मनमोकळ्या गप्पा आणि धमाल किस्से | Interview with Actor Hrishikesh Joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 вер 2023
  • In this interview talented Actor Hrishikesh Joshi shares his journey through his remarkable acting career. From his early beginnings to his latest projects, Hrishikesh shares insightful anecdotes and discusses his upcoming movie.
    Don't miss this exclusive conversation with the acting maestro himself!
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #Hrishikeshjoshi #marathiactor #mitramhane #celebrity #marathistars #marathi
    • मनमोकळ्या गप्पा आणि धम...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 258

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 9 місяців тому +70

    Awaiting next episode egarly. अप्रतिम ऋषीकेश जोशी. नाव बघुन सिनेमा पहायला जाण्यासारखा एकच मराठीतील कलाकार.

  • @tusharpatil1573
    @tusharpatil1573 9 місяців тому +14

    अनपेक्षित मुलाखत!!! एका अष्टपैलु कलाकाराची अप्रतिम मुलाखत.... एक कोल्हापूरकर म्हणून जोशींचा कायमच अभिमान वाटतो.❤

  • @rutuja.21
    @rutuja.21 9 місяців тому +7

    कोल्हापुरी कलाकार❤ हृषिकेश जोशी अत्यंत अभ्यासू व्यक्ती.खूप वेगळी मुलाखत झाली.या मुलाखतीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. ध्वनीचा वेग चे उदाहरण सांगते की सर किती मोठे शिक्षक आहेत😅😊खूप छान मुलाखत.

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 27 днів тому

    ह्यषीकेश सरांची मुलाखत अतिशय चांगली महत्वाची मराठी माणूस पुढे असाच नाही गेला प्रत्यक्षात आपणास मेहनत तर करावीच लागली कारण कष्टाचे फळ खाण्यास खूप गोड लागते असे मलातरी सरांच्या गोड शब्दांत आवड निर्माण झाली. खूप खूप शुभेच्छा सर आपली आठवण सदैव ह्रदयात ठेवतो आणि छोट्याशा कामाला सुरुवात करतो आपला गुरु मंत्र अप्रतिम असल्याने मनापासून गोडवा निर्माण झाला आपले मनापासून अभिनंदन करतो. पुढील काम आपले ईश्वर सहज पुढे घेऊन जाईल हिच माझी प्रार्थना धन्यवाद

  • @rajanphadke
    @rajanphadke 9 місяців тому +5

    चांगल्या कलाकराचं चिज होवो- या जोशींना शुभेच्छा 🎉🎉

  • @vishakhakulkarni636
    @vishakhakulkarni636 3 місяці тому +1

    ❤ स्पष्ट,शुद्ध मराठी ऋषिदा कमाल अनुभव सांगितले.मस्त मुलाखत..सौमित्र भारीच..नवनवीन ऐकायला मिळो.🌹🌹🎤

  • @rameshgade6740
    @rameshgade6740 9 місяців тому +5

    ऋषिकेश जोशी एक अवलिया अभिनेता 🎉🎉

  • @dineshmahajan6022
    @dineshmahajan6022 9 місяців тому +2

    दोन वेगळ्या फ्रेम जोडलेल्या आहेत...बरेच वेळाने लक्षात आले जेंव्हा हात ईकडे तिकडे होतो..पण छान ..मस्त

  • @mh0972
    @mh0972 9 місяців тому +15

    I am a die hard fan of Hrishikesh Joshi since “Yemdya, tyo munglaa udav re….”(Deool) and Saumitra dadas’ fan from the days he was associated with ABP❤ LOVE FOR BOTH FROM BOTTOM OF MY KOLHAPURI HEART ❤️

    • @rushikeshshinde734
      @rushikeshshinde734 9 місяців тому +1

      Tu Kay gabhan ahes ka...
      Manat Haye nusta pan body nay mhanti😂😂
      .

    • @mh0972
      @mh0972 9 місяців тому +1

      @@rushikeshshinde734 epic 😂😂😂😂 Deool, it’s characters and charm, never gets old 😍❤️

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 9 місяців тому +3

    हृषिकेश, खूप चांगली मुलाखत झाली!
    सौमित्र, मुलाखत म्हणण्यापेक्षा गप्पांमधून हृषिकेश जोशींचे व्यक्तिमत्त्व उलगडले ते आवडले.
    दोघांनाही शुभेच्छा!

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 9 місяців тому +5

    A very talented artist! Hrishikesh Joshi & Leena Bhagwat are the best combo ever. Continue the good work! All the best ! 🙏

  • @ravinikam9470
    @ravinikam9470 9 місяців тому +2

    मी हृषिकेशजींचा चाहता आहे!
    कोल्हापूरचे असल्याने विषेश आपुलकी वाटते! ❤
    अवलिया व्यक्तीमत्व!

  • @AjaySatpute27
    @AjaySatpute27 9 місяців тому +3

    हृषिकेश जोशी हे खूप भारी कलाकार आहेत. जे काही करतात ते जबरी करतात. धन्यवाद त्यांना बोलवल्या बद्दल. पण हृषिकेश जोशी ह्यांचा अजून एक भाग करायला हवा

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 9 місяців тому +8

    सौमित्र तुमचे सगळे episodes मला खूप आवडतात.खूप organic and natural, genuine वाटतात.हा पण episode खूप आवडला.धन्यवाद🙏

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому

      🎉🎉 मनःपूर्वक धन्यवाद

    • @user-fr1ee3kx6q
      @user-fr1ee3kx6q 8 місяців тому

      ​@@mitramhaneही समोरासमोर घेतलेली मुलाखत नाही ये ना
      असं का बर

  • @gurudevnandgaonkarofficial
    @gurudevnandgaonkarofficial 9 місяців тому +5

    मस्त episode झाला, अजून जास्त जास्त ऐकायला आवडेल दादा कडून ✌️👍👉🌹

  • @chandrakanthire8510
    @chandrakanthire8510 9 місяців тому +4

    माझ्या साठी पर्वणी होता हा episode. हृषिकेश सर खरंच खुपचं कमी बोल्ले, हा एपिसोड आता पर्यंतच्या एपिसोडस पेक्षा मोठा व्हायला पाहिजे होता. पण असो तरी याचा दुसरा भाग plz plz लवकरात लवकर पोस्ट करा सौमित्र सर..🙏🏻 आणि धन्यवाद.

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому

      Thank you very much for your kind words

  • @anujabal4797
    @anujabal4797 9 місяців тому +16

    ही मुलाखत मस्त झाली ऋषिकेश जोशी यांचे मराठी उत्तम उच्चार स्पष्ट आहेत आजकाल असे मराठी फार कमी.ऐकायला मिळते सौमित्र पोटे आणि ऋषिकेश जोशी यांना खूप शुभेछ्या

  • @meghatendulkar9284
    @meghatendulkar9284 9 місяців тому +7

    खूपच छान एक तर ऋषिकेश चा अभिनय सहज आहे ओघवती मुलाखत फार आवडली

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому +1

      आभार..सबस्क्राईब करा शेअर करा

  • @technoowl
    @technoowl 9 місяців тому +3

    Big fan of Rishikesh Joshi. Best episode.

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 9 місяців тому +6

    खूप छान मुलाखत घेतली आपण सौमित्र सर... तुम्ही उगाचच मध्ये न बोलता समोरच्याला बोलू देता. त्यामुळे मजा येते. आज तर खूप हसायला आलं. हृषीकेश जोशी खूप मस्त अभिनेते आहेत

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому

      🎉 thank you very much

    • @aniketkulkarni905
      @aniketkulkarni905 9 місяців тому +1

      Apt observation..!!! Mitra mhane popularizing episode by episode!!

  • @Rahulapps-mu9bp
    @Rahulapps-mu9bp 9 місяців тому +2

    जोशीसाहेब दिलखुलास आहेत, मुलाखत रंगली.

  • @anjalinaik6075
    @anjalinaik6075 9 місяців тому +21

    Always loved the work by Hrishikesh Joshi. Kamaal artist. Was wonderfully surprised to know that he is an NSD alumnus. @saumitra pote, you are creating a wonderful series.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Місяць тому

    Khupach Chan zali mulakhat..khup Natural acting aste Joshinchi..Yellow picture madhe khup Chan kam kelay tyani..Keep it up..Best Luck to Him..

  • @user-ue2eb3oq3h
    @user-ue2eb3oq3h 9 місяців тому +3

    प्रत्येक प्रसंगात अडकून सीतारामचं प्रोमोशन केलं.. मुलाखत देतांना आपलं सामान विकण्याची कला खूप सुंदर आहे..

  • @sumedhagangakhedkar3527
    @sumedhagangakhedkar3527 9 місяців тому +3

    खूप सुंदर, ऋषिकेश जोशी all time favourite ❤

  • @shwetaagashe6280
    @shwetaagashe6280 9 місяців тому +5

    हृषकेश जोशी यांच्या सारखा अष्टपैलू गुणी कलाकार आणि सौमित्र पोटे यांच्या सारखा कसबी आणि खुल्या दिलाचा मुलाखतकार! वा! अगदी दुग्ध शर्करा योग. मनापासून धन्यवाद . असाच कार्यक्रम चालू ठेवा. आणि हृषिकेश जोशी ना नवीन सिनेमा साठी अनेक शुभेच्छा ❤

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому

      Wow.. Thank you for your kind words

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 7 місяців тому +1

    अस्खलित मराठी मुलाखत ऐकण्याचा निर्भेळ आनंद मिळाला. धन्यवाद सौमित्र दादा🙏
    हृषिकेश जोशी अफलातून आहेत.... एनएसडी ठायी ठायी झळकते ❤

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 8 місяців тому +3

    श्री.ऋषिकेश जोशी ह्यांनी सांगितलेले धमाल किस्से ऐकायला खुपच मज्जा आली... आणि त्यांनी शूटिंग साठी दिलेल्या वेळा ह्याचे पालन करून ते पुर्ण करणे खुपच प्रेरणादायी 🙏🏻👏 छानच भाग 👏

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      धन्यवाद इतर एपिसोड पहा चॅनल सबस्क्राईब करा

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 9 місяців тому +3

    व्वा मस्तच,आवडता अभिनेता.अजून ऐकायला आवडेल.

  • @prajaktasamudra5901
    @prajaktasamudra5901 9 місяців тому +1

    Khupach chaan mulakhat...Hrishikesh joshi aalyane chaar chaand laagle Mitra mhane la...asech June classic kalakar bolva..khup shikayla milta jevha juni maansa tyanche anubhav share kartat...thanks ...

  • @dilipnilekar
    @dilipnilekar 9 місяців тому +2

    धम्माल आणि दिल से बोललात श्री.ऋषिकेश जी!!❤🎉💐👍👌

  • @madhurimapathak9701
    @madhurimapathak9701 9 місяців тому +2

    केवळ अप्रतीम, सुरेख मुलाखत,
    हृषीकेश अतिशय चांगला कलावंती खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sanjivanigole5102
    @sanjivanigole5102 3 місяці тому

    उत्कृष्ट, खणखणीत आवाजातील मुलाखत.

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 9 місяців тому +2

    Khoop chhan zala episode, genuine actor, mana pasun bolale

  • @sunitabedi6595
    @sunitabedi6595 9 місяців тому +7

    Mi muddam adv skip karat nahi.. Karan ashya utkrusta programme la paise milale ch pahijet.

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому +1

      Oh my my.. तुमचा दृष्टिकोन पाहून आम्ही थक्क झालो आहोत. असाही विचार लोक करतात.. मनःपूर्वक आभार. खूप खूप प्रेम. 💛

  • @vijaykumarpalsule7841
    @vijaykumarpalsule7841 9 місяців тому +2

    आजचा दिवस माझा. सगळ्यात आवडता चित्रपट माझा. 👍🏻

  • @ajjinkyathorat7241
    @ajjinkyathorat7241 9 місяців тому +2

    Dada ek number proud to be kolhapurkar

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 8 місяців тому +1

    छान हृषिकेश जोशी..मस्तच.नेहमीप्रमाणे

  • @ramnames
    @ramnames 9 місяців тому +2

    आवडता अभिनेता....👌👌

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 9 місяців тому +2

    आपल्याला कोल्हापूरचा टोन फारच आवडतो. माणूस खरा मनापासून बोलतोय असंच वाटतं. त्यात हृषिकेश जोशी सारखा उत्तम नट ज्याच्या सांनिध्यात वेळ कधी आणि कसा गेला ते कळत नाही. No nonsense actor आहे. तुला तुझ्या चित्रपटासाठी अनेक शुभेच्छा.❤

  • @monicapowar921
    @monicapowar921 9 місяців тому +2

    My favariate actor nad khulakolhapurkar

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 9 місяців тому +6

    Very talented कलाकार 😊

  • @meeraainapure5048
    @meeraainapure5048 9 місяців тому +1

    खूप सुंदर ऋषिकेश जोशी... कोल्हापूरकर भावा.... 👍👍🙏🏻🙏🏻

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 9 місяців тому +1

    सुंदर मुलाखत...ऋषिकेश जोशी.उत्तम कलावंत....मस्त.....शुभेच्छा....

  • @rahulkulkarni5478
    @rahulkulkarni5478 9 місяців тому +1

    He is besst.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 9 місяців тому +1

    ऋषिकेशचे विचार आवडले . खरं आहे . मेहनत , कष्टांशिवाय यश नाही

  • @madhurinaringrekar1997
    @madhurinaringrekar1997 3 місяці тому

    ऋषिकेश जोशी माझा आवडता कलाकार आहे.

  • @prashantamonkar7731
    @prashantamonkar7731 8 місяців тому

    Very talented personality Hrishikesh Joshi.....Khup Chan vatla interview

  • @user-eb7vo8nq8r
    @user-eb7vo8nq8r Місяць тому

    Great Mr Joshi khoop motha kalakar aahe

  • @swaradaranade16
    @swaradaranade16 9 місяців тому +1

    "Rushikesh joshi" atishay guni kalakar! Mulakhat mast zali 👌👌

  • @geetagoshti9352
    @geetagoshti9352 9 місяців тому +2

    मेहनत, मेहेनत, मेहेनत that was grt , very inspiring

  • @RahulJoshi-yr6sw
    @RahulJoshi-yr6sw 9 місяців тому

    छान वाटलं..... धन्यवाद... दोघंही एकमेकांना सहकार्य करत मुलाखत रंगवली. ❤😊

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 6 місяців тому

    छान मुलाखत बुधदीमान विचारी आणी विनोदी कलाकार .❤

  • @sangeetaredekar4363
    @sangeetaredekar4363 9 місяців тому +2

    खूपच छान, मनमोकळ्या गप्पा आणि मस्त हसणे 👌😊💐🙏

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 9 місяців тому +2

    Maasta Interview. I am fan Hrishikesh Joshi.🎉💐

  • @anjalibhagwat4641
    @anjalibhagwat4641 9 місяців тому +1

    मला ऋषिकेश जोशींचे शब्दोचार ऐकून अस वाटायच की हा माणूस जन्मापासून पुणेकर आहे. पण ते कोल्हापूरचे आहेत हे कळल्यावर विश्वास बसला नाही. स्पष्ट शब्द बोलणं आणि कुठेही कोल्हापुरी बाज नाही. 👍👍

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 7 місяців тому

    ऋषीकेश खूप वर्ष तुम्हाला बघतोय अगदी छोटया भूमिकां पासून.उत्तम विनोद निर्मिती आपणाकडे उपजतच असावी.NSD वगैरे ठीक आहे पण माणूस अनुभवानेच मोठा होतो.
    दिलखुलास चर्चा झाली.
    सौमित्र नव्या पिढी बरोबरच उतार वयाकडे गेलेल्या कलाकारांशी पण संवाद साधा.

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 9 місяців тому +1

    ॠषिकेश जोशी आपल्या सर्वच भूमिका मला आजपर्यंत आवडल्या आहेतच.पण आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख या मुलाखतीने झाली.मुलाखतकारानेही मुलाखत उत्तम घेतली. आपली यापुढील मुलाखत ऐकण्यास अत्यंत उत्सुक असणारी पंच्च्याहत्तरीतील आजी.

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому

      🙏🏼 आभार. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा.. इतर एपिसोडही पहा

  • @nileshkulkarni1573
    @nileshkulkarni1573 9 місяців тому +2

    खुप छान मुलाखत

  • @renukapathak561
    @renukapathak561 9 місяців тому +1

    Tumhi khup chhan lokanna gheun yeta sir. Khup bhari. God bless you 🙏

  • @mithilasubhash1136
    @mithilasubhash1136 9 місяців тому +1

    .मुलाखत नेहमीप्रमाणे भारी झाली.. दोघांचं दोन वेगवेगळ्या वेळेला शूट झालंय.. यालाही हरकत नाही.. पण एडिटिंगमधे ते जाणवायला नको होतं असं वाटून गेलं.. बाकी मी या मालिकेची fan आहे.. ती राहीनच.. मजा येतेय...

  • @user-rl3vm4hk9j
    @user-rl3vm4hk9j 8 місяців тому +1

    Far majja aali aiktanna....🙏🏼💯👍🏽

  • @vinodthakurdesai1492
    @vinodthakurdesai1492 9 місяців тому +1

    खूप सुंदर मुलाखत झाली आहे!!

  • @vishalarade3390
    @vishalarade3390 9 місяців тому +2

    सर कोल्हापुरी ठसका छान वाटला तुमचा

  • @rahulkulkarni5478
    @rahulkulkarni5478 9 місяців тому +1

    His narration 👌🏻

  • @pravinajagdishkokate7592
    @pravinajagdishkokate7592 8 місяців тому

    Thank you मित्र म्हणे channel for such interviews of great personality's .

  • @sachingadde555
    @sachingadde555 9 місяців тому

    Hrishikesh Joshi........my favourite Actor.....tu lai bhari ahes.....

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 9 місяців тому +2

    Nice episode, thanks 👍

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 9 місяців тому +1

    Satwssheel Hrishikeshji Joshi

  • @sunitakarkare6236
    @sunitakarkare6236 7 місяців тому +1

    बहुआयामी व्यक्तिमत्त्व great

  • @rd1771
    @rd1771 9 місяців тому +1

    मुलाखत खूपच भारी झाली दादा. तुझ्या या पाॅडकास्टमुळे खूप शिकायला मिळतेय. धन्यवाद

  • @jaanhavi------
    @jaanhavi------ 9 місяців тому +1

    ऋषीकेश जोशी सर..... 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @PralhadAkolkar-um4wp
    @PralhadAkolkar-um4wp 5 місяців тому

    खूप छान. ❤❤

  • @ashokkashikar1989
    @ashokkashikar1989 8 місяців тому +1

    Khupch Chan mulakhat nakki cinema bhagnar Thanks

  • @upasevijaya3879
    @upasevijaya3879 9 місяців тому +4

    Dil ke kareeb...sulkhatai nanter mi aata tumchya show chi fan zali.mast aasta मुलाखत

  • @mithilarege830
    @mithilarege830 9 місяців тому +1

    Great person u invited. Nice person

  • @vijaysurve3581
    @vijaysurve3581 3 місяці тому

    ग्रेट ❤❤❤❤

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 9 місяців тому +1

    मेहनत मेहनत मेहनत
    व्वा व्वा छान.

  • @umeshbhagwat6966
    @umeshbhagwat6966 9 місяців тому +1

    Very Nice Podcast....

  • @mukundgulawani2330
    @mukundgulawani2330 8 місяців тому +1

    सौमित्र आणि हृषिकेश ...
    ....आणि मी ही ...कोल्हापूरकर मंडळच की !!!!😊
    पुढच्या एपीसोडची उत्सुकता वाढवणारा परफाॅर्मन्स सौमित्र आणि हृषिकेश , तुम्हा दोघांचाही...धन्यवाद आणि खूपखूप मनःपूर्वक शुभेच्छा...दोघांनाही🎉🎉🎉

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      जय कोल्हापूर.. मनःपूर्वक धन्यवाद. चॅनल जरूर सब्स्क्राईब करा. आपल्या इतर दोस्त लोकांना सांगा. 💛💛

  • @seemagad7265
    @seemagad7265 9 місяців тому

    Mast interview, Hrushikesh joshi mudhesud boltat mahiti Chan detatkitti divas me u tube check karate pan open karat nahi bore zale pan Hrushikesh joshina pahile Ani mast watale,kitti sahaj interview detat dandawat tumhala

  • @sanvedmathpati8513
    @sanvedmathpati8513 9 місяців тому +1

    दर्जेदार

  • @kishorpandit5120
    @kishorpandit5120 8 місяців тому

    एकदम अप्रतिम ।

  • @pascular1
    @pascular1 9 місяців тому +3

    Hrishikesh Joshi is really an all-rounder and a great talented actor. And no need to mention that excellent interview hosted by Saumitra Pote (As always!). SUPERB! 👌👌👌

  • @manasiteredesai1427
    @manasiteredesai1427 9 місяців тому +1

    Very nice i nterview
    All the best for ur film🎉

  • @deepasawant7875
    @deepasawant7875 9 місяців тому +7

    खूप छान मुलाखत पण सौमित्र यावेळी कॅमेरा अॅगल वेगळा वाटला किंवा मला नक्की सांगता येत नाही पण तुम्ही दोघं एकत्र बसून बोलताय असं वाटलं नाही.काहीतरी मिस वाटलं.

    • @prachisathe7656
      @prachisathe7656 9 місяців тому +1

      Ho kahi tari vegala angle vatato ahe,kiva editing karun ektra kelya sarkh vatatay…dogha n chya mage asalel ya curtains cha colour pan vegla ahe

    • @vaibhavsane2
      @vaibhavsane2 9 місяців тому +2

      दोन फ्रेम एकत्र केल्या आहेत. हातवारे करताना हात कट होत आहेत.

  • @sampat05
    @sampat05 9 місяців тому +1

    जोशी आपल्याला खुप खुप शुभेच्छा

  • @rajashripatil4274
    @rajashripatil4274 8 місяців тому

    Sunder
    Khup chan

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 9 місяців тому +1

    ॠषिकेश जी उत्तम भाषा संवाद....

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 7 місяців тому

    क्या बात है ...👌👌👌

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 9 місяців тому +1

    🎶छान🎼👍🎵

  • @suchitraashtekar5535
    @suchitraashtekar5535 9 місяців тому +1

    खुप मस्त झाली मुलाखत...

  • @stupidthings2657
    @stupidthings2657 9 місяців тому +2

    हा माणूस मला गेल्या 10 वर्षापासून खूप आवडतो..याचे काम चोख असते...आवडतो खूप हा माणूस

  • @vaibhavmandhare7940
    @vaibhavmandhare7940 9 місяців тому +1

    Mast interview

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 9 місяців тому +1

    सुंदर मुलाखत

  • @gauribhosale999
    @gauribhosale999 9 місяців тому +1

    खूप छान मुलाखत घेतली. त्यांना खूप बोलायचे होते पण सौमित्र तुमच्याकडे वेळेचे बंधन होते. ह्रिषीकेश जोशी या अशा काही माणसांसाठी part मध्ये मुलाखत ठेवाच. ह्रिषीकेश जोशीना आम्ही 4 तास पण ऐकू शकतो. Part 2 असे 2 तास मुलाखत हवी होती. पण ठिक आहे.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 9 місяців тому +1

    Well said 🙏

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 9 місяців тому +7

    Very entertaining. Anand Ingale.....mukta barve. ...lalit prabhakar. ... Sumeet raghavan please

    • @mitramhane
      @mitramhane  9 місяців тому +1

      Noted🎉🎉

    • @shingre
      @shingre 9 місяців тому

      ​@@mitramhanewe need these people on padcast! Nakki invite Kara hyanna. Khup bhari podcast kranti chalu ahe Marathi madhe ❤

    • @parshu.9309
      @parshu.9309 9 місяців тому +1

      सुमित राघवन❤

  • @prasadkawade8424
    @prasadkawade8424 3 місяці тому

    Apratim

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 9 місяців тому +2

    कोल्हापूरचे जोशी 😍