Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 389

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 4 місяці тому +69

    विदियो खूप मार्गदर्शक आहे.पूर्ण ऐकला.तुमचे सर्व विदियो मी इअरफोन्स ने घरातील कामे करत असताना ऐकलेत.सर म्हणतात ते बरोबरच आहे की एकावेळी एकच काम करावे.पण हे शक्य होत नाही.गृहिणींना ही घरात सतत काही ना काही कामे असतातच.त्यामूळे ती करताना हे विदियो ऐकता येतात.ही काळाची गरज आहे.इतका निवांतपणा नाही मिळत.असो.आपणा सर्वांना धन्यवाद...👌👌👍

    • @shpatil1278
      @shpatil1278 4 місяці тому +2

      Ho m pan असेच करते

    • @yogitakarande1233
      @yogitakarande1233 4 місяці тому +2

      Khup chan subject vr attention dile aahe.. Mi purn video kaam krt man laun aikla..

    • @vanita8463
      @vanita8463 4 місяці тому +2

      Headphones ghalu nka kaan baad hoto..😂 kanat kapus ghalun podcast aika bcz kaan baad hotil na

    • @mrs.smitaraut5733
      @mrs.smitaraut5733 4 місяці тому

      @@vanita8463 थँक्स वनीताजी ..तुम्ही कापूस ठेवून ऐका सांगितलं ते बरोबरच आहे.मी नक्किच याप्रमाणे इअरफोन्स वापरेन..आपण काळजीपूर्वक सल्ला दिलात यासाठी मनापासुन धन्यवाद..🙏

    • @thanekar256
      @thanekar256 4 місяці тому

      खूपच महत्वाचा विषय आहे हा. खूप छान मार्गदर्शन केलं आहे सरांनी. एक पालक म्हणून स्वतःसाठी आणि मुलांसाठी उपयोगी❤

  • @ratnamalalonkar8194
    @ratnamalalonkar8194 3 місяці тому +7

    मुलमुले सरांचा इपिसोड संपूर्ण अवधानाने ऐकला, जाहिरात सुद्धा मध्ये यायला नको असे वाटायचे कधी skip येते त्यावरच लक्ष असायचे. खूप छान वाटले. मी आपले इपिसोड मोठे असले तरी नेहमी ऐकत असते ते लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच उपयुक्त असतात. 💐👏🏻👌🏻👍🏻

  • @hemabapat3920
    @hemabapat3920 4 місяці тому +6

    पूर्ण वीडियो लक्षपूर्वक ऐकला. खरोखर अनेक गोष्टींबाबत सुधारणा करण्याची जरुरी आहे. पहिले तर, मोबाईल फक्त ठरावीक एक तास पाहणे. एकावेळी एकच गोष्ट आणि तेही लक्षपूर्वक करणे. मग ते साधे दूध तापवणे असेल, माइंडफुलनेस ने केल्यास कधीही उतू जाणार नाही. धन्यवाद एक चांगला कार्यक्रम केल्याबद्दल.

  • @bhagyashreelele6272
    @bhagyashreelele6272 3 місяці тому +4

    खूपच छान विषय घेऊन इतकी हसत खेळत चर्चा करत ,कधी खेळकरपणे चिमटे काढत सरांनी विषय प्रवाही ठेवला आणि तुम्ही दोघांनी वेचक ,वेधक प्रश्न विचारुन सरांकडचे ज्ञानभांडार आमच्यापर्यंत पोहचवले..तुमचे podcast संपूर्ण पणे ऐकणे ह्यात माझे ज्ञानसंवर्धन तर होतेच पण मला निवांतपणाही लाभतो. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐🙏

  • @smeetaaambekaar4586
    @smeetaaambekaar4586 4 місяці тому +13

    आम्हांला हवे ते देताय त्यामुळे तुमचे पॉडकास्ट एका बैठकीत लक्ष देऊन ऐकते. खुप छान विषय घेता. Dr. नंदू सर पण छान व उदबोधक बोलतात. त्यांचे मन सुध्द हेही मी पहाते. खुप आभार व शुभेच्छा 🌹

  • @rohitkarle6010
    @rohitkarle6010 3 місяці тому +4

    खूप खूप सुंदर विषय...अजून आश्या मुद्द्यांवर पॉडकास्ट बनवा...thanks nandu sir and amuk tamuk team🎉🎉🎉🎉

  • @krishnakamal1665
    @krishnakamal1665 4 місяці тому +14

    पूर्ण पॉडकास्ट पहिला. अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली. कंटेंट चांगला असेल तर episode ची लांबी doesn't मॅटर. उलटा येह दिलं मांगे मोअर अशी छान अवस्था येते. खूप खूप धन्यवाद. अतिशय वेगळे विषय आणि त्यातले तज्ज्ञांकडून माहिती ही खरं तर पर्वणीच आहे.

  • @pallavimorde8955
    @pallavimorde8955 Місяць тому +1

    आजचा विषय अनेक उदाहरण देऊन खूप छान समजून सांगितला आहे डॉक्टर नंदू सरांनी . मी त्यांची अनेक वाक्य रिपीट करून ऐकत होती. खूप छान वाटल मनाला आणि जुना काल जो आम्ही प्रत्यक्ष अनुभवल पण आहे आणि आजही अगदी तसाच चालू आहे. शार्दुल कदम आणि ओंकार जाधव तुमचे अनेक एपिसोड मी नेहमीच सातत्याने पहात असते अनेक विषय व त्यावरील तज्ज्ञ व्यक्ती खूप छान माहिती देत असतात त्यामुळे एपिसोड पहात असताना कितीही वेळ गेला तरी छान वाटतं माहिती ऐकून.😊 🎉

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 4 місяці тому +5

    मला खरंच वेळ घालवायला आवडतं पण वेळ घालवणे *चांगले* आहे हे ऐकून फार आनंद झाला.🎉 धन्यवाद!

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 4 місяці тому +13

    आजचा Episode खूप छान झालाय...
    मी एक शिक्षक आहे..मुलांचा attention span खरंच खूप कमी झालाय...याबद्दल योग्य आणि सुंदर माहिती मिळाली..
    Dr Nandu Mulmule सर तर खूपच great आहेत...इतक्या सुंदर पद्धतीने ते विषय मांडतात की ऐकत राहावंसं वाटतं...माझं म्हणणं आहे की महिन्यातून किमान एक episode तुम्ही सरांसोबत करा...
    आणि Episode अजिबात मोठे नाहीयेत...अशीच घोडदौड सुरू ठेवा....
    लोभ आहेच....
    वृध्दिंगत होईल...❤❤

  • @kishormahajan1803
    @kishormahajan1803 2 місяці тому +1

    ज्ञानेश्वर माऊली नवव्या अध्यायात सुरवातीलाच म्हणतात " अवधान एकले दीजे । मग सर्व सुखासी पात्र होइजे । हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ।। इतकं अवधनाच महत्व आहे ते डॉक्टर साहेबांनी खूप छान सांगितलं आहे

  • @kishorithakur1924
    @kishorithakur1924 4 місяці тому +2

    खूप खूप छान.....शेवटी जे तात्पर्य सांगितले..ते खूप मोलाचे आहे. आपले मनापासून धन्यवाद.❤

  • @vandanajoshi6556
    @vandanajoshi6556 3 місяці тому +1

    अतिशय जागरूक करणारा, तरीही रंजक, माहितीपूर्ण व्हिडिओ. खूप आवडला. डॉक्टर बोलत होते, ते संपूच नये इतकं खिळवून ठेवणारं आणि भानावर आणणार होतं. खूप धन्यवाद

  • @shpatil1278
    @shpatil1278 4 місяці тому +10

    1:02: 40असे कन्टेन्ट आणि मुलमुले सर या सारखे वक्ता असतील तर 2 तास पण कमी आहेत असे वाटते
    खूप सुंदर मुलाखत अगदी डोळे उघडण्यासारखी
    मनापासून धन्यवाद 🙏🙏 मुलमुले सर यांना आणि अमुकतमुक च्या टिम ला

    • @Yana_san1
      @Yana_san1 4 місяці тому

      Kharach aahe mulmule sir❤

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 4 місяці тому +3

    भावांनो एकदम सध्या खूप गरजेचा असलेला विषय घेतला तुम्ही❤❤

  • @jyotiburse1413
    @jyotiburse1413 4 місяці тому +1

    अतिशय महत्त्वपूर्ण विषय होता,डॉक्टरांनी खूप च सहज सोप्या पध्दतीने सांगीतला.
    कळतय पण वळत नाही अशी परिस्थिती सध्या आहे.😊

  • @wasimbhaldar9896
    @wasimbhaldar9896 3 місяці тому +1

    खुप सुंदर डॉ नंदू सर उत्तम मार्गदर्शन तुमच्या अनुभवातून दिलयाबद्ल.आणी धन्यवाद अमुक तमुक च्या टीम साथी खूप छान काम करात आहे 👏 👏

  • @anitakale8343
    @anitakale8343 2 місяці тому

    खूपच उपयुक्त विषयावर झालीय ही चर्चा. Multi tasking is not good हे यामुळेच समजले, जे वेळेच्या अभावामुळे करावेच लागते, especially गृहिणींना. वाचलेले लक्षात का रहात नाही हे पण समजले. मुलांसाठी तर पालकांचं चांगले मार्गदर्शन करणारी चर्चा आहे. अमुक तमुकला अश्या चांगले विषय निवडण्यासाठी खूप धन्यवाद. 🙏

  • @tejalpote8033
    @tejalpote8033 4 місяці тому +1

    अप्रतिम कन्टेन्ट.... youtube premium फक्त हे वीडीयो ऐकण्यासाठी घेतले आहे..... मनापासून धन्यवाद 🙏

  • @amrutashende2594
    @amrutashende2594 4 місяці тому +5

    छान विषय 👌🏻👌🏻कधीतरी discuss व्हायलाच हवा होता. सर समजावूनही छान सांगतात.
    अवधान देणं इतक गरजेचं आहे की त्या शिवाय कुठलेही काम कुशलतेने होऊच शकत नाही. अभ्यास, वाचन, पाठांतर, स्वयंपाक, कार्यालयीन कामे इत्यादी…. एकूण एक काम करायला अवधान लागते. त्यासाठी लागतो patience. जो हल्ली फार कमी झाला आहे.
    साधे भगवंताचे नाम किंवा पोथी वाचताना सुद्धा आपले मन सतत भरकटते. त्याला पुन्हा पुन्हा जागेवर आणावे लागते.
    एकतानता, धीर, यामुळे अवधान लागते. आणि त्यामुळे अंगात येते कार्यकुशलता. आत्ताच्या फास्टच्या जमान्यात, मोबाईलच्या अती वापरामुळे, ती नक्कीच कमी झाली आहे.

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 4 місяці тому +2

    खूप उपयुक्त विषय घेतला,डॉ. नंदू सर यांची समजावून सांगण्याची पध्दत उत्तम आहे.लक्षपूर्वक ऐकते मी त्यांचे बोलणे.एकावेळी खूप गोष्टी करायचे सवय झाली आहे आम्हा गृहिणी वर्गालाही.नाहीतर आपण स्लो झालो,चपळ राहिलो नाही असे वाटते. मोबाईलमुळे चित्ताची चलबिचल वाढली हे खरे.आध्यात्मिक प्रवचने ,योगा,जप यामुळे शांतता मिळून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते तुमच्यासारख्या डॉक्टर लोकांचे व्हिडीओ बघायला आवडते.खूप मार्गदर्शक असतात.

  • @dattatraycharaskar305
    @dattatraycharaskar305 4 місяці тому +1

    या सामाजिक समस्येविषयी खुप छान माहिती सरांनी दिलीय.आज ही काळाची गरज आहे.मुलांचे भवितव्य धोक्यात आहे.सर्वांनी योग्य ती काळजी घ्या.सरांचे मनापासून खुप खुप आभार.👏🙏

  • @anandee6740
    @anandee6740 4 місяці тому +1

    मी भेटले सरांशी फार उत्तम व्यक्तिमत्व आहेत सर🙏🏻🙏🏻मला मानसशास्त्रा विषयी छान मार्गदर्शन केले सरांनी.

  • @manasidesai369
    @manasidesai369 4 місяці тому +5

    आपले सगळेच पॉडकास्ट अप्रतिम असतात.. 🙏
    मी नेहमी ऐकते. डॉ.मुलमुले डोकं शांत ठेवण्याबद्दल बोलले.. आपल्याकडे रोज अथर्वशीर्ष पठण करण्याची परंपरा आहे. त्याचा उद्देश हाच होता की शरीर, मन स्थीर करणे. लहान मुलांना शिकवले पाहिजे आणि मोठ्यांनीही म्हटले पाहिजे.
    आज काही ठिकाणी अथर्वशीर्ष का आणि कसे म्हणावं ते शिकवलं जातं. पालकांनी मुलांसाठी नक्कीच याचा विचार करायला हवा.

  • @SachinBorkar-p7d
    @SachinBorkar-p7d 4 місяці тому +1

    खूपच छान....100% Attention ने पूर्ण व्हिडिओ बघितला.... मनःपूर्वक धन्यवाद.

  • @Anirum267
    @Anirum267 4 місяці тому +30

    नैराश्य या विषयावर डॉक्टर नंदू मुलमुले यांना ऐकायला आवडेल .....

  • @manasijoshi5055
    @manasijoshi5055 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर episode. समाजाला ह्या awareness ची नितांत आवश्यकता आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद . Your guest Dr Mulmule sir is amazing. I can listen to him for hours❤

  • @Siddhi_Saraf
    @Siddhi_Saraf 23 дні тому

    आत्ताच्या काळात हा खूप कळकळीचा विषय झाला आहे .. पॉडकास्ट खूप छान..

  • @prajaktakulkarni8936
    @prajaktakulkarni8936 4 місяці тому +1

    अजिबात सुद्धा पॉडकास्ट मोठा वाटत नाही उलट आणखी ऐकू वाटते... इतकी सुंदर माहिती दिल्यावर का लोभ असणार नाही....

  • @rms14185
    @rms14185 4 місяці тому

    खूप महत्त्वाचा विषय चर्चेला घेतलात...सरांचंं खूपच मोलाचं मार्गदर्शन मिळालय...❤❤

  • @sushantpatil8998
    @sushantpatil8998 4 місяці тому

    खूपच सुंदर विषय जो सहसा कोणी विचार करणार नाही पण तितकाच गरजेचा. अमुक तमुक टीमचा कौतुक आणि मनापासून धन्यवाद,खूपच आवडला हा posdcast.

  • @gaurisahasrabudhe7193
    @gaurisahasrabudhe7193 4 місяці тому +1

    अतिशय उपयुक्त विषय ,मार्गदर्शन उत्तम..डॉ. मुलमुले खूप छान पद्धतीने समजावून सांगतात. त्यांचे लेख पण वाचनीय असतात.
    मला तुमच्या ह्या विषयाचा उपयोग माझ्या tuition च्या पालकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने होईल असे वाटते. त्यांना लिंक पाठवली आहे. धन्यवाद 🎉

  • @happyjindagi00
    @happyjindagi00 4 місяці тому

    खूप खूप छान मार्गदर्शन🙏
    सर्वांचे मनःपूर्वक आभार!!
    पूर्ण व्हिडीओ ऐकला, म्हणजे attention span चांगला आहे माझा👌😊

  • @VardhanGaikwad-f4p
    @VardhanGaikwad-f4p 4 місяці тому +1

    Dr. Mulmule sir khup mahtvache vishay sakhol nirikshan karun mandat ahet. Tyanche mudde lakshat ghene aajchya kalachi garaj ahe

  • @sushamayardi9466
    @sushamayardi9466 4 місяці тому

    पूर्ण पहिला,खूप महत्वाचे मुद्दे आलेत यात ज्यावर सगळ्यांनी लक्ष देऊन काम करायला हवंय.thank you so much!

  • @ajaykulkarni758
    @ajaykulkarni758 4 місяці тому

    सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक असणारा विषय अत्यंत समर्पक शब्दात सुंदर व्यक्त झालाय. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले विषयांचे वैविध्य व वक्ते निवड वाखाणण्यासारखी.

  • @shubhadautgikar9624
    @shubhadautgikar9624 3 місяці тому

    अतिशय सुंदर. अश्या विषयांची फार गरज आहे.

  • @prakul3444
    @prakul3444 4 місяці тому

    पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन ऐकला, पाहिला. त्यामुळे अजून तरी attention span चांगला आहे याची खात्री झाली 😂😂😂
    मुलमुले सर बेस्ट आहेत ❤
    त्यांच्याकडून जेवढे ज्ञान घेता येईल तेवढे अधाशासारखे घ्यावे वाटते.
    त्यांना ऐकण्यात वेगळीच मज्जा आहे ❤

  • @Milind.dandwate.khamgaon
    @Milind.dandwate.khamgaon 23 дні тому

    सेंसिबल काही असेल तर नक्कीच लोकांना हवे आहे, छान एपिसोड

  • @sampadagandhi1355
    @sampadagandhi1355 4 місяці тому

    माझ्या बरोबर माझ्या मुलाने सुद्धा ऐकला podcast. त्याला फार आवडल हे कारण काहीच न करता वेळ वाया घालवणे हे त्याला छान जमत. काहीही करायचं नाही, नुसतं छताकडे बघत लोळत पडायचं. मुलगा म्हणाला हे काका ओप्पी आहेत 😂 विनोदाचा भाग बाजूला ठेऊ पण खूप छान वेगळ्या गोष्टी सांगितल्या. काही ओळखीच्या काही नवीन. छानच 🙏😊

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 4 місяці тому

    अतिशय महत्वपूर्ण विषयाचे विवेचन.फार सुंदर.मुलमुलेसर ग्रेटच.

  • @ajaykulk
    @ajaykulk 4 місяці тому

    आमचं अवधान इतका वेळ टिकलेल्या बद्दल धन्यवाद. खूपच महत्त्वाचा विषय आणि उत्तम संवाद.

  • @shubhangigarud7528
    @shubhangigarud7528 4 місяці тому

    खूपच सुंदर विषय ... आजच्या तरुण पिढीने ऐकण्याची आणि अनुकरण करण्याची गरज .

  • @vedavatilimaye8181
    @vedavatilimaye8181 4 місяці тому

    खूप मस्त व्रुंदा अभिनंदन आणि खूप कौतुक तुझे. फार छान सांगितलेस सोप्या भाषेत इतका अवघड विषय.

  • @winterlily100
    @winterlily100 4 місяці тому +1

    Thank you for bringing Dr. Mulmule again! 🙏 Very relevant topic for the current time and excellent discussion! Manapasun dhanyavaad!

  • @prasadpawar6514
    @prasadpawar6514 4 місяці тому

    डॉ. मूलमुलेंचे सर्व भाग अतिशय आवडले. 'अवधान क्षमता' हा अतिशय महत्वाचा विषय इतक्या सोप्या पद्धतीने डॉ. सांगतात. "Communication Gap" ह्या विषयावर आमचे डॉकरांनी प्रबोधन करावे.

  • @prashantgokhale4261
    @prashantgokhale4261 4 місяці тому

    Superb.....
    Mulmule sir 🙏
    तुम्हा दोघानाही thank you...खूप छान vishay

  • @prachikate7951
    @prachikate7951 Місяць тому

    वाह ❤️ खूप छान शिकले आज बाबा 🥰🙏thank you

  • @vidyamslife13
    @vidyamslife13 2 місяці тому +2

    रात्री सगळं शांत झालं की distraction कमी असतं म्हणून attetion span वाढतो हे मात्र अनुभवलं!

  • @madhavibhise760
    @madhavibhise760 2 місяці тому

    मुलमुले सर, आपले चतुरंग मधले लेख मला खूप आवडतात...

  • @user-pv4fr8qz5e
    @user-pv4fr8qz5e 4 місяці тому

    Dr. Mulmule Saheb, eye opening. I am working in top corporate position, but with lot of turbulent mind...This episode is eye opening.. I always follow you. Amuk Tamuk superb efforts..keep it up..

  • @bharatpatil4330
    @bharatpatil4330 4 місяці тому +1

    खुप छान बोलले डॉक्टर साहेब सध्या दुरावत चालले नाती ह्या विषयावर डॉक्टर साहेबाना ऐकायला आवडेल

  • @sayalihirve298
    @sayalihirve298 4 місяці тому

    अमुक तमुक,
    तुमचे सगळेच podcast खूप चांगले असतात. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन माहिती ऐकायला मिळते.
    आणि तुमचे episodes मोठे जरी असले तरीही आमचा attention span अजीबात कमी होणार नाही😅
    खूप छान कार्य आहे.
    Well done
    Keep it up 🎉

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 4 місяці тому

    खूप छान मुलाखत ! सध्याच्या काळासाठी अगदी महत्त्वाचा विषय आहे. सरांनी छान समजावून सांगितलं.
    तुमचे बरेच podcast मी पाहिले आहेत , मला खूप आवडतात. ❤
    छान उपक्रम , thanks !

  • @saeevaidya2457
    @saeevaidya2457 4 місяці тому

    माहिती खुप छान आहे,मुलांना बरोबर ऐकायला पण सगळे विषय खरच योग्य आणि छान आहे thank you❤

  • @hi5gaming371
    @hi5gaming371 4 місяці тому

    अतिशय सुंदर एपिसोड. डॉ. नी फार छान सांगितले आणि उपाय ही सुचवले. लहानांपासून मोठयनपर्यंत सर्वानाच उपयुक्त विषय.
    तुमचे सर्वच विषय खूप छान असतात, तज्ञ ही उत्तम माहिती देतात. मी तुमचा पॉडकास्ट कधीच चुकवत नाही

  • @gurudasp
    @gurudasp 4 місяці тому

    सर,आपण खूप छान पणे सांगितले त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपले असेच अजून विचार ऐकण्यास आवडतील.

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 4 місяці тому

    माऊली नीं किती पुढचे सांगितले आहे...धन्यवाद आपल्याला.... शुभेच्छा❤

  • @manjushabhosle8686
    @manjushabhosle8686 4 місяці тому +1

    खूप छान episode, Thank you ❤, सरांना ऐकणे म्हणजे mindfulness

  • @Shilpa-bd2bp
    @Shilpa-bd2bp Місяць тому

    Aaprateem episode ani ho me purna pahila. Happy majha attention span changala ahe pan toh te contect khup meaningful aslyamulech. Thank you for this episode ❤

  • @narayansarode5340
    @narayansarode5340 4 місяці тому

    अप्रतिम मार्गदर्शन, हल्ली आपण या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
    अमुक - तमुक टीम व सरांचे खूप आभार सुप्त व तितक्याच ज्वलंत विषयाची माहिती विश्लेषणात्मक स्वरूपात दिल्याने.

  • @sumitabhadrige2991
    @sumitabhadrige2991 4 місяці тому

    खुपच मनातील गोष्टी बाहेर आणण्यास मदत झाली डॉक्टर यांना एकल्यावर. He pointed out the mindfulness as ways of improving attention span. And I believe when I bring the moment to moment experience into the present moment in my various life activities weather during sleep or eating or walking that time it does help to increase my attention span. Nowdays I have started to notice that when I eat less and sleep better that time also there is changes in my mood which brings lots of attention into the present moment. Thanks doctor for sharing your valuable knowledge and insights.

  • @vaijayantikulkarni9170
    @vaijayantikulkarni9170 4 місяці тому

    धन्यवाद अमुक तमुक टीम आणि dr आजपासून जेवढं अति आवश्यक आहे तेवढाच मोबाईल vapren असो

  • @hanmantmaharajghorpadegoje9135
    @hanmantmaharajghorpadegoje9135 3 місяці тому

    फार गरजेचा विषय खूप छान प्रश्न उत्तरांणी रंगलेला
    खुप खुप धन्यवाद

  • @vidyamslife13
    @vidyamslife13 2 місяці тому

    Podcast मुळे attention span वाढला आहे प्रत्येक जण एकटा आवडीचा विषय ऐकतो . विषयाच ज्ञान असणारे पाहुणे येतात म्हणून मान म्हणून सुद्धा ऐकतात काही जण जे घरच्यांच ऐकत नाहीत ती ही ! 🤣 आपल्याला कोणतीही गोष्ट खऱ्या आयुष्यात कोणालाही सांगायचं असेल तर podcast forward करायचा मन लावून ऐकणं ही होतं आणि आपलं काम ही होत !

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 4 місяці тому

    अतिशय सुंदर एपिसोड. मानवी मनाचा मेंदू कधी तरी थकतो त्यालापण आरामाची गरज असते. पण लक्षात कोणघेतो?. हे सरांनी सांगितलेले वाक्य खुप मार्मिक आहे.

  • @priyasathe769
    @priyasathe769 4 місяці тому

    खूपच सुंदर विषय आणि मांडला पण खूप सुंदर

  • @kunalraut9983
    @kunalraut9983 4 місяці тому

    Dada mi tumche sarva episode pahato Ani khup chhan mahiti milate Dr. Sirani khup mahtva che mudde vinodi shailit mandale dhanyawad 🙏

  • @Shindeaarti04
    @Shindeaarti04 4 місяці тому

    खूप सुंदर झाला पॉडकास्ट नेहमी प्रमाणे. हो अटेंशन span कमी झालाय. पण तुमचे एपिसोड लहान नका करू. आम्ही वेळ काढून बघतो ऐकतो. मला सुद्धा वेगळा वेळ अजिबात मिळत नाही. त्यामुळे मी काम करता करता ऐकत असते. त्यामुळे सर म्हणाले तस एक एक काम वेगळं करण जरा कठीण च आहे आजकाल च्या धावपळीच्या आयुष्यात. पण प्रयत्न नक्कीच करू art of doing nothing हे सुद्धा अमलात आणण्याचा. खूप छान काम करताय तुम्ही. लोभ आहेच. आणि असाच राहणार आहे.

  • @neetashinde6423
    @neetashinde6423 4 місяці тому

    Khup avadla video. Watched upto end. छान विश्लेषण आणि उपाय. डाॅ. मुलमुले, धन्यवाद..

  • @Vasumitra01
    @Vasumitra01 4 місяці тому +1

    अगदी बरोबर, मी हा व्हिडिओ 2x स्पीड ने पाहतोय, ॲप्स ना पॅरेंटल लोक लावून देखील तिकेडे पाहणे होतेच, पुस्तक वाचायची आवड असून ही फोन सुटत नाही, मी reels पाहणे टाळतो पण डॉक्टर साहब म्हंटले तसे without using your saliva knowledge is not going to get digested.
    Amuk tamuk team आणखी असे व्हिडिओ बनवा तुम्हाला शुभेच्छा❤

  • @apoorva_shaligram
    @apoorva_shaligram 3 місяці тому

    Amuk Tamuk ha khupch chan initiative ahe. Tumche sagale topics relatable yet unique ahet. Asech kaayam theva. Thank you again.

    • @apoorva_shaligram
      @apoorva_shaligram 3 місяці тому

      Zoptana instrumental song aikat jhopu shakto ka?

  • @mainachuttar138
    @mainachuttar138 4 місяці тому

    खूप छान माहिती आहे. तुमचे मोठे एपिसोड पण शांत पणे पाहतो शेवटपर्यंत

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 4 місяці тому

    All time favorite Attentive अमुक तमुक ❤️❤️🙌🙌🙏🙏खूप खूप धन्यवाद खूप महत्त्वपूर्ण विषय सरांनी खूप छान स्पष्ट केला आहे 🙏🙏💐💐

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 4 місяці тому +1

    Hi......! सरांची बोलण्याची पद्धत पाहता २ तासांचा episode पण चालेल.
    मि लहान असताना पण आणि अत्ता पण मला रस्त्याने दगड उडवत चालायला आवडते रस्त्यावर चे jcb चे काम बघायला पण आवडते पण आज समजल की हे सगळ चांगल असते
    नाही तर वाटायच की बावळट पणा आहे
    अमुक तमुक टीम घ
    धन्यवाद 🙏

  • @enggfundas2937
    @enggfundas2937 4 місяці тому

    Very Nice - I'm fan of Dr. Mulmule Sir. The best part is - he is very simple and direct. Thank you all for such a wonderful treat.

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 4 місяці тому +1

    खूप छान. शुभेच्छा 🎉❤

  • @saubhaagyashekhara3279
    @saubhaagyashekhara3279 4 місяці тому

    कळीचा मुद्दा आहे. अमुक तमुक वाहिनीचे कौतुक आहे हा विषय मांडल्याबद्दल.
    डॉ. मुळमुळेंचे प्रबोधन सर्वांपर्यंत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे ही शुभेच्छा.

  • @GD_Hawk
    @GD_Hawk 4 місяці тому

    Great talk and kudos to hosts who let the guest speak from his heart without interrupting him.

  • @swapnilm1980
    @swapnilm1980 4 місяці тому

    Mindful विषय आणि त्याचे mindful मार्गदर्शन खूपच सुंदर

  • @Sumedha518
    @Sumedha518 3 місяці тому

    खूपच छान माहिती आहे तुमचे सर्व पॉडकास्ट वेळ मिळेल तेव्हा नक्की ऐकते पण या व्हिडिओ चा आवाज खूपच लहान आहे पुढच्या वेळेला नक्की लक्ष द्या

  • @anukulkarni3948
    @anukulkarni3948 4 місяці тому

    khup khup sunder episode
    Omkar and Shardul khup chan kam kartat tumi .. You guys really rocks 🎉

  • @priyankakhadkikar799
    @priyankakhadkikar799 4 місяці тому

    Akkha episode eka sitting madhe aani without any distraction pahila 😅💯 as always a necessary topic and amazing guest 🫡

  • @archanathale9465
    @archanathale9465 4 місяці тому

    Super episode! Attention span ahe changla karan content khup relatable ani helpful ahe..thank you very much for taking up such topics! Tumche podcasts saglya important issues var astat..it's like a social cause you guys are working on..Hats off🎉

  • @RujutaKirtane-r6n
    @RujutaKirtane-r6n Місяць тому

    Very good topic. Extremely essential and explained in very simplified manner. Thanks for your efforts.

  • @oldtrafford-u6o
    @oldtrafford-u6o 3 місяці тому

    Very informative video. Such experienced so called "old school" experts are needed more in social media.

  • @ashadabreo9576
    @ashadabreo9576 4 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती दिली आणि हो एपिसोड कितीही मोठा झाला तरी आम्ही शेवट पर्यंत पाहातो God bless your team

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 4 місяці тому

    छान श्रवणीय, उद्बोधक, लक्षात घेऊन आचरणात आणणे योग्य आहे.सरांचे मार्गदर्शन खूप छान समजावून सांगितले.पण लक्षात घेणे गरजेचे आहे.हल्ली लोकांकडे पैसा आला गरजा वाढल्या आणि त्याकरिता दोघेही नोकरी करणारे, म्हणून वेळ कमी परीणामी लक्षच कमी झाले एकंदरीत सर्वच बाबतीत एवढे अनर्थ एका मोबाईलमुळे.म्हणून घरी असताना पालकांनीच मुलांसमोर मोबाईल घेऊन बसू नये, पाल्यांना वेळ देणे गरजेचे आहे.धन्यवाद.

  • @shailagunjal9936
    @shailagunjal9936 4 місяці тому

    मी तुमचे व्हिडिओ संपूर्ण ऐकते. खूप छान विषय घेता नेहमी.😊

  • @bhushancalls
    @bhushancalls 4 місяці тому

    Sir has expressed critical and difficult to understand technical research inferences in an very easy way. This is actually an Educational Video.
    BIG THANK YOU TO ALL.
    ❤❤❤

  • @saurabhkarande143
    @saurabhkarande143 4 місяці тому

    Thank You Sir
    2018 ला माझ्याकडे नवीन मोबाइल आल्यावर आधी मी अविनाश धर्माधिकारी सरांचे व्हिडीओ लक्षपूर्वक बघत असे व वेळेसोबत attention span खूप कमी होऊन रील सुद्धा बघताना कंटाळा यायला लागला 5 वर्षानंतर एका दमात हा व्हिडीओ पहिला आणि त्याच्या नोट्स काढल्या नंदू सरांचे खुप आभार या गोष्टीची जाणीव करून दिल्याबद्दल आणि पुन्हा त्या गोष्टी Regain करण्यासाठी प्रयत्न करेल नक्कीच अजून ही एपिसोड याबाबत बनवा ऐकायला आवडतील

  • @omkarmusicanddanceacademy1395
    @omkarmusicanddanceacademy1395 4 місяці тому

    खुप सुंदर विषय , मार्गदर्शक वीडियो सर धन्यावाद

  • @akshaykorlekar
    @akshaykorlekar 4 місяці тому

    फार सुंदर. खूप शिकायला मिळालं आणि पटलं! धन्यवाद!

  • @jyotsnakher7985
    @jyotsnakher7985 4 місяці тому

    अत्यंत उद्बोधक माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओ.

  • @snehalkubde1537
    @snehalkubde1537 3 місяці тому

    Love you guys. U ppl are actually increasing our attention span. Keep it up. Looking forward to hear much more topics.

  • @hlfFitclub
    @hlfFitclub 4 місяці тому +8

    I am facing this issue memory lose, irritation, impatience, no critical thinking, stress, overthinking

  • @Wolv58
    @Wolv58 4 місяці тому

    अतिउत्तम चलचित्र होत.चांगला विषय निवडलत्त ...धन्यवाद❤

  • @vinitakale2444
    @vinitakale2444 4 місяці тому

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद सर !!🙏👍

  • @aditipeshwe5154
    @aditipeshwe5154 Місяць тому

    Great topics and thought-provoking subjects. I watch each and every episode. The guest speakers are very learned . All the very best

  • @sunitapawar3739
    @sunitapawar3739 4 місяці тому

    खूपच सुंदर विषय , 👌👌 .