लागवड जर 5×1असेल तर एक एकर मधे8730 झाडे बसतात. एका झाडाला 80बोंडे पकडली व एकाबोंडाचे वजन 4ग्राम पकडले तर 25.60क्विंटल /एकर कापूस होतो.70 बोंड असतील तर 22क्विंटल होतो..नं 1 कापूस .शेतकर्याचे अभिनंदन 👍👍
दादा लागवड ५x२ वर असेल आणि ८० जरी बोंड असतील तर उत्पादन २० क्विंटल यायलाच पाहिजे कारण की मी पंचगंगा वाण लावला होता त्याला सरासरी ९० पाते होते परंतु पाते गळ होऊन फक्त सरासरी ५०-५० बोंडे प्रति झाड होते तरी पण उत्पन्न एकरी १५-१६ क्विंटल झाले १००% खरी माहिती आहे कारण मी स्वतः शेतकरी आहे
Namaskar vishal bhau Vishal bhai emamactin+profenophos bond ali saathi combination chalnar kaay aani emamactin + prophenifos sypermithin kiti kiti takave 15 liter cha pump saathi
कापुस पिकाला अंतर हे 5 फूट असणे गरजेचे आहे कारण कापुस फुल् वर्गिय आहे कापसातील अंतर कमी असले की दाट व झाल्याच्या नंतर माललागत नाही त्यामुळे कमी अंतरात कमी अवरेज निघते व जास्त अंतराला जास्त आवरेज निघते त्यामुळे पाच बाय एकआंतरगरजेचे आहे कपाशीला 35 दिवसानंतर एकदा युरिया दिला पाहिजे नंतर युरिया वापरू नये जास्त युरिया जर दिला तर फळ फांदीला अंतर वाढते बोंडांची संख्या कमी होते
अशीच कपाशी माझी आहे विशाल दादा शेंडे खुडणी केली आणि गायत्री परफेक्ट मरल ..तर एक नंबर रिझल्ट मिळाले fertilizer पेक्षा 110 ते 125 बोंडे आहे 15 ते 16 क्विंटल 💯 टक्के गायत्री परफेक्ट बोलते लोकल हे पर उसके सामने सब फैल हे 🤞🤞
खूप छान माहिती दिली विशाल भाऊ धन्यवाद
Wsjdbkseyowwv, आहे ossgsh श्वास हा तर जद आहे असे प्रतिपादन केंद्रीय स सगवहशदी झाजगेई hsvsshsvsjssejdhvehdiddwjdhrhw
खुपच भारी माहीती दिली सर धन्यवाद।
Xhnywad
विशाल भाव फार छान माहिती दिली
लागवड जर 5×1असेल तर एक एकर मधे8730 झाडे बसतात. एका झाडाला 80बोंडे पकडली व एकाबोंडाचे वजन 4ग्राम पकडले तर 25.60क्विंटल /एकर कापूस होतो.70 बोंड असतील तर 22क्विंटल होतो..नं 1 कापूस .शेतकर्याचे अभिनंदन 👍👍
धन्यवाद
🎉🎉🎉❤😢😅
खरच कापूस खास आहे राव 👍🎉
खूप छान आहे मोक्ष कपाशी
Mast
खूप छान बोंडे लागलेली आहेत.
Dhnywad
खूप छान माहिती 👌👌👌🌹🙏
❤rhdjdjjdhie😂sjsjsjdj😂djdjsjdididdhdjd🎉sishdgdhdhdgdidd😮hdjsdhisgwjsgdgd😅shdjdvdjdgdg❤sjdjshjsgdjxdhhssgdjshswjxhvxhxhiwsjshhsdgsksbsb
दादा लागवड ५x२ वर असेल आणि ८० जरी बोंड असतील तर उत्पादन २० क्विंटल यायलाच पाहिजे
कारण की मी पंचगंगा वाण लावला होता त्याला सरासरी ९० पाते होते परंतु पाते गळ होऊन फक्त सरासरी ५०-५० बोंडे प्रति झाड होते तरी पण उत्पन्न एकरी १५-१६ क्विंटल झाले
१००% खरी माहिती आहे कारण मी स्वतः शेतकरी आहे
❤
Where are you from?
❤❤छान माहिती
धन्यवाद
मस्त रे भो 🎉❤
छान माहिती
बळीराजा चं कल्याण होवो
धन्यवाद
एक नंबर सर
हो
सरआपकानबरपाठवा
konsa beej hai@@krushimitravishal
Namaskar vishal bhau
Vishal bhai emamactin+profenophos bond ali saathi combination chalnar kaay aani emamactin + prophenifos sypermithin kiti kiti takave 15 liter cha pump saathi
Chalsl
Bollworm sathi fakt ekach insecticide?
विशाल भाऊ माझी फक्त 2 फवारनी झाली आनिबोंड फक्त 30 35 बोंड आहे दिवाली आधी फवरनी करता येइल का करता एत असेल तर कोण्टी करावी
Saheb aka fandila etake bond lagale tar zadachya fandya modun padtat.
बर भो
Konsa bij hai??? Moxaa... Or
किती एकर आहे भाऊ
खुप छान माहीती
अशी माहिती पूर्ण पाहिजे
Lagwad antar kiti hota sar
Madhat dakhak kathala rahtech Vishal bhau
हो
Vishal भाऊ आमचया कपाशिला माल पक्का करण्यासती काय करवा लागेल
त्याच्यावर चॅनेल वर विडिओ आहे
दादा लाड पद्धतिने 3. 50 x 1 लागवड करून गळ फान्दी व शेन्डा खुडनी करून कोनतेही टॉनी क व विद्राव्य खत न वापरता एकरी 14 क्विन्टल कापुस झाला आहे
Me pn lavlo ya antarane mla 10 qinwatal honyacha andaja ahe
@@AtishTate होहील भाऊ चांगली पद्धत आहे ही
B es st
दादा लाड पद्धतीने तीन बाय एक वर लागवड केली चार क्विंटल कापूस निकला फक्त दोन बॅग ला आणि चार निघल सक्सेस वाटत नाही फांदी कापणे
2:46
शेंडे खुडल्यवर बोंडे संख्या जास्त राहतेच साहजिकच आहे😂
As nahi kahi
5×1 वर मीही लावली होती , पण बोंड वजनाने खूप झाडे मोडली, पुढील वेळी काय करावे.???
Variety kaun sa hai bhai , please reply karo
Vishal bhau ata pati gad sati ky marave khub pati gad hot ahe ek pani dile ahe
Ssjdhsidhisshodddgeesyeiegsivsjsusyegrfdheoeuysvdtddhwoeywoegsjvrrgejrtwihevsrgdidyehoeydbekhsejdhbft
Sir mi rashi ७७९ ya vanala gelya varshi ekti १५ cha utar kadhla Shende navte khudle
Br bhau
Hi mahiti khari aahe ka khoti nakhi sanga karan shetakari ha aashene bhuka aahe
पूर्ण विडिओ प्लॉट वर उभा राहूंन काढला आहे
1नंबर कापूस
Plant harmone konte vaparle
Khup ahet sur
कापुस पिकाला अंतर हे 5 फूट असणे गरजेचे आहे कारण कापुस फुल् वर्गिय आहे कापसातील अंतर कमी असले की दाट व झाल्याच्या नंतर माललागत नाही त्यामुळे कमी अंतरात कमी अवरेज निघते व जास्त अंतराला जास्त आवरेज निघते त्यामुळे पाच बाय एकआंतरगरजेचे आहे कपाशीला 35 दिवसानंतर एकदा युरिया दिला पाहिजे नंतर युरिया वापरू नये जास्त युरिया जर दिला तर फळ फांदीला अंतर वाढते बोंडांची संख्या कमी होते
Barobar ahe
शेतकऱ्याच्या मोबाईल नंबर चैनल ला सांगण्यात यावे व कपाशी व्हरायटी कोणती आहे ते सांगावे
4*3 वर लागवड केलेली चालेल का
Sir कपाशीला magnesium sulfate+Taqat+calbro pro mix वापरू का फवाणीद्वारे.......
Ho kara
Dada shende kadhi khudayche
5 फीट झाल्यावर
व्हीडीओ मध्ये दाखवलेली व्हरायटी कोनती आहे?
779
विद्राव्य खते म्हणजे नेमके कोणते आहेत त्याबाबत मार्गदर्शन व्हावे
Watersplbles khate
दादा कापूस ओलीतचा असेल
हो
Sir mi today kapus fawarni Tata Babar ullaala pdofex super 12 61 0 saaf pavder pudil fawarani KO at I Karavi 4 fawarani
चालेल
वाण कोणते आहे सर
779
लावण किती तारखेची आहे..
पूर्ण माहिती घ्या
Axsya trutiyla lavli hoti
दादा २३ जुन ची लागवड आहे आता शेंडे खुडनी केली तर चालेल का
हो
Iam From Pakistam And I need it Please Reply 🙏🏻
How can I help you
@@krushimitravishalI am from india, tamilnadu.I want cotton seeds
191919,Antracal, Ampligo, nano urea, आणि 1 कीटकनाशक ची फवारणी केलेत चालले का??
Nano urea नाही चालेल
सर या प्लॉट मदे बुड फांदी शुद्ध कटिंग केली होती का
4 बाय 1 वर मी एकरी 16 क़िंटल कापूस पिकवला तेही कमी खर्चात
ᵗᵃʳⁱ ᵐᵃʰᵃⁿᵗᵃ ˢʰᵉᵗⁱ ᵖᵘʳᵃᵗ ⁿᵃʰⁱ
गायत्री परफेक्ट २० लिटर चा पंप ल किती ml टाकावं
Nahi mahiti
Land Takave
15 mili
फवारणी पुरी खोटी सांगतंय ते शेतकरी
Shetat pahayla yeta ka bhau purn bills check krun video banvala ahe raja mi
थ्रीप्स ची फवारणी एकपण नाही सागीतली आलच नाही का थ्रीप्स
नाही
अरे भाऊ पहिली फांदी कपायची का?
Good
Thanks
Variety name bro
779 राशी
Varayti konti
रासी779,कबड्डी.....
Mi rasi 659 hi varayti lavleli aahe
Okय
माझ्या। म ते।18। कुनट ल
Kay
Pan Halki jamin asel tar HDPS pranali Chan rahil asa vatatay ...
Oky
Ajaga daha par he
Maza pn kapus asach ahe pn mi kontehi mahagde aoshadhi nahi vaprli monocil,actara,asifet,roger,hamla yasarkhe
सर आम्हाला मार्गदर्शन करू शकता का
Kapush first time lawal asel
नाही वो 20 एकर कापुस खास
नंबर टाक शेतकऱ्यांचा
कोणते बियाणे आहेत
Rase 779
RASI 779
1 नंबर विशाल भाऊ नंबर भेटेल का तुमचा मी खानदेशातील आहे
❤❤❤
Adrees sanga da aamala bhet tyaychi ahe
शेतकऱ्यांना त्याचा पत्ता सांगितले आहे येईन भेट घेणे
Rasi 779 is not good.
5*1lagvad nahi ahe 5*2asel
हो
Seeds Name Bro please
विडिओ पूर्ण पहावा
रासी 779,कबड्डी ....
Rasi 779felaahe
Bag?
Minimum rate 7500 must !
भाऊ आधी त्यांना सागुं द्या ना...
शेंडे कुठल्या स्टेपला खुडले हा कळीचा प्रश्न नाही विचारला ना राव….
90 व्या दिवशी शेंडे खुडणी करावे...
बर
७ जुन कपाशी नाही
बोंडाळे साठी काही वापरले नाही
बुरशी साठी काहीच नाही घेतल का
अशीच कपाशी माझी आहे विशाल दादा शेंडे खुडणी केली आणि गायत्री परफेक्ट मरल ..तर एक नंबर रिझल्ट मिळाले fertilizer पेक्षा 110 ते 125 बोंडे आहे 15 ते 16 क्विंटल 💯 टक्के
गायत्री परफेक्ट बोलते लोकल हे पर उसके सामने सब फैल हे 🤞🤞
Okay
गायत्री perfect kay aahe price Kay
@@satya-b-m8m 1400 rs
Dose 2 ml per litre
Kuth bhetel he gaytri parfect
भाऊ कपासी चे शेंडे कीती महिना च पीक झालेय वर खुडते माहीती सगा
❤sjsjddhjdddidjjddjdhdjzjgdjwwhwsjdhsdsjshejdgsjsgsjdvwjw😂sehdjdhd❤ssjdhjddhskdbnegeykbswfwjd
मोबाईल नं घ्या सर
इथे बोला सर
Potash tar dilach nahi
Ho
काही फोकनाडे मारू नका नाहीतर बक्षीस असे मिळेल या वर्धा जिल्ह्यातील अल्लिपुर दोन किटल नाहीत
ये भाऊ शेतात ये पीक पाहायला तू कशी शेती करतोय ते मला नाही माहिती
सब बकवास होता है
काय बकवास
फसवणूक झाली
काय
@krushimitravi Kaya rajsthan me laga sakte haishal
मोबाईल नंबर द्या. जयसियाराम
Ethe bolave
कोणत्या पिशव्या लावल्या आहे
विडिओ पूर्ण पहा