ऊस संजीवनी तंत्रज्ञान- भाग २ - डॉ. श्री. बाळकृष्ण जमदग्नी (वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лют 2021
  • नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
    🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
    आजचा विषय - ऊस संजीवनी तंत्रज्ञान- भाग २
    सादरकर्ते - डॉ. श्री. बाळकृष्ण जमदग्नी (वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ)
    नमस्कार,
    डॉ. जमदग्नी सरांच्या मागील मार्गदर्शनात त्यांनी आपल्याला ऊस पिकाचे शरीर क्रिया शास्त्र, आवश्यक व अनावश्यक घटक याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे.
    या भागात ते आपणास ऊस संजीवनी तंत्रज्ञानाचे महत्व, व संजीवकांचा योग्य वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. ते स्वतः या तंत्रज्ञानाचे जनक असून त्यांनी आजपर्यंत याविषयी चे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत.
    डॉ. श्री. बाळकृष्ण जमदग्नी हे एम. एस. सी. असून वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ आहेत, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ लातूर येथून निवृत्त प्राध्यापक देखील आहेत. त्यांनी ऊस संजीवनी तंत्र, सुपर केन नर्सरी यासारखे अनेक नाविन्यपूर्ण, आधुनिक व उपयुक्त असे विषय आजवर शेतकऱ्यांसमोर मांडले आहेत.
    महाराष्ट्रात ऊस उत्पादन घेणारे असंख्य शेतकरी आहेत, आपले ऊसाचे उत्पादन भरघोस निघावे असे प्रत्येकालच वाटत असते. अनेक वेळा खूप प्रयत्न करून देखील आपले सरासरी उत्पादन हे ८० टनांच्या पुढे जाऊ शकत नाही.
    या समस्येला तोंड देण्यासाठी ऊस शेतीत कशाप्रकारे नियोजन करावे, संप्रेरकांचा संतुलित वापर करून उत्पादन कसे वाढवावे याबद्दल श्री. जमदग्नी सर आपल्याला या दोन भागांमधून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांनी जरूर लाभ घ्यावा.
    शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे यूट्यूब पेज / naturecarefertilizers सब्स्क्राईब करावे.
    अधिक माहितीसाठी संपर्क- 9881584160
    #Agri #agriculture #organic #organicfarming #GreenHarvest #GreenHarvestSpecial #organicfertilizer #biofertilizer
    See less

КОМЕНТАРІ • 84

  • @Kasal269
    @Kasal269 3 роки тому +8

    तुमच्या ज्ञानाला सखोल आभ्यासाल व तळमळीला सलाम🙏

  • @harichandrapadwal5650
    @harichandrapadwal5650 3 роки тому +5

    सर छान माहिती मिळाली राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @dipaknanaware
    @dipaknanaware 3 роки тому +4

    खूप छान माहिती आहे सर. Thank you

  • @rajendramemane510
    @rajendramemane510 3 роки тому +2

    खुप छान माहिती सरांकडून मिळाली

  • @devidaspatil8771
    @devidaspatil8771 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद आभारी आहे

  • @Mr1tejas
    @Mr1tejas 2 роки тому

    Khup aabhar dr balkrishna sir

  • @rajeshphadtare7735
    @rajeshphadtare7735 3 роки тому +1

    Nice information sir 🙏
    Great...... 🎊

  • @nitinpawar5578
    @nitinpawar5578 10 місяців тому

    Thank you Sir खूप छान माहिती

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 роки тому +1

    High tek information in agriculture to be adopted by every farmer for boosting their production.welcome

  • @abhijitkolhe6504
    @abhijitkolhe6504 Рік тому

    Dhanywad saheb khup changli mahiti dilya baddal

  • @vitthalkadampatilshivarorg3052
    @vitthalkadampatilshivarorg3052 3 роки тому +2

    Great speech Sir

  • @umakantbirajdar4752
    @umakantbirajdar4752 2 роки тому

    सलाम सर

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 роки тому +1

    Sir very useful good video

  • @DilipBP009
    @DilipBP009 3 роки тому +5

    नेचर केयर चे हात जोडून आभार. .
    या पुढे पण असे अनेक भाग सरांचे बनबा. .

  • @rashmitapatil1465
    @rashmitapatil1465 3 роки тому +1

    Khup chan mahiti

  • @rajashekharchandagade7465
    @rajashekharchandagade7465 3 роки тому +3

    Very nice sir 👌

  • @kanchnpatil5246
    @kanchnpatil5246 2 роки тому +1

    Great sir

  • @samratpatil694
    @samratpatil694 2 роки тому

    Thank you so much jamdagni sir and nature care fertilizer .

  • @rahulrajole8049
    @rahulrajole8049 3 роки тому +1

    Very very nice sir

  • @user-cf9oj8hr9s
    @user-cf9oj8hr9s 2 роки тому +1

    🙏

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 3 роки тому +1

    Namaskar sar. 🙏🙏

  • @dilippatil4971
    @dilippatil4971 2 роки тому

    👌🙏

  • @shashikantdhole4845
    @shashikantdhole4845 2 роки тому +1

    Thank u for excellent presentation and you are hardcore teacher.
    GA 6BA standard company sanga

  • @kishordbhandare9838
    @kishordbhandare9838 Рік тому

    🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @shreesaiagro3688
    @shreesaiagro3688 2 роки тому +2

    धन्यवाद सर
    1 प्रश्न आहे आपण 5 फवारण्या केल्यास बाकी खते कोणती व कधी दयावी??? कृपया सांगा.

  • @rushikeshtarakh1369
    @rushikeshtarakh1369 Рік тому +1

    व्हाॅसॲप ची लिंक पाठवा

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 роки тому +1

    Khup chan sir. Abhari ahe. Khodva us niyojan war suddha pan video banwa ek.

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 роки тому +1

      खोडवा व्यवस्थापन या विषयावर श्री सुरेश माने पाटील सरांचे विडीओ आहेत आपण पाहू शकता.

  • @sachinjadav484
    @sachinjadav484 3 роки тому +3

    Sar नमस्कार
    मी उसात संजीवकांचा फवारणी केली होती तरी पण उसाला तुरा पडला आत्ता खोडव्याचे नियोजन करताना तुरा पडू नये म्हणून काय करावे

  • @vijaypatil55707
    @vijaypatil55707 Рік тому +1

    ग्रेट information sir

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 2 роки тому +1

    प्रत्येका चा सल्ला ऐकूण शेती महागडी होत चालली आहे व क‌र्जाचा बोजा होत आहे

  • @jagdishkakade8296
    @jagdishkakade8296 3 роки тому +2

    Nice sir 🎉

  • @adityakumbhar4411
    @adityakumbhar4411 2 роки тому +3

    ऊस पिकाची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत अत्यंत चांगली मिळत 🙏आहे,खूप खूप आभारी आहे.ऊस संजीवनी पुस्तक आपल्याकडे आल्यावर मिळेल काय सर.किंवा कोणत्या दुकानात उपलब्ध होईल मार्गदर्शन व्हावे ही विनंती आहे, धन्यवाद (ता.मोहोळ,जि.सोलापूर)

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  2 роки тому

      श्री. मारुती जाधव - 9850171561
      गिविंद चौगुले - 9545251045
      या नंबर वर फोन केल्यास ऊस संजीवनी पुस्तक बद्दल माहिती मिळेल

  • @abhijitmore5500
    @abhijitmore5500 2 роки тому

    सर आडसाली ऊस आहे भरणी झाली आहे वाळलेला बूडपाला काढला आहे. ४ फुट सरी आहे १० रनिंग फुटात ३२ ऊस आहेत. वाॅटरशूट निघण्यासाठी काय करावे लागेल.

  • @rohidasshelke8619
    @rohidasshelke8619 6 місяців тому

    Iba he sjivak kuthe milte

  • @sachinjapepatil_96k
    @sachinjapepatil_96k 3 роки тому +2

    सर कृषी सेवा केंद्रासाठी चांगले पुस्तक आहे का

  • @rajeshphadtare7735
    @rajeshphadtare7735 3 роки тому

    Cppu fourclorofenuron कधी वापरावे

  • @sachinkhebbani
    @sachinkhebbani Рік тому

    Sir, is the book available in English or Kannada?

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 2 роки тому

    सर उषा पासून ऊपर पदार्थ जस्टिस जस्ट तैयार करें रसोद लावा

  • @shreekrushnadarekar6461
    @shreekrushnadarekar6461 2 роки тому

    5 favarni cha kharch kiti yeto

  • @Soham_Artworks
    @Soham_Artworks 3 роки тому +1

    Mast

  • @achutraochavan2510
    @achutraochavan2510 2 роки тому

    ऊस संजीवनी बुक पाहिजे कींमत व पत्ता द्या धन्यवाद आभार सर

  • @nikhilgaikwad9561
    @nikhilgaikwad9561 2 роки тому

    ब्रोसिनिड काय आहे . कोणत्या नावाने बाजारात आहे

  • @krishnashinde8740
    @krishnashinde8740 2 роки тому

    सर हे संजिविके कुठे भेटतील

  • @user-cf9oj8hr9s
    @user-cf9oj8hr9s 2 роки тому +1

    सर संजीवकांची वापरण्याची पद्धत 90 टक्के लोकांना माहिती नाही काय आहे हे माहिती नाही

  • @santoshsabale441
    @santoshsabale441 3 роки тому +1

    सर ऊस संजिवनी पुस्तक हे नांदेड ला मिळेल का
    व त्याची किंमत किती आहे

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 2 роки тому

    सर अतिशय संजीवकाची फवारणी तंत्रज्ञान आपण सांगितल्या बद्दल

    • @haribhaupadwal9629
      @haribhaupadwal9629 2 роки тому

      हार्दिक अभिनंदन

    • @haribhaupadwal9629
      @haribhaupadwal9629 2 роки тому

      सर मी संजीवक हा व्हिडिओ रोज माऊलींच्या ग्रंथापमाणे रोज संध्याकाळी आयकतो राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

    • @haribhaupadwal9629
      @haribhaupadwal9629 2 роки тому

      अतिशय महत्त्वाचा भाग आहे कसी माहिती कोणी पण देणार नाही सर आपलं हार्दिक अभिनंदन करावे तेवढे थोडे माऊली धन्यवाद

  • @kiranmohite8281
    @kiranmohite8281 3 роки тому +1

    सर ह्या ५ फवारणी चे पॅकेज तयार मिळत का असेल तर कूठ मिळत

  • @28varunpatil
    @28varunpatil 3 роки тому +1

    याच्यासोबत बुरशीनाशक चालेल का...?

  • @govindpawale9397
    @govindpawale9397 2 роки тому +1

    ऊस संजीवनी पुस्तक पाहीजे सर

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  2 роки тому

      श्री. मारुती जाधव - 9850171561
      गिविंद चौगुले - 9545251045
      या नंबर वर फोन केल्यास ऊस संजीवनी पुस्तक बद्दल माहिती मिळेल

  • @raosopatil1386
    @raosopatil1386 3 роки тому +2

    ऊस संजीवणी हे पुस्तक कोठे मिळेल.

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 роки тому

      Jamadagni Sir - 94226 27762 यांना संपर्क करावा.

  • @dilippowar2597
    @dilippowar2597 3 роки тому +1

    Online पुस्तक मिळेल का send address For M 0

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 3 роки тому

    Sir insecticide ani pesticide ekatr favarani keli tar chalel kay

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 роки тому

      हो पण आपण कोणते वापरता त्यावर ठरवता येते.
      अधिक माहिती साठी ९८८१५८४१६० या नंबर वर संपर्क करावा.

    • @surajpujari5068
      @surajpujari5068 3 роки тому

      @@NatureCareFertilizers thanks sir 🙏🙏💐

  • @c11shrawanikhawale86
    @c11shrawanikhawale86 5 місяців тому +1

    ऊस संजीवनी पुस्तक कसे मिळवता येईल.

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  4 місяці тому

      ऊस संजीवनी पुस्तक मिळवण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद.
      9545251045 गोविंद चौगुले
      9850171561 मारुती जाधव

    • @c11shrawanikhawale86
      @c11shrawanikhawale86 4 місяці тому

      धन्यवाद

  • @dattatraybhuyekar2823
    @dattatraybhuyekar2823 2 роки тому

    सरांचा फोन नंबर मिळेल का

  • @RahulPatil-rf3oo
    @RahulPatil-rf3oo 3 роки тому +3

    ऊस संजिवनी हे पुस्तक कुठे विकत मिळेल

    • @jagdishkakade8296
      @jagdishkakade8296 3 роки тому

      9850171561

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 роки тому

      ९८८१५८४१६० या नंबर वर संपर्क करावा.

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 роки тому +1

      @@jagdishkakade8296 ९८८१५८४१६० या नंबर वर संपर्क करावा.

    • @pandurangsawant3693
      @pandurangsawant3693 3 роки тому +1

      सर किंमत किति आहे

    • @NatureCareFertilizers
      @NatureCareFertilizers  3 роки тому

      @@pandurangsawant3693 आपला एरिया कोणता आहे?