnare gramin astil trr plz ek like kara

  • @prakash.......3938
    @prakash.......3938 3 місяці тому +19

    34:22 vajvaya alo mavshi kdk bhaurao 😂😂

  • @santoshlande7657
    @santoshlande7657 3 місяці тому +7

    एक नंबर चित्रपट आहे हा खुप कॉमेडी आणि इमोशन ने भरलेला हा चित्रपट ❤❤❤ असेचं गावातले चित्रपट बघायला आम्हाला खूप अवडते हा जर चित्रपट बॉक्स ऑफिस वर चलला असता ना ऑल टाइम बॉल्कबास्टर झाला असता

  • @akrathod4828
    @akrathod4828 Місяць тому +3

    ऑगस्ट 13 तरिकेला कोण कोण बघत आहे का पिक्चर❤

  • @maheshjarhad6412
    @maheshjarhad6412 3 місяці тому +4

    ह्या चित्रपटाचा भाग 2 तयार व्हायला पाहिजेच..कारण या चित्रपटात गाव, प्रेम, जिद्द आणि सर्वसामान्य लोकजीवन दाखवलय..दिग्दर्शक आणि निर्माता नी मिळून TDM भाग2 तयार करुन प्रेक्षकाच्या भेटीला आणावा..

  • @sachinpatilcomedy
    @sachinpatilcomedy 3 місяці тому +11

    अतिशय सुंदर आहे फिल्म अजिबात ओव्हर काय वाटत नाही। सगळं आपल्या आयुष्यात चालल्या सारख वाटतंय। खूप सुंदर मराठी लोकांना सपोर्ट करा

    • @PAWANYADAV-kr7cv
      @PAWANYADAV-kr7cv 2 місяці тому

      Right we should appreciate like this movies which is respect our culture and language but this movies not appreciated by maharashtrian theatre and public also as well as

  • @nileshbhase3558
    @nileshbhase3558 2 місяці тому +5

    अतिशय सुंदर पिक्चर बनवलाय सर्व प्रथम सर्वांचे हार्दिक अभिनंदन, सगळयांनी काम भारी केलंय, कोणताही वलगर पणा नाही किंव्हा काही समाजाला वाईट वाटेल असं काही नाही तरी सुद्धा आपल्या महाराष्टात एवढ्या भारी सिनेमाला थेटर कां मिळालं नाही याचीच खंत वाटते आणि वलगर फालतू जे फॅमिली सोबत बसून बघूही शकत नाही अश्या सिनेमानां लगेच थेटर मिळतं, म्हणजे काय तर गरिबाने वर येऊ नये, जे आधी पासून वर आहेत त्यानीच वर जायच, सिनेमा खूप चांगला आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांचे अभिनंदन 💐🥳☺️❤️❤️❤️

  • @sandipdhanva7020
    @sandipdhanva7020 Місяць тому +1

    खूप भारी फिल्म आहे...❤ ह्याचा दुसरा पार्ट यायला हवा..❤नक्की......

  • @akshaybotrepatil3002
    @akshaybotrepatil3002 3 місяці тому +5

    खरच अभिमानाने सांगू वाटते...... मराठी पाऊल पडते पुढे 🚩छान movie आहे

    • @rushilovesyou
      @rushilovesyou 3 місяці тому +2

      धन्यवाद 🙏🏻❤️®

  • @avinashchavan2255
    @avinashchavan2255 2 місяці тому +8

    Gavatil love story pudhe anli ahe.. Director ani actor yana manacha mujra.. Ani heroien la perfect jamla ahe roll❤.. 🎉

  • @bansodeshravan5654
    @bansodeshravan5654 3 місяці тому +6

    What a movie.... Superbbbbbb & waiting for TDM 2🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @parshaGaming5551
    @parshaGaming5551 2 місяці тому +9

    कोण कोण पार्ट 2 ची वाट bget आहे त्यांनी like करा ❤

  • @ravikanthajare2515
    @ravikanthajare2515 3 місяці тому +5

    गीतकाराला मानाचा मुजरा.. काय गाणी लिहिली आहेत एकदम काळजाला भिडली..

  • @miney-joker174
    @miney-joker174 Місяць тому +2

    Khup Chan picture ahe ❤❤❤👌👍

  • @unstoppbleprashu4404
    @unstoppbleprashu4404 Місяць тому

    Great सिनेमा आहे,भाई,अप्रतिम अस्सल गावरान लय आवडला आपल्याला___❤❤❤❤❤

  • @haridesai998
    @haridesai998 3 місяці тому +11

    यु टुब वर आल्यावर ईतक्या कमी वेळात ईतक्या जास्त लाईक आलेला पहीला चिञपट असेल. तरी त्याला थिएटर मिळु नाही दिला😢😢😢😢

  • @rajveernalawade072
    @rajveernalawade072 2 місяці тому +61

    कोण कोण ६ जुलै ला पाहत आहे

  • @nabishaikh4584
    @nabishaikh4584 2 місяці тому +2

    1 नंबर👌🏼 आहे मूवी

  • @karankharat3917
    @karankharat3917 2 місяці тому +4

    अप्रतिमच छान 👍 आश्या चित्रपटाची किती जरी स्तृती केली ती कमीच ❤ आणि गाणी पण एक नंबर आहेत...

  • @KishorKatkar-k1c
    @KishorKatkar-k1c 10 днів тому +2

    Tdm म्हणजे tractor driver Mahindra❤😊

  • @BalirajaSS
    @BalirajaSS 3 місяці тому +12

    हा चित्रपट बघितल्या वर एका मुलाची जिद्द काय करू शकते ते समजत कष्ट कधीही वाया जात नाही, खुपच छान !

  • @Vaibhav_Dhande2552
    @Vaibhav_Dhande2552 14 днів тому +1

    याला म्हणतात ending... Good Directoion script acting sagl best.... ❤❤ khup chan kela movie
    ब्राह्मणवादी लोकांनी एवढ्या चांगले चित्रपटाला स्क्रीन उपलब्ध होऊ दिले नाही हे आयुष्यभर लक्षात राहील...

  • @sgofficialmusic8096
    @sgofficialmusic8096 3 місяці тому +4

    अप्रतिम❤

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 2 місяці тому +8

    अतिशय सुंदर चित्रपट, मार्मिक कुठलाही अतिरेक नाही, सत्य, वास्तव ग्रेट

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 3 місяці тому +5

    कल्पनेपेक्षा नेहमीच काहीतरी वेगळं सरांच्या चित्रपटात.
    सेम माझं आयुष्य फक्त माझ्या आयुष्यात निलम नाही याचं थोडस दुःख आहे.

  • @ambadasgaikwad-q6r
    @ambadasgaikwad-q6r 2 місяці тому +5

    खुप छान चित्रपट आहे गाव-खेडयातील परिस्थिती खुप सखोल पणे दाखवली चित्रपटातील काही क्षण अक्षरक्षा डोळ्यात पाणी आणण्यासारखी परीस्थिती निर्माण करतात खुप खुप छान पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा 🙏💐💐

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Місяць тому +2

    🎉🎉कोण कोण आगस्ट पाहत आहत🎉🎉

  • @DipakKhandare-um4mw
    @DipakKhandare-um4mw 3 місяці тому +5

    Mi pn khup vat bghat hoto hya movie chi khup ch mast aahe movie 🥳❤️💯💕

  • @sakshijadhav1075
    @sakshijadhav1075 2 місяці тому +7

    खूपच मस्त आहे ❤ग्रामीण भागातील लोकांचं जीवन आहे 🥰खूप आवडला 👍🏻

  • @KrantiMalegaokar
    @KrantiMalegaokar 3 місяці тому +4

    खुप सुंदर कलाकृती,

  • @SachinAndhare-f1c
    @SachinAndhare-f1c Місяць тому

    New story new concept new actors and actresses i love this movie...... waiting for part 2

  • @shetyeyogesh2
    @shetyeyogesh2 3 місяці тому +5

    लवकरच सेकंड पार्ट बागायचा.. अप्रतिम सिनेमा. 👍

  • @MaheshChitale-r4r
    @MaheshChitale-r4r 3 місяці тому +5

    # TDM नाद खुळा फिल्म आहे, ❤😍

  • @mangeshgaware853
    @mangeshgaware853 3 місяці тому +23

    34:22 वाजवाय आलोय 😂😂😂😂😂

  • @Sachin_Awchar_0607
    @Sachin_Awchar_0607 3 місяці тому +11

    काय घाण केली राव
    ते ट्रैक्टर वर जे गानं होत ते च असत तर मजा आली आसती
    तुझ्या रूपाच चांदणं हे गानं नाही पिक्चर मधे
    दिलवाले मधल होत कितना हसीन चेहरा😢
    मजा घातली मूवीची

    • @superunivers.
      @superunivers. 3 місяці тому

      Copyright mule kelay te original made ahe tech gan

  • @tukaramambhore9650
    @tukaramambhore9650 2 місяці тому +7

    जब जिंदगी झंड होती है तब पूना,मुंबई याद आती है...😂😂😂😂😂

  • @marathicarpremi6128
    @marathicarpremi6128 3 місяці тому +4

    काळजाला भिडणारा चित्रपट आहे समाजात अशे आनेक बाबू आहे .

  • @rushikeshpote3792
    @rushikeshpote3792 24 дні тому +1

    भाऊसाहेब ❤❤ ऐक च दिलं आहे हो किती वेळा जिंकता ते पण खूप मस्त आहे मूवी😊

  • @gamingrushi
    @gamingrushi 3 місяці тому +5

    पिक्चर चा शेवट असा असतो का 😅

  • @pramod5880
    @pramod5880 2 місяці тому +1

    जीवन एक संघर्ष आहे
    एकच नंबर पिक्चर आहे थिएटरला दाखवू दिला नाही शोकांतिका ची गोष्ट आहे❤❤