पनीर फ्रँकी रोल | Paneer Frankie Roll Recipe |आई माझी सुगरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • आई माझी सुगरण
    पनीर फ्रॅंकी रोल साहित्य
    1) एक वाटी गव्हाचे पीठ
    2) एक वाटी मैदा
    3) 125 ग्रॅम पनीर
    4) फ्रँकी मसाला दोन चमचे
    5) उभा बारीक चिरलेला एक कांदा
    6) अर्धी वाटी बारीक कट केलेला गाजर
    7 अर्धी वाटी कट केलेली शिमला मिरची
    8) अर्धी वाटी कट केलेला टोमॅटो
    9) दोन ते तीन कट केलेली मिरची
    10) एक चमचा आलं-लसूण पेस्ट
    फ्रँकी मसाला साहित्य
    1) एक चमचा मिरची पावडर
    2) एक चमचा धना पावडर
    3) एक चमचा गरम मसाला
    4) पाव चमचा मिरे पावडर
    5) पाव चमचा आमचूर पावडर
    6) पाव चमचा मीठ
    #aaimajhisugran
    #paneerfrankieroll
    #paneerfrankierollrecipe
    #paneerroll
    #food
    veg paneer burger recipe
    • हॉटेल स्टाईल व्हेज तवा...
    ratalachi khir
    • उपवासासाठी रताळाची खीर...
    Bundi rayta
    • बुंदी रायता | थंडगार ब...

КОМЕНТАРІ •