Mood Maharashtracha : Parbhani: Sanjay Jadhavयांनी दिलेली आश्वासनं पुर्ण केली नाही? : Mahadev Jankar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2024
  • #loksabhaelection2024 #hingoli #hemantpatil #NageshPatilAshtikar #Moodmaharashtra #hingoliloksabha #maharashtraelection #election #shivsena #shivsenaubt #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #live
    In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
    #Mahadevjankar #Sanjayjadhav #Parbhaniloksabha #loksabhaelection2024 #loksabha #bjp #nitingadkari #devendrafadnavis #eknathshinde
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 78

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 2 місяці тому +36

    जानकर साहेब परभणी खासदार शिट्टी 🎉❤ विजय होणार 🎉

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 2 місяці тому

      भाऊ एवढं सोपं नाही आहे भ्रमात जाऊ नका मुस्लिम मत नाही मिळणार म्हणून पडणार

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 місяці тому +1

      💯 👍🏻

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 місяці тому +1

      💯 👍🏻

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 2 місяці тому

      100%❤❤❤❤❤

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 2 місяці тому +16

    फक्त महादेव जानकर साहेब परभणी जिल्हा खासदार

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 2 місяці тому +20

    हर हर महादेव घर घर महादेव. त्यागी, अविवाहित,निस्वार्थी, निष्कलंक चारित्र्य संपन्न, उच्च शिक्षीत गोल्ड मेडलिसट इंजिनिअर आणि गोरं गरीब उपेक्षित वंचित लोकांचा कैवारी आणि जाणीव असणारा नेता म्हणजे महादेवराव जानकर साहेब. परभणी करांना हि चांगली संधी आहे परभणी करांच्या भविष्य साठी व विकासासाठी जानकर साहेब यांना खासदार करण्याची. विजयी भव: जानकर साहेब 💐🙏

  • @kishor_d
    @kishor_d 2 місяці тому +23

    बॉस ने विकास फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचा केला सर्वसामान्य जनतेचा काहीच केला नाही आता वेळ आली बदलण्याचा 😅😅😅चेहरा नवा बदल हवा ओन्ली जानकर साहेब 🎉🎉🎉

  • @shubhamrajage4016
    @shubhamrajage4016 2 місяці тому +17

    Janakar ❤

  • @dattatrayadandel6505
    @dattatrayadandel6505 2 місяці тому +17

    शिटी वाजनार

  • @SantoshPawar-zk2bm
    @SantoshPawar-zk2bm 2 місяці тому +15

    जानकर साहेब फक्त

  • @marotidugane7851
    @marotidugane7851 2 місяці тому +9

    विकास पुरुष महादेव जानकर साहेब

  • @kiranswami77
    @kiranswami77 2 місяці тому +4

    शिट्टी ला मत म्हणजे कमळाला मत
    शिट्टी ला मत म्हणजे घडीला मत
    शिट्टी ला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत
    शिट्टी ला मत म्हणजे विकासाला मत
    शिट्टी ला मत म्हणजे नॅशनल हायवे ला मत
    शिट्टी ला मत म्हणजे नवीन रेल्वे ला मत
    शिट्टी ला मत म्हणजे मागच्या चुकीला मत
    शिट्टी ला मत म्हणजे आपल्या परभणी ला मत
    शिट्टी ला मत म्हणजे स्मार्ट परभणी लोकसभा मतदारसंघाला मत
    शिट्टी ला मत म्हणजे महादेव जानकर यांना मत
    शिट्टी ला मत म्हणजे मला मत
    मला मत म्हणजे स्वतः ला मत
    जानकर खासदार म्हणजे मी खासदार .......
    हर हर महादेव घर घर महादेव जानकरच

  • @VaijenathBudhwant
    @VaijenathBudhwant 2 місяці тому +10

    लोकांची जमीन वापस करा संजय जाधव

  • @BalasahebRenge-lj4oj
    @BalasahebRenge-lj4oj 2 місяці тому +8

    फक्त जानकर साहेब

  • @legendarygaming3905
    @legendarygaming3905 2 місяці тому +12

    जगात जर्मनी धुळीत परभणी

  • @sunilmane2009
    @sunilmane2009 2 місяці тому +3

    Only Mahadevji Jankar Saheb 🎉

  • @04S04
    @04S04 2 місяці тому +6

    Khasdar jankar Saheb ❤

  • @akashvirkar2034
    @akashvirkar2034 2 місяці тому +5

    जानकार साहेब ❤️

  • @hanmantpatil3663
    @hanmantpatil3663 2 місяці тому +8

    Jankersaib 👍

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 місяці тому +3

    Jankar saheb परभणी खासदार

  • @madanshelke4790
    @madanshelke4790 2 місяці тому +2

    हर हर महादेव 🌹

  • @DK22227
    @DK22227 2 місяці тому +13

    रियल मध्ये मी परभणीचा आहे परभणीत काय पण विकास झाला नाही

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 2 місяці тому +1

      बरोबर तरी पण बॉस

    • @user-dy9dm7bj9x
      @user-dy9dm7bj9x 2 місяці тому +2

      चुकीचं आता फक्त जानकर

    • @krishkumarrr3878
      @krishkumarrr3878 2 місяці тому +1

      म्हणून आता बदल हवा जानकर हा चेहरा नवा

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 2 місяці тому

      चार ठिकाणावरून पडेल माणुस जानकर आणि तिकीटसाठी लोटांगण घेणारा माणुस जानकर

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 2 місяці тому +2

    जर परभणीचा विकास हवा असेल तर सुशिक्षित उमेदवार जानकर साहेब

  • @SonuSingh-qv3ky
    @SonuSingh-qv3ky 2 місяці тому +2

    जगात जर्मनी भारतात परभणी,,, म्हंनल की स्वाभिमानी लोकांना लाजच वाटते
    भकास परभणी

  • @GaneshGumnar
    @GaneshGumnar 2 місяці тому +2

    फिक्स खासदार जानकर साहेब

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 2 місяці тому +2

    परभणीच्या मतदारांना कित्येक वर्षांनी आयात केलेला का असेना पण एक उच्चशिक्षित अभियंता, प्रामाणिक, माजी कॅबिनेट मंत्री असुन सुद्धा जमिनीला जोडलेला आणि प्रशासनाचा तगडा अनुभव असलेला एक नवीन उमेदवार लाभला आहे. एक नेता म्हणुन त्यांना जनतेचे प्रश्न कसे मांडायचे आणि सोडवायचे ह्याच पूर्णपणे ज्ञान आहे.
    आता सर्व काही परभणीच्या मतदारांवर अवलंबून आहे.
    पुढच्या ५ वर्षांसाठी परभणी पुन्हा त्याच उमेदवाराच्या हाती द्यायची (हे सुद्धा आयात केलेलेच होते) ज्यांच्याकडे वरील गुण तर नाहीतच आणि ज्यांनी मागच्या १० वर्षांत परभणीत काडीमात्र बदल घडवून आणलेला नाही तर उलट परभणी बकाल केली. (मशाल)
    की...
    अशा नवीन उमेदवाराला संधी द्यायची ज्याचे नाव फक्त राज्यातच नाही तर देशात आहे आणि त्याचा फायदा परभणीच्या विकासासाठी करवून घ्यायचा. (शिट्टी)

  • @BhivajiJankar
    @BhivajiJankar 2 місяці тому +2

    आता फक्त बदल हवा बाकी काही नाही

  • @ShivajiBunekar
    @ShivajiBunekar 2 місяці тому +2

    Only mahadev jankar saheb

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 2 місяці тому

    आदरणीय, महादेव जानकर साहेब .ओन्ली परभणी

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 2 місяці тому +1

    सर्वसामान्यांचा माणूस महादेव जानकर काहीतरी विकास करतील.....नाहीतर मागच्या 10 वर्षाप्रमाणे हे 5 वर्ष फुकट जाईल❤

  • @vijaymane6845
    @vijaymane6845 2 місяці тому +3

    Jankar saheb

  • @ramkishankhating3493
    @ramkishankhating3493 2 місяці тому +3

    परभणी जिल्हा चा विकास कहिच झाला नाही कार्य करते आणि खासदार चा विकास झाला जनता सोडलि वारेवर

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 Місяць тому

    जानकर साहेब खासदार होणे खुप गरजेचे आहे

  • @kishor_d
    @kishor_d 2 місяці тому +8

    तुम्ही ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली तिथे देखील धूळ दिसत आहे 😅😅😅

  • @user-bu9ck8kk2r
    @user-bu9ck8kk2r 2 місяці тому

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी मात्र'विकासाची अवस्था फक्त केविलवाणी'.

  • @santoshpadole6958
    @santoshpadole6958 2 місяці тому

    भरोसे साहेब

  • @rajeshghadge1162
    @rajeshghadge1162 2 місяці тому +1

    प्रधान मंत्री स्वतःला जनतेचे प्रधान सेवक मानतात आणि हे बॉस कसे झाले....यावरून परभणीची जनता किती मूर्ख आहे.... हे सिध्द होतेय.....

  • @arjunhandge8196
    @arjunhandge8196 2 місяці тому +3

    20 yar made kahi kel nahi badal honar ya velas fix.

  • @user-yb7ft3kv8g
    @user-yb7ft3kv8g 2 місяці тому

    💯जानकर साहेब

  • @ajinkyadhurgude8413
    @ajinkyadhurgude8413 2 місяці тому

    बदल हवा खासदार नवा जमकार सहेब खासदार होणार

  • @vishnukandalkar7176
    @vishnukandalkar7176 2 місяці тому

    Badal hava khasdar nava तेव्हा खासदार जानकर साहेबच

  • @sonawane1463
    @sonawane1463 2 місяці тому

    Jankar Saheb❤

  • @maulimauli617
    @maulimauli617 2 місяці тому +1

    सिग्नल नसलैली पहिली महानगरपालिका 😂

  • @saibhawar
    @saibhawar 2 місяці тому +1

    जानकर पराभूत होनार

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 місяці тому

    दर पाच वर्षांनी लोक प्रतिनिधी बदलला पाहिजे त्या शिवाय कुठलाच विकास होणार नाही याची जनतेने काळजी घेतली पाहिजे नसता पाच वर्षे पूर्ण वनवास भोगावा लागेल जय श्रीराम जय श्रीराम

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 2 місяці тому

    जानकर साहेब जिंदाबाद

  • @saibhawar
    @saibhawar 2 місяці тому +1

    मशाल च यनार ओरीजनल

  • @mayureshbhalchandrahulgund4050
    @mayureshbhalchandrahulgund4050 25 днів тому

    Only jankar

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 2 місяці тому

    जानकर साहेब खासदार होनार आहेत आप कि बार जानकर साहेब खासदार होनार आहेत...10 वर्षे वाट लावली परभणी ची.संजय जाधव ने वाट लावली

  • @dipakshinde9694
    @dipakshinde9694 2 місяці тому +1

    अरे हे काही विकास करणार नाही 😅

  • @digambarjorwar6493
    @digambarjorwar6493 2 місяці тому

    परभणीत खड्डे बघा

  • @govindmane2673
    @govindmane2673 2 місяці тому

    Mashal vijli

  • @sakshisantoshdoijatkar502
    @sakshisantoshdoijatkar502 2 місяці тому

    Rahul patil 🎉🎉🎉

  • @vikaswankhede2567
    @vikaswankhede2567 2 місяці тому

    Only बंडु बाॅस

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 2 місяці тому +5

    Sanjay Jadhav saheb

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 місяці тому +1

      संसदेत 2014 पासून 2024 पर्यंत 30 Sessions मध्ये किती टक्के उपस्थिती ? किती प्रश्न विचारले? खासदार निधी किती आणि कुठे वापरला? खासदार निधीतून झालेला कामांची सद्यस्थिती काय? कधी पूर्ण होणार? विविध मतदारसंघात निधी कुठे आणि कसा वाटप झाला? मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकार चे किती प्रकल्प आणले? पुढील ५ वर्षांसाठीचे काय संकल्प आहेत? असे काही प्रश्न विचारू नका...
      "Boss" ही असामान्य पदवी प्राप्त झाल्यामुळे आणि (उ. बा. ठा.) शी एकनिष्ठ राहिल्यामुळे वरील सर्व प्रश्न महत्वाचे नाहीत.
      आम्ही आजपर्यंत "खान" नाहीतर "बाण" मुळे मत दिली.
      आणि आता "आयात उमेदवार" "गद्दारी", "मराठा" आणि "OBC" ह्यांना महत्त्व देत पुन्हा Boss लाच मतदान करणार आहोत.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 місяці тому

    Give your vote to save democracy.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 місяці тому

      लोकशाही वाचवण्यासाठी आधी शिक्षण घ्या... "लोकाशाई" नसत लोकशाही असत ते आणि "वाचन्यासाठी" नाही वाचवण्यासाठी असत ते.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 2 місяці тому

      Sorry, the time was wrong while typing. I am educated and working but not unemployed. Posting with 40 paise is not a devotee.🙏