Aamras | मिक्सर शिवाय आमरस बनवा फक्त ५ मिनिटांत | Aamras recipe marathi | Aamras recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2022
  • Ingredients:-
    1 Big Alphanso mango
    2 Tablespoon Powder Sugar
    2 Pinch teaspoon cardamom powder
    1 Pinch Salt
    आंब्याचं सांदण|कोकणातील पारंपारिक आंब्याचं सांदण|Ambyache sandan recipe in Marathi|Paripurna Swad
    • आंब्याचं सांदण|कोकणाती...
    आंब्याचा शिरा करण्याचे योग्य प्रमाण व कृती |perfect mango sheera recipe| आंब्याचा शिरा|paripurnaSwad
    • आंब्याचा शिरा करण्याचे...
    कैरीचं पन्हं | Kairicha Panna recipe in Marathi | Raw mango drink |Paripurna Swad
    • कैरीचं पन्हं | Kairich...
    कच्चा मॅंगोबाईट चॉकलेट पासून बनवा गॅस न पेटवता टेस्टी आईस्क्रीम | Kaccha mango bite popsicle
    • कडाक्याच्या उन्हाळ्यात...
    Matka Kulfi | मटका कुल्फी रेसिपी | अगदी बाजारात मिळते तशी परफेक्ट मटका कुल्फी | Paripurna Swad
    • Matka Kulfi | मटका कुल...
    Vannila Ice cream|फक्त घरातील तीन वस्तूं पासून बनवा व्हॅनिला आईस्क्रीम|Vannila Ice cream in marathi
    • Vannila Ice cream|फक्त...
    Pan Ice-cream Recipe|बाजाराची चव विसरून जाल जेव्हा तुम्ही बनवाल क्रीम आणि मशीन शिवाय पान आईस्क्रीम
    • Pan Ice-cream Recipe|ब...
    #Aamras #Aamrasrecipe #Aamrasrecipemarathi #alphansomangojuice #Hapusamba #howtomakeaamras #Aamrasrecipeinmarathi #Mangojuice #howtomakealphansomangojuice #Ratnagirihapusaamras #Aamrasrecipebyparipurnaswad #Paripurnaswad #मिक्सरचावापरनकरताआम्रसकसाकरतात #Aamraskarnyachiveglipaddhat

КОМЕНТАРІ • 13

  • @priyak5791
    @priyak5791 2 роки тому +1

    😋 खूप छान आणि सहज होणारी रेसिपी, खूप सुंदर पद्धतीने मांडली आहे तुम्ही👍

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  2 роки тому

      इतका छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!😊

  • @barkibarki7237
    @barkibarki7237 2 роки тому +1

    तुम्ही खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने हापूस आंब्याची आणि आमरस बनवण्याची रेसिपी सांगितली... Thank You ☺️

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  2 роки тому

      रेसिपी पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @ayeshapatange1795
    @ayeshapatange1795 2 роки тому +1

    धन्यवाद सोपी पद्धत सांगतीली तुम्ही...✌️😊

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @GammatJevnatli
    @GammatJevnatli 2 роки тому +1

    Khup 👌👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 2 роки тому

    सोपी पध्दत. धन्यवाद.

  • @sunitakadam1679
    @sunitakadam1679 3 місяці тому

    हापूस आमरस कसा साठवून ठेवता येईल
    कमीत कमी पंधरा ते वीस दिवस प्लीज ते सांगाल का?
    🙏🏻🙏🏻🌹👍

  • @nikhilyadav-mk3qq
    @nikhilyadav-mk3qq 2 роки тому

    Kiti day thevu shakto aapn

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  2 роки тому

      हा आमरस तुम्ही कमीत कमी सहा महिन्यापर्यंत फ्रीजरमध्ये ठेवू शकता.आंब्याचा रस काढायचा आणि त्यात फक्त साखर मिसळायची आणि तयार आमरस आपण फूड ग्रेड प्लास्टिक असलेल्या हवाबंद डब्यात भरून सहा महिन्यांसाठी फ्रीजर मध्ये ठेवू शकतो. काचेचे भांडं फ्रीजरमध्ये तडकण्याची जास्त शक्यता असते. किंवा आईस ट्रेमध्ये आमरस सेट करून ते आमरसचे क्यूब झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचे. म्हणजे मग आपल्याला हवा तितका आमरस काढून घेता येतो आणि शिल्लक राहिलेला खराब होत नाही. आमरस खाताना मग त्यात आवडीनुसार दूध आणि वेलची पावडर घालायची. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! 😊