कापूस पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे | Kapus tak andi fayde | कापूस जोमदार वाढीसाठी उपाय | Cotton
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- #milind_bhor
#tak_andi_favarni
#कापूस_ताक_अंडी
#kapus #cotton #पराठी #कपाशी
#अंडा_ताक_संजीवक
#milind_bhor_youtube_channel
#anda_tak #tak_andi
शेतकरी मित्रांनो आज आपण काय पाहणार आहोत तर खालील सर्व मुद्दे सविस्तर पाहणार आहोत
विडिओ शेवटपर्यंत बघिलली तरच समजणार
कापुस पिकाला ताक अंडी का द्यावं
अंडा ताक संजीवक तयार कसे करावे
ताक अंडी संजीवक मध्ये घटक कोणते
ताक अंडी प्रति पंप प्रमाण
ताक अंडी एकरी प्रमाण
ताक अंडी तयार करने पद्धत
ताक अंडी
अंडा ताक
tak andi
anda tak sanjivak
anda tak favarni
Tak Andi favarni
कापूस फवारणी
कापूस कीटकनाशक
कापुस पहिली फवारणी
कापूस दुसरी फवारणी
कापूस तिसरी फवारणी
कापूस चौथी फवारणी
कापूस थ्रिप्स
कापूस तुडतुडे
कापूस पातेगळ
कापूस फुटवा
कापूस जास्त पाते लागण्यासाठी उपाय
कापूस खत व्यवस्थापन
कापूस उत्पादन
Karnataka Bejapur Sindgi. Balaganur Supa Sr Hi
धन्यवाद 🌱🙏🤗❤️
No kids ye ml mo
ताक ande संजीवक याचे फायदे जबरदस्त आहे मी वापरलेले आहे. अडेगाव ता.देवळी जि.वर्धा महाराष्ट्र
त्यात गुळ टाकल तर चालेल का
लय भारी ता. जि अकोला
मोगरे साठी साठी चालेल का
लय भारी भाऊ धन्यवाद जय शिवराय...🚩🚩🚩🚩👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा ❤️🤗🙏🌱
अतिशय मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Maza shetat 4 spre zale andi aani ttak spre Marta yete ka tya sobat krushi kendr che spre Marta yete ka mhahiti phathawa jay mharashth
अतिशय मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद गोमूत्र त्याच्यासोबत मारलं तर चालेल का हे सांगा
Ramchandra ghagre at Post junapani ta karanja dist Wardha
मी,विनेश मेश्राम रा. मारेगाव जि. यवतमाळ,तुवर पिकावर हे मिश्रण जमेन का
Dada he pavdar barobar dile tr chalel ka ka peshl dave lagel
धारागीर ता. एरंडोल जि. जळगाव
ताक अंडी सोबत गुळ पण चालतो का
जय जवान जय किसान साहेब
🌱🤗🙏❤️
Yachyabarobr ..ajun ky marave .. combination
Reply plz
Mono २welaa fawarni zhaali taak andi ३ fawarni calal kaa
सावरगाव गोरे ता.पुसद जि.यवतमाळ
धन्यवाद ❤️❤️
TQ mukhed dust nanded
Yachyabarobr ..ajun ky marave .. combination
Karnataka
Bhau he usala chalel ka
20 liter pump var kiti ml gyach 1 ekarvar ki ande Ani Tak kiti gyav te sanga
AKOLA.DIST.TUMCHI.AAMHALA.LAE.AAWADLI.THANK.YOU
धन्यवाद ❤️❤️
3 rya favarnis fayda detil ka
अहिल्या नगर नेवासा सर🙏 धन्यवाद
संतोष वैराळे,सावळापूर,ता.-अचलपूर,जी.- अमरावती.
मी आज पर्यंत वाफरले नाही आतावाफरले तर फायदा होइलकां फ्लिज लवकर कळवा
सोबत गुळाचा वापर केलातर चालेल का.! ताक आंडे आणि गुळ.ड्रिप द्वारे देता यईल का.
Ramchand.b Ghagare at junapani ta karanja dist Wardha Maharashtra
धन्यवाद 🤗🌱🙏❤️
Supr
धन्यवाद 🌱🙏🤗
Haldi sathi cha upayog sanga
Kitknashk add kru sakto ka
भाऊ मी दही, 1.5लिटर आणी अंडी 24 चे मिश्रण केले आहे तर ते किती एकरा साठी वापरावे आणी प्रमाण
हास्य दिवस ठेवले तरह साईड इफेक्ट होते का
mh33 gadchiroli,chamorshi
ता फुलंब्री जि संभाजी नगर मधुन पाहिला
Very nice 🎉🎉
वालखेडा ता सिदखेडा.जि धुळे मी आज बनवलं 10 अंडे आणी 1लितर् दही
अशोक भाऊ रिजल्ट कसा आला
Ya shobat kitak nashak Dile tar chalelka Bhau,,,🌈
👌🤝 सर शोएब सिद्दीकी partur डिस्टिक जालना
MH 21
द्रावण जास्त दिवस ठेवले तर काही साईड इफेक्ट होते का नारायण पंडुरे पाचेगाव ता. 8:56 नेवासा
Kakadi la deu sakato ka
नक्कीच
15/littar panyat, 100ml chalel ka
200 ml घेतलं तरी चालेल
जमिनीतुन वापर करायचे आहे तशी माहीती देऊ शकाल का. ...
आहे चॅनल वर विडिओ
Jalna Maharashtra Jay savta
गाव नरसिंह पोखरणी तालुका परभणी जिल्हा परभणी
करुन, बघतो
ही फवारणी केल्यावर दुसरे रासायनिक फवारणी करायची काय?
जिवाणूमृत फवारले तर चालेल का कपाशीला
कापसाला ३५ते ४० बोंड आहेत फवआरणईकरतआ येते का सर
हो नक्कीच
Jay setkari rajya jey siv raya
रासायनिक औषधी सोबत घेऊशकतोका
नाही
वांग्याचं रोपांवर पण चालेल का हे
Jay shivray🙏🏻
हळद पिकासाठी चालतो का
Tak aandi vaprle usavar video banva
नक्कीच लवकरच
Amravati jila
Bor.shheb1.varsh.junetakandi.chalka
गाईचे गोमुत्रची ताक अंडी बरोबर फवारणी करू शकतो का
कपाशी पिवळी पिवळी पडली काय करावे भाऊ
🎉
85 दिवसाची कपाशी आहे ताक अंडी किती प्रमाण
अद्रक पिकासाठी किती वापरावे
आद्रक पिकाला चालेल का
Ta Chamorshi Dist Gadchiroli
मारताना 1लिंबू प्रति पंप चालेल का
आद्री कील चालतें का
सोयाबीन वर चालतयका
2 yekr sathi Kiti prman
😮😮.
Mirchivar naka maru mirchi bighadte
तुम्ही मुख्य मुद्यावर खुप उशीरा येता.
नाही दादा सर्व माहिती महत्वाची आहे
Junapani Wardha
T patur dist akola
👍🙏
माझी दुसरी फवारणी आहे चालेल का
हो चालेल
या द्रावणाचा अनुभव घेतला का
Kapshi var kharach rijalt ahet
नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुका सदू मराठे
सोबत तिसऱ्या दिवशी त्यात गुड टाकून चौथा ते पाचव्या दिवशी वापरले तर विशेष फायदा होतो,
माझा अनुभव आहे.देविदास ईखार आष्टी,जी.वर्धा
गुळ किती टाकायचा
यात गुड घातला तर चालेल काय
तिसरी फवारणी आहेदादा चाले का
वांगी पिकासाठी प्रमाण सांगा
50 ते 100 ते 200 मिली झाडाच्या अवस्थे नुसार
Ta jintur ji parbhani
झेंडु ला चालेल का
भाऊ अगोदर कीटक नासक टाकले आहे तरी हे जमते का
अद्रक् पिकाला सोडले तर चालेल का
हो नक्कीच
दादा कांदा रोपावर ताक अंडी फवारणी केली तर चालेल का,रोप मरत आहे, कृपया मार्गदर्शन करा,
चालेल फवारणी करा
@@MilindBhorbhau ajun kahi asa ek video banawa ki futwe ani maal lagla pahije asa ghrguti upai
अहमदनगर जिल्ह्यात
पुर्ण रसशोषक किड नियत्रंण होते का आणि बोणड अळी कणटोल होते का भाऊ
हाउ प्र शन मांझा आहे तुम्हारा ऊं तर भेटल का
माझी 4 फवारणी आहे पती खूप गळत आहे
कोणत्याही पिकाला देऊ शकतो का
हो
दिल का चालेल का
Sir aapn he itar favarni sobat ghetli tr chalel ka
200 m
आपण वाफरता का
आपल्याला रिजल्ट आला आहे का
10ते20 बोंडे आहेत तर आता फवारणी केली तर चालेल का आगोदर अ॓ड्यची एकही फवारणी केलेली नाही
चालेल करा
सर प्रमान सांगा
@@rajaramsurwashe3424 प्रति पंप 200 मिली
ताक अंडी संजीवक सोबत विद्राव्य खते वापरू शकतो का?
सर हे केळी पिकाला चालेल का ठिबक द्वारे सोडायला आणी जर चालणार तर प्रमाण सागा
Boring and calcimnatrad dalsate
.
मिर्ची ला कोकडापल्लेला आहे
कापसासाठी ताक अंडी फवारल्यानंतर रासायनिक मिश्रण रासायनिक मिश्र जमेल