कृषिरत्न डॉ संजीव माने सरांशी दिलखुलास गप्पा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 вер 2023
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱कृषिरत्न डॉ संजीव माने सरांशी दिलखुलास गप्पा | #sugarcane #sanjivmane #agriculture 👍
    ✅चर्चेतिल प्रमुख मुद्दे -
    1. सध्या काय चालू आहे?
    2. अनेक ऊस तज्ञांना जे शक्य झाल नाही ते तुम्ही कश्या प्रकारे सिद्ध केल? तुमच्या लोक प्रियतेच गूढ काय आहे?
    3. ऊस पिकाची सध्याची परिस्थिति कशी आहे?
    4. ऊस उत्पादन कमी झाले तर ऊसाला चांगला भाव मिळेल काय?
    5. ऊसापासून इथेनोल जर जास्त बनवले तर त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल का?
    6. ऊसापासून एकरी जास्तीत जास्त किती उत्पादन मिळू शकते?
    8. आपण ऊस पिकाचे जास्तीत जास्त किती खोडवे घेऊ शकतो?
    9. सप्टेंबर 2023 मध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी कृषिरत्न संजीव माने याचा सल्ला !
    10. हे आहे संजीव माने सरांचे ऊस पिकाचे भविष्यातील प्लॅनिंग, नक्की बघा !!!
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 54

  • @12Munjaji
    @12Munjaji 9 місяців тому +11

    माने साहेब यांनी बोलतच रहावं वाटतं . धन्यवाद साहेब!

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      हो. आभारी आहे. कृपया विडियो शेयर देखील करा.

  • @digambaradkine8681
    @digambaradkine8681 9 місяців тому +3

    माने साहेब हे खूप छान व सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन करतात याचा सर्व शेतकऱ्यांना उपयोग होतो. आशिष तज्ञांचे चर्चासत्र वारंवार आयोजित केल्यास निश्चितच शेतकऱ्यांमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      आम्ही देखील आपले आभारी आहोत.

  • @prakashsalunkhe5386
    @prakashsalunkhe5386 9 місяців тому +14

    आम्ही दादांना कायमच आमच्या गुरुस्थानी मानतो, दादांच्या मार्गदर्शनामुळे आमच्या शेतीत खूप सुधारणा झाली आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому +1

      आपले खूप खूप आभार. हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा.

  • @navabshaikh9749
    @navabshaikh9749 9 місяців тому +1

    आदरणीय माणे साहेब यांचें भारतीय शेतकरी बांधवांसाठी फार मोठे योगदान आहे.
    शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दादांचं योगदान देशहितासाठी खुप मोलाचं मार्गदर्शन ठरेल.
    खुप धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      आम्ही देखील आपले आभारी आहोत. हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा

  • @sadgurukhot9868
    @sadgurukhot9868 9 місяців тому +2

    धन्यवाद माने साहेब खूप छान माहिती दिलीत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      आम्ही देखील आपले आभारी आहोत.

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 9 місяців тому +1

    अनमोल मार्गदर्शन दादांकडून भेटलं आज त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ऊस शेतीत उत्पन्न वाढ झाली. 👍🏻

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому +1

      धन्यवाद, हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा.

  • @jananiropvatika
    @jananiropvatika 9 місяців тому +1

    दादांचं मार्गदर्शन म्हणजे 100% यश

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      बरोबर. हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा

  • @ajinkyamane6701
    @ajinkyamane6701 9 місяців тому +7

    पप्पा ⭐⭐⭐⭐⭐

  • @sunilthorushe7619
    @sunilthorushe7619 9 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @SunilPatil-yv9vm
    @SunilPatil-yv9vm 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली तर आभारी आहे

  • @adv.nileshnikole6379
    @adv.nileshnikole6379 9 місяців тому +1

    असे सर्व पीकावर मुलाखत घेत जा सर

  • @sureshrajai8777
    @sureshrajai8777 7 місяців тому

    Khoop changali mahiti deelat dhanyavad dr Mane saheb

  • @dipakhanbar7641
    @dipakhanbar7641 9 місяців тому

    Great sar

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      धन्यवाद . विडियो जास्तीत जास्त शेयर करा

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 9 місяців тому

    माहिती बद्दल धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      आम्ही देखील तुमचे आभारी आहोत

  • @AjuShewale
    @AjuShewale 9 місяців тому +1

    खूप छान माहिती सर

  • @gajananshinde6514
    @gajananshinde6514 9 місяців тому

    ❤❤❤

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 9 місяців тому +2

    🙏 कधीही फोन करा न चिडचिड कंटाळा न करता त्याच उत्साहाने फोनवरुन माहितीही देतातचं क्वचितच असं.अवलिया भेटतात ..
    शेतकऱ्यांना कायम मार्गदर्शक आभारी आहोतच..🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      आम्ही देखील तुमचे खूप खूप आभारी आहोत. हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 9 місяців тому

      Soyabin baddal mahiti detat ka

  • @ganeshnalawade2993
    @ganeshnalawade2993 9 місяців тому +2

    ⭐⭐⭐⭐⭐

  • @somnathgargote6046
    @somnathgargote6046 6 місяців тому

    Mane sar is gret

  • @satishsonawane2743
    @satishsonawane2743 9 місяців тому +2

    खूप छान माहिती देतात माने साहेब .. धन्यवाद सर .

  • @mr.mpcreations
    @mr.mpcreations 9 місяців тому

    संजीव माने सरांचे ऊस नियोजन schedule kuthe milel jya madhe रासायनिक खते कोणती व किती द्यावे केव्हा काय करावे हे सर्व समाविष्ट आसेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      या साठी तुम्ही आमच्या BharatAgri App ला भेट देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला ऊस पिकाचे सविस्तर मध्ये शेडुल मिळेल

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 9 місяців тому +1

    संजीव माने सर म्हणजे राजा माणूस आहे खूप छान मार्गदर्शन करतात

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      धन्यवाद. कृपया हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा.

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 9 місяців тому

      Soyabin baddal dangtil ka

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 8 місяців тому

    नमस्कार सर,
    आज जवळजवळ सर्व कारखाने काटामारी करत आहेत.यासाठी संशोधन आपल्याकडे काय होईल?

  • @mr.mpcreations
    @mr.mpcreations 9 місяців тому

    ऊस नियोजन schedule kuthe milel

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      या साठी तुम्ही आमच्या BharatAgri App ला भेट देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला ऊस पिकाचे सविस्तर मध्ये शेडुल मिळेल

  • @harishchandraharidas8132
    @harishchandraharidas8132 9 місяців тому +2

    Great tribute to sugarcane farming

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      थॅंक्स. हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा.

  • @Rajendrayadav-lr1ul
    @Rajendrayadav-lr1ul 9 місяців тому

    Usala chali ghene kay prakar aahe detail madhe sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      ओके. यावर आपण एक नवीन विडियो बनयू. तूर्तास तुम्ही BharatAgri App मध्ये जाऊन यावर डिटेल माहिती आमच्या कृषि डॉक्टरांना विचारू शकता.

  • @dhanajibhise4826
    @dhanajibhise4826 9 місяців тому

    WhatsApp no mala dada

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 місяців тому

      तुम्ही आम्हाला आमच्या BharatAgri App मध्ये संपर्क करू शकता.