Parbhani Bogus Votting : आधार कार्डच्या झेरोक्सच्या आधारे बनावट मतदान? परभणीतला प्रकार नेमका काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #parbhani #voting #election #vote
    Parbhani Bogus Votting : आधार कार्डच्या झेरोक्सच्या आधारे बनावट मतदान? परभणीतला प्रकार नेमका काय?
    Video Credit : #Parbhani | Sudhir Kakde/Producer | Rohan Thakur / Editor
    आधार झेरॉक्स वर बनावट मतदान
    मतदार उपस्थित नसताना त्याच्या नावाने केले दुसर्याने मतदान
    परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मतदान केंद्रावरील प्रकार
    काँग्रेस नेत्याने केला भाजप वर आरोप
    परभणी लोकसभेसाठी मतदान होत आहे मात्र मतदान होत असताना आधार कार्ड झेरॉक्स वर बनावट मतदान झाल्याचे समोर आलेल आहे परभणी शहरातील महात्मा फुले मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आलाय रझिया सत्तार या मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्या असता त्यांचे मतदान अगोदरच झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी केंद्र प्रमुख दवंडे यांना हा प्रकार सांगितला तसेच काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हअत्तीबीरे यांना ही त्यांनी बोलावुन हा प्रकार सांगितलाय त्यामुळे या मतदान केंद्रावर काँग्रेस सह शिवसेनेचे पदाधिकारी ही जमले आहेत केवळ महात्मा फुले माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावरच नाही तर इतर मतदान केंद्रांवरही असाच प्रकार झाल्याचं आरोप काँग्रेस नेते सिद्धार्थ केंद्र यांनी केला असून यामागे भाजप असल्याचेही ते म्हणाले आहेत दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकारी यांना सांगून तक्रारही त्यांच्या वतीने करण्यात आलीय दरम्यान नेमकं काय घडलं आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 82

  • @NB-rq3km
    @NB-rq3km 2 місяці тому +42

    बुरख्यात मतदान कराल तर ओळख कशी पटवायची? 😢😢😢😢

    • @SonaliSharmaPhotography
      @SonaliSharmaPhotography 2 місяці тому +10

      कॉंग्रेस ची साजिश है 😂

    • @idreeskhan3155
      @idreeskhan3155 2 місяці тому

      Bjp wale ne burkha ghalun Kam bajwala.

    • @shantanukulkarni4913
      @shantanukulkarni4913 2 місяці тому +3

      Right

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation 2 місяці тому

      are bhosdya burkha ghalun aali ky ny aali kay xerox vr nsto voting.. te aale orignal gheun mhnje dusryne bogas kela.. karnaryla mahiti aahe kon nivdun yenar he burkha konala mat denar

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 2 місяці тому +17

    ह्यात भाजप व कर्मचारी यांची काही चुक नाही तेथील एजेंट हा जबाबदार आहे

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 2 місяці тому +4

    अहो मतदान ओळखपत्र खूप जुनी असतील तर ओळख पटवणे फार कठीण असते

  • @akshay_4141
    @akshay_4141 2 місяці тому +19

    जो पर्यंत बुरखामध्ये मतदान होईल तोपर्यंत असाच होणार

  • @Vishi154
    @Vishi154 2 місяці тому +9

    मुस्लिम असेल तर बुरखे काढून आणि हिंदू असेल तर स्कार्फ काढून मतदानाला या म्हणा... सगळ्यांचे चेहरे बघा आणि camera समोर सुध्धा येऊ द्या....🙏

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 2 місяці тому +9

    CCTV camera असेल व चेहरा दिसत असेल तर ओळख पटवता येईल

    • @user-ge6qp5jh3x
      @user-ge6qp5jh3x 2 місяці тому +1

      बुरख्याच काय करणार दादा CCTV

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 2 місяці тому +10

    पोलींग एजेंट ची पण जबाबदारी असते कारण अधिकारी तसे ओलखत नसतात

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 2 місяці тому +2

    बुरखा धारी महीलांसाठी ओळख पटवण्यासाठी महीला कर्मचारी नियुक्त असणे आवश्यक आहे.

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 2 місяці тому +2

    बायोमेट्रिक पद्धतीने मतदान केले तर हा प्रकार घडणार नाहीत

  • @latakhole7405
    @latakhole7405 2 місяці тому +1

    म्हणून सकाळी लवकर येऊन मतदान करावे म्हणजे असे प्रकार घडणार नाही

  • @nikitarampatil7
    @nikitarampatil7 2 місяці тому +12

    *मराठी मुलीला support करा*

    • @NAMOOBHARAT
      @NAMOOBHARAT 2 місяці тому +4

      कुठे उभा राहिली आहे 😄

  • @RajandraHole
    @RajandraHole 2 місяці тому +3

    उघडा डोळे बघा निटं 😊😊😊😊😊😊 हे कशावरुन भाजप ने केलं 😅😅😅😅😅

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 місяці тому +11

    अहो हे प्रकार बॅलेट पेपर असताना किती घडत असतील
    असले प्रकार करायला खांग्रेस आघाडी वर आहे
    आमी बूथ प्रमुख म्हणून कामं केल आहे

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 2 місяці тому +1

      त्यामुळेच त्यांना बॅलेटवर मतदान पाहिजे.

    • @ambadasnand4218
      @ambadasnand4218 2 місяці тому

      खर आहे म्हणूनच यांना evm नको आहे अगोदर यांनी असे प्रकार करून निवडणुका जिंकल्या आहेत

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 2 місяці тому +1

      @@mangalkanthale-ez6wo खांग्रेस च्या काळातील काळबाजार आजच्या पिढीला माहिती नाही म्हणून ते या सरकारला नावं ठेवत आहेत ज्यांनी
      1980 1990 चा काळ पाहिला आहे त्यांना विचारा

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw 2 місяці тому +5

    आधार कार्ड दुसऱ्याच्या हाती झेरॉक्स देऊन मतदान करतात नंतर स्वतः येतात

  • @ajaygorivale417
    @ajaygorivale417 2 місяці тому +3

    बुरखा घालून आल्यावर कसं कळेल

  • @kiranpatil1222
    @kiranpatil1222 Місяць тому +1

    कर्मचारी हा फक्त मतदानाची प्रक्रिया रबावत असतो तो कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही...

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 2 місяці тому +1

    परभणीचे फेर मतदान घेण्यात यावी

  • @Patil-q5u
    @Patil-q5u 2 місяці тому +7

    Bandyacha kam ahe he😂😂😂

  • @v.s1008
    @v.s1008 2 місяці тому +1

    सारख्या नावाच्या.. किंवा जवळ पास जुळत्या नावाच्या पोल चिट मुळे असे घडते... कमी वेळा मुळे लगेच लक्षात येत नाही.. कित्तेक वेळा सहज घडलेय सुद्धा...
    (जी व्यक्ती सारख्या नावाची त्याच बूथ क्रमांकात असेल ते शोधून निश्चित करुन त्या क्रमांकावर यांचे मतदान घ्यावे )

  • @raganathvirkar2857
    @raganathvirkar2857 Місяць тому +1

    ऑब्जेक्शन घेणाऱ्यांच्या पक्षाच्या एजंटने हरकत का घेतली नाही

  • @NB-rq3km
    @NB-rq3km 2 місяці тому +4

    बातमीदाराला निवडणूक नियमावली माहीत नाही का ?

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 2 місяці тому +1

    निवडनुक आधिकारया ची टकली फोडा

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 2 місяці тому +1

    दोन्ही मतांची मोजणी केली जाते

  • @NB-rq3km
    @NB-rq3km 2 місяці тому +4

    पोलीग एजंटला कळाल नाही का ?

  • @pravinjambharunkar5364
    @pravinjambharunkar5364 2 місяці тому +2

    एवढा काही मोठा विषय नाही
    पत्रकाराला फक्त बातमी पाहिजे म्हणून मोठा बाऊ करत आहे,

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 2 місяці тому +1

      पत्रकारांना काही काम नको का? महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडवण्यसाठी हे पत्रकार पण तेवढेच जबाबदार आहेत.

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 2 місяці тому +3

    हि कोनाची हुशारी आहे ?
    कुठलीहि गोस्ट पुराव्याशिवाय लक्तव्य करनार्यावर पन कारवाई होनार का ?

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934 2 місяці тому +1

    हे evm बंद झाल पाहीजेल बॅलेट पेपरवर घ्य्यला हव

  • @Kayadhuhitech
    @Kayadhuhitech 2 місяці тому +1

    बांगलादेश चे वोटर आहेत

  • @prasannanarkhede3965
    @prasannanarkhede3965 2 місяці тому +1

    स्वतः बसा बूथ वर मग समजेल

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 2 місяці тому +2

    तेथे एजेंट असतात अडचण आली तर कारण तेथील मतदारांना ते ओलखत असतात

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. 2 місяці тому +1

    म्हणून तर यांना evm पाहिजे अजून काहीही करू shaktat😂

  • @vachistavairal7057
    @vachistavairal7057 2 місяці тому +6

    याला सर्व जबाबदार शिवसेना आहे बंडू जाधव जाहीर निषेध

  • @user-uk1xl1no9b
    @user-uk1xl1no9b 2 місяці тому +1

    Full plan ahe

  • @dipakbhosale4091
    @dipakbhosale4091 2 місяці тому +1

    elction commision notice =tissue paper

  • @vishnukandalkar7176
    @vishnukandalkar7176 2 місяці тому +1

    Poling ajent Kay kartat

  • @poojagaikwad2496
    @poojagaikwad2496 2 місяці тому

    Sir mi pn vote kla ani ya adi vote karnyasathi gle nhi tr ghari yt hote vote karnyassthi ghun jate hote nasta cl karte hote pn ya vles as khi nhi zala...mja pn zala asl kadachit

  • @shivrajmogawar8743
    @shivrajmogawar8743 2 місяці тому +8

    हे सगळेच बिजेपी हुशारी आहे

  • @user-hf5gx2ig1h
    @user-hf5gx2ig1h 2 місяці тому +3

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 2 місяці тому +1

    2 vela matdaan karanyachi naami yukti....tich bai yevun adhi Xerox var matdaan karun geli asanaar. 2 mate pan padali ani congress la faltucha stunt pan karata aala.
    Adhi padalele mat ani nantar padalele mat ekach party la zhale asalyas tyanna legal punishment dya

    • @rahulgaikwad7240
      @rahulgaikwad7240 2 місяці тому +2

      Bhawu tasa zala tr hatawar Shai aasthai ..kala ka Shai nahi hatawar

  • @aarifmd2078
    @aarifmd2078 2 місяці тому +1

    hech booth che karamchari 2 hazar rupiye ghewon bogas woting kart Aahet.
    ghol maal hai bhawoo ghol maal hai.
    parbhani madhey sagdi kade Asach zalareeee bhawooooo..😅😮😢😢😅

  • @arefsiddiqui8993
    @arefsiddiqui8993 2 місяці тому

    Jab tak E V M hai tab tak BJP ko koi hara Nahi sakta hai

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 2 місяці тому +2

    म्हणून कांग्रेस ला evm नको आहे

  • @BanuKadage
    @BanuKadage Місяць тому

    Bogas matdan jhalay be alert

  • @user-lv3kk8yh9t
    @user-lv3kk8yh9t 2 місяці тому

    महाविकास आघाडीला वोट दिया लोकतंत्र आणि संविधान वाचवा 🎉🎉🎉

    • @NB-rq3km
      @NB-rq3km 2 місяці тому

      आम्हाला संविधान बदलायच आहे त्या शिवाय मराठा, जाट व इतर आर्थिक दृष्टा मागासाना आरक्षण मिळणार नाही 😡😡😡

  • @NiwasBagade
    @NiwasBagade 2 місяці тому

    Modi chi mas ahe

  • @SushilKumar-bw2sq
    @SushilKumar-bw2sq 2 місяці тому

    Tula suspension kryma hv zerox vr ksky matdan kru dil yala suspension kra

  • @rajaramkhune8383
    @rajaramkhune8383 2 місяці тому

    ह्यात जनाकराच हात आहे

  • @user-ge6qp5jh3x
    @user-ge6qp5jh3x 2 місяці тому

    बुरखा हटाव 🎉

  • @Nk77910
    @Nk77910 2 місяці тому

    जानकर हे सगळं जाणून

  • @AnkushJadhav-cj2cn
    @AnkushJadhav-cj2cn 2 місяці тому +1

    भाजपची हुकुमशाही आहे

  • @Indiansatyavadi
    @Indiansatyavadi 2 місяці тому

    Case kra aayghalyavar hyanchya aaycha dana