712 : Parbhani Animal Pooja : 20 एकरातील ज्वारीच्या उभ्या पिकात पंचक्रोशीतील जनावर सोडण्याचा उपक्रम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #abpमाझा #712 #marathinews #abpmajha #parbhani
    712 : Parbhani Animal Pooja : 20 एकरातील ज्वारीच्या उभ्या पिकात पंचक्रोशीतील जनावर सोडण्याचा उपक्रम
    Raj Thackeray Parli | Marathi News Today Live Updates | PM Narendar Modi Mumbai Visit Live Updates | Raj Thackeray Hurda Party | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौरा लाईव्ह | राज ठाकरे हुरडा पार्टी | Pune G20 Summit 2023 | CM Eknath Shinde Davos Visit Live Updates | Election Commission Verdict On Shiv Sena Symbol | Marathi News Today Live Updates 24/7 | धनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगात सर्वात मोठी सुनावणी...
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shiv Sena Symbol Row LIVE | Thackeray vs Shinde LIVE | Shinde vs Thackeray | Election Commission | Election Commission LIVE | Supreme Court | Shiv Sena Rebel MLA Case | Maharashtra Cold Wave | महाराष्ट्र थंडी | महाराष्ट्र गारठला | CM Eknath Shinde Davos Visit Live Updates | Dhanushyabaan | शिवसेना धनुष्यबाण पक्षचिन्ह | उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट | निवडणूक आयोग निकाल | Thackeray Group Advocate Kapil Sibbal | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल | Ujjwal Nikam | विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

КОМЕНТАРІ • 68

  • @SGN2024
    @SGN2024 Рік тому +21

    हा उपक्रम खूप चांगला आहे पण यामध्ये थोडा बदल करावा असं वाटतंय कारण अशी उभ्या पिकात जनावरं रिकामी सोडल्याने फायद्यापेक्षा नुकसानकारक जास्त होत असणार ते म्हणजे १)पिकात जनावरं रिकामी सोडल्याने चार्‍याचे नुकसान जास्त होणार , २) एकदम सर्व जनावरं एकत्र आल्यामुळे एकमेकांना मारामारी करणार , ३)महत्त्वाचं म्हणजे ज्वारीचा कोवळा चारा जास्त खाल्ल्यामुळे जनावरांना पचनाचे किंवा विषबाधेचे प्रश्न निर्माण होणार . त्यापेक्षा प्रत्येकाने आपापली जनावरं त्या दात्यांच्याच शेतात आणून बांधून त्यांना चारा काढून टाकला तर सर्वांच्याच फायद्याचे .

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil2484 Рік тому +6

    कोल्हे कुटुंबाची जमीन मुक्या जनावरांच्या आशिर्वादाने 100एकराची 400एकर झाली आहे 🙏

  • @shahumiki
    @shahumiki Рік тому +7

    आदर्शवत सोहळा श्रमन संस्कृतीचे पूजक कोल्हे कुटुंबीयांचे खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा

  • @yuvarajlohar2824
    @yuvarajlohar2824 Рік тому +2

    मागील जन्माची पुण्याई त्या शिवाय साधू संतांचे आशीर्वाद वेगळ्या चे सहकार्य. राम कृष्ण हरी.

  • @vishalmalhipperge6886
    @vishalmalhipperge6886 Рік тому +3

    खूप खूप भारी...आवडलं राव

  • @bauokale2514
    @bauokale2514 Рік тому +5

    धन्यवाद

  • @angaddisle7251
    @angaddisle7251 Рік тому +3

    वा वा तोड नाही तुमच्या उपक्रमांला ऐंशीच्या दशकापासून आणि पुजा शेतीची जनवरांची.वावा

  • @maulidharme6530
    @maulidharme6530 Рік тому +1

    मुक्या जनावरासाठी मुख्य खूप चांगला कार्यक्रम आहे

  • @dnyaneshwarlokhande34
    @dnyaneshwarlokhande34 Рік тому +1

    Whoo karch kup chan

  • @Jaybajrang9550
    @Jaybajrang9550 Рік тому

    🙏🙏🙏🙏❤️❤️

  • @vijaygadhave5487
    @vijaygadhave5487 Рік тому +1

    उपक्रम चांगला आहे पण चारा कापून टाकावा कोवळा शेंडा खाल्याने विषबाधा होऊ शकते

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Рік тому +2

    🙏🙏

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 Рік тому

    1 no dada

  • @londhess2014
    @londhess2014 Рік тому +19

    लय भारी....प्रेम करता तुम्ही प्राणीमात्रावर

  • @vish5718
    @vish5718 Рік тому +7

    तुमच्या कर्माने तुम्हाला काहीच कमी पडणार नाही ...

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Рік тому +11

    वा क्या बात है 100 तोफाची सलामी भाऊ तुम्हांला

  • @mahadevzanje7633
    @mahadevzanje7633 Рік тому +4

    एकीकडे एक गाय संभाळायचे म्हणलं तर लोकांच्या नाकिनव येतं आहे आणि दुसरीकडे असा हा कार्यक्रम यांना सलाम

  • @mallinathtale9138
    @mallinathtale9138 Рік тому +11

    खरंच ऐक चांगली प्रथा आहे

  • @ramparsaddombe6849
    @ramparsaddombe6849 Рік тому +5

    असच प्रेम सर्वांनी प्राण्यांवरती करायला पाहिजे.

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 Рік тому +3

    अतिशय छान उपक्रम आहे आपल्याला अजून समृद्धी प्राप्त होईल.

  • @arunasuryavanshi5309
    @arunasuryavanshi5309 Рік тому +2

    हे फक्त शेतकरी राजा करु शकतो राम कृष्ण हरी

  • @sunilbodke7451
    @sunilbodke7451 Рік тому +2

    खूप चांगली परंपरा आहे आजचा युगात प्रत्येक जण फक्त एक आपलाच स्वार्थ बघत आहे तुम्ही मोठ्या मनाने मुक्या प्राण्यांसाठी जे करत आहे ते अभिमानास्पद आहे आई खूप कौतुकास्पद गोष्ट आहे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून काहीतरी पुरस्कार प्रदान केला पाहिजे जे राजकारणी आहेत तेसुद्धा एवढा दानधर्म करत नाही

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +4

    खुपच भारी....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 Рік тому

    नं वन शेतकरी गाईला चारा उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्य धन्य तो शेतकरी आपल्याला काहीही कमी पडणार नाही

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Рік тому

    एक नंबर शेतकरी राजा तुमच्या पासून आदर्श घ्यावा असा हा कार्यक्रम आयोजित करतात

  • @ravishete1784
    @ravishete1784 Рік тому

    तुमच्या कुटुंबाला गाय बैलांचा आशीर्वाद सदैव सदैव असच राहावे

  • @r.ravadi.
    @r.ravadi. Рік тому +3

    Fakt kalji ghya ki janavarani jwari chi mule khau naye..

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Рік тому +3

    अशी लोक खूप कमी आहेत

  • @mandarpawar5268
    @mandarpawar5268 Рік тому +6

    Shetkari 🔥

    • @balasahebkadam424
      @balasahebkadam424 Рік тому +2

      गोमाते वरील असलेले प्रेम आणि दुष्काळाची जान असलेले शेतकरी साष्टांग नमस्कार

  • @kailashghuge2916
    @kailashghuge2916 Рік тому +2

    फार चांगली कामगिरी आहे आपलीं 🙏🙏🙏

  • @yuvrajbarate4985
    @yuvrajbarate4985 Рік тому +4

    Ram Krishna hari

  • @kailasmhaske3243
    @kailasmhaske3243 Рік тому +3

    हे फक्त शेतकरी करू शकतो

  • @sandeshgarud6269
    @sandeshgarud6269 Рік тому

    भुता परस्पर मैल जिवांचे।।

  • @maheshvikhe1794
    @maheshvikhe1794 Рік тому +10

    अतिशय सुंदर 👍

  • @nitinkanawade5318
    @nitinkanawade5318 Рік тому +5

    Great work

  • @tushalchoraghe2474
    @tushalchoraghe2474 Рік тому +5

    👍👌👍👌

  • @KrishiKrantiSeva
    @KrishiKrantiSeva Рік тому +2

    wa bharii...

  • @rajuraut1530
    @rajuraut1530 Рік тому +2

    Very nice 👋👋👋👋👋

  • @madhavpawar1403
    @madhavpawar1403 Рік тому

    कोटी कोटी प्रणाम तुम्ही उपक्रम चालवत आहात अभिनंदन

  • @sureshkachave2375
    @sureshkachave2375 Рік тому

    Annadata sukhibhav jai jawan jai kisan vande matram jài gomata

  • @shivnathsangle7053
    @shivnathsangle7053 Рік тому

    Hcn acid aaste Sorghum madhe hya conditions la

  • @samratdighe3533
    @samratdighe3533 Рік тому +2

    Salute

  • @gopaljadhav2019
    @gopaljadhav2019 Рік тому

    छानआहेगाय ईसाटी

  • @nitinpatole2342
    @nitinpatole2342 Рік тому

    हे काम फक्त शेतकरी करू शकतो

  • @virentengse3607
    @virentengse3607 Рік тому +1

    Great

  • @somnathsawane9523
    @somnathsawane9523 Рік тому

    अप्रतिम

  • @devendrasomkuwar456
    @devendrasomkuwar456 Рік тому +1

    Farach chhan ahe

  • @mangeshkale5274
    @mangeshkale5274 Рік тому

    👌👌👌👌👌👌

  • @shivajikhandage3646
    @shivajikhandage3646 Рік тому +1

    Salut 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaybhagat924
    @sanjaybhagat924 Рік тому +2

    Nice

  • @vilaskale3838
    @vilaskale3838 Рік тому +1

    Khup chhan upkram

  • @lokrechangdev9387
    @lokrechangdev9387 Рік тому +1

    लय भारी

  • @devendrasomkuwar456
    @devendrasomkuwar456 Рік тому +1

    Good wark ahe

  • @sopandevade8086
    @sopandevade8086 Рік тому

    खुप छान कार्य

  • @sharad.Patil77
    @sharad.Patil77 Рік тому +4

    सर्वांना विनंती आहे जन नायक प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत राहून देशाचा विकास करूयात 🔵🔵🔵🔵🔥🔥🔥🔥🔥

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil2484 Рік тому

    🙏🙏🙏

  • @mangeshpatil283
    @mangeshpatil283 Рік тому

    Super

  • @Ram_Khade
    @Ram_Khade Рік тому

    Wa

  • @nikhilgopale4013
    @nikhilgopale4013 Рік тому

    Must

  • @shivamjadhav5985
    @shivamjadhav5985 Рік тому

    खुप छान