कापसाची वाढ होत नाहीय काय करावे / Kapashichi vadha hot nahiy kay karave

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лип 2022
  • कापसाची वाढ होत नाहीय काय करावे / Kapashichi vadha hot nahiy kay karave
    कापसाची वाढ होत नाहीय काय करावे / Kapashichi vadha hot nahiy kay karave
    #कापूस
    #kapus
    #cotton

КОМЕНТАРІ • 211

  • @kakasaheb.thombre5569
    @kakasaheb.thombre5569 Рік тому

    खुप छान

  • @shetkariputra_
    @shetkariputra_ 2 роки тому +5

    छान मार्गदर्शन 💫👍

  • @AaplaParivarKrushiParivar
    @AaplaParivarKrushiParivar 2 роки тому

    मस्त

  • @user-lx6pd3he3x
    @user-lx6pd3he3x 2 роки тому +1

    छान माहिती दिली.

  • @maheshdahikar639
    @maheshdahikar639 Рік тому +9

    विशाल भाऊ कपाशी 90 दिवसाची आहे तर मायकोराजा 15 लिटर ला किती टाकावे ड्रचिंग साठी किंवा फवारणी करावी ते सांगावे कपाशी फुल पाते वर आहे

  • @nitingund5703
    @nitingund5703 18 годин тому

    निर्मल कंपनीचे रयझामिका कोणतेही रासायनिक औषध सोबत फवारणी करायला चालते का

  • @pandurangrathod2556
    @pandurangrathod2556 11 місяців тому

    भाऊ सांगणं सोप्प आहे

  • @pallavipatil5599
    @pallavipatil5599 2 роки тому +2

    भाऊ मक्का लागवड सुरुवात पासून नियोजन सांगा बियाणे निवड व खत नियोजन तसेच तन नियोजन लष्करी आळी चे पण सांगा एकच व्हिडीओ त please sir उन्हाळी साठी

  • @ShubhamJadhal
    @ShubhamJadhal 10 місяців тому

    Paris che bharari kay kam karte dada

  • @surajpatil4324
    @surajpatil4324 2 роки тому +1

    Thank you bhau

  • @yogeshsodnar1913
    @yogeshsodnar1913 2 роки тому +3

    Mazi kapasi la 19-19-19 dyache ahe pan 19 -19-19 che fayde kay ani tybarober kahi dyave ka

  • @dikshitapatil569
    @dikshitapatil569 2 роки тому +2

    Dada 40 divsacha ahe kapus tr 191919+biovita-X+Rogor+Raijomia ks rahil

  • @rajeshshinde6856
    @rajeshshinde6856 2 роки тому +2

    सर एरीज च पण इण्डोमायको येत

  • @abc1988
    @abc1988 2 роки тому +2

    एडमायर+ऐसिटामिप्रिड२०%+स्कोर+लुना
    एकत्र फवारणीसाठी वापरावे का??

  • @virendranaik9509
    @virendranaik9509 Рік тому +1

    पहिली फवारणी टाटा मिडा+ 19.19.19+ गीब्रलिक एसिड फवारले होते पण मावा गेला नाही .आता किती दिवसांनी फवारणी करावी व कोणती करावी.हे सांगा.

  • @sominathborade1672
    @sominathborade1672 2 роки тому

    Sir micorisa khatasobat perle tr chalel ka

  • @babluchaudhari812
    @babluchaudhari812 2 роки тому

    Bhau yawarshi kiti bhaw rahtil kapsache

  • @ajanandjhade5229
    @ajanandjhade5229 2 роки тому

    Dada kapush pika la jast futve sathi kont tonic dyav

  • @deoremahendra
    @deoremahendra 10 місяців тому +1

    विशाल भाऊ कपाशी कोकडली आहे तर कोणती फवारणी करू सागा दादा आणि पाते पिवळी होऊन गळत आहे सागा? रिप्लाय द्या विशाल दादा 😔😔

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  10 місяців тому

      आज विडिओ आले आहे पहावा
      facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
      instagram.com/krushimitra.vishal/
      अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
      धन्यवाद🙏

  • @bhaumahale5114
    @bhaumahale5114 2 роки тому +2

    19 19 19 +युह्मिक acid+micro nutrients chi favarni chalel ka sir

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      Ho

    • @abathorat5843
      @abathorat5843 2 роки тому +1

      Yachi drinching keli ter chalel ka

    • @abathorat5843
      @abathorat5843 2 роки тому

      19.19.19 हुमिक अॅसिड ब्लूकाॅपर किवा सल्फर युक्त बुरनाशक याचि ड्रिचींग केलि तर चालेल का

    • @rahulbele1828
      @rahulbele1828 2 роки тому

      एम

  • @balajigavhane3810
    @balajigavhane3810 2 роки тому +3

    औषधी मध औषधी मधील जशी उलाला मोनो किंवा असे बरेच कीटकनाशकांचे नाव असतात तशा पद्धतीचे तुम्ही सुद्धा सर त्यात औषधात कोण्या नावाच्या याच्यामध्ये कोणता घटक आहे आणि ते औषध आम्हाला खरेदी करता येईल असे नाव सांगा आम्हाला सांगितलेले कंटेंट हे लक्षात बसत नाही

  • @startipu4987
    @startipu4987 2 роки тому +1

    Sir micoriza me konsa mein kaun sa contain aata hai

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 13 днів тому +1

    कपाशी मुळा खाली अळी तयार झाले तर कोणते औषध मुळाजवळ टाकून नष्ट करता येईल

  • @arunpawara8315
    @arunpawara8315 Рік тому

    सर मोनोकोरट्रोफास आशाटाप पावडर आनी मेग्नेशियम मिक्स करुण फवारनी करावी की

  • @sunilbhagwat4132
    @sunilbhagwat4132 2 роки тому

    19.19.19 व बायोसंजवनी, रायझोमीका एकत्र चालतेका

  • @vishalnaybal5428
    @vishalnaybal5428 2 роки тому +1

    Sir action aane Alaka calela ka

  • @unrelesetrack1186
    @unrelesetrack1186 Рік тому

    Me pan newasa madhe rahto

  • @chandrakantmali8818
    @chandrakantmali8818 2 роки тому

    Sir kapashi 52 divasachi ahe roko boran 00 52 34 favarni chalel ka sir

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 роки тому +1

    मी कापसाला पेरता वेळी 15.15.15.पेरले नंतर युरिया पेरला तर आता खत कोनते ऐकरी किती प्रमाणात द्यावा

  • @ashishshelke5797
    @ashishshelke5797 2 роки тому

    Dada lagvadi barobar ssp v potash Dil ata kapus 36 divsacha ahe kuthl khat deu

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      102626 dya

    • @ashishshelke5797
      @ashishshelke5797 2 роки тому

      @@krushimitravishal 102626+अर्धी बॅग युरिया+magnesium sulphate ks rahil

  • @tukaramlomte537
    @tukaramlomte537 Рік тому

    सर 19 19 आणि नॅनो युरिया दोन्ही सोबत जमेल का फवारणी

  • @khushalkale1553
    @khushalkale1553 Рік тому

    दादा मॅग्नेशियम सल्फेट मध्ये 10 26 26 मिश्र करून कापसाला दिले तर चालते का.

  • @manojpawar6276
    @manojpawar6276 2 роки тому

    ह्युमिक ऍसिड मध्ये 1919 ठिबक मधून सोडले त चालेल का

  • @ajanandjhade5229
    @ajanandjhade5229 2 роки тому +1

    Bhau me dap uriya potash micro nutrients dil ahe tar fayda hoil ki

  • @dipakdivte2252
    @dipakdivte2252 2 роки тому

    विशाल भाऊ,
    फवारणीसाठी 19 19 19 आणि मायक्रो रायझा सोबत कीटकनाशक वापरू शकतो का?

  • @badrodinshaikh8115
    @badrodinshaikh8115 Рік тому +1

    Sir वाढीसाठी apex दवा बरी राहील का

  • @sureshnagve1314
    @sureshnagve1314 2 роки тому +4

    सर जी आमचं उलटे आहेत आमच्या शेतामध्ये कपाशीची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होते बर आपण त्याला खत जर कमी दिले तर पाते आणि फळ कमी लागेल नत्राचा तर बिलकुल ही वापर करत नाही तरी याला उपाय काय

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому +1

      मग चमत्कार ची फवारणी करावी

    • @rohanjadhav5809
      @rohanjadhav5809 2 роки тому

      Pjpjouojl Ohio jj#lulup yolk up

  • @pavansolunke9734
    @pavansolunke9734 Рік тому

    13 0 45 .19.19.19. Boran मेगनेशियम डेलिगेट मारले त चालेल का .....कपाशी वर reply plz sir

  • @yogesh3922
    @yogesh3922 2 роки тому

    Bhau tumcha mobile no deya na

  • @dipakpatil6242
    @dipakpatil6242 2 роки тому

    सर पावसामुळे कापूस पूर्ण पिवळा पडलाय यांचा वर कोणती फवारनी करावी

  • @rafikshaha4199
    @rafikshaha4199 2 роки тому

    यच्यामध्ये उलाला वापरु शकता का सागा

  • @vaijinathsatpute7535
    @vaijinathsatpute7535 Рік тому +2

    सर माझी दोन एकर कोरोना जमिनीत त्यासाठी दुसरा डोस कोणता

  • @Gangadharinglepatil
    @Gangadharinglepatil 2 роки тому +3

    दादा पाऊस चालू आहे आणि कपाशीची पाने लाल होऊन जळू राहले काही उपाय सांगा 40 दिवसांची कपाशी आहे

  • @nileshgawande1162
    @nileshgawande1162 Рік тому +1

    Sir pani jast aslya mule kapasshichi wad zali nahi pan zast diwas zala mule bond lagle ata tyachi wad hoil ka krupaya margadarshan Kara. Lawkarat lawkar

  • @shahajidesale4862
    @shahajidesale4862 2 роки тому +2

    विशाल सर 1919 व रा य जा मी का का मिक्स करायला चालतं का

  • @pavanchaudhari7794
    @pavanchaudhari7794 Рік тому

    माझी 2 एकर कपाशी आहे 21जून चीं... अजून पण गुढग्याच्या खालीच आहे... काय करावं

  • @GovindaMahajan-rz2bz
    @GovindaMahajan-rz2bz 11 місяців тому +1

    आमचयाकडे कमी पाऊस आहे कपाशीच झाड कोमावून गेल आहे काय कराव बीना पाणी च आहे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  11 місяців тому

      पाऊस पडल्याशिवाय काही होऊ शकणार

  • @mukindpatil986
    @mukindpatil986 2 роки тому

    Mazya,setat,kokda,,ala,ahe,konnate,,oshada,favarave

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      दादा तो कोकडा किडीमुळे येतो

  • @ravindrapatil9399
    @ravindrapatil9399 2 роки тому

    कपासाला दूसरी फावार्णी करातांना उलाला ईमा मल्टिीन साफ १२.६१०० हि फावार्नी केल्यावर चाालेल का

  • @manoharkalaskar5100
    @manoharkalaskar5100 2 роки тому

    खात बदल माहीती सागा हलके लालसर जमिनित कोनते ऱासानि खत वापरा वे भारी काळी जमिनित कोनते खत वापरावे

  • @vivekshidore9856
    @vivekshidore9856 2 роки тому +1

    sir hitweed मारल्यानंतर किती दिवसात गवत मरते तसेच किती दिवसांनी बैलानी मशागत करावी

  • @ashishkamble2174
    @ashishkamble2174 Рік тому

    आमच्या वावरात पानी आहेना सर

  • @salonichavan1403
    @salonichavan1403 Рік тому +1

    Turichi vadh honya sathi Ani danga karnya sathi konti favarni ghyavi

  • @user-pe1zj4ki4h
    @user-pe1zj4ki4h 11 місяців тому +1

    सर देशी दारू चालते का कपाशीला सर

  • @ravinaik9351
    @ravinaik9351 2 роки тому +1

    फवारणी मधून दिल्यावर पांढर्‍या मुळ्या ची संख्या वाढेल का सर का पंपाने डिचिंग करावी का

  • @iamshetkari
    @iamshetkari Рік тому

    Micoraza milat nahi aahe bhawa link asel tr share kra

  • @dipakpatil8366
    @dipakpatil8366 Рік тому

    सर तणनाशक मारल्याने वाढ होत नाही उपाय सांगा

  • @rajushelke6409
    @rajushelke6409 2 роки тому +2

    कापसावर कोकडा आहे फवारणीचे औषध सांगा

  • @vanshujagtap305
    @vanshujagtap305 Рік тому +2

    भाऊ मझी पाराठी आळ होत नाही आहे आळ झाली पाहिजे अशी फॉवरणी सागा कोरड आहू आहे

  • @angadkendre594
    @angadkendre594 10 місяців тому +1

    60 divas zale height hot nahi 2.5 te3 fut ahe

  • @gokuldhakne1261
    @gokuldhakne1261 2 роки тому

    युरिया फवारलातर चालेल का

  • @rohan78751
    @rohan78751 2 роки тому +1

    Ulala+isabean tonic +19 19 19 chalel ka favarni

  • @badrinathmuley
    @badrinathmuley Рік тому +2

    सर काळा मावा आहे औषध सागा

  • @somnathgonde9178
    @somnathgonde9178 2 роки тому

    C'ha'an

  • @nandujaybhaye7330
    @nandujaybhaye7330 2 роки тому +1

    दोन्ही सोबत कीटकनाशक मारलं चालते का

  • @yogeshwagh8364
    @yogeshwagh8364 2 роки тому

    टौम्याटो ला चालेल का

  • @user-sw9yq7ii3s
    @user-sw9yq7ii3s Рік тому

    कापसाची वाढ ही दोन महिन्या नंतर होते का? सद्या कपास ही फुल फळे आहे. पण उंची कमी आहे. कृषीमंत्रालयातील माहिती नुसार कापसाची वाढ दोन महिन्या नंतर होत नाही असं सांगतात

  • @yogeshshivaji2578
    @yogeshshivaji2578 Рік тому

    सर उलाला/001261 /नॅनो युरिया टाकला तर चालेल का

  • @mi-de1op
    @mi-de1op 2 роки тому

    हा कापूस किती दिवसाचा आहे त

  • @anilsabale6299
    @anilsabale6299 Рік тому

    सर what's app number milnar ka plz कपाशी आणि सोयाबीन कोरड शेतीसाठी मदत हवी आहे 🙏

  • @monharshinde6909
    @monharshinde6909 2 роки тому

    कापूसला पाणी लागते झाड सुकत आहे कोणते खत आणखी औषध वापरावे

  • @chetantidke1243
    @chetantidke1243 2 роки тому

    सर किटकनाशक टाकले तर चालेल न

  • @discoganya1795
    @discoganya1795 Рік тому

    सारखा पाऊस पडत आहे. 50-55 दिवस झाले..एक ही फवारणी झालेली नाही ..पाहिली फवारणी कोणती करावी

  • @prashantdhangar2871
    @prashantdhangar2871 Рік тому +1

    कपाशी ची वाढ थांबली आहे सर औषधी सांगा

  • @Shivraj_user-tq8mb6yy5n
    @Shivraj_user-tq8mb6yy5n Рік тому +1

    नेवासा माझ्या मामाचं गाव आहे

  • @monstersk5421
    @monstersk5421 2 роки тому +2

    भाऊ बकिटात येनारा खत त्यामधे कोनते घटक आसतात

  • @munnasonsale6922
    @munnasonsale6922 2 роки тому

    खताचा दुसरा डोस कोणता टाकावा

  • @rajsirsat3712
    @rajsirsat3712 Рік тому

    देसी दारू फावरायच का

  • @sachinnimkarde4814
    @sachinnimkarde4814 2 роки тому

    नेवासा नगर चे का

  • @vivekanandlohale9479
    @vivekanandlohale9479 11 місяців тому

    अरे भाऊ ज्यांना डीप नसेल तर काय करावे ते सांग ना भाऊ

  • @ajurathod123
    @ajurathod123 2 роки тому

    माईकोराईझा नसेल तर दूसरा कोनता अवष्ध आहे सरं

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Рік тому +2

    सर तुमचा मोबाइलनो. दया

  • @rushikeshgayaki2442
    @rushikeshgayaki2442 Рік тому

    अरे वो भाउ 19.19.19 नी रोग वाढतो जरा बरोबर माहिती घ्या

  • @arbaazgaming4421
    @arbaazgaming4421 2 роки тому +1

    सर कपशिला 40 दिवस झाले पण कपाशीची उंची कमी आहे,उंची वाढावी या करीता 19:19:19+बुरशिनाशक्+कीटक नाशक+अम्बिशन् टॉनिक चि फवारनि करावी काय?

  • @kumitpawar6798
    @kumitpawar6798 11 місяців тому +1

    Namber den patil

  • @user-fy8qd9di2r
    @user-fy8qd9di2r 11 місяців тому

    mobil nabar sed mi vishal bhau

  • @kunalsawde2781
    @kunalsawde2781 11 місяців тому +1

    Bhau chuda sathi konc aushadhi marav

  • @munnasonsale6922
    @munnasonsale6922 2 роки тому +1

    पावसामुळे माझी कपाशी पिवळी पडली

  • @amolgite8030
    @amolgite8030 2 роки тому

    13.40 13 वाढीसाठी मारले तर चालेल का

  • @ashokandhale9245
    @ashokandhale9245 2 роки тому

    उसामध्ये 2..4.d फवारले असता शेजारीच कापूस आहे हवेमुळे कापसाचे पान चुरमुडले आहेत ते व्यवस्थित होण्यासाठी त्यासाठी उपाय सांगा

    • @ashokandhale9245
      @ashokandhale9245 2 роки тому

      10ते 15 दिवस झालेत औषध केले पण पाहिजे अशे सुधारले नाही

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      Tyasathi isha agro. Che rapigrow use kara favarni madhun

  • @artistsumedh123
    @artistsumedh123 Рік тому

    खुनाला अनुभव आला का

  • @Dilippatil123
    @Dilippatil123 2 роки тому +3

    Bhau mo no dya tumcha

  • @annaarangale6830
    @annaarangale6830 Рік тому

    जुने व्हिडीओ टाकतो.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Рік тому

      विडिओ जुना टाकला नाही आहे तुम्ही जुना विडिओ पहिला आहे माझा त्यात माझी काही चुकी आहे दादा

  • @ajaypatil987
    @ajaypatil987 2 роки тому +2

    सर तुमचा कापुस दाखवत जा. शेतकऱ्यांना समजलं पाहिजे...

  • @annaarangale6830
    @annaarangale6830 Рік тому

    कशाला थापा मारतो.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Рік тому +1

      तुम्ही पाहू नका विडिओ माझे लाखो शेतकरी माझे विडिओ पाहत आहेत त्यात तुम्ही एकच माणूस आहेत जे अशे बोल्ट आहेत

  • @yogeshshingote6277
    @yogeshshingote6277 2 роки тому +1

    भाऊ कपाशीमध्ये पाणी साचल्यास काय उपाय करावा please

  • @DyaneshwarSapkal-oz3gj
    @DyaneshwarSapkal-oz3gj Рік тому +1

    तुमचा मोबाईल नंबर द्या विशाल भाऊ फार चांगली माहिती सांगत असता तुम्ही शेतकरी मित्र माऊली