ऊस पडलाय? मग या उपाय योजना नक्की करा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2023
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱ऊस पडलाय? मग या उपाय योजना नक्की करा | #sugarcane #ganna #us #agriculture👍
    शेतकरी मित्रानो, ऊस पीक हे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. ऊस पिकामध्ये खत आणि कीड व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन भेटते. कीड रोग व्यतिरिक्त ऊस पिकातील दुय्यम समस्या म्हणजे उसाची वाढ झाल्यावर काही कारणास्तव ऊस पडतो किंवा लोळतो त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट येते.
    👉कारणे आणि उपाय : -
    1. पूर्वमशागत : अधिक उत्पादनासाठी योग्य व वेळेवर पूर्वमशागत आवश्‍यक असते. उसाची मुळे ९० ते १०० सें. मी. पर्यंत खोल जाऊन खालील थरातील अन्न व पाणी शोषून घेतात. परिणामी उन्हाळ्यात पाण्याच्या पाळीतील अंतर वाढले तरी ऊस पीक तग धरू शकते. तसेच मुळे खोल गेल्यामुळे ऊस लोळण्याचे प्रमाणही कमी राहते.
    2. जातींची निवड : काही जाती सहनशील असतात ज्यामुळे इतर घटकांचा पिकावर परिणाम न होता ऊस लोळत नाही किंवा कमी प्रमाणात लोळतो.
    अ) को. एम. - ७१२५ (संपदा) : ही जात सुरू हंगामात लागवडीस योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी
    ब) को.एम.- ८८१२१: ही जात तिन्ही हंगामात लावण्यास योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी.
    क) को - ८६०३२ : ही जात तिन्ही हंगामात लागवडीस योग्या जात असून ऊस लोळत नाही.
    2. योग्य खत व्यवस्थापन : उसामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरु हंगामानुसार खत नियोजन करावे. ऊस पिकामध्ये खत व्यवस्थापन करताना पालाश युक्त खतांचे योग्य नियोजन केल्यास ऊस सशक्त होऊन लोळण्याचे प्रमाण कमी होते.
    3. मोठी बांधणी : ऊस लागवडीनंतर १६ ते २० आठवड्यांनी रासायनिक खतांची मात्रा देऊन वरंबे फोडून आंतर मशागत करावी व रिजरने मोठी बांधणी करावी. बांधणी केल्यामुळे उसाच्या फुटव्यास मातीची भर लागते त्यामुळे ऊस लोळण्याचे प्रमाण कमी होते.
    4. सिलिकॉनचा वापर : ज्यावेळी ऊसाची संख्या जास्त असते. अशावेळी ऊस कुमकुवत राहून लोळण्याचे प्रमाण वाढते उलट सिलीकॉनाचा वापर केल्यास पानामधील ताठरपणा वाढतो. त्यामुळे पुरेशा प्रकाश पिकांना मिळतो व ऊस कणखर बनतो व लोळण्याचे प्रमाण कमी होते.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 12

  • @macchindrasatpute514
    @macchindrasatpute514 10 місяців тому +1

    खुप चांगली माहिती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      धन्यवाद. मी आपला आभारी आहे

  • @user-ly3ht5ko7e
    @user-ly3ht5ko7e 10 місяців тому +1

    सर रसवंती साठी कोणत्या जाती आहेत

  • @omamankar864
    @omamankar864 10 місяців тому

    संत्रा वर बनवा एक पूर्ण series

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому +1

      चालेल. आम्ही त्यावर काम करतोय लवकरच एक नवीन विडियो बनयू

  • @vikaskamble7815
    @vikaskamble7815 10 місяців тому

    USS ha undara mule padato

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      बरोबर. ते देखील एक कारन असू शकत. जर तुम्हाला ऊस पिकातील उंदीर कसे कंट्रोल करावे हे जाणून घ्यायचे असेल तर , कृपया आमच्या BharatAgri App ला भेट द्या

  • @vaibhavbajad9240
    @vaibhavbajad9240 5 місяців тому

    सर बी कोनाते वापरायचं

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 10 місяців тому

    सोयाबीन शेवटची फवारणी सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      कृपया BharatAgri App मध्ये मेसेज करा. आमचे कृषि डॉक्टर सर्व माहिती देतील