अमेरिकेतील भारत | शिकागोत या रस्त्यावर अनुभवता येतो भारत | Little India in US | Devon Ave in Chicago
Вставка
- Опубліковано 11 чер 2022
- अमेरिकेतील लिटिल इंडिया आजच्या व्हिडीओत.
अ अमेरिकेचा-
इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
a_amerikecha?ut...
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG ९९ :- अमेरिकेत आम्ही शॉपिंग कुठे करतो?
• अमेरिकेत आम्ही शॉपिंग ...
VLOG १०१ :- अमेरिकेतला फिल्मी वसंत
• अमेरिकेतला फिल्मी वसंत...
Music credit :-
Wondershare Filmora
UA-cam Audio Gallery
तुमच्या vlog ची जादु पहा....जे भारतात आहेत त्यांना अमेरिकेत आल्याचा भास झाला आणि मी युरोप मधे आहे तर मला मेहंदी jwellery साड़ी
दीदी सगळ सगळ छान वाटलं शीकागो अनि सगळेत भारी माजा गोड कलाकार बीलू ला बगायत आवड मला
खुपच छान गौरीजी👌🏻👌🏻👌🏻मला पण एकदम मस्त वाटले ती सर्व भारतीय दुकानांची नावं वाचुन👍🤩एकदम भारतात गेल्या सारखे वाटले मला🤗🙏🏻
खूपच छान, शिकागोला पोहचल्याचा भास झाला.
खूप छान होत सर्व. मस्त मज्जा आली व्हिडिओ पाहताना.
लाजवाब अप्रतिम विडिओ ताई.👌भारतात असून शिकागो मधील भारतात असल्या सारख वाटतंय.खरच ताई तुझ्या मेहनतीला सलाम.👍आणि पुन्हा एकदा धन्यवाद.💐💐
Mala tr aaturta rahti ki , Gouri Tai video kadhi yehil.
फारच छान वाटले.धन्यवाद
Khup chan vlog. Indian store baghun chan vatle. Tu chan distes.
Khup chhan mahiti milali
किती छान व्हिडीओ बनवतेस तु मुद्देसुद अचुक माहीती.
Mast mazzaa ali indion stret baghun tuza disply uttam
निवेदन नेहमीप्रमाणे....मस्त👍
ग्रेट भेट विथ इंडो हॉटेल्स
गौरी tuze video आणि tuzi family & tu tar mala farach aavdtes aamhi tar kadich जावू sakat नाही tuzya video mule aamhi अमेरिका baghu sakto beta God bless you
Yekdam bhari tai
खूप सुंदर आहे भारत
Khup chan video banvat ani khup mlm surekh padhatini sangtys
स्वतः अमेरिका पाहिल्यासारखे वाटते आपल्या सहवासामुळे
खुपच छान व्हिडिओ आहे .👌👌👌