फोर्टमधील गल्लीत पत्र्याच्या शेडमध्ये विराजमान इंग्लंडचा राजा व राजपुत्र | गोष्ट मुंबईची - ८७ | 87

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @ninadshinde1121
    @ninadshinde1121 3 роки тому +20

    मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो आणि आणि तुमचा व्हिडिओ बघुन झाल्यावर त्या जागेला आवर्जून भेट देतो
    असे मुंबई च्या इतिहासाचे व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हा मुंबईकरांच्या ज्ञानात भर घालत रहा तुमच्या ह्या कार्यासाठी शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 2 роки тому +3

    खुप सुंदर माहिती देता ऐकत रहाव वाटत

  • @rajeshbaviskar7620
    @rajeshbaviskar7620 3 роки тому +2

    Wah! Khupch chhan

  • @evenidontno4596
    @evenidontno4596 2 роки тому +3

    Gothoskar Sir khup changli mahiti deta👌👌

  • @sameertadavi8420
    @sameertadavi8420 Рік тому

    अप्रतिम शब्दांकन आहे.व अचूक माहिती दिली खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @maheshgalande1294
    @maheshgalande1294 3 роки тому +7

    Babasaheb ambedkar khrrch khup mothe hote..

  • @amolgaonkar611
    @amolgaonkar611 3 роки тому +14

    आजचा भाग पण उत्तम होता,
    तुमच्यामुळे मुंबई ची माहिती छान प्रकारे समजत आहे.

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Рік тому +1

    खुप छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻

  • @Zyxzyx1
    @Zyxzyx1 3 роки тому +18

    अप्रतिम माहिती
    पण बाबासाहेबांचा सर्वांत पहिला पुतळा ते हयात असताना कोल्हापुरात उभारण्यात आला होता, तो भाई माधवराव बागल यांच्या पुढाकारातून...

  • @VijayRajput-ys5vu
    @VijayRajput-ys5vu Рік тому +1

    छान माहिती!

  • @prashantmhatre9918
    @prashantmhatre9918 3 роки тому +5

    खूप छान माहिती.
    गोठसकर साहेब.

  • @mahendrasankhe4521
    @mahendrasankhe4521 Рік тому

    अतिशय सुंदर माहिती.

  • @anthonyfernandes2059
    @anthonyfernandes2059 Рік тому +1

    Mast.vedio

  • @krishnakumarsawant8013
    @krishnakumarsawant8013 3 роки тому +3

    Sir, khup chhan mahiti dilit. Dhanyawad.

  • @rashmidatir5647
    @rashmidatir5647 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली आहे. मला या संस्थेमध्ये काम करायला मिळाले याचा आनंद आहे. विज्ञान संस्थेची इमारत पूर्ण दाखवली असती तर पूर्ण व्हिडीओ त्याच्यावर झाला असता. जास्त आवडले असते.

  • @subhashwalke
    @subhashwalke 3 роки тому +15

    फारच छान.मला माझे तरूणपणाचे दिवस आठवतात जेव्हा या भागात माझा वावर होता(1976-1990).त्यामुळे ह्या वास्तूंबद्दल आपलेपणा वाटतो. त्या वेळी मी मित्राना जे पीएचडी करत होते भेटायला RIS मधे येत असे.नोकरीचा बराच कालावधी ह्या परिसरात गेला.सिनेमाही बरेच पाहीले( regal/ strand cinema).

  • @ganeshchadre2714
    @ganeshchadre2714 2 роки тому +1

    छान माहिती मिळाली

  • @rohitn707
    @rohitn707 3 роки тому +1

    Khup Chan

  • @kailaspharate1335
    @kailaspharate1335 3 роки тому +3

    खूप छान माहिती सर

  • @sanketdhage2205
    @sanketdhage2205 3 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिली

  • @vinayakjadhav7266
    @vinayakjadhav7266 3 роки тому +18

    अप्रतिम व्हिडिओ मुंबई चा इतिहास किती रोचक आणि खोल आहे तुमचा अभ्यास खरंच दांडगा आहे. Big cheers great work as always. Waiting for more.

  • @pramodhiwale4636
    @pramodhiwale4636 2 роки тому +1

    Thanx Gothoskar brother !

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 3 роки тому +1

    खुपच सुंदर भाग सर आभारी आहे

  • @rajshreeharde7231
    @rajshreeharde7231 3 роки тому +2

    Mala far far aawadl tumcha episode. Tumchya afat knowledge sathi very mch admiration

  • @Niketanthakur
    @Niketanthakur 3 роки тому +2

    मी आपल्या व्हिडिओज नेहमी आवडीने पाहत असतो.. सर्व प्रथम धन्यवाद आपल्या आजच्या भागासाठी ज्यात तुम्ही माझ्या कॉलेज बद्दल माहिती सांगितली.खूप छान माहिती आपण सांगितलीत.

  • @amitalokegaonkar5497
    @amitalokegaonkar5497 3 роки тому +1

    Atishay sunder mahiti

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 8 місяців тому +1

    व्हीजेटीआय माटुंगा मुंबई या संस्थेची स्थापना सन -१८८७ मधे झाली. पूर्वी ही संस्था भायखळा येथील सद्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे हाॅस्पिटल येथे होती. , सबब व्हीजेटीआय वर व्हिडिओ करा.

  • @painterprashant
    @painterprashant 3 роки тому +1

    Thank you for sharing this

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 3 роки тому +6

    Your Marathi is amazing
    Like a Bachelor of Marathi teacher 👩‍🏫‍ teaching, Marathi language and Social Science (History) in School.
    I am very much Fan of your's

  • @sanikasankpal8835
    @sanikasankpal8835 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 2 роки тому +1

    Nice to watch very informative Video.

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Рік тому +1

    very nice infarmatiom

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 3 роки тому +1

    चांगली माहिती मिळाली. धन्यवाद!

  • @ashkuv
    @ashkuv 3 роки тому +16

    at 6:34 ... वाणीज्य महाविद्यालय .... ज्याला मराठी मधे आपण commerce college म्हणतो - loved this joke 😃

    • @bhargo8
      @bhargo8 3 роки тому +7

      अगदी बरोबर... पण स्वतःच्या विनोदावर मी हसत नाही!! 🤨🤪😬

    • @imtiazkalu1290
      @imtiazkalu1290 3 роки тому

      Yeah I also noticed it.

    • @vaibhavpendse8413
      @vaibhavpendse8413 3 роки тому +2

      @@bhargo8 सर एक मित्राला भार नियमन सांगून कळलं नव्हतं. त्याला लोड शेडिंग म्हटलं तर तो म्हणाला असं नीट मराठीत सांग ना.😊

    • @satishchavan2632
      @satishchavan2632 3 роки тому

      त्यात jok काय आहे. वाणिज्य म्हणजेच commerce

    • @krishnakumarsawant8013
      @krishnakumarsawant8013 2 роки тому

      @@bhargo8 Sir, Pl tell us when, where first railway steam engine was downloaded in mumbai in the year 1853, names of first station masters of VT & Thane Also names of Motarman who took first train from VT to Thane. Nothing is impossible to you Sir.

  • @devj2849
    @devj2849 3 роки тому +12

    मुंबईचा खरा इतिहास तुमच्यामुळे कळू लागला आहे

  • @sharaddeo6611
    @sharaddeo6611 2 роки тому +1

    Very interesting.

  • @shyampanchal3513
    @shyampanchal3513 2 роки тому +1

    Khup chan mahiti detat tumhi dar veli mi jar kadhi fort la aalo tar sarvat pahile tumchi aathvan yeyiil sir thank you🙏🙏🙏🙏

  • @प्रमोदगणपतसकपाळ

    नमस्कार सर,
    अप्रतिम भाग

  • @bhushansonar1701
    @bhushansonar1701 3 роки тому +2

    Khupch Chan.....

  • @shaukatmulla2738
    @shaukatmulla2738 3 роки тому +2

    अतिशय रंजक माहिती.गोठसकरसाहेब.

  • @thethoughtfultraveller
    @thethoughtfultraveller 3 роки тому +3

    त्या शेड मध्ये ठेवलेले ते राजा आणि राजपुत्र यांचे पुतळे खूप intresting वाटले. त्यांनां बाहेर काढून visibility मध्ये आणला पाहिजे.

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 3 роки тому +2

    I have studied at the Institute of Science. Proud of Institute of Science. Nice Episode.

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 3 роки тому +2

    खुप छान माहिती. भरत सर तुमच्या गोष्ट मुंबईचीच्या माध्यमातून आम्हाला मुंबई बदल खुप रोचक माहिती मिळते.माझ्या प्रमाणे बरेच जण नवीन भाग कधी येतोय याची वाट पाहत असतील.
    आठवा एडवर्ड आणि राजा पंचम जॉर्ज यांचे पत्र्याच्या शेडमध्ये धूळ खात असलेले पुतळे पाहून कुठेतरी वाईट वाटलं.ते पुतळे लाड म्युझियम मध्ये ईत्तर पुतळ्यांसमवेत ठेवायला हवे.शेवटी त्यांचा आणि ते घडवणाऱ्या शिल्पकारांचा देखील मान ठेवायला हवा.असं मनापासून वाटतं

  • @yash5786
    @yash5786 2 роки тому +2

    खूप छान भाग होता सर। पण तुम्ही पूर्ण भाग इन्स्टिट्यूट ऑफ सायनस वरती केला असता तर खूप मज्जा आली असती। मी ह्या संस्थेचा विद्यार्थी आहे। तुमचे खूप खूप आभार।

  • @prakashsawant2842
    @prakashsawant2842 3 роки тому +2

    Parat yekada sangato karach tumhi pusatak liha juni soneri mumbabai jam ♥️ ♥️ maza yeil vachayala tumhi mast lihal best of luck vat 🎒 bagato pushatakachi👌👌💞💖🥰🤣👍👍

  • @prashantsabale9302
    @prashantsabale9302 3 роки тому +1

    खूप महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद 🙏🌹

  • @rajendrasapkal3639
    @rajendrasapkal3639 2 роки тому +1

    Really good for historical knowledge....

  • @navinpawar8386
    @navinpawar8386 3 роки тому +5

    डॉक्टर फार मस्त ,मराठी मध्ये कॉमर्स 😉👍 मजा आली एकापेक्षा जास्त लाईक देऊ शकत नाही याची खंत आहे ,अशीच सुंदर माहिती देत रहा ,तुमच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळो हीच मुंबा आईच्या चरणी प्रार्थना

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 3 роки тому +1

    वा खूप छान माहित तज्ञ

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd Рік тому

    गोठोस्कर साहेब तुम्ही या दोन पुतळ्यांसाठी पत्रव्यवहार करा आम्ही तुम्हाला सक्रिय पाठिंबा देऊ.

  • @jagannathjagadale2171
    @jagannathjagadale2171 3 роки тому +1

    मस्तच अप्रतिम माहिती दिलीत भाऊ

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 роки тому +2

    फारच छान.

  • @MrHasnoddin
    @MrHasnoddin 3 роки тому +2

    खुप छान आहे

  • @anjalidhende4458
    @anjalidhende4458 3 роки тому +1

    Khup sunder

  • @user-ud3gi6qg5f
    @user-ud3gi6qg5f 3 роки тому +5

    Super nostalgic. I spent 10 school going years living at Bank House, next to sachivalaya. All these structures are so familiar yet forgotten. Thanks for the memories

  • @surajkumbhar2774
    @surajkumbhar2774 3 роки тому +2

    Kadkk

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 роки тому +4

    मला वाटलं की सगळ्यात जास्त पुतळे गांधींचे असतील. आश्चर्य आहे.

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 3 роки тому +1

    ekdam mast!!! khup changli mahiti . khup dhanyawad !!!!!!!!

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 3 роки тому +1

    Apratim series ....मी 70 पर्यंत पाहिले त्यानंतरचे बघायचे आहेत

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 3 роки тому +2

    Gothoskar sir hatsoff to you. Due to person like you we are getting information of our old mumbai city. We are very much thankful to you.

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 3 роки тому +4

    💚🤍🧡॥ ईश्वर आपको लंबी उम्र दे आपको हमेशा खुश रखें स्वस्थ रखें , आपको मेरा प्यार भरा प्रणाम ॥🧡🤍💚🙏

  • @haan____woh_abhijit
    @haan____woh_abhijit 3 роки тому +1

    sir khup mast mahiti deta tumi, ashech ankhi video pahayla aavadtil. dhanyawad

  • @bhagwantbhagat7163
    @bhagwantbhagat7163 3 роки тому +1

    नेहमी मी तुमच्या विडिओ ची वाट बघत असतो।खूब छान।

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 3 роки тому +2

    ह्या सर्व ईमारती ज्या दगड़ा नी बनवल्या आहे तशे दगड़ कुठुन आणले कारण तशे दगड़ महाराष्ट्रात मिळत नाही

    • @bhargo8
      @bhargo8 3 роки тому

      Mumbai madhala dagad aahe… Kurla, Malad ani Kharodi la yacha khaani hotya

  • @rajpratikchavan2587
    @rajpratikchavan2587 6 місяців тому

    My college❤. The Institute of Science, Mumbai .One must visit our Library it is one of the best library in Maharashtra 🙏🏼
    Thank you BabaSaheb🙏🏼

  • @kbdessai
    @kbdessai 3 роки тому +18

    VV Narlikar, father of Jayant V Narlikar, was also a person of eminence.

  • @maheshnakti2366
    @maheshnakti2366 2 роки тому +1

    Nice

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 3 роки тому +1

    छान

  • @karnsinh
    @karnsinh 3 роки тому +1

    बाबासाहेबांचा पहिला पुतळा कोल्हापूरात बिंदू चौक येथे उभारला तो ही त्यांच्या हयातीत... शिल्पकार बाळ चव्हाण यांनी स्वतः बाबासाहेबांच्या समोर बसून पुतळ्यासाठी ची आऊट लाईन घेतली ...

    • @bhargo8
      @bhargo8 3 роки тому +1

      To ardhaputala (bust) aahe

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 3 роки тому +1

    Laaajawaab Laajawaab maahiti....wa wa sir

  • @spchannel3165
    @spchannel3165 3 роки тому +1

    सर अप्रतिम माहिती सांगता तुम्ही असेच मस्त एपिसोड घेऊन येत राहा🤘👌👍☺️

  • @ananddeshpande2156
    @ananddeshpande2156 3 роки тому +1

    पु. ल. देशपांडे यांच्या एका पुस्तकात असा उल्लेख आहे की, आपल्याला लंडनला न जाताही लंडन फारच माहीती आहे (इतके आपण इंग्रजाळलेले आहोत.). मी आयुष्य सोलापूरात काढूनही 'गोष्ट मुंबईची' बघून, ऐकून मुंबईकर झाल्यासे वाटतेय. असो.
    यावर पुस्तक कधी काढतांय? (अनुस्वारबरहुकूम अनुनासिक वाचावे. - कारण मी सध्या जगाच्या केंन्द्रबिंदूत (पुणं) राहतोंय)

  • @vikasshinde2853
    @vikasshinde2853 3 роки тому +1

    Khup chhan

  • @saudgundasaud2500
    @saudgundasaud2500 3 роки тому +1

    I like fort to to much

  • @shripadkulkarni8036
    @shripadkulkarni8036 2 роки тому +1

    Very informative and interesting too.

  • @aneesmujawer2819
    @aneesmujawer2819 3 роки тому +2

    Farrrr sundarrrr💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚

  • @wavhaleashok
    @wavhaleashok 3 роки тому +2

    Jay bhim
    Jay samvidhan

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 роки тому +5

    खूपच मस्त झाला हा एपिसोड. नेहमीपेक्षा जरा खुसखुशीत . फक्त तुमच्या गाडीने पुन्हा पूर्वीचा वेग पकडला आहे. एक घटना ऐकता ऐकता पुढे चार वाक्यं झालेली असतात. असो.

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 3 роки тому

      Farchanmahitisangitali. Milahanpniranichyabaegettithethevalelepahileaahe. Dhanywad.

  • @ganeshkamble5539
    @ganeshkamble5539 3 роки тому +1

    Nice information

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 3 роки тому +1

    अतिशय सुंदर.

  • @arvindpandrekar9219
    @arvindpandrekar9219 Рік тому

    Awesome information bharatji, thank u very for sharing hidden and untold information

  • @mahendrahiware6678
    @mahendrahiware6678 3 роки тому +3

    सर बाबासाहेबांचा पुतळा जीवन्त अस्तानाचा पहिला पुतळा समाज सुधारक,भाऊराव पाटिल यांनी कोल्हापुर येथे उभारला।

    • @bhargo8
      @bhargo8 3 роки тому

      Barobar… pan to ardhaputala (bust) aahe!

  • @roshanparihar231
    @roshanparihar231 3 роки тому +1

    Agdi sunder

  • @awchatvivek
    @awchatvivek 3 роки тому +1

    Khup masta 👍

  • @tamor13
    @tamor13 3 роки тому +1

    superb

  • @gautamidesai615
    @gautamidesai615 3 роки тому +1

    Thanks 👌👌👌

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 3 роки тому +10

    You forgot to tell the name of V V NARLIKAR father of Jayant Narlikar

  • @rohitadwani5677
    @rohitadwani5677 3 роки тому +2

    Very informative..Thanks for sharing this Bharat Sir.

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 3 роки тому +1

    Excellent information

  • @gautamidesai615
    @gautamidesai615 3 роки тому +1

    Mi Mumbai kadhi baghitali nahi pan aata ya video chya madhyamatun baghayala milate . thanks sir 👌👌👍

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    पुन्हा एकदा अतिशय सुंदर व्हिडिओ मनसे शुभेच्छा आपणास भाऊ

  • @anandv4163
    @anandv4163 3 роки тому +7

    Bharat, your blogs regarding historical importance of Mumbai and other places are the BEST uploads. Keep it up.
    Extend this to whole Maharashtra.

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 3 роки тому +1

    Best

  • @krishnakumarsawant8013
    @krishnakumarsawant8013 3 роки тому +2

    Sir, pudhil video banavtana kontehi chitra kiman 2 te 3 second dakhava mhanje lakshat rahil.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому

    ते दोन पुतळे नंतर का होईना योग्य रीतीने राणीच्या बागेत मांडू शकले असते जरी आपल्याला पारतंत्र्यात राहावं लागलं असलं तरी आजची मुंबईसुध्दा आपल्याला त्यांच्यामुळेच मिळाली आहे हे विसरून चालणार नाही

  • @devsworld2561
    @devsworld2561 3 роки тому +1

    मस्तच

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 роки тому +2

    👍

  • @vilasborkar3807
    @vilasborkar3807 3 роки тому +1

    Very nice information

  • @babaabhyankar7247
    @babaabhyankar7247 3 роки тому +2

    As usual great I too saw the British museum original artifacts in 1997

    • @sunilmhatre1141
      @sunilmhatre1141 3 роки тому

      खूपच चांगली माहिती

  • @vinda0001
    @vinda0001 3 роки тому +2

    Fav dialogue- 6.37 आशिया खंडातल सर्वात जुन वाणिज्य महाविद्यालय आहे ज्याला आपण मराठीत कॉमर्स कॉलेज म्हणतो तेच😂😂