तिरुपती बालाजी बद्दल अख्यायिका अशी की , (ज्यांना खरं वाटत असेल त्यांनी खरं समजावं) तिरुपती बालाजी म्हणतात " माझ्या पायांचे दर्शन तुम्हाला शेषाद्री पर्वती नसले तरी पंढरपुरी घेता येईल " 🙏🏻
सगळे खरे पण वेंकटेश भगवान सोवळ्यात आहेत, आणि पांडुरंग सदैव भक्तांच्या सान्निध्यात आहे! दक्षिणेकडे कर्मकांड अधिक आहे तर भक्तिमार्ग महाराष्ट्रात अधिक आहे! अर्थात परमेश्वर सर्वत्र एकच आहे 🙏🏼 मार्ग भिन्न आहेत. कदाचित पांडुरंगाचे चरणस्पर्श करता येतात म्हणून बालाजींनी असे म्हंटले असावे कारण हे वेंकटगिरिवर शक्य नाही.
@@GuruBhaktaPooja तेच तर ! भक्ती संप्रदाय आणि चळवळ ही भक्तीच्या आणि परमेश्वराच्या माध्यमातून समाजाची नैतिक आणि सामाजिक प्रगती करणारी ठरली .. जी कर्मकांड काळानुरूप बदलत गेली आणि त्यामुळेच महाराष्ट्राची दिशा ही कायम सामाजिक मागासलेपण सोडून देऊन विकसित होण्याची आहे !
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंखचक्रगदापद्म सहित करी ।।१।। देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे गे माये ।।धृ।। सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदोनि चरणरज नामा विनवीतसे पुढती।।३।। काकडा आरती मध्ये मूर्ती चे वर्णन केले आहे
@@jaydobale मी काय म्हणतोय की तुम्हाला वक्त बोर्ड बद्दल काही कल्पना आहे की नाही हे मला माहित नाही फक्त यूट्यूबवर शोधा की मुस्लिम मराठ्यांच्या वारसा स्थळांवर त्यांच्या पूर्वजांची जमीन असल्याचा दावा कसा करत आहेत भाऊ माझी व्यंग्यात्मक विनंती होती.
रात्री पासुन ही बातमी पून पुन्हा पाहिली पण म्हणलं चला चिन्मय भाऊ सांगतोय म्हणल्यावर आणखीन नवीन काही आयकायला मिळणार बाकी मूर्ती कुणाची हा वाद सोडला तर ती सनातन धर्म आणि त्या धर्माचा मुख्य आधार असलेल्या देवाची आहे....हे महत्त्वाचं... पांडुरंग पांडुरंग 🚩🚩
@@lataadhangle7481जा कोर्टात . वापरा महामानव आंबेडकरांनी दिलेला मार्ग फक्त कॉमेंट टाकणार बस काही पुरावा नाही काही नाही.. बुद्ध मूर्ती आहे तर सांगा काही खुणा चिन्ह जी मूर्तीवर आहेत जी फक्त बौद्ध धर्मात वापरतात... व्हिडिओ मध्ये बुद्धांचा काही विषय नाही 22 प्रतिज्ञा मध्ये म्हणता आम्ही देव मानणार नाही मग का देवांचे व्हिडिओ वाकून पाहता..
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंखचक्रगदापद्म सहित करी ।।१।। देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे गे माये ।।धृ।। सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदोनि चरणरज नामा विनवीतसे पुढती।।३।। #काकडा आरती मध्ये मूर्ती चे वर्णन केले आहे.#
आज पंढरपूर येथे गाभाऱ्याच्या बोगद्यात मिळालेल्या मूर्तीचा संदर्भ संत तुकाराम यांच्या अभंगातूनच आहे दैत्या काळ भक्ता,मेघश्याम मुर्ती! चतुर्भुज हाती शंख चक्र!! - श्री तुकोबाराय (अभंग क्र २२२७) संत तुकोबारायांच्या अभंगात या मूर्तीचे वर्णन असून ती खूप पुरातन काळातली आहे
विठ्ठल (महाराष्ट्र) , बालाजी (आंध्र) , जगन्नाथ जी (ओरिसा) आणि श्रीनाथजी (राजस्थान) हे ४ कृष्णाचे अवतार आहेत. महाराष्ट्रात देवगिरीचे यादव (जाधव मराठा) आणि राजस्थान-गुजरात मधे जडेजा , भाटी आणि जादौन राजपूत हे कलियुगातील कृष्णाचेच वंशज आहेत. यजमान = जजमान , यदु = जदू. यादव, जाधव, जादव, जादूजा/जडेजा/भाटी हे एकच आहे. परंतु श्रीकृष्णाने सांगीतलेले आहे की कलियुगातील क्षत्रिय हे भ्रष्ट असतील , त्यांच्यात दुर्गुण फ़ार असतील , ते मोहमाया, मांस मदिरा दारू, पर स्त्री गमन, अहंकार, आलस, ईर्ष्या याने ग्रसित असतील.
kashala evdhagyan baba,.... tyakali pan kans duryodhan, ravan hote.. ani tu kinva mi baghayla navhto ki tyakalche lok jast dusht ahet ka ajche... tulna karun vatol whayla laglay sagla🤣
Deshache pahile 20 varshe education minister jar fakt muslim samaajache astil tr itihaas kasa lapavla jaato ani kaa ? He samjat nahi ajun hindu na yaat hindu kiti gaafil ahe he distay
भावा आधी बुद्ध हा वेगवेगळा देशात वेगवेगळ्या आहे आणि त्यापैकी एक अलोकितेश्वर हा प्रकार आहे आणि ते कार्बन डेटिंग किंवा arcological Department कडे कधीही ह्या मुर्त्या देणार नाही कारण त्यांना ही माहित आहे. सत्य समोर आले तर आपला धंदा बंद होईल ❤️💯
बिलकुल,बुद्ध अहिंसा वादी होते, पन कुषाण राजा कनिष्क,यानी बौद्ध सगती मध्य बौद्ध धम यांचे 2 पंथ स्थापन केले, हियान, अनी महायन,आनी महायान परमपरेने,बोधि सत्व ही सकल्पना , अनली , महायान मध्य वज्रयान शाखा अनली, आनी वज्रयान, मध्य,वज्रपणि, तारा, डाकीनी, हे शत्र, शंक,आनी अनेक हाथ असले ले देवता,आहेत,
सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडें । दिसे चहूंकडे एक तत्त्व ॥२॥ ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसूनि बाही । एका रुपें बाही तरशील ॥३॥ ज्ञानदेव महाराजांनी चतुर्भुज वर्णन केले आहे.. म्हणजे विठ्ठलाला चार हात आहेत... आणि एक हाथ कटेवर आहे...हीच खरी विठ्ठल मूर्ती आहे.🙏🙏🙏
सनातन शब्दाचा अर्थ ज्याचा विनाश नाही व ज्याची निर्मीती नाही असा जो तो आत्मा. म्हनजेच आत्मा सनातन आहे. धर्म शब्दाचा अर्थ वस्तूच्या स्वभावाला धर्म म्हनतात . आम्ही मानलेला धर्म जर सनातन असता तर भगवान कृष्णाला वेळोवेळी धर्म स्थापन करण्याचे काम पडले नसते. म्हणून धर्म आणी सनातन हे शब्द फक्त आत्मा बोधवाचक आहे.
*संत जनाबाई* ........... होऊनिया कृष्ण कंस वधियेला | आता *बुद्ध* झाला सखा माझा || लोक देखोनी उन्मत | दारांनी आसक्त न बोले *बौद्धरुप* ठेविले जघनी हात || ........
कुमार बाळा, प्रमाण देताना ग्रंथ आणि अभंग क्रमांक पण द्यायचा असतो. तुमच्या लोकांनी लिहलेले गाणी आमच्या संतांच्या माथ्यावर मारू नको. ह्या ओवी स्वरूपातील रचना आहे अश्याप्रकरच्या रचना जनाबाई कधी करतच नव्हत्या पण हे कबुतरांना कोण सांगणार.
सर्वांना एकच सांगणं आहे की ईश्वर कधी कोना एकाचा नसतो, ईश्वर सर्वांचा आहे कोणी मानो व न मानो.त्या महाज्योतिस्वरूप ईश्वराला माझ तुझ करून वाटून घेऊ नका. जो देवांवरून भांडतो तो कसा काय भक्त असू शकतो हा मोठा प्रश्नच आहे.💯
@@amoldixit573 आपण नाही समजावयाचे तर कोणी समजावयाचे. जो जागृत आहे त्याची ही जबाबदारी आहे समाजाला जागृत करण्याची, समजवन्याची. संतांनी देखील हाच विचार जर केला असता की आपण लोकांना समजाऊन काय उपयोग नाही तर आज समाज फार विकृत असता💯. मी स्वतःला संत समजत नाही कृपया गैरसमज करून घेऊ नका.
@Manoj-kj7dsमी कुठला मक्का, मदिना, चर्च, मानत नाही,मी फक्त त्या ईश्वराला मानतो,कारण मला हैं माहीत आहे की देव सगळीकडे आहे,त्यामुळे कोणत्या ही मक्का मदीन्यामध्ये जायची मला गरज वाटत नाही. पण तुझ्या या हलकट वक्तव्यावरून आज मला हे समजलं की देव, धर्म आणि परमार्थ फक्त संताना समजला, तुझ्यासारख्या हलकट अंधभक्तना ना देव समाजाला ना धर्म. इतकंच जर धर्मवादी व्हायचं असेल तर धर्मज्ञान, आत्म ज्ञान मिळावा आणि संतांच्या संगतीत रहा, या ढोंगी नेते आणि बाबा लोकांच्या संगतीत राहून धर्मवादी नहीं ढोंगीवादी झाला आहात तुम्ही💯😅
Kashala उगाच comment madhe fad fad karto ahe pratek ठिकाणी दम असेल तर सांग कुठल्या ग्रंथात आहे हे , तसा पण archaeology ne prove zala ahe ki Vishnu chech murti ahe 😂😂
कशाला उगाच फडफड करतो आहे comment madhe प्रत्येक ठिकाणी, kutlya ग्रंथात दिला आहे हे सांगता येईल का ? 😂 तसा पण पुरातत्व प्रमाण द्वारे सिद्ध झाले आहे विष्णू ची मूर्ती आहे ती
इतिहास तज्ञांना त्यांचं काम करू द्या...त्यांना हवा तेवढा वेळ घेवू द्या... सिद्ध जेंव्हा होईल तेंव्हा होवू द्या...त्या मुर्त्या कुठल्याही काळातल्या असू द्या... कुठल्याही देवतांच्या असू द्या...पण....पण आज अवघ्या महाराष्ट्रातील वैष्णवांच्या व माझ्यासारख्या साधारण भक्तांच्या मनात व डोळ्यात उभा असलेला पांडुरंग जगातील कुठलाच तज्ञ कधीच शोधू शकणार नाही... याची मला खात्री आहे... सुंदर ते ध्यान...उभे विटेवरी..कर कटावरी ठेवूनिया... करा प्रयत्न...जय श्रीहरी...🚩🚩🚩
पुराणांमध्ये श्री भगवान विष्णूंचे आठवे अवतार भगवान श्रीकृष्ण हे आहेत, पंढरपूरला जे विठ्ठल म्हणून उभे आहे ते भगवान श्रीकृष्णआणि शेजारी त्यांच्या पत्नी रुक्मिणी माता आहेत
संत संप्रदाय *बुध्दालाच विठ्ठल* मानताना म्हणतात - संत तया दारी, तिष्ठताती निरंतरी | पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा || *बौध्द अवतार* घेऊन विटे समचरण ठेऊन |
अहो दादा श्री विष्णू भगवंताचे जे बारा अवतार आहेत त्या त बोधी अवतार आणि मौनी अवतार घेतला आहे . असे श्रीमद् भागवतात वर्णन आहे. बोधी अवतार म्हणजे भगवान बुद्ध आणि मौनी अवतार म्हणजे भगवान महावीर आणि साक्षात पांडुरंग परमात्मा म्हणजे द्वारकेहून आलेले श्रीकृष्ण भगवान जे भक्त पुंडलिकासाठी अजून विटेवर उभे आहेत
माझ्या तरी मते हया मुर्त्या सापड़ने म्हणजे या अर्थ·जो महापुरुष चार जन्मतुन अथवा चार कालातुन ,युगातून येत असेल आणि तोच खरा बुद्ध रूप समजवा! खरा बोधिसत्व आपला उधारक तोच।जय महायानी बुद्ध परंपरा। 🙏 🌺🎉🌹 🕯️ 🌞
Chainese traveler fayan jeva bharta madhe ale Teva tyane tyancha pusthkat liun tevle ahe ki ya tikani budhache mandir ahe,5/6 sathabdimade,ani budhala veglya veglya rupat pan dakvle.balaji mandir he budha ahe,Jain eakda nirakshan Kara,kahli murtilacolours marlyanyane dev nahi banat.
मग बौद्ध लोकांनी त्या मूर्तीची पूजा करणे का सोडले आणि वेगळ्याच रूपातील एक बुद्ध मूर्तीची सगळीकडे का पूजा केली जाते. तिबेट मध्दील Buddhist भारतातील कन्व्हर्ट झालेल्यांना बौद्ध समजत नाहीत.
मी लहान असताना आजोबा एकदा बोलले होते की मंदिराच्या मूर्ती जवळ एक लादी सरकते आहे . सोनं चांदी घालून आलेल्या स्त्रियांना तळघरात ढकलल जायचं ... आज ती गोष्ट मला थोडी फार खरी वाटेत ... पण मी हे सगळं लहान असताना ऐकलं आहे .. त्यात किती खरं आणि किती खोटं माहीत नाही ... असं ही म्हटलं जातं की त्यावेळी ही बातमी दाबली गेल्याच सांगितलं.. मिळालेल्या पैसे त्यांचा काळ दहापैसे म्हणजे माझ्या आजोबांच्या काळातला आणि बांगड्याचे तुकडे यामुळे खूप दाट शक्यता वाटते आहे ...
पुढे जाऊन संत नामदेव महाराज विठ्ठला हा *तथागत बुद्धच* आहे असे आपल्या अभंगात सांगतात••••• गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू | आपण योगेश्वरु *बौद्ध रुपी* || व्रतभंगासाठी *बौद्ध अवतार* | झाला दिगंबर अवनिये | ऐसा कष्टी होऊनी *बौद्ध राहिलासी* || "धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी | या लागी *बौद्ध रूपे पंढरी नांदसी* ||"
@@Indian1234P आणि या अभंगामध्ये जो बुद्ध शब्द आहे त्याचा अर्थ मौनरुप होतो ,म्हणुन येथे बारकाईनें लाक्षणीक दृष्टिने विचार केला तर या अभंगामध्ये पांडुरंगाचेच वर्णन आहे, कोण्या बौद्धाचे नाही ..... !! श्रीविठ्ठल !!
@@durgeshrahangdale-hd2wb बुद्धाची पहिली मूर्ती कुशाण काळातील आहे, जी ग्रीक देवता "अपोलो " ची चेहरापट्टी कॉपी करून बनवली होती त्या अगोदर बुद्धाची एकही मूर्ती नव्हती. सम्राट असोकाने जेव्हा जैनाची कॉपी करून बुध्दाचे काल्पनिक पात्र बनवले तेव्हा सुद्धा मूर्ती अस्तित्वात नव्हती.
संत चोखोबाचा मुलगा *संत कर्म मेळा* ............... आमुची केली हीन याती | तुज का न कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमचे चित्ता || संत चोखोबाचा मेव्हणा *संत बंका महार* आणि मुलगी *संत निर्मला* ............. हाती न घेता तलवार *बुद्ध* राजकरी जगावर | ऐकोनी "बंका" करित उत्तर *बुद्ध अवतार पांडुरंग* ||
मंदिराचे काम चालू करण्याची कल्पना अणि कोणत्या तरी निमित्ताने तळघर सापडून सर्वांना मूर्तीचे दर्शन झाले या मागे काहीतरी कारण असणारच हे फक्त देवाला मनापासून मानणाऱ्या लोकांच्याच लक्षात येईल बाकीचे काय काहीही तर्क वितर्क लावतील तिकडे आपण दुर्लक्ष करायला हव
हंपीच्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती गायब आहे. परकीय आक्रमणाच्या वेळी तेथून सुरक्षित जागी हलविण्यात आल्याबद्दलची शंका प्रवीण मोहन यांच्या एका व्हिडिओमध्ये व्यक्त करण्यात आली होती. तिच मूर्ती कदाचित पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात लपविली गेली असेल.
*पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर चोखोबाची समाधी* केली. *अस्पृश्य जातीचे संत चोखोबा विठ्ठलाच्या पहिल्या पायरीचे तमाम संताचे प्रेरणा स्थान झाले.* संत मनोभावे म्हणू लागले••• *कलियुगी प्रत्यक्षा पाषाण रुपी* । *बौद्धरुपी असता श्रीपती* ।। *जनांसी दाखवूनी नाना प्रचिती* । *वाढविली किर्ती संताची* ।।
प्रभू श्रीराम अयोध्येत परतले, विश्वनाथ काशीक्षेत्री अवतरले,आता पांडुरंग परमात्माही श्रीविष्णूच्या रूपाने पंढरपुरीत परतले आहेत यावरून हिंदू सनातन धर्माचा सुवर्णकाळ आला आहे हेच समजते.आता हिंदूंनी जात-पात विसरून संघटित व्हावे.विजय आपलाच आहे.🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
10 आणि 5 पेशाची नाणी माझ्या लहानपणी होती माझी आई मला शाळेत असताना मधल्या सुट्टी लिंबाच्या गोळ्या विकत घेण्यासाठी देत असे आज माझं व्यक्ती 48 आहे म्हणेज 5 आणि 10 पेशाची नाणी ही 19 80च्या आधी पासून होती अगदी 1999 पर्यत असावी
@@meenkkashilabdhe1796😂😂yedya aatacha astya tr kon na konala mahit asta ani he mandiracha jirnodhar kartana sapadlay shakyato mughalanmule lapavlya gelya aasavyat kinva tya aadhi
तुझे भाषेवरून तुझ्या विचारांची कीव करावी वाटते..इतिहास गृहीतक मांडून सांगितला जातो.सळगेच दावा करतील यात शंका नाही पण तुझी भाषा पाहून तुझा अभ्यास किती आहे ते समजलं बिनडोक
मूर्ती जरी जुनी असली तरी सुद्धा एक मुद्दा उपास्थित राहतो , मूर्ती बरोबर मिळालेले 10, आणि 5 पैसांची नाणी ह्या जास्त काळ जुन्या नसतील म्हणजे हे तालघर तेथील जुन्या लोकांना किंवा समितीला माहिती असली पाहिजे
डोळे मिटलेली प्रत्येक मूर्ती भगवान बुद्धाची आहे हे पुरातत्त्व विभागाने पूर्वीच जाहीर केलेले आहे, हेच अंतिम सत्य आहे धर्माच्या आड हजारो वर्षापासून फसवणूक चालू आहे
वज्रयान - महायान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होता. याच पंथात अनेक देवी देवतांची मुर्ती दिसून येते. सारनाथ येथील तिबेटन विद्यापीठात या वर अभ्यास चालू आहे. तेथील अभ्यासकच यावर प्रकाश टाकू शकतील. इतरांंची फक्त ऐकिव माहिती व भावना दिसून येतात.
धन्यवाद दादा! शेवटी कोणीतरी हा काळ क्रम अभ्यास करून शब्दात मांडलाय, लोकांना हाच क्रम अभ्यासायचा नाही असा कधी कधी जाणवतं, लोकांना फक्त बुध्द बुध्द किंवा सनातन सनातन करायचा असतं, लोकं वाचन, लेखन, अभ्यास आणि तर्क हा प्रकार सोडून सत्याच्या शोध घ्यायला निघतात यांना तुमचे हे शब्द खूप विरोधक ठरतील! तुम्ही पहा एकदा तुमच्या comments ला किती reply आहेत, आणि Directly "सत्य" सांगणाऱ्या लोकांना किती reply आहेत, लोकांना हे वज्रयान, महायान काय आहे हे जाणून घ्यायचंय नाहीये. 90-95% लोकांना तुमची comment कळलीच नाही.
श्री ब्रम्हदेव भगवान की जय 🙏🙏🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🙏 श्री शंभू भोलेनाथ महाराज की जय 🙏🙏🙏 श्री पवनपुत्र हनुमान की जय 🙏🙏🙏 श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏 श्री रुक्मिणी माता की जय 🙏🙏🙏
सोमनाथ मंदिरच्या खाली बुद्ध स्तूप आहे. हे आयआयटी गांधीनगर ने केलेल्या संशोधनात आढळून आले. हे संशोधन २०२१ मध्ये केले गेले आहे खोटे वाटत असेल तर तुम्ही शोधून पाहा माहिती पडेल. प्रत्येक ठिकाणी आपलेच आहे हे म्हणया पेक्षा संशोधनावर विश्वास ठेवायला पाहिजे. आता जे लोक नीले कबूतर कुठे आहेत हे म्हणत होते त्यांनी ह्या वर प्रतिक्रिया द्याव्यात. मी काही उलट सुलट बोलणार नाही नाही तर माझ्यात आणि तुमच्या काय फरक.
@@hemantpande6837जा कोर्टात . वापरा महामानव आंबेडकरांनी दिलेला मार्ग फक्त कॉमेंट टाकणार बस काही पुरावा नाही काही नाही.. बुद्ध मूर्ती आहे तर सांगा काही खुणा चिन्ह जी मूर्तीवर आहेत जी फक्त बौद्ध धर्मात वापरतात... व्हिडिओ मध्ये बुद्धांचा काही विषय नाही 22 प्रतिज्ञा मध्ये म्हणता आम्ही देव मानणार नाही मग का देवांचे व्हिडिओ वाकून पाहता..
सम्राट ashok पण हिंदू च होता भाऊ नन्तर त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली मग बौधविहार बांधले तेव्हा शून्य चा शोध नव्हता लागेल मग कोणी मोजले कितीक बांधले आणि कुठं बांधले......... आणि बांधले आहें बी का नाही कुणास thauk
संत संप्रदाय *बुध्दालाच विठ्ठल* मानताना म्हणतात - संत तया दारी, तिष्ठताती निरंतरी | पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा || *बौध्द अवतार* घेऊन विटे समचरण ठेऊन | लोक देखोनि उन्मत्त दारांनी आसक्ता | न बोले *बौध्द रूप* ठेवीले जघनी हात ||
ती मूर्ती भीमराव आंबेडकरची आहे .ते मरायच्या अगोदर देवदर्शनाला गेले होते , मनूवादी लोकांच्या भीतीने ते मंदिराच्या तळघरात राहिले . आज ते प्रकट झाले तरी मला आशा आहे खरे भीमवादी लोक त्याचा दर्शनाला पंढरपूरला जातील
पद्मनाभा जनार्दना जगत व्यापका जगत जीवना.... 🚩सनातन धर्माचा विजय असो.... 🚩 ज्यांना आपला देव मूर्तीत दिसतोय त्यांनी सुद्धा मूर्ती पूजन करावे उगाच विरोध करू नये
तिरुपती बालाजी बद्दल अख्यायिका अशी की , (ज्यांना खरं वाटत असेल त्यांनी खरं समजावं) तिरुपती बालाजी म्हणतात " माझ्या पायांचे दर्शन तुम्हाला शेषाद्री पर्वती नसले तरी पंढरपुरी घेता येईल " 🙏🏻
याचीच विख्याती पण आली भाउ
सगळे खरे पण वेंकटेश भगवान सोवळ्यात आहेत, आणि पांडुरंग सदैव भक्तांच्या सान्निध्यात आहे! दक्षिणेकडे कर्मकांड अधिक आहे तर भक्तिमार्ग महाराष्ट्रात अधिक आहे! अर्थात परमेश्वर सर्वत्र एकच आहे 🙏🏼 मार्ग भिन्न आहेत. कदाचित पांडुरंगाचे चरणस्पर्श करता येतात म्हणून बालाजींनी असे म्हंटले असावे कारण हे वेंकटगिरिवर शक्य नाही.
HAA RIGHT
@@GuruBhaktaPooja तेच तर ! भक्ती संप्रदाय आणि चळवळ ही भक्तीच्या आणि परमेश्वराच्या माध्यमातून समाजाची नैतिक आणि सामाजिक प्रगती करणारी ठरली .. जी कर्मकांड काळानुरूप बदलत गेली आणि त्यामुळेच महाराष्ट्राची दिशा ही कायम सामाजिक मागासलेपण सोडून देऊन विकसित होण्याची आहे !
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंखचक्रगदापद्म सहित करी ।।१।। देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे गे माये ।।धृ।। सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदोनि चरणरज नामा विनवीतसे पुढती।।३।।
काकडा आरती मध्ये मूर्ती चे वर्णन केले आहे
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ❤
He waqt board chi ahe
@@jaydobale मी काय म्हणतोय की तुम्हाला वक्त बोर्ड बद्दल काही कल्पना आहे की नाही हे मला माहित नाही फक्त यूट्यूबवर शोधा की मुस्लिम मराठ्यांच्या वारसा स्थळांवर त्यांच्या पूर्वजांची जमीन असल्याचा दावा कसा करत आहेत भाऊ माझी व्यंग्यात्मक विनंती होती.
10 Ani 5 पैसे. कोणत्य सलात होते भाऊ??
1980 sali 10paise 5 paise hoty mi pahile ahet
28 बुद्ध
रात्री पासुन ही बातमी पून पुन्हा पाहिली पण म्हणलं चला चिन्मय भाऊ सांगतोय म्हणल्यावर आणखीन नवीन काही आयकायला मिळणार
बाकी मूर्ती कुणाची हा वाद सोडला तर ती सनातन धर्म आणि त्या धर्माचा मुख्य आधार असलेल्या देवाची आहे....हे महत्त्वाचं...
पांडुरंग पांडुरंग 🚩🚩
तुझ्या बहिणीला चिन्मय भाऊनी झवली
Ho karan te budh budh karnaryana chaparak basli aadanchot
84000 बुद्ध विहारे बुद्धम् मठ बुद्ध लेणी
@@lataadhangle7481बरोबर सर आपन धर्मातरीत नाही तर अस्सल बौद्ध असाल असे वाटते. जय महायान. जय वज्रयान.जय थेरवाद .जय नवबौद्ध.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
स्पष्ट दिसत आहे हातात"शंख"आणि "सुदर्शन चक्र" आहे .जगात फक्त "हरी" आणि "हर" आहेत 🫵 राम कृष्ण हरी👏
84 हजार मंदिरे बुद्ध विहारे
@@lataadhangle7481 bhamtya kahi saboot nastanna suddha kahi pan barbadaych aan dusrychi vastu apli mhanun gyaychi 🤣🤣
Tujya bapala tari sapdli ka Ashoka ni banavleli 84hajar stupa 🤣🤣
Aan mhane tya stupa madhi buddhachya haddya pan tevlya gelya hotya 🤣🤣
Kuth sapdli ka buddhachi haddi 🤣🤣
@@lataadhangle7481ghe mg tondat, gandit dam asel tar ghya mg tabyat. Nusta ithe yeun bhuku nka bhiakri sale
@@lataadhangle7481जा कोर्टात . वापरा महामानव आंबेडकरांनी दिलेला मार्ग फक्त कॉमेंट टाकणार बस काही पुरावा नाही काही नाही.. बुद्ध मूर्ती आहे तर सांगा काही खुणा चिन्ह जी मूर्तीवर आहेत जी फक्त बौद्ध धर्मात वापरतात... व्हिडिओ मध्ये बुद्धांचा काही विषय नाही 22 प्रतिज्ञा मध्ये म्हणता आम्ही देव मानणार नाही मग का देवांचे व्हिडिओ वाकून पाहता..
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंखचक्रगदापद्म सहित करी ।।१।। देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे गे माये ।।धृ।। सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदोनि चरणरज नामा विनवीतसे पुढती।।३।।
#काकडा आरती मध्ये मूर्ती चे वर्णन केले आहे.#
आज पंढरपूर येथे गाभाऱ्याच्या बोगद्यात मिळालेल्या मूर्तीचा संदर्भ संत तुकाराम यांच्या अभंगातूनच आहे
दैत्या काळ भक्ता,मेघश्याम मुर्ती!
चतुर्भुज हाती शंख चक्र!!
- श्री तुकोबाराय (अभंग क्र २२२७)
संत तुकोबारायांच्या अभंगात या मूर्तीचे वर्णन असून ती खूप पुरातन काळातली आहे
नाणी वरून अंदाज येऊ शकतो की कालखंड कोणता आहे असं
तर मग ईतकी दिवस कमरेवर दोन हात ठेवणार्या मूर्तीला विठ्ठल समजुन का दर्शन घेत होते
माझा देव कोणत्या ऐका मूर्ती पुरता मर्यादित नाही तो तर प्रत्येक मनात प्रत्येक व्यक्तींमधे वसतो.🤗🛕🙌
विठ्ठल (महाराष्ट्र) , बालाजी (आंध्र) , जगन्नाथ जी (ओरिसा) आणि श्रीनाथजी (राजस्थान) हे ४ कृष्णाचे अवतार आहेत. महाराष्ट्रात देवगिरीचे यादव (जाधव मराठा) आणि राजस्थान-गुजरात मधे जडेजा , भाटी आणि जादौन राजपूत हे कलियुगातील कृष्णाचेच वंशज आहेत. यजमान = जजमान , यदु = जदू.
यादव, जाधव, जादव, जादूजा/जडेजा/भाटी हे एकच आहे. परंतु श्रीकृष्णाने सांगीतलेले आहे की कलियुगातील क्षत्रिय हे भ्रष्ट असतील , त्यांच्यात दुर्गुण फ़ार असतील , ते मोहमाया, मांस मदिरा दारू, पर स्त्री गमन, अहंकार, आलस, ईर्ष्या याने ग्रसित असतील.
Are bapre evdh gyan😅
@@chemoholic4213 तुझी काय जळाली
रामोशी बेडर बेरड साम्राज्य राजा कृष्णदेवराय नाईक जाधव रामोशी आहेत
@@SawantwadiNetworkbrr😂😂😂
kashala evdhagyan baba,.... tyakali pan kans duryodhan, ravan hote.. ani tu kinva mi baghayla navhto ki tyakalche lok jast dusht ahet ka ajche... tulna karun vatol whayla laglay sagla🤣
सर्व वारकरी बांधव सनातनी हिंदू बांधवांन साठी खुपचं आनंदाची घटना आहे....🙏🏻
दादा ,हिंदूधर्म' ही संज्ञा 18 व्या शतकातील आहे,तोपर्यंत 'हिंदू' फक्त भौगोलिक ओळख होती,धर्म म्हणून नव्हे
सनातन धर्मात मंदिरे नाहीत. हे सर्व नंतर मिसळ झाली आहे. मंदिर व देवळे BCE 6 व्या शतका नंतर बांधली गेली आहेत.
टणाटणी 😂
Kay re harami@@Nomadic4592
@@Truth-Finders ho ka mg budh tar 20 vya shatkatli olakh ani dharm aahe 🤣🤣🤣🤣
पांडुरंगा विठ्ठला
माय - बापा विठ्ठला
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
देव सापडला पण, देव सोडलेल्या लोकांना किती काय कल्पना आल्या असतिल😁.
हरी अनंत हरी कथा अनंत🙏
😂😂😂
🛕राम कृष्णा हरी🙇🛕💮💮💮💮🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
निळे म्हणतात कि आमचं बोद्ध मुर्ती आता मिळालं उत्तर
@@anuradhakalyankar2377 हो, भगवानाने इथे माधव अव्तार घेतला आहे, मग कोण कोण परत घर वापसि करणार😁
@@anuradhakalyankar2377अजून पण धाक आहे म्हणायचा 😂😂
ये डर अच्छा है 😂
@@anuradhakalyankar2377 gap basto ka vitthalachi ahe murti Jay shree ram ❤
लढाई ही धर्मा ची च होती कधी कळनार हिंदू ला 🙏🚩
एव्हढी वर्ष गुलामीत गेली तरी अजुन का समजत नाही काय महित
दादा ,हिंदूधर्म' ही संज्ञा 18 व्या शतकातील आहे,तोपर्यंत 'हिंदू' फक्त भौगोलिक ओळख होती,धर्म म्हणून नव्हे
हिंदवी स्वराज्य
या वर काय म्हणायाच आहे तुम्हाला
आपल्यात चमचांची संख्या खूप वाढली आहे
Deshache pahile 20 varshe education minister jar fakt muslim samaajache astil tr itihaas kasa lapavla jaato ani kaa ? He samjat nahi ajun hindu na yaat hindu kiti gaafil ahe he distay
काय चिन्मय शेठ आज सकाळी पासुन या विषयावरील तुमच्या विडिओची देवा सारखी वाट पाहत बसलो होतो आम्ही...🤗
ही मूर्ती भगवान विष्णूंची आहे.... बाकी कोणी काही गैरसमज करू नका..नमो नारायण 🙏🙏
Ho khara ahe te dubha dubha vale mele vatat ata 😅
Ho na ani aple murkh hindu ugach tya dubbha la vishnu cha avtar banun baslet tya ram mandira madhe pan hya dubbha la korun thevlay.
Greek shaili chi topi v Murty aahe, Greek madhe Vishnu avtar zala ka 😂😂😂😂😂😂😂😂
@@laxmansonome554तुमच्या बुधाची मुर्ती पण ग्रीक शेली मध्ये आहे
तुम्ही ग्रीक देवता बुडो ल कॉपी करून बुद्ध बनवलं 😂😂
@@SunriseYT.1122 तेच तर पिंग्या बुद्धाची च मूर्ती ग्रीक शैली मधे आहे तू स्वतः सिद्ध केलं की ते बुद्धाची मूर्ती आहे
बुद्ध संन्यासी, अहिंसावादी असताना अलंकार, हातामध्ये सुदर्शन चक्र,शंख, गदा(चतुर्भुज), जनेउ का धारण करतील?
भावा आधी बुद्ध हा वेगवेगळा देशात वेगवेगळ्या आहे आणि त्यापैकी एक अलोकितेश्वर हा प्रकार आहे आणि ते कार्बन डेटिंग किंवा arcological Department कडे कधीही ह्या मुर्त्या देणार नाही कारण त्यांना ही माहित आहे. सत्य समोर आले तर आपला धंदा बंद होईल ❤️💯
बिलकुल,बुद्ध अहिंसा वादी होते,
पन कुषाण राजा कनिष्क,यानी बौद्ध सगती मध्य बौद्ध धम यांचे 2 पंथ स्थापन केले, हियान, अनी महायन,आनी महायान परमपरेने,बोधि सत्व ही सकल्पना , अनली , महायान मध्य वज्रयान शाखा अनली,
आनी वज्रयान, मध्य,वज्रपणि, तारा, डाकीनी, हे शत्र, शंक,आनी अनेक हाथ असले ले देवता,आहेत,
बुध्द अहिंसावादी होते तर बोद्ध धर्मीय मांसाहारी कसे.
😂😂@@malojidarade8782
Je dharma paltat tynchyavr tika hotat
सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडें । दिसे चहूंकडे एक तत्त्व ॥२॥
ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसूनि बाही । एका रुपें बाही तरशील ॥३॥
ज्ञानदेव महाराजांनी चतुर्भुज वर्णन केले आहे.. म्हणजे विठ्ठलाला चार हात आहेत... आणि एक हाथ कटेवर आहे...हीच खरी विठ्ठल मूर्ती आहे.🙏🙏🙏
Chipset version of Pali ( Sanskrit half and half Marathi) 😂😂😂
@@OLT88bhamtya, prakrit marathi ahe ti. Andhale nile kabutara😂😂😂
English pls uneducated,,, carpenter 🪚 😂😂😂😂
@@shreeswarajpanchal4362 English pls uneducated, carpenter 🪚 😆😆😆😆
हो चतुर्भुज मूर्तीचे पण बरेच पुरावे आहेत
सनातन हि सत्य आहे 🚩
सनातन शब्दाचा अर्थ ज्याचा विनाश नाही व ज्याची निर्मीती नाही असा जो तो आत्मा. म्हनजेच आत्मा सनातन आहे. धर्म शब्दाचा अर्थ वस्तूच्या स्वभावाला धर्म म्हनतात . आम्ही मानलेला धर्म जर सनातन असता तर भगवान कृष्णाला वेळोवेळी धर्म स्थापन करण्याचे काम पडले नसते. म्हणून धर्म आणी सनातन हे शब्द फक्त आत्मा बोधवाचक आहे.
@@dwaitastroguru5187सनातन शब्द फक्त आत्मा बोधवाचक नाही आहे गीता वाचा खूप मोठा context आहे सनातन शब्दाचा
@@dwaitastroguru5187kay bolaychay nakki
सनातन ही सत्य है सनातन ही शाश्वत है
सनातन सत्य है तो तो अकेले इंडिया मेहि क्यो है
सत्य केव्हाही लपत नाही ते शांत तो पर्यंत राहतं जो पर्यंत असत्य आवाज करत नाही पण वेळेवर सत्य 💯 बाहेर येत
🙏राम कृष्ण हरी 🙏
84000 बुद्ध विहारी
@@lataadhangle7481निघ 😀😀😀😀
@@lataadhangle7481
dhed aukati soch 🌶😁
@@lataadhangle7481सगळीकडे रडगाणं करण्यात काय अर्थ
नेहमी शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांच्या हातात शस्त्र कशी काय? बुद्ध मूर्ती आहे म्हणणारे ह्याच उत्तर देऊ शकतील काय?
अगदी बरोबर आहे शस्त्र धारी देवता फक्त हिंदुधर्म आढळतात. आणी निशस्त्र धारी मुर्ती जैन धर्मातील आढळतात.
@@dwaitastroguru5187 जै्नांच्या mahavir👍स्वामी ह्यांचीच कॉपी पेस्ट सेकंड कॉपी आहेत कथित निळ्या ब्रह्मांडतील मुर्त्या 😂
Pan ethe ya video khali koni hi ase bolale nahi ki buddha murti ahe. Mag ha prash ka vicharava vatla tumhala.
5 , 10 paise he puratn kalin ahet he fix... sr Ani he ati puratn murti sobat koni thevle he cc TV chq karun samjel
@@meenakshihire मॅडम बहुतेक कमेंट बघा बुद्ध मूर्ती आहे असा तगादा लावलाय.
कोण काय म्हणताय हे महत्त्वाचे नाही आपला देव आपल्याला सुरक्षित मिळाला हे महत्त्वाचे आहे 🙏🏻🚩 राम कृष्ण हरी
ua-cam.com/users/liveHJyUNeUMDhg?si=GQHJmt7iY8vyo8do
राम कृष्ण हरी 🌸 ॐ नमो व्यंकटेशाय नमः 🌸🙏
*संत जनाबाई*
...........
होऊनिया कृष्ण कंस वधियेला |
आता *बुद्ध* झाला सखा माझा ||
लोक देखोनी उन्मत |
दारांनी आसक्त
न बोले *बौद्धरुप*
ठेविले जघनी हात ||
........
मग येत जा आता वारीला... दरवर्षी! राम कृष्ण हरी🚩🚩🚩
Yet hoto varila chokhobala basavile payarila.
कुमार बाळा, प्रमाण देताना ग्रंथ आणि अभंग क्रमांक पण द्यायचा असतो. तुमच्या लोकांनी लिहलेले गाणी आमच्या संतांच्या माथ्यावर मारू नको. ह्या ओवी स्वरूपातील रचना आहे अश्याप्रकरच्या रचना जनाबाई कधी करतच नव्हत्या पण हे कबुतरांना कोण सांगणार.
सर्वांना एकच सांगणं आहे की ईश्वर कधी कोना एकाचा नसतो, ईश्वर सर्वांचा आहे कोणी मानो व न मानो.त्या महाज्योतिस्वरूप ईश्वराला माझ तुझ करून वाटून घेऊ नका. जो देवांवरून भांडतो तो कसा काय भक्त असू शकतो हा मोठा प्रश्नच आहे.💯
Kehna kya chahte ho... discussion Kay chaluy
@@amoldixit573 तुला कोणी विचारलं?
@@शिवप्रभू are tumcha mhnan brorbr ahe bhau ragau nkat...apan hya lokna samjun kai upyog ni asay tr
@@amoldixit573 आपण नाही समजावयाचे तर कोणी समजावयाचे. जो जागृत आहे त्याची ही जबाबदारी आहे समाजाला जागृत करण्याची, समजवन्याची. संतांनी देखील हाच विचार जर केला असता की आपण लोकांना समजाऊन काय उपयोग नाही तर आज समाज फार विकृत असता💯. मी स्वतःला संत समजत नाही कृपया गैरसमज करून घेऊ नका.
@Manoj-kj7dsमी कुठला मक्का, मदिना, चर्च, मानत नाही,मी फक्त त्या ईश्वराला मानतो,कारण मला हैं माहीत आहे की देव सगळीकडे आहे,त्यामुळे कोणत्या ही मक्का मदीन्यामध्ये जायची मला गरज वाटत नाही.
पण तुझ्या या हलकट वक्तव्यावरून आज मला हे समजलं की देव, धर्म आणि परमार्थ फक्त संताना समजला, तुझ्यासारख्या हलकट अंधभक्तना ना देव समाजाला ना धर्म. इतकंच जर धर्मवादी व्हायचं असेल तर धर्मज्ञान, आत्म ज्ञान मिळावा आणि संतांच्या संगतीत रहा, या ढोंगी नेते आणि बाबा लोकांच्या संगतीत राहून धर्मवादी नहीं ढोंगीवादी झाला आहात तुम्ही💯😅
संत एकनाथ महाराज
..............
बुद्धाला बोधाई माऊली म्हटलं आहे.
"बोधोनि सकळही लोका |
बोधे नेले त्रिविध तापवो ||
*बौद्धरुपें* नांदसी | बोलेविना बोलणे एक वो ||
साधक बाधक जेथे एकपणेच बोधविसी वो |
ऊदो म्हणो ऊदो *बोधाई* माऊली हो ||"
Nice 👍
Kashala उगाच comment madhe fad fad karto ahe pratek ठिकाणी दम असेल तर सांग कुठल्या ग्रंथात आहे हे , तसा पण archaeology ne prove zala ahe ki Vishnu chech murti ahe 😂😂
कशाला उगाच फडफड करतो आहे comment madhe प्रत्येक ठिकाणी, kutlya ग्रंथात दिला आहे हे सांगता येईल का ? 😂 तसा पण पुरातत्व प्रमाण द्वारे सिद्ध झाले आहे विष्णू ची मूर्ती आहे ती
गप रे फेकू ..😂😂😂😂
बुद्ध हे गवतम बुद्ध नसून ते विष्णू ला बोधले आहे ...
तरी याचा दुसरा अंदाज लाऊ नये ...
Got it 👍
इतिहास तज्ञांना त्यांचं काम करू द्या...त्यांना हवा तेवढा वेळ घेवू द्या... सिद्ध जेंव्हा होईल तेंव्हा होवू द्या...त्या मुर्त्या कुठल्याही काळातल्या असू द्या... कुठल्याही देवतांच्या असू द्या...पण....पण आज अवघ्या महाराष्ट्रातील वैष्णवांच्या व माझ्यासारख्या साधारण भक्तांच्या मनात व डोळ्यात उभा असलेला पांडुरंग जगातील कुठलाच तज्ञ कधीच शोधू शकणार नाही... याची मला खात्री आहे... सुंदर ते ध्यान...उभे विटेवरी..कर कटावरी ठेवूनिया... करा प्रयत्न...जय श्रीहरी...🚩🚩🚩
परकीय आक्रमणापासून मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तळघर निर्माण केले असावे.
😂😂😂😂😂😂😂😂😂
Borbr
एकदम बरोबर!! मला पण हेच वाटते.
* Muslim akramanapasun.
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🚩
विठ्ठल पण विष्णूचेच आवतार असावेत त्यामुळे मुर्तिकाराने अशा मुर्त्या घडवल्यात 😊
असावेत काय आहेतच
पुराणांमध्ये श्री भगवान विष्णूंचे आठवे अवतार भगवान श्रीकृष्ण हे आहेत, पंढरपूरला जे विठ्ठल म्हणून उभे आहे ते भगवान श्रीकृष्णआणि शेजारी त्यांच्या पत्नी रुक्मिणी माता आहेत
@@nsj38444 हो अगदी बरोबर
Ahetach ki❤
Vishnu manje shree krishn ani krishn ch pandurang ahet
Vitthal Vitthal !! ✨
संत संप्रदाय *बुध्दालाच विठ्ठल* मानताना म्हणतात -
संत तया दारी, तिष्ठताती निरंतरी |
पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ||
*बौध्द अवतार* घेऊन विटे समचरण ठेऊन |
Nice & truth statement 👌
कुमार साहेब हा अभंग कोणत्या ग्रंथा मध्ये आहे हे सांगु शकाल का?
आणि गौतम बुद्ध यांना चार हात होते काय
ua-cam.com/video/8F8-ZVzRTVY/v-deo.htmlsi=5OpaX7PsnNahFR6R
अहो दादा श्री विष्णू भगवंताचे जे बारा अवतार आहेत त्या त बोधी अवतार आणि मौनी अवतार घेतला आहे . असे श्रीमद् भागवतात वर्णन आहे. बोधी अवतार म्हणजे भगवान बुद्ध आणि मौनी अवतार म्हणजे भगवान महावीर आणि साक्षात पांडुरंग परमात्मा म्हणजे द्वारकेहून आलेले श्रीकृष्ण भगवान जे भक्त पुंडलिकासाठी अजून विटेवर उभे आहेत
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
माझ्या तरी मते हया मुर्त्या सापड़ने म्हणजे या अर्थ·जो महापुरुष चार जन्मतुन अथवा चार कालातुन ,युगातून येत असेल आणि तोच खरा बुद्ध रूप समजवा! खरा बोधिसत्व आपला उधारक तोच।जय महायानी बुद्ध परंपरा। 🙏 🌺🎉🌹 🕯️ 🌞
गोविंदा गोविंदा 🙏
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेऊनिया
पांडूरंगा अच्युता माधवा काय ही तूझी लीला विश्वंभरा विश्वनायका जगदिशा😮
पहीले जे वीठोबाला बुद्ध बोलायचे त्या बुद्धिमान लोकांना दाखवा सत्य 🚩
Chainese traveler fayan jeva bharta madhe ale Teva tyane tyancha pusthkat liun tevle ahe ki ya tikani budhache mandir ahe,5/6 sathabdimade,ani budhala veglya veglya rupat pan dakvle.balaji mandir he budha ahe,Jain eakda nirakshan Kara,kahli murtilacolours marlyanyane dev nahi banat.
@@nileshjadhav7611तुमचा fkt बाहेरून आलेल्या लोकांवर विश्वास आहे भारतातल्या नाही तसंच आमचं पण आहे 😂
tumachya buddhhichi keev watate
@@ravindrasonawane6336 खूप 😂
मग बौद्ध लोकांनी त्या मूर्तीची पूजा करणे का सोडले आणि वेगळ्याच रूपातील एक बुद्ध मूर्तीची सगळीकडे का पूजा केली जाते. तिबेट मध्दील Buddhist भारतातील कन्व्हर्ट झालेल्यांना बौद्ध समजत नाहीत.
मी लहान असताना आजोबा एकदा बोलले होते की मंदिराच्या मूर्ती जवळ एक लादी सरकते आहे . सोनं चांदी घालून आलेल्या स्त्रियांना तळघरात ढकलल जायचं ... आज ती गोष्ट मला थोडी फार खरी वाटेत ... पण मी हे सगळं लहान असताना ऐकलं आहे .. त्यात किती खरं आणि किती खोटं माहीत नाही ... असं ही म्हटलं जातं की त्यावेळी ही बातमी दाबली गेल्याच सांगितलं.. मिळालेल्या पैसे त्यांचा काळ दहापैसे म्हणजे माझ्या आजोबांच्या काळातला आणि बांगड्याचे तुकडे यामुळे खूप दाट शक्यता वाटते आहे ...
आत ढकलेल्या बायकांची हाड नाही दिसत कुठे
असे असेल तर तळघर विसरले नसते लोक, जुन्या लोकाना कोणालाही माहिती नाही असे होणार नाही.
Talgharat dhaklun kay vhayach tyanch pudhe?
Ho mi Pan eikle aahe, tukaram maharaj cha khoon zala he pan eikle aahe
Tyanchi had koni khalli mag
पुढे जाऊन संत नामदेव महाराज विठ्ठला हा *तथागत बुद्धच* आहे असे आपल्या अभंगात सांगतात•••••
गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू |
आपण योगेश्वरु *बौद्ध रुपी* ||
व्रतभंगासाठी *बौद्ध अवतार* |
झाला दिगंबर अवनिये |
ऐसा कष्टी होऊनी *बौद्ध राहिलासी* ||
"धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी |
या लागी *बौद्ध रूपे पंढरी नांदसी* ||"
नामा म्हणे
त्यानी बुद्ध ला भगवान विष्णू चा 9 वा अवतार म्हणून सांगितले आहे..
@@Indian1234P बरोबर आहे!
पण हे उलट्या खोपडीचे लोक आहेत!
हे विष्णुला बुद्धाचा अवतार सांगतात!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@Indian1234P आणि या अभंगामध्ये जो बुद्ध शब्द आहे त्याचा अर्थ मौनरुप होतो ,म्हणुन येथे बारकाईनें लाक्षणीक दृष्टिने विचार केला तर या अभंगामध्ये पांडुरंगाचेच वर्णन आहे, कोण्या बौद्धाचे नाही .....
!! श्रीविठ्ठल !!
@@M.R-t4g mag pratyek maunibaba la Budha ka mhanat nahi...? Budha mhatale ki fakt bhagwan Budha cha mhatalya jato
विठ्ठलाच्या डोक्यावरील गोल व ऊंच टोपीसारखा मुकुट तळघरातील मुर्तीवरही तसाच मुकुट आहे
शंकराची पिंड आहे
Te budh bilat ghusle aata 😅😅😅
Ti Greek shaili chi topi aahe, itihas vachun gyava 😂😂😂😂hi vinti 😂😂😂😂😂😂
@@laxmansonome554 ho ek sarkhi diste manun mntl
@@laxmansonome554 काही तीला पारसी टोपी पण म्हणतात, पण महाराष्ट्रातील संतांनी विठूरायाचे जे वर्णन केले आहे ते पण वाचून घ्या ही विनंती.
विठ्ठल आणि तिरुपती बालाजी एक आहेत
मित्रा बोधिसत्व अवलोकितेश्र्वर यांची मूर्ती आहे
@@pedvlog2414are chorannno jain dharmachy tirthankaranna tari soda..
Kahi swatacha assal itihas pan ahe,,ki bas yach tyach chorunach swatacha gapodpanthi itihas banvta..
Aan he Bodhisattva chi sankalpana tari mahit ahe ka ki kadhipasun janmala ali..aan Bodhisattva chya murtya kadhi pasun banayla suruwat zhali..
Mahit tari ahe ka,,.?
@@durgeshrahangdale-hd2wb Legend🗿
@@durgeshrahangdale-hd2wb बुद्धाची पहिली मूर्ती कुशाण काळातील आहे, जी ग्रीक देवता "अपोलो " ची चेहरापट्टी कॉपी करून बनवली होती त्या अगोदर बुद्धाची एकही मूर्ती नव्हती. सम्राट असोकाने जेव्हा जैनाची कॉपी करून बुध्दाचे काल्पनिक पात्र बनवले तेव्हा सुद्धा मूर्ती अस्तित्वात नव्हती.
@@pedvlog2414kon he satvaa
कार्बन डेटींग पद्धतीने या मूर्त्यांचा नेमका काळ जाणून घेऊ शकत असताना त्याविषयी अंदाजे अनुमान लावण्यात काय अर्थ आहे?
दगडांच्या मुर्तींच carbon dating करता येत नाही.
*भक्तीविजय* -57-90
..........
कलियुगी प्रत्यक्षा पाषाण रूपी,
*बौध्दरूपे* असता श्रीपती |
जनांसी दाखवूनी नाना प्रचिती,
वाढविली कीर्ती संताची ||
*संतविजय* अध्दाय 10 महिपतीबुवा ताहाराबादकर(कांबळे)
कलियुगामाजे साचार | असत्य भाषण झाले फार
यास्तव *बौध्द अवतार* | देवे सत्वर घेतला॥
पंढरपुरात आणखी शोधकार्य सुरू केले पाहिजे.. मोठा इतिहास दडला आसवा 😮😊
संत चोखोबा म्हणतात.....
कली माजी देव *बुद्ध रुप* जाला |
शरण शरणवाणी शरण तिवाचा विणवणी ||
कली युगातिल बुद्ध आमचे दैवात आहे. त्याला त्रिवार शरण जातो
अरे मग आता वारीला पण जात जावा
🙇💓🕉️राम कृष्ण हरी🌍💓🙇
संत चोखोबाचा मुलगा *संत कर्म मेळा*
...............
आमुची केली हीन याती |
तुज का न कळे श्रीपती
जन्म गेला उष्टे खाता
लाज न ये तुमचे चित्ता ||
संत चोखोबाचा मेव्हणा *संत बंका महार* आणि मुलगी *संत निर्मला*
.............
हाती न घेता तलवार
*बुद्ध* राजकरी जगावर |
ऐकोनी "बंका" करित उत्तर
*बुद्ध अवतार पांडुरंग* ||
व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩. राम कृष्ण हरी. हर हर महादेव 🕉🕉
चिन्मय भाऊ तुम्ही म्हणालात तसं नवीन तंत्रज्ञान वापरून पंढरपूर शहराच्या पोटात व मंदिराच्या तळघरात संशोधन झाले पाहिजे पुरातन विभागाकडून.....
मंदिराचे काम चालू करण्याची कल्पना अणि कोणत्या तरी निमित्ताने तळघर सापडून सर्वांना मूर्तीचे दर्शन झाले या मागे काहीतरी कारण असणारच हे फक्त देवाला मनापासून मानणाऱ्या लोकांच्याच लक्षात येईल बाकीचे काय काहीही तर्क वितर्क लावतील तिकडे आपण दुर्लक्ष करायला हव
हंपीच्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती गायब आहे. परकीय आक्रमणाच्या वेळी तेथून सुरक्षित जागी हलविण्यात आल्याबद्दलची शंका प्रवीण मोहन यांच्या एका व्हिडिओमध्ये व्यक्त करण्यात आली होती. तिच मूर्ती कदाचित पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात लपविली गेली असेल.
I think same
हो दादा...मला ही असेच वाटले!
Jay sri vishnu❤ vishnu mhnjech sarvvyapak....❤ saglya murtinmdhhe Narayanch
*पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर चोखोबाची समाधी* केली.
*अस्पृश्य जातीचे संत चोखोबा विठ्ठलाच्या पहिल्या पायरीचे तमाम संताचे प्रेरणा स्थान झाले.*
संत मनोभावे म्हणू लागले•••
*कलियुगी प्रत्यक्षा पाषाण रुपी* ।
*बौद्धरुपी असता श्रीपती* ।।
*जनांसी दाखवूनी नाना प्रचिती* ।
*वाढविली किर्ती संताची* ।।
Jai bhim namo Buddha.
बुद्ध ही सत्य है 🎉🎉🎉
🙏🕉️ राम कृष्ण हरी 🕉️🙏
Watching from Pandharpur 🧡🖤
काही बुद्धिमान लोकांचे मते `स्टॅचू ऑफ लिबार्टी ' सुद्धा बुद्ध मूर्ती आहे.
कारण यांना प्रत्येक मूर्तित बुद्ध दिसतो 😂
😂😂😂😂
buddhu che buddhu
नशीब स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही सनातन ची मूर्ती आहे अस बोलला नाही 😂 नाही तर अंधभक्त तिला भगवा कलर करायला घेतील 😂
नाहीतर काय त्या लोकांना एवढं पण नाही समजायला की त्या मूर्तीला चार हात आहेत बुद्धाला चार हात केव्हा पासून उगवले काय माहिती😂😂
😂😂😂
तिकडे जनेवू धारी बुध्द सापडले आहेत .😂😂😂😂
नाही बुद्ध चक्र गधा घेऊन शांतीचा संदेश देत आहेत
Ho bhau Ani बुद्धांची आईसाहेब यांची पण मूर्ती आहे महिषासुराचा वध करताना 😂
@@aspgraphics8534 आणि बुद्धाला अचानक ४ हस्थ पण आलेत ....
चमत्कार आहे बाबा ....
लवड्याच्या 🍌 आकाराच्या दगडाला देव मानणारे बुध्दाविषयी बोलु नये 😂😂
@@aspgraphics8534😂😂😂 He Budh Budh karun yancha yek divas bhut honar ahe aati hotay yancha chor ahet dev chortyay
प्रभू श्रीराम अयोध्येत परतले, विश्वनाथ काशीक्षेत्री अवतरले,आता पांडुरंग परमात्माही श्रीविष्णूच्या रूपाने पंढरपुरीत परतले आहेत यावरून हिंदू सनातन धर्माचा सुवर्णकाळ आला आहे हेच समजते.आता हिंदूंनी जात-पात विसरून संघटित व्हावे.विजय आपलाच आहे.🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
हिन्दू सनातन धर्मात जात पात नाही वर्ण आहे . . जात संवीधानात आहे जी बदलता येत नाही . . . कर्म आणि गुण याने वर्ण बदलता येतो . . .
राजकारणा व्यतीरीक्त एक वेगळा व्हिडीवो👌👍
त्या मूर्ती कोणत्या साली भुयारत ठेवले ते 10 पैसे आणि 5 पैसे नाण्यावरून कळेल
Wow.... tarksheel gost❤
10 आणि 5 पेशाची नाणी माझ्या लहानपणी होती माझी आई मला शाळेत असताना मधल्या सुट्टी लिंबाच्या गोळ्या विकत घेण्यासाठी देत असे आज माझं व्यक्ती 48 आहे म्हणेज 5 आणि 10 पेशाची नाणी ही 19 80च्या आधी पासून होती अगदी 1999 पर्यत असावी
@@meenkkashilabdhe1796😂😂yedya aatacha astya tr kon na konala mahit asta ani he mandiracha jirnodhar kartana sapadlay shakyato mughalanmule lapavlya gelya aasavyat kinva tya aadhi
चला व्हिडिओ पाहून आनंद झाला...
आता फक्त संडास करतानाची बुद्ध बघायचं राहिला आहे...बाकी सर्व मूर्तीवर बुद्ध म्हणून क्लेम केले आहे .
अरे शेट्ट मिश्रा माझ्या लावड्या च्या बाला तुझा विष्णू माझा बूल्ला तोंडात घेताना पाहायचा आहे का.
तुझे भाषेवरून तुझ्या विचारांची कीव करावी वाटते..इतिहास गृहीतक मांडून सांगितला जातो.सळगेच दावा करतील यात शंका नाही पण तुझी भाषा पाहून तुझा अभ्यास किती आहे ते समजलं बिनडोक
सनातनी संस्कारी आई वडिलांची सनातनी औलाद
लवड्याच्या आकाराच्या दगडाला देव मानणारे बुध्दाविषयी बोलु नये 😂😂
Budhan baddal tiraskar aahe yanchya manat baki ky ny kutun pn yetat sandasa sarkhe tond gheun
सध्या सत्य बाहेर येईपर्यंत हा विषय पूर्णपणे थांबविणेच ठीक राहील.
🙏🏻रामकृष्ण हरी आपली पांडुरंग माऊली🚩
चिनू भाई नमस्कार...
मूर्ती जरी जुनी असली तरी सुद्धा एक मुद्दा उपास्थित राहतो , मूर्ती बरोबर मिळालेले 10, आणि 5 पैसांची नाणी ह्या जास्त काळ जुन्या नसतील म्हणजे हे तालघर तेथील जुन्या लोकांना किंवा समितीला माहिती असली पाहिजे
राम कृष्ण हरी❤❤❤
बुद्ध धम्म आणि सनातन एकच आहे
एडझवा आहेस भावा तू .
त्यासाठी म्हणतो थोड अभ्यास करत जा😢
Welcome
Ess dhammo Sanantano
मग आमच्या देवांवर येवढ्या टीका का करता , त्यांच्या बद्दल वाईट शब्द का बोलता ??
मंदिर व देवळे BCE 6 व्या शतका नंतर बांधली गेली आहेत.
Vitthalachi aani Rukhminichi Murty eka sobt eka gabharyat kaa nhit pandharpur madhe?
Itar thikani Pandurangacha Mandir madhe doganchi soobt Murty aaste mg pandharpur lach kaa sobt nhiy? 🤔🤔🤔
Plz yaa wr ek video baanawa
बुद्ध ही बुद्ध है ..🙏
अक्कलकुठं विकून आले का तुम्ही त्या मूर्तीला चार हात आहेत, हातात शस्त्र आहेत, शंक आहे आणि म्हणी बुद्धाची मूर्ती आहे😂😂
हात मे गधा चक्र ले के बुद्ध कोन्सी अहिंसा सिखा रहे हे 😂
@@tejaswiniadne त्यांना फक्तं आमचं म्हणा माहीत आहे... बुद्ध शांती अहिंसेच प्रतीक म्हण सोडा मग....
४ हाता चा बुद्ध तो पण हातात चक्र आणि गडे सोबत 🤡🤡
जय बालाजी ❤ 🙏 श्री हरी विठ्ठल ❤
बुद्ध ही सत्य है
Namo budhay
ही वास्तविक गौतम बुद्धाची मूर्ती आहे अजंटा लेणी मध्ये आशा भरपूर मुर्त्या आहेत
Tumhala sglya murtyan madhye bhudh ch disto ka 😂 udhya queen victoria chya putlyala bhudh mhnun nka mhnje zal
व्हिडिओ बौध्द धर्मावर नाही 22 प्रतिज्ञा माहित आहे ना देव नाही मानायचा मग देवांचे व्हिडिओ गपचुप पाहू नका😅 पहिला तर comment तरी करु नका😂
@@Prathmesh171 लवड्याच्या आकाराच्या दगडाला देव मानणारे बुध्दाविषयी बोलु नये 😂😂
अवलोकितेश्वर बुद्ध 🙏 एस धम्मो सनंतनो बौद्ध धम्म ही सनातन आहे, नमो बुद्धाय, बहुजनधर्म 👉👉 बुद्ध धम्म 🙏🙏
अक्कलकुठं विकून आले का तुम्ही त्या मूर्तीला चार हात आहेत, हातात शस्त्र आहेत, शंक आहे आणि म्हणी बुद्धाची मूर्ती आहे😂😂
अवलोटिकेश्वर बुद्ध तर ब्राम्हण कुळात जन्मला होता तुमचा अन त्याचा काय संबंध 😂😂
@@tejaswiniadneजाऊदे अंधभक्ता तुझ्या डोक्याच्या वर जाईल..नको एवढा त्रास करून घेऊ 😂
अवलोकेतेश्र्वर म्हटलं आहे त्याने थोड तरी रिसर्च कर की 😂
@@tejaswiniadne सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी...
😂😂😂
अंदाज अपना अपना
❤❤❤❤❤❤❤❤ |
❤❤❤❤❤❤❤❤ | |
विठ्ठल विठ्ठल जय हरि
डोळे मिटलेली प्रत्येक मूर्ती भगवान बुद्धाची आहे हे पुरातत्त्व विभागाने पूर्वीच जाहीर केलेले आहे, हेच अंतिम सत्य आहे धर्माच्या आड हजारो वर्षापासून फसवणूक चालू आहे
बुद्ध चतुर भुज कधी पासून झाली. अरे चोंग्या उगाच काही तरी बोलू नकोस, आणि तरी ही वाटत असेल तर वारीला यायला चालू करा, बुद्ध दर्शन घ्या, कोणी अडवले आहे
Navapramech kahipan😂😂
Waah re yz😂
Buddha kadhi hi shankh gadha sudarshan vaprat hote 🤣
Ani padhmanabh swami ( kerala) yethe bhagvan vishnuchi chi mirti ķ nidrra awastet ahe dole mitleli
Ashi anek mandire ajet ki jete bhagvan vishnu sambhadit awtar murtya dole mitlele ahet
Ani hech antim satya ahe 🙏
Bhaghavn buddh ani padhurang ekch aahe....donhi he vishu che aavtar aahe.
Amhi hindu bhagvan buddhana delhil dev manto.
वज्रयान - महायान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होता. याच पंथात अनेक देवी देवतांची मुर्ती दिसून येते. सारनाथ येथील तिबेटन विद्यापीठात या वर अभ्यास चालू आहे. तेथील अभ्यासकच यावर प्रकाश टाकू शकतील. इतरांंची फक्त ऐकिव माहिती व भावना दिसून येतात.
धन्यवाद दादा! शेवटी कोणीतरी हा काळ क्रम अभ्यास करून शब्दात मांडलाय, लोकांना हाच क्रम अभ्यासायचा नाही असा कधी कधी जाणवतं, लोकांना फक्त बुध्द बुध्द किंवा सनातन सनातन करायचा असतं, लोकं वाचन, लेखन, अभ्यास आणि तर्क हा प्रकार सोडून सत्याच्या शोध घ्यायला निघतात यांना तुमचे हे शब्द खूप विरोधक ठरतील! तुम्ही पहा एकदा तुमच्या comments ला किती reply आहेत, आणि Directly "सत्य" सांगणाऱ्या लोकांना किती reply आहेत, लोकांना हे वज्रयान, महायान काय आहे हे जाणून घ्यायचंय नाहीये. 90-95% लोकांना तुमची comment कळलीच नाही.
श्री ब्रम्हदेव भगवान की जय 🙏🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🙏
श्री शंभू भोलेनाथ महाराज की जय 🙏🙏🙏
श्री पवनपुत्र हनुमान की जय 🙏🙏🙏
श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
श्री रुक्मिणी माता की जय 🙏🙏🙏
नीलंबर लोकांचे काय म्हणणे आहे मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत तर😂
येडे आहेत सर्व कडे म्हणतात आम्हीं च आहोत अब मूह पे गिरे 😊
लवड्याच्या आकाराच्या दगडाला देव मानणारे बुध्दाविषयी बोलु नये 😂😂
सोमनाथ मंदिरच्या खाली बुद्ध स्तूप आहे. हे आयआयटी गांधीनगर ने केलेल्या संशोधनात आढळून आले. हे संशोधन २०२१ मध्ये केले गेले आहे खोटे वाटत असेल तर तुम्ही शोधून पाहा माहिती पडेल.
प्रत्येक ठिकाणी आपलेच आहे हे म्हणया पेक्षा संशोधनावर विश्वास ठेवायला पाहिजे. आता जे लोक नीले कबूतर कुठे आहेत हे म्हणत होते त्यांनी ह्या वर प्रतिक्रिया द्याव्यात. मी काही उलट सुलट बोलणार नाही नाही तर माझ्यात आणि तुमच्या काय फरक.
nav ram ahe ata bolych ky pudh 😮
❤ atta kuthe gele te
एस धम्मो सनंतनो बौद्ध धम्म ही सनातन आहे, नमो बुद्धाय, बहुजनधर्म 👉👉 बुद्ध धम्म 🙏
Budhh bhi sanatani ho gaya 😂😂😂😂
व्हिडिओ बौध्द धर्मावर नाही 22 प्रतिज्ञा माहित आहे ना देव नाही मानायचा मग देवांचे व्हिडिओ गपचुप पाहू नका
Mi swatha bahujan ahe ani bahujanan cha ani baudha dharmacha kadicha hi sambandh nahi
बुद्ध मूर्ती असू शकते तर मग विष्णूची आयुधे त्यांच्या त्यांच्या हातामध्ये कशी काय
Karan vishnu kalpanik aahe, Bauddha murtilach kabja karun vishnu banavla gela aani lokanna ullu banavun paise kamavle.
@@hemantpande6837जा कोर्टात . वापरा महामानव आंबेडकरांनी दिलेला मार्ग फक्त कॉमेंट टाकणार बस काही पुरावा नाही काही नाही.. बुद्ध मूर्ती आहे तर सांगा काही खुणा चिन्ह जी मूर्तीवर आहेत जी फक्त बौद्ध धर्मात वापरतात... व्हिडिओ मध्ये बुद्धांचा काही विषय नाही 22 प्रतिज्ञा मध्ये म्हणता आम्ही देव मानणार नाही मग का देवांचे व्हिडिओ वाकून पाहता..
@@hemantpande6837दादा 2 एक्स्ट्रा हात. आयुधे बनवली तर मुर्ती बनवता आली नसती का 😂.. त्यासाठी बुद्ध मूर्तीची गरज काय...
लवड्याच्या आकाराच्या दगडाला देव मानणारे बुध्दाविषयी बोलु नये 😂😂
@@hemantpande6837 ज्ञानी बाबा 😅😅
चांगली माहिती दिली... विठ्ठल प्रभू ❤❤
40 लाख सम्राट अशोकाने बौद्ध विहार बांधलेले कुठं गेले ते पण सांगा एकदा❤❤
तुम्ही शोधा की...😂
0 cha shodh kevhaa lagla ? Samarth Ashok ji ? 😂😂😂
Nepal Japan tikdhe astil te 😂
40 lakh 😂
ते नाही बगणार भाऊ ते जर भगितल तर हे कशे सांगितली भारत हा हिंदुराष्ट्र आहे हे सत्य कादीच समोर येऊ देणार नाही पण एक दिवस नक्की येईल
सम्राट ashok पण हिंदू च होता भाऊ नन्तर त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली मग बौधविहार बांधले तेव्हा शून्य चा शोध नव्हता लागेल मग कोणी मोजले कितीक बांधले आणि कुठं बांधले......... आणि बांधले आहें बी का नाही कुणास thauk
शोध की तू.. 😂😂😂
जय श्री हरी... विठू माऊली 🙏🏻❤️🚩
Kiti sunder ❤️
1... 2... 3...let's go...
बुध्द आहे बुध्द. आमचा बुध्द चोरला 🥺🤧😭😭
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
Ho amcha budh chorla , sonyaa chandi ne madhalela amcha budh , kadhich bhagawa vastra ghatla nhavta fhkt sone chandi ghalun firat hota ,, tumhi to chorla 😂😂😂😂
लवड्याच्या आकाराच्या दगडाला देव मानणारे बुध्दाविषयी बोलु नये 😂😂
बाकी सर्व मंदिरे भगा तुम्हाला तेथे गौतम बुद्धांच्या अवशेष सापडेल #chor
@@ankushkadam5730त्यांच्यावर लय अन्याव झालाय..
सूर्य चंद्र आणि सत्य कधी लपून राहत नाही❤
माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे की मस्जिद मध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती सापडतात मग मंदिरात अल्लाच्या मूर्ती का सापडत नाही 😂😂😂
😅 कारण अल्लाची मूर्ती नसते, कबर असते. 😂
अल्लच्या मूर्ती नसतात.अल्लाचे पूजक हे मूर्तिभंजक आहेत.
Plz update more in next coming days
बालाजी मूर्ती असेल तर आपल्या महाराष्ट्रात भव्य मंदिर बांधा,,
सर्व मंगल मांगल्ये। शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी। नारायणी नमोस्तुते।। 🙏🙏🙏
ती नाणी ज्या काळातील आहेत त्याच काळातील या मूर्ती आहेत हे मात्र १००%
त्या मुळे पुरातत्त्व विभागाने नाण्यावर संशोधन करावे.
5-10 पैशाची नाणी सापडलीत.....❗ 😅
Murti juni asel, pn thevali tevha nani sobat thevlya asel. Nani cha kal mhanje murti talat thevlyacha kal, murti tyaadhi banavali asel
संत संप्रदाय *बुध्दालाच विठ्ठल* मानताना म्हणतात -
संत तया दारी, तिष्ठताती निरंतरी |
पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ||
*बौध्द अवतार* घेऊन विटे समचरण ठेऊन |
लोक देखोनि उन्मत्त दारांनी आसक्ता |
न बोले *बौध्द रूप* ठेवीले जघनी हात ||
Gpre baba kashyala tuji budhi chalavto 😅
Gautam Buddha aani vishnuawatar Buddha he wegwegle aahet. Pratyek Babasaheb aani khare Babasaheb hyat Jo pharak aahe toch pharak aahe ha.
गप रे फेक्या ..😂😂😂
राम कृष्ण हरी 📿📿
सध्या विटेवर असलेली विठ्ठलाची मूर्ती जीर्ण झाल्यावर कुठे ठेवणार.यातच या मुर्त्या कोणाच्या आणि कधीच्या आहेत हे उत्तर दडलेले आहे.राम कृष्ण हरी
प्रबोधनकार यांच्या इतिहासाचा अभ्यास करावा... 👍👍
पांडुरंग विट्ठल विट्ठल 🙏अवलोकितेश्वर बुद्ध 🙏 एस धम्मो सनंतनो बौद्ध धम्म ही सनातन आहे, नमो बुद्धाय, बहुजनधर्म 👉👉 बुद्ध धम्म 🙏🙏
Ha bangadya pan sapadlyat to pan buddh ghalay cha 😂😂😂
ती मूर्ती भीमराव आंबेडकरची आहे .ते मरायच्या अगोदर देवदर्शनाला गेले होते , मनूवादी लोकांच्या भीतीने ते मंदिराच्या तळघरात राहिले . आज ते प्रकट झाले तरी मला आशा आहे खरे भीमवादी लोक त्याचा दर्शनाला पंढरपूरला जातील
@@shriniwaschavhan3531
महा मानव विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या बद्दल नीट भाषा वापर पहीले
पद्मनाभा जनार्दना जगत व्यापका जगत जीवना.... 🚩सनातन धर्माचा विजय असो.... 🚩 ज्यांना आपला देव मूर्तीत दिसतोय त्यांनी सुद्धा मूर्ती पूजन करावे उगाच विरोध करू नये
बुद्धाची मूर्ती आहे❤❤❤
बुद्धांची नाही ती मूर्ती गौतम बुद्धांच्या शिश्याची आहे
*स्वानुभव दिनकर* 12 .2 1
..........
कळिचा प्रातुर्भव देखोनी,
बुध्दियोगे आवडे उगेपणी |
*बौध्दावताराचिया* आयणी ||
.............