आमरस | मिक्सर न वापरता पारंपारिक पद्धतीने बनवलेला आमरस |Amras Recipe | आई माझी सुगरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2024
  • नमस्कार
    आमरस बनवण्याची वेगळी पद्धत
    आमरस करण्यासाठी लागणारे साहित्य
    1) पाच हापूस आंबे
    2) बर्फाचे क्यूब
    3) साखर पाच चमचे
    4) चिमूटभर मीठ
    5) पाव चमचा वेलची पूड
    #amras #amraspuri #amrasrecipe #amrasrecipeinmarathi #mangojuice #mangojuicerecipe

КОМЕНТАРІ •