पंकजांच्या भावाने कराडांचं टेन्शन वाढवलं, अस्वस्थ मुंडे समर्थकांना नवचैत्यन्य ? | Maharashtra Times
Вставка
- Опубліковано 11 січ 2023
- #ParbhaniLokSabha #MahadevJanakar #PankajaMunde #BhagwatKarad #MaharashtraTimes
गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंना बहीण मानून राजकारणात साथ देणारा नेता म्हणजे महादेव जाणकर... याच जाणकरांना गोपीनाथ मुंडेंनी २०१४ ला बारामतीतून लोकसभेच्या मैदानात उतरवलं आणि पवार कुटुंबालाही हादरे दिले.. लाखोंच्या फरकाने जिंकणाऱ्या सुप्रिया सुळे फक्त ७० हजार मतांच्या फरकाने जिंकल्या.. भाजपात जेव्हा जेव्हा पंकजा मुंडेंची कोंडी झाली तेव्हा बिनधास्त भूमिका घेऊन महादेव जाणकर उभा राहिले.. आता हेच जाणकर पश्चिम महाराष्ट्रात नशिब आजमावल्यानंतर एका नव्या मतदारसंघात स्वतःसाठी फिल्डिंग लावतायत.. हा मतदारसंघ मराठवाड्यातला आहे आणि विशेष म्हणजे मुंडे समर्थकांचा पगडा असलेल्या या मतदारसंघाची जबाबदारी भाजपने पंकजा किंवा प्रितम मुंडे नव्हे, तर भागवत करांडांना दिलीय.. जिथे करांडांना जबाबदारी मिळालीय, तिथेच जाणकरांनीही कशी फिल्डिंग लावणं सुरू केलंय आणि त्यामुळे कराडांचं टेन्शन कसं वाढू शकतं तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
परभणी लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर साहेब नक्कीच विजयी होतील ✌️👑🔥💪
100% रा स प चा उमेदवार निवडून येणार
कोण भागवत कराड पंकजाताईचा भाऊ महादेव जानकर यांना मतं मी वंजारी
1no bhau
भावा टरबुज्या भागवत कराड यांना पुड करून पंकजाताईच खर्चीकरन करत आहे आपल्या वंजारी मतांमध्ये पुंड पाडतं आहे आपण सर्वांनी एकत्र मिळून पंकजाताई च्या पाठिंशी खंबीर पणे
उभे रहा
Falatu
बरोबर
कोण कराड फ़क्त महादेव जाणकर साहेब आमचे दैवत
जाणकार साहेब यांनी कुठून पण निवणुक लढवावी 🇬🇫🇬🇫 only रा स प 🇬🇫🇬🇫
जानकर साहेब तुम आगे बडो
बहुजन ह्रदय सम्राट महादेव जानकर जिंदाबाद
Only jankar saheb
जय भगवान जय गोपीनाथ जय पंकजाताई जय प्रितमताई जय महादेव जानकर साहेब ❤️🙏🚩
100% jankar saheb yenar nivdun.
Great job JANKAR saheb
Best of luck
WE SUPPORT YOU
ND BHAGWAT KARAT IS NOT FACE OF VANJARE OR MUNDA SAHEB
ONLY PANKAJA JAI
जरूर निवडणूक लढवावी
Great Jankar saheb
ताई साहेब
Great👍👍
जय मल्हार जय गोपीनाथ
Yes
Jankar saheb ❤️
जय भगवानबाबा, पंकजा ताई,जानकर साहेब.
मी परभणीचाच आहे जानकर साहेब जर उभा टाकले तर शंभर टक्के निवडून येणार
होय जानकर साहेब नक्कीच निवडून येतील
Great News
👌👌
एक वर्षापूर्वी केलेली बातमी खरी ठरली, जानकर येणार निवडून
Jai bhagavan jai Gopinath Jay Tai Saheb Jay R S P
💯🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
1mev jakar shaeb...
Jay gopinath
Jankar saheb well done
कोण कराड only जानकर साहेब
Wel.done.jankar.saheb.munde.samarthak
निवडणूक निकाल नंतर कळेल
महादेव जानकर साहेब याचाच रा. स.पा.निवडणूक जिकेल
Only Boss
त्यामुळं जास्त टेंशन घेऊ नका
हो
Ho
Ok
Only संजय (बंडू)जाधव बॉस
जानकर
पंकजाताई लोकनेता ओबीसी एकजुट समाज 🙏❤️❤️🙏🙏
महाराष्ट्र टाईम न्यूज चैनल ला विनंती तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या बातम्या लावत जा जानकर साहेबाला फॉलो करत जा राष्ट्रीय समाज पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे
Only RSP
ओन्ली पंकजाताई साहेब
काय किमतीचा कराड
Jankar
Bagwata cinder core
भाजपाला सोड चिठ्ठी देऊन. भुजबळ. जानकर.पंकजाताई यांनी स्वतंत्र संघटना तयार करावी आनखी खडसे. तावडे असे ओ.बी.सी.मिळुन2024 ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 100%ओ.बी.सीच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होणार
बजरंग सोनवने विजयी भव
Only jankar saheb gaddar karad la ami aulkt nai
Only jankar Saheb
Karad la no entry parbhani madhye
Karad depgitjapt Jonarbjp
फक्त बंडू बॉस 🔥🚩
😂are kay pan batmya deta rav patrakar loka parbhani ahe hi itha fakt sena 🚩
अरे बातमी देणाऱ्या पत्रकाराला थोडी अक्कल दया हाटकर आणि धनगर एकच आहेत भांग पिऊन बातमी सांगतो काय
Tai BJP soda
Munde sahbancha dhanya vagh jankarsaheb nivdun yayala pahijet
Karad is a backdoor candidate
RSP Win Best of luck Jay Bhagwan
जय गोपीनाथ जय मल्हार