या 'गुड न्यूज' मुळेच मी बिझी आहे | आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा | Life Changing Event

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 404

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  2 роки тому +13

    खूप धन्यवाद मंडळी. तुमच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी असतीलच. घर लावून झालं की होम टूर करू आपण.🤗

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 2 роки тому +15

    Wow congratulations, गौरी खूपच आनंद झाला परदेशात तुमचे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. तुमच्या आनंदात मी आणि माझा परिवार सहभागी आहोत. स्वतःचे घर असणे आणि तेही स्वकष्टाने घेतलेले ह्यासारखा आनंद नाही. तुम्हा तिघांनाही ह्या तुमच्या नव्या वास्तूत खूप खूप यश लाभो तुमची खूप भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हा उभयतांस खूप खूप शुभेच्छा.

  • @sursargam3155
    @sursargam3155 2 роки тому

    किती छान एक महाराष्ट्राची सताऱ्यची family अमेरिकेत घर स्वतःचे घेते हे किती छान आणि अभिमानाची गोष्ट आहे

  • @marutimane2498
    @marutimane2498 2 роки тому +2

    नमस्कार अवि सर आणि गौरीजी
    अभिनंदन अभिनंदन
    छान दे धकाः असं झाल
    आपण दोघानी अमेरिकेत घर घेतलं
    आपणांस खुप खुप शुभेच्छा
    आपले एक एक पाऊल पुढे पडत आहे.
    आमच्या सारक्या पालकांना हे समाधान‌
    खुप मोठं असत स्वतःच्या हिमतीवर आपण आपले
    स्वप्न पुर्ण केलंत Great आहे आई वडीलांचा
    आशिर्वादाने हे घडत असतं हया आनंदाच्या निमिताने
    घरी‌ गुलाब जाम आहेत अगोदरच तयारी केली होती
    कारण आनंदाची बातमीत आमची विकेट अनि सरानी
    काढली असो. पण घर घेतलं‌ हि काय कमी आनंदाची
    गोष्ट नाही असो. आपल्याला शुभेच्छा आणि आशिर्वाद
    आ. माने काका कल्याण.

  • @neetashinde538
    @neetashinde538 2 роки тому

    खूप खूप अभिनंदन खूप खूप आनंद झाला आणि खुश रहा सुखी रहा

  • @varshapimpalkhare2117
    @varshapimpalkhare2117 2 роки тому +3

    गौरी आणि अवि,
    अभिनंदन. 🌹🌹
    सामान शिफ्ट करताना बिल्व पण मस्त बॅग खेचत घेऊन जात होता. खूपच महत्त्वाचा क्षण होता.

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 2 роки тому +1

    Nice home .Khup mothi dearing kelit tumhi .2 varshat pardeshat ghar ghene far mothi gost kelit .Hats of both Bilvla Ashirvad

  • @atuldumal7380
    @atuldumal7380 2 роки тому +3

    Frist congratulations di घर स्वप्नांचे असल्याने खुप छान आहे स्वप्नातले घर सत्यात उतरने आणि ते देखील अमेरिकेत हे एक आपल्या भारतीय लोकांसाठी खुप मोठि बाब आहे अगेन अभिनंदन 💐

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 роки тому

    नमस्ते गौरी अविनाश खुप गोड बातमी दिली अभिनंदन खरच प्रत्येकाचे घराचे स्वप्न असते परदेशात घर घेणे म्हणजे खुप अभिमानाची गोष्ट आहे हो मटूर लवकर कर आम्ही वाट पाहतो बिल्वकिती मदत करत होताso cute

  • @pawanmahajan2816
    @pawanmahajan2816 2 роки тому +2

    Arre Waah Tai ani Dada...Malach US madhe ghar ghetlyasarkh Vatatay. Ani hya gharachya saglya Barik saarik Ghadamodinvar video baghayla amhala khup aawdel. Aplya Maharashtrach Naav tumhi ek divas US madhe nakki kadhaal. Khup khup shubhechchha ani Abhinandan

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 роки тому +2

    प्रिय गौरी अविनाश आणि बिल्व तूमचे तिघांचेही स्वता:चे नवीन घर घेतल्या बद्दल खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 👌👍💐 पिटुकला बिल्व पण त्याच्या चिमुकल्या हातांनी किती छान मदत करतोय. तूमचे नवीन घर खूप छान आहे. मस्त सजवा निवांत. मग आम्ही बघायला येऊच. तोपर्यंत परत एकदा भरपूर शुभेच्छा 👍❤️

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 2 роки тому +1

    Kiti chan good news ahe. New own house te pan America madhe. Big achievement ahe. Tumha doghannache khup khup abhinandan 🎉🎉. Billu pan kiti chan madat karto ahe.Tumha doghannachya cheharyavar kiti anand ani samadhan disat ahe. Tumha doghanna Navin ghar labho hich ishwar charani prarthana. Tumchi ashich pragati hot raho ya shubhecha. Ani tu new house set zale ki mag videos kar kahi ghai nahi. Amhi samjun gheu. New house ghetana chi process share kar. We are really happy for you,Avi and Billu.New house khup chan ahe. God bless you all ❤️❤️

  • @satishsubnaval8159
    @satishsubnaval8159 2 роки тому +2

    आभिनंदन ताई खूप छान घर घेऊन तुम्ही अमेरिकन झाला

  • @nilammore5433
    @nilammore5433 2 роки тому

    तुमचं पहिलं घर खुप छान होत.. आणि आत्ता तर त्या पेक्षा खूपच छान असेल.... पण पहिल्या घरात आपल्या चॅनलच्या खुप छान छान आठवणी आहेत..miss you to home... Congratulations .. पुढच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा....

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 2 роки тому +2

    एकदम भारी वाटले मला गौरी तु घर घेतलं हे पाहून. कारण स्वतः च घर मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असो. ते असणं आपल स्वप्न असतं आणि ते पूर्ण होणे. हे त्याहून मोठं. माझ घर झालं तेव्हा जसा आनंद मला झाला होता तसा आज झाला 😊Congratulations both of you 💐

  • @rajashreepidadi7005
    @rajashreepidadi7005 2 роки тому

    Khup chan mala khup khup Aanand zala Gauri tu navin ghar ghetlyacha khup chan

  • @ujwalaingale5456
    @ujwalaingale5456 2 роки тому +6

    अभिनंदन ,गौरी आणि अविनाश नवीन घरात तुमची सगळी स्वप्न पुर्ण होवोत. आम्हाला तुमची Good news आधीच कळाली होती ,पण अभिनंदन करायला हेच माध्यम आहे म्हणून उशीर झाला.

  • @abhijeetlad1650
    @abhijeetlad1650 2 роки тому +1

    Congratulations,khup sunder Ghar ahe,tu tete flower ani all over garden karun Tak,,Ekdam Dream made asta tasa...khup sunder Ghar ahe gbu

  • @kaminipatil1331
    @kaminipatil1331 2 роки тому +2

    अभिनंदन गोरी घर🏡 घेन ही खुप मोठी गोष्ट आहे ते पण परदेशात खुप छान आहे तुमच घर 😍😍🥰🥰🥰

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 2 роки тому

    Khup Chan good news...💐💐

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 2 роки тому +2

    अभिनंदन गौरी!! घर घेणं म्हणजे आयुष्यातील खरंच खूप मोठी गोष्ट आहे.

  • @MRSHINDE930
    @MRSHINDE930 2 роки тому +2

    अभिनंदन ताई आणि दाजी.. तुमचं नवीन घर तुम्हाला खूप खूप.. सुख, समृध्दी, आणि शांती देऊदेत.. आणि प्रगती होत राहो . माझा देव परमेश्वर तुमचं सोबत हमेशा राहो.. अमेन.. आणि हसत रहा मस्त रहा..रोज नव्याने प्रगती करत रहा ..

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 2 роки тому

    अभिनंदन व शुभेच्छा

  • @swatimore1226
    @swatimore1226 2 роки тому

    Wow नविन घराबद्दल खूप शुभेच्छा 💐💐

  • @aniljadhav6670
    @aniljadhav6670 2 роки тому +1

    अभिनंदन गैरी ताई अवि दादा ,

  • @k3632
    @k3632 2 роки тому

    Congratulations gauri ghar kasa ghetla tyavar video kara

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 2 роки тому +1

    खूप खूप अभिनंदन गौरी तुमची सर्व स्वप्नं अशीच पूर्ण होत राहोत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😘😘😘😘🤩🤩🤩🤩

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 2 роки тому +1

    Congratulations...gauri tai khup chan...proud of you

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 2 роки тому

    Congratulations Gouri.... Bagerunach ghar Itke chan vatle tar aatun khupach sundar asnar. House tour chya video chi vat baghat aahot.

  • @pranvisv-log8055
    @pranvisv-log8055 2 роки тому

    Wowwww congratulation gauri n avinash dada...ghar kasa ghetla hey amhala janun ghyala khup avdel

  • @gitamore5687
    @gitamore5687 2 роки тому

    ताई खुप खुप छान आहे घर
    आम्हा दोघांनाही खुप जास्त आवडलं
    बाहेरून इतकं छान आहे आता आतून बघण्याची उत्सुकता वाढलीय

  • @mankiawaj7498
    @mankiawaj7498 2 роки тому

    खुप छान आहे घर congratulations

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 Рік тому

    Congratulation Gauri Tai

  • @IndianFlavours-marathi
    @IndianFlavours-marathi 2 роки тому

    नवीन घराच्या शुभेच्छा, गौरी

  • @ashwinishende2489
    @ashwinishende2489 2 роки тому

    Other country's mdhe gharachi kimat kiti asto.....tai..

  • @arunsabne5514
    @arunsabne5514 2 роки тому

    अभिनंदन गौरीमॅडम अँड अविनाश सर ।नवीन घरात आपले स्वागत

  • @manishagarje2305
    @manishagarje2305 2 роки тому

    Khup sunder ghar ahe gauri💐💐💐 congrats

  • @pradnyashomecooking5682
    @pradnyashomecooking5682 2 роки тому +1

    अभिनंदन गौरी 💐💐खूप छान वाटलं तुमच स्वप्न पूर्ण होताना .

  • @bhagyashrijarad3977
    @bhagyashrijarad3977 2 роки тому

    Ghar kse ghyave n ksha types che astat Ghar yacha vdo banva plzz..Ani tumcha fitness vr pn ek vdo banva postpartum delivery ks maintain kela te sanga plz

  • @rajeshpathak1560
    @rajeshpathak1560 2 роки тому +1

    खुप खुप अभिनंदन गौरीताई.अशीच प्रगती करत राहा. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा💐💐💐

  • @mrinalinighewari8506
    @mrinalinighewari8506 2 роки тому

    congratulations 🎊🎉 Nakkich ghar kase choose kele tyavr video baghayla awadel

  • @amrpaliapune1244
    @amrpaliapune1244 2 роки тому

    खूप छान आणि नवीन घरासाठी अभिनंदन लवकरच आम्हाला नवीन घराचा गृहप्रवेश केलेला विडिओ दाखवा 👌👌👍

  • @pournimatodkari3603
    @pournimatodkari3603 2 роки тому

    Tai tuzi speaking skill khup Chan ahe..I loved u

  • @ashpakdevalekar3676
    @ashpakdevalekar3676 2 роки тому

    नवीन घर खरेदी अभिनंदन गौरी ताई,
    पहिल्यांदा माझ्या मोबाईल वर गुड न्यूज म्हणून विडिओ आला तेंव्हा थोडा कन्फयुज झालो की
    बिल्लू ला भाऊ किंवा बहिण अशीच काहीतरी न्यूज असणार म्हणून 😀
    तर चला ठिक आहे हि गुड न्यूज आम्ही पुढील काही दिवस वेट करू धन्यवाद 👍

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh 2 роки тому

    ही तर अपेक्षा च नव्हती केली कोणी....पण अपेक्षाभंग देखिल आनंददायी असतो हे आज अनुभवले👏🏻👏🏻👏🏻👏🏻खुपच आनंदाची अभिमानाची समाधानाची अल्हाददायक गोड बातमी😘😘तुम्हा तिघांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन🥳🥳

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh 2 роки тому +1

    हो आम्हाला नक्कीच आवडेल “घर कसे घेतले” हे ऐकायला👍🤗काळजी घ्या आणि सर्व छान छान करा🙏🏻🙋🏻‍♀️

  • @vishakhapatole2304
    @vishakhapatole2304 2 роки тому +3

    अभिनंदन सर्वांना, सुखी रहा, खुष रहा, आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

  • @priyamali9768
    @priyamali9768 2 роки тому

    Congratulations tai.... Lavkarach home tour dya amhala ani tikde kashi proceger aste te pn sangha

  • @sanikajadhav1949
    @sanikajadhav1949 2 роки тому +2

    Congratulations 👏👏🎉🎉....khup Chan ahe Navin Ghar 🥳🥳🥳

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 2 роки тому +1

    अभिनंदन गौरी आणि तुला नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rekhapatil2572
    @rekhapatil2572 2 роки тому

    Tumhala kitila milal te home .. amerike madhye rahun tumhi khup mothi manzil par keli aahe .. aadhich home aani aatach home hyach bauget Kay aahe means rent

  • @surajkamble1154
    @surajkamble1154 2 роки тому

    खुप खुप शुभेच्छा एक नाही असे अनेक घर तुम्ही घ्यावे हीच प्रार्थना करतो सुरज

  • @aashikbobade3582
    @aashikbobade3582 2 роки тому +1

    नवीन घरासाठी आपल्याला लाखो शुभेच्छा आयुष्यात खूप यशस्वी व्हा... आणि तुम्हाला पाहिजे ते मिळो हीच सदिच्छा 👍👍💐💐

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 2 роки тому

    अभिनंदन गौरी आणि अविनाश

  • @kishormeghale3062
    @kishormeghale3062 2 роки тому

    Abhinandan tai ani dada tumache well settal zalya baddal💐💐💐

  • @tanuthakare647
    @tanuthakare647 2 роки тому +1

    Kup proud filings ahet tujhyabadl didi

  • @mrs.shubhangipangarepune1137
    @mrs.shubhangipangarepune1137 2 роки тому +1

    Congratulations both of you हो पण होम टूर तर झालीच पाहिजे.🤗

  • @suvarnapanchikar5414
    @suvarnapanchikar5414 2 роки тому

    असेच तुमचे उत्तर प्रगती होऊ ईश्वरचरणी प्रार्थना 💐

  • @sheetalrandive4819
    @sheetalrandive4819 2 роки тому

    congratulations Avi bhava....aamchi soy jhali bg America madhli🥰

  • @gitamore5687
    @gitamore5687 2 роки тому +1

    अभिनंदन ताई 😊😊👍👍 अशीच प्रगती करत जा 😊 ताई तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत 😘

  • @simplewaystocook5039
    @simplewaystocook5039 2 роки тому +1

    अभिनंदन👍 मस्त

  • @anupchoudhari2624
    @anupchoudhari2624 2 роки тому +1

    Congratulations 🎊 👏 for new home...
    Home tour videos...

  • @jyotideshmukh4813
    @jyotideshmukh4813 2 роки тому +1

    सगळ्यात पहिल अभिनंदन गौरी आणि अविदादा 🏡 या नविन घरात तुमची वास्तु नेहमी तथास्तु म्हणो तुमच्या या आनंदात आम्ही पन सहभागी आहोत 🥰

  • @sunnykharat8085
    @sunnykharat8085 2 роки тому

    गौरी
    ताई हार्दिक अभिनंदन

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni 2 роки тому

    Is your house only ground floor ? No upstairs? which City?

  • @manasideshpande7728
    @manasideshpande7728 2 роки тому +1

    तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 💐💐.... घर खूप छान आहे 👌👌❤️

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 2 роки тому

    Gauri & Avinash congrets.

  • @akashkharche1327
    @akashkharche1327 2 роки тому

    Nakki tai Ghar kase ghetle he baghayla awadel tai amhala

  • @girijashorttalent5198
    @girijashorttalent5198 2 роки тому +1

    Wowwww...mast ...Congratulation Gouri and jiju ....stay happy

  • @shivanshscorner480
    @shivanshscorner480 2 роки тому +1

    Congratulations 🎉 both of you
    Khup.anand zala he aikun

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 2 роки тому +1

    Congratulations both of you 💐💐 pardeshat new ghar gen hi kay sopi gost NY ahe 👌👍

  • @sarikatandlekar2007
    @sarikatandlekar2007 2 роки тому +2

    Congratulations dear 🎉🎉 khup excited aahot Ghar pahnyasathi

  • @user-jt8zz8ey6k
    @user-jt8zz8ey6k 2 роки тому

    होम toor bghayla avdel ...Ani gharachi process kashi ahe te sudha janun ghayla Avdel

  • @mrudulak2771
    @mrudulak2771 2 роки тому +1

    Waw....great ... all ur come to complete in ur OWN home.
    I m excited to watch garden of ur new home

  • @nishalimaye8457
    @nishalimaye8457 2 роки тому

    Congratulations your sweet dreams hom

  • @durwankurgurav9011
    @durwankurgurav9011 2 роки тому +1

    ताई आणि दाजी तुम्हाला खूप खूप अभिनंदन नवीन घरा साठी.!नवीन घर खुप सुंदर आहे ताई. पाहता शनी मनामध्ये भरलं. परत खूप खूप अभिनंदन.....!

  • @kokatejayshree5370
    @kokatejayshree5370 2 роки тому

    Khup Sundar Ghar ahe , kalaji ghya .

  • @louisafargose5008
    @louisafargose5008 2 роки тому +1

    Congratulations Gauri &Avinash.
    नवीन घराचं स्वप्न साकार झालं त्याबद्दल देवाला धन्यवाद.तुमच्या सार्‍या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होणार,व आपलं चॅनल देखील या नवीन घरात अधिक वृद्धिंगत होण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना.
    Ur new house is really superb 👍👍

  • @rohanbhogale1051
    @rohanbhogale1051 2 роки тому +1

    Congratulations Gauri Didi

  • @-Prashant-
    @-Prashant- 2 роки тому +1

    Congrats for ur new home, we will like to see ur new home.👍👍👍🏠🏠🏠👌👌👌

  • @jaimalaharal3227
    @jaimalaharal3227 2 роки тому +1

    🎉Congratulations🥳👏 Gauri khup aanand zala tuz Ghar baghun

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому

    Shubecha tumhala mast ghar ahe. Ata new home tour che wait karu

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 2 роки тому

    ✨️गौरी दी मी खरंच पहिल्या घराला खूप miss करतेय कारण तिथला view 🌲🏡🌅❄️☃️ असा होता की खूप आवडायचा मला... मी इकडे आहे तरी मी ते imagine केल होत सगळं.. 💚💙 तिथला snowfall ❄️बिल्वा खेळायचा ते...⛸️🎿 खरंच कस तरी दाटून आले मला...😐 ते नाही दिसणार आता ते अस...🍂🏡🌲 but या नवीन घराला पण तुमचं घरपण लागणार आहे नक्कीच खास होऊन जाणार हे घर पण 🏡🌲🍂 आणि हो नवीन घर घेतल्या बद्दल तुम्हा सगळ्याच हार्दिक अभिनंदन 💗🎉🎊💐💐💐🗽

  • @mohannb8599
    @mohannb8599 2 роки тому +1

    Wow.. Grt news.. Congrats🎉🥳👏 to dada, vahini n biloo 🙏🙏

  • @minakshi6315
    @minakshi6315 2 роки тому +1

    Kay kimat aste please sang

  • @jayakore7019
    @jayakore7019 2 роки тому +1

    Congratulations गौरी ताई 🏡 खूप छान आहे 👏🏻👏🏻💐💐

  • @vijayashinde5893
    @vijayashinde5893 2 роки тому

    Khup ch chan ghar ahe tai ...congratulations

  • @aryaadlinge2010
    @aryaadlinge2010 Рік тому

    Congratulations for your new home but why you r leaving your first house

  • @meghas8509
    @meghas8509 2 роки тому

    Congratulations
    Billu kiti years cha ahe..

  • @ashishgaykar1953
    @ashishgaykar1953 2 роки тому

    अभिनंदन ताई

  • @manishaveer5402
    @manishaveer5402 2 роки тому

    अभिनंदन गैरी💐💐

  • @suvarnakharmare9090
    @suvarnakharmare9090 2 роки тому

    अभिनंदन गौरी ताई 💐🚩

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 2 роки тому

    आभाळाएवढे अभिनंदन🎉🎊 खुप खुप शुभाशिर्वाद खुप खुप शुभेच्छा 🙌👏🙏🙇
    बिलवा शेठला गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰
    स्वामींचे आशिर्वाद आहे.
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰

  • @shambhumahadev2140
    @shambhumahadev2140 2 роки тому

    अभिनंदन खूप छान वाटलं ❤️

  • @rupalimore6551
    @rupalimore6551 2 роки тому

    Baherun ghara cha parisar khup ch mast distoy sunder ghar 👌

  • @dnyanubanduke5583
    @dnyanubanduke5583 2 роки тому

    Congratulations Tai and daji

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому +1

    Congratulations dear for your New Home. खूप छान घर आहे

  • @rajeshgore378
    @rajeshgore378 2 роки тому

    Ur new home is like a cinematic view

  • @shobhakadam4949
    @shobhakadam4949 2 роки тому +1

    mastch aahe ghar aavadal khup chan aahe

  • @lavnyachavan3866
    @lavnyachavan3866 2 роки тому

    Congratulations to your own home