Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडसाठी कोण योग्य? सामान्यांना काय वाटतं? | Sonawane Vs Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
    Pankaja Munde VS Bajrang Sonavane LIVE | Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडमध्ये हवा कुणाची?
    #Pankajamunde #Bajarangsonavane #Moodmaharashtracha #beedloksabha #loksabhaelection2024
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

КОМЕНТАРІ • 376

  • @priyankasapkal8798
    @priyankasapkal8798 19 днів тому +302

    ओन्ली बजरंग बली फिक्स खासदार.

    • @sureshrode1891
      @sureshrode1891 18 днів тому +8

      बजरंग बप्पा निवडु न दे तिल हे बीडकर जनता करून दाखवुन दे तिल .

    • @vittalnalge9332
      @vittalnalge9332 18 днів тому +8

      बप्पाच पाहीजेत या वेळेस ...पुर्ण मराठा आणी मुस्लिम समाज एकञ आहे फिक्स

    • @hanumantmasal6849
      @hanumantmasal6849 6 днів тому

      ​@@sureshrode1891😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 19 днів тому +239

    बजरंग सोनवणे निवडुन येणार ❤

  • @Balirampawar_5843
    @Balirampawar_5843 19 днів тому +186

    बजरंग बली निवडून येणार

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 19 днів тому +147

    जरांगे साहेब जरी पंकजा ताई च्या मागे उभे असेल तरी मराठे मतदान बजरंग आप्पा ल देनार

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 19 днів тому +152

    बजरगं सोनवणे ओन्ली

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 19 днів тому +112

    बजीरंग सोनवाने जिंदाबाद

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 19 днів тому +84

    बंजरग बाप्पा सोनवणे खासदार

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 18 днів тому +60

    मी वंजारी पण बजरंगबप्पालाच मतदान.मोदी सरकारच्या 10 वर्षात आख्या भारतात नवीन बुलेट ट्रेन आल्या, मेट्रो ट्रेन आल्या, वंदे भारत ट्रेन आल्या पण बीड च्या दोनी बहिणी दहा वर्षांत आणखीनही रेल्वेच्या पटरीच टाकत आहेत😂😂

    • @Shubham.9359
      @Shubham.9359 18 днів тому +8

      हे पटलं राव आपल्याला😂😂😂

    • @karadsatish8611
      @karadsatish8611 17 днів тому +2

      तुम्ही वांजरी आहेत का..

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 17 днів тому

      @@karadsatish8611 मी स्वाभिमानी वंजारी. कोणाच्या चप्पली आयुष्यभर चाटणारा गुलाम नाही. गर्व आहे मला स्वाभिमानी वंजारी असल्याचा

    • @Indian25808
      @Indian25808 15 днів тому +1

      एक नंबर भावा हे पटल आपल्याला❤

    • @RJ_..
      @RJ_.. 15 днів тому +2

      ​@@karadsatish8611 का? तो जात बघून मतदान करणार नाही म्हणून

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy 19 днів тому +55

    कोणी कीतीही काही करा यावेळेस फक्त बजरंग बाप्पा सोनवणे

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 19 днів тому +49

    बाप्पुच निवडुन येणार आहे बीडमध्ये,

  • @TusharRao837
    @TusharRao837 18 днів тому +34

    ताईंना मत का नाही
    कारण
    भाजप ला मत नाही
    आणि भाजप ला का मत नाही:
    १. बीजेपी मुळे वाढलेले गॅस, पेट्रोल आणि डिझेल चे भाव.
    २. वाडलेली महागाई.
    ३. वडलेली बेरोजगारी.
    ४. अग्निविर सारखी योजना ज्यामध्ये २२ वर्षाचा मुलाला रिटायर केलं जात आणि इथे ७५ वर्षांचा प्रधान मंत्री वापस येण्यासाठी मत मागतोय.
    ५. घासरलेले शेत मालाचे भाव.
    ६. वाडलेल खताचे आणि बियाण्यांचे भाव.
    ७. महाराष्ट्रातले उद्योग गुजरात ल जात आहेत.
    आणि शेवटी
    ८. महाराष्ट्राची किंमत कमी करण्यासाठी मोदी आणि शहा होईल ते कटकारस्थान करत आहेत.
    ही लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस नसून
    ## भाजप विरुद्ध महाराष्ट्र ## अशी झाली आहे.
    एक मत स्वभिनाला- एक लात भाजपला 👊👊
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @samadhandhande5641
    @samadhandhande5641 19 днів тому +54

    बजरंग बाप्पा सोनवणे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 19 днів тому +34

    बजरंग सोनवणे येणार निवडूण ❤

  • @dokedragonfarmbhutwad9207
    @dokedragonfarmbhutwad9207 19 днів тому +44

    फक्त बाप्पा

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 18 днів тому +37

    भाजप चा उमेदवार पडणार.. जे भाजपला मतदान करणार ते पक्के शेतकरी विरोधी....

  • @Ved.0608
    @Ved.0608 19 днів тому +45

    Bajrang bali ki jayy❤❤🎉

  • @govindpawar2672
    @govindpawar2672 19 днів тому +56

    बजरंग बप्पा येतील निवडून

  • @laxmanjadhav1249
    @laxmanjadhav1249 18 днів тому +49

    पंकजा बाई 100% पडणार

    • @MithuAndhale
      @MithuAndhale 18 днів тому

      ताई बोल गाढवा

  • @Ved.0608
    @Ved.0608 19 днів тому +40

    Only bappa ch❤❤

  • @mahadevhoge4002
    @mahadevhoge4002 19 днів тому +31

    बजरंग बप्पा

  • @BapuBorude-in2yy
    @BapuBorude-in2yy 18 днів тому +26

    मी वंजारी माझं मत बजरंग बप्पा सोनवणे

  • @gauravpatil2074
    @gauravpatil2074 18 днів тому +7

    News 18 लोकमत च हा प्रोग्राम मला खूप आवडतो. विशेषतः आपली लोकांना प्रश्न विचारण्याची पध्दत खूप मस्त आहे. एकदम हसत खेळत. Keep it up

  • @somnathkalate4378
    @somnathkalate4378 19 днів тому +43

    हे पत्रकार पंकजा मुंडे घराजवळ मतदान कोणाला होणार याचा आढावा घेतात लोकशाहीचा चौथा स्तंभ

  • @Manojdadajarange
    @Manojdadajarange 19 днів тому +34

    फक्त बप्पा...जय भीम जय शिवराय

  • @user-ob2gv9ym9m
    @user-ob2gv9ym9m 19 днів тому +19

    बजरंग सोनवणे

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 18 днів тому +14

    जय बजरंग

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 19 днів тому +47

    अरे बाबा निवडून तर येऊ दे मग केंद्रीय मंत्र्याचा बघ

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 18 днів тому +13

    जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @user-to7kz5my9x
    @user-to7kz5my9x 18 днів тому +4

    बजरंग भाऊ, 100 टक्के विजय

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 19 днів тому +18

    🎉only bppa

  • @Shubham.9359
    @Shubham.9359 18 днів тому +18

    25 वर्षात बीडचा लय च विकास झाला आहे असे वाटतं 😂😂😂😂

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 15 днів тому

      बस का भावा... मोडी साहेबान बुलेट ट्रेन दिली... दोन्हीं ताई अजून पटरी च पसरवत आहेत 😂... मोडी साहेबान... मेट्रो दिली... धनु भाऊ उड्डाण पुल च पळवून सुटला 😂

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e 19 днів тому +17

    न्युज लोकमतचा वार्ताहर ही आणि मतदार ही एकाचीच पाखी ओढणारे दिसतात.

  • @abhijeetkirdant5434
    @abhijeetkirdant5434 19 днів тому +14

    राम कृष्ण हरी

  • @subhashsalvepatil799
    @subhashsalvepatil799 12 днів тому +1

    बजरंग बप्पा सोनवणे यांचा विजय निश्चित आहे
    औपचारिकता बाकी
    गुलाल आपलाच, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Shetakari_agro
    @Shetakari_agro 17 днів тому +4

    बपा❤❤❤फिक्स खासदार

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 18 днів тому +9

    Bajrang bappa ❤

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v 18 днів тому +5

    द ग्रेट बजरंग बप्पा सोनवने

  • @ishwarshinde2820
    @ishwarshinde2820 19 днів тому +12

    Only bapa

  • @bmw1871
    @bmw1871 17 днів тому +5

    बजरंग अप्पा 🚩

  • @tukaramlatpate5310
    @tukaramlatpate5310 18 днів тому +7

    पत्रकार भारीच आहे बापु 😂😂

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 17 днів тому +4

    रामकृष्ण हरी या तुतारी निवडून आना बजरंग बाली

  • @RamPawar-qw1kl
    @RamPawar-qw1kl 19 днів тому +26

    फवत बजरंग बपा

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 18 днів тому +5

    Baga बप्पा ची नावे बीड करानी काय काय ठ्वल आहे कोन मनत बापू कोन मनत अप्पा हे सगल लोकाच प्रेम आहे बीड चा टाइगर ओनली बजरंग बप्पा

  • @sunilasawant7484
    @sunilasawant7484 18 днів тому +13

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @lostboy5160
    @lostboy5160 14 днів тому +3

    बजरंग सोनोने ⛳⛳⛳

  • @sachinP1451
    @sachinP1451 19 днів тому +3

    कोणी पण निवडून आले तरी आनंदच आहे फक्त बीड ची रेल्वे, तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना मदत आणि बीडच्या विकासाला हातभार लावावा..किती दिवस ऊसतोडी कामगाराचा जिल्हा ही ओळख ठेवणार .? आता तरी बीडला विकासाच मॉडेल म्हणून समोर घेऊन या...

  • @RajendraSurwase-ih3my
    @RajendraSurwase-ih3my 18 днів тому +5

    बजरग सोनवणे

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 19 днів тому +32

    ऊसतोड कामगाराचा जिल्हा हिच कमळाबाईची ओळख

    • @manikthorave4764
      @manikthorave4764 18 днів тому

      उस नाही तोडला तर तुला साखर कोठून मिळनार मग चहा😂😂

  • @BhikkuRahul358-tm1mh
    @BhikkuRahul358-tm1mh 17 днів тому +3

    बजरंग सोनवणे हे खासदार होणार आहे.

  • @andhbhaktonkiwaat
    @andhbhaktonkiwaat 17 днів тому +6

    पंकजा मुंडे खूप मोठ्या फरकाने पडणार बजरंग सोनावणे जिंकणार

  • @pavangadade5821
    @pavangadade5821 18 днів тому +4

    इलेक्शन जवळ आले की, मीडिया वाले लोकांसमोर जातात..
    नंतर पाच वर्ष लोकांना भेटत नाही

  • @maratharb6552
    @maratharb6552 19 днів тому +35

    Bajrang Bali ki jay,,,

  • @Rohit_stutus95
    @Rohit_stutus95 19 днів тому +8

    Rojgar nahi😥🥲

  • @KiranNarwade-vp9ze
    @KiranNarwade-vp9ze 18 днів тому +5

    मोदी आला तर तो असच बोलणार केळ घ्या केळ

  • @user-lq1zc6tg2x
    @user-lq1zc6tg2x 18 днів тому +4

    रिपोर्ट र सुध्दा भाजपा समर्थक वाटतो

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 18 днів тому +20

    मुंडे परिवाराला माहीत आहेत तिथले मतदार कसे आहेत ते बीड ची लोक 500 रुपयात विकली जातात...😂😂

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 18 днів тому +3

    बजरंग बप्पा सोनावणे

  • @abasahebghadge7290
    @abasahebghadge7290 18 днів тому +3

    बजरंग बाप्पा होनार खासदार

  • @subhashchavan5589
    @subhashchavan5589 17 днів тому +2

    बजरंग सोनवणे फिक्स 🚩🚩

  • @abhayyede9837
    @abhayyede9837 19 днів тому +18

    बजरंग यांनाच निवडूण द्या. 1 मराठा लाख मराठा

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w 18 днів тому +3

    बजरंग बपा ❤️❤️❤️❤️❤️

  • @maharudramusale8864
    @maharudramusale8864 14 днів тому +1

    बीड जिल्ह्य़ातील सर्व सुज्ञ मतदारांणी केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रि होणार्या पंकजा ताई स मतदान करुन जिल्ह्य़ाच्या विकासात मदत करा

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 18 днів тому +3

    पंका आत्या येणार नाही .
    मत वाया जाणार

  • @MadhavChikne
    @MadhavChikne 18 днів тому +2

    बजरंग बप्पा सोनवणे निवडून 100

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat5540 11 днів тому +1

    बजरंग आपा सोनवणे फिक्स खासदार बीड लोकसभा

  • @bhiyasawant7890
    @bhiyasawant7890 19 днів тому +15

    बप्पा

  • @ayank.2827
    @ayank.2827 18 днів тому +2

    फुल टु बजरंग बप्पा 👍👍

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 18 днів тому +11

    बजरंग बाप्पा सोनवणे फक्त

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 12 днів тому +1

    जय बजरंग विजय निश्चित आहे

  • @maheshingle170
    @maheshingle170 18 днів тому +2

    Only Bajrang Bappa

  • @dnyaneshwarkhatmode7414
    @dnyaneshwarkhatmode7414 19 днів тому +7

    Anchoring 1 no

  • @rajudalvi1831
    @rajudalvi1831 18 днів тому +4

    Jai bajrang 😊😊😊😊😊

  • @amolkerulkar3446
    @amolkerulkar3446 14 днів тому +1

    फ़िक्स खासदार बजरंग बप्पा 🔥🔥

  • @SharadSuryawanshi-tz2tq
    @SharadSuryawanshi-tz2tq 17 днів тому +2

    बोल बजरंग बली की जय

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 18 днів тому +2

    बजरंग बली की जय

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 14 днів тому +2

    बजरंग बप्पा 🔥🔥

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 18 днів тому +3

    हिंगे पाटिल वंचित बहुजन आघाड़ी एक मराठा लाख मराठा

  • @Indian34895
    @Indian34895 11 днів тому

    केंद्रीय ग्राविकासमंत्री पंकजाताई.100%

  • @shivprsadkamble5996
    @shivprsadkamble5996 19 днів тому +14

    पंकजा ला पाडा

  • @shrikishankhandagale2281
    @shrikishankhandagale2281 18 днів тому +9

    निवडून तर फक्त बजरंग सोनवणे च येणार

  • @ramchate8071
    @ramchate8071 14 днів тому +2

    Only tai saheb

  • @nileshdhole7474
    @nileshdhole7474 19 днів тому +9

    मूर्ख होऊ नका रेल्वे पासून आणखी वंचीत ठेवलं आहे यांनी पुणे मध्ये मेट्रो चालू झाली पण बीड ला आणखी रेल्वे नाहि किती वर्ष झाली कसला ही विकास नाही पैसे खायला पुराणात यांना

  • @bhaskardandale5089
    @bhaskardandale5089 18 днів тому +2

    अंकरिंग लय भारी केली

  • @arunuphad9737
    @arunuphad9737 14 днів тому +1

    बजरंग सोनुने येणारच 🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 14 днів тому +1

    बाप्पा सोनवने❤

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 19 днів тому +4

    काय हे...काय नाही ..... सांगायचं नाही का😂😂😂😂😂

  • @pandhribudhwant1405
    @pandhribudhwant1405 18 днів тому +2

    ओन्ली पंकजाताई पंकजाताई पंकजाताई फिक्स खासदार

  • @AlanBenade
    @AlanBenade 5 днів тому +1

    B बजरंग आप्पा सोनवणे फिक्स खासदार

  • @VitthalDahiwal-fl1wn
    @VitthalDahiwal-fl1wn 18 днів тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली, मतदान त्या विचाराने जो वागतात त्यांना मतदान करा, नाहितर, छत्रपतींच्या विचाराचा अपमान करु नका... आणि राहिले नेत्याच कोणीच आपल सारल करत नाही , कोणी नेता आपल्या घरी पाणी भरायला येतो.... कृपया विचार करा, मतदान नक्की कराच....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jahangeershaikh6075
    @jahangeershaikh6075 15 днів тому

    सूत्रसंचालक: एकच नंबर!

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 15 днів тому +1

    मराठा फॅक्टर आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नक्की विजयी होईल.

  • @user-id6zg9oo3f
    @user-id6zg9oo3f 16 днів тому +1

    💯 बंजरग बप्पा❤ चयेणार❤

  • @hritikdoifode7738
    @hritikdoifode7738 12 днів тому

    Only Pankaja Tai 🔥

  • @dharmadeomainkar9289
    @dharmadeomainkar9289 11 днів тому

    मराठवाड्यात एकही रिक्षा मिटरवर चालत नाही
    मनात येईल तेवढे रूपये सांगतात
    जनतेस तेच आवडतेय

  • @babasahebbhondave6539
    @babasahebbhondave6539 18 днів тому +2

    फक्त बजरंग बप्पा

  • @nagnathpatil4362
    @nagnathpatil4362 13 днів тому

    चॅनल अंबानीच आहे हा पत्रकार ल्हाचर वाटतो

  • @ECHO-yn6hi
    @ECHO-yn6hi 18 днів тому +2

    Bajrang bappa sonawane

  • @ankushdudile1277
    @ankushdudile1277 19 днів тому +16

    Online tutari

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 14 днів тому +1

    BAJRANG BALI KI JAY

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 12 днів тому

    पंकजा पडणारच हे नक्की खर आहे