Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मधीच काही तर दुसरच सागत
कमेंट ला प्रतिउत्तर कादेत नाही नुसत बडबड ऐकावी का?
19 19 19 खत चुकीचे आहे बोलताय?
खूप छान माहिती सांगितली तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे सर काळाच्या गती बरोबर शेतीमध्ये देखील बदल करत जाणं हे फार आणि तितकंच महत्त्वाचं आहे
खरी माहिती कोण नाय सांगत
आजकाल हे किट वापरा असा बेसल डोस वापरा म्हणजे एकरी 100 टन निघेल त्यापेक्षा शेणखत आणी कोंबड खत वापरण्या वरती कोणच सांगत
मी तेच सांगितलं आहे कि
@@borgavetechonology तुम्ही उसाचे जास्तीत जास्त किती टन उत्पादन घेतले आहे
साहेब खते कोणती टाकायची आणि कधी टाकायची त्याचा शेड्युल सांगितलं तर बरं होईल
उस लागवड झाली आहे आज 15दिवस झाले उगवणी साठी कुठलं खंत वापरू माहीती द्या
ठिबक सिंचन 4x २उसाची लागवड आहे सरी कशी
काकडी पिकाचे शेड्युल मिळेल का सर.... 🙏🙏🙏.
साहेब आमची लागवड ऑगस्ट महिन्याचे आहे गहू पीक लागवड करू
Bhau khatanche fix hone paani ph ec ya posting mule besal dose nakoch, tota, jamin kharabi ,cn down hoto uptech manejment aani perfect nutrishion balance kalat nahi
खुपच चागंली माहीती सांगीतल सर
माहिती देतांना दुसरीकडे भरडताच
फुटवे किती दिवसात येतात.मी २एप्रिलला रोपं लावली आहेत.
कांडी लागणीला बेसल डोस द्यावा का
N 1
Sir tumcha nabar dya
व्हिडिओ खूप छान आहे सर,👌👌सर उसाची कांडी लांब होणे साठी काय सोडावे
खुप,छान,सर,तुमचा,सल्लाआहे
Nice👏
९.२४.२४ + प्ल्यंन्टो दानेदार + सल्फर

व्हिडिओ खूप छान आहे सर,👌👌
सर उसाची कांडी लांब होणे साठी काय सोडावे
खुप,छान,सर,तुमचा,सल्लाआहे
Nice👏
९.२४.२४ + प्ल्यंन्टो दानेदार + सल्फर