खूप भारी माहेरची माणसं आहेत माहेराचा रस्ता कधी येतो असे माहेर वाशिनीला वाटत असते प्रत्येक जिवा भावाची माणसे दिसली तर उर भरून येतो मन भूतकाळात जाते असे म्हणतात की माहेरचे कुत्रे पण माहेर वाशिनीला प्रिय असते तुझे माहेर पाहून घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात या कवितेची आठवण येते तुझ्या सासर आणि माहेर दोघांना उदंड आयुष्य लाभो तुमची खूप खूप भरभराट होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️🌹♥️
सासरी कितीही सुख असलं तरी माहेरची ओढ न्यारीच....छान video नेहमीप्रमाणे... खारं वांग आमच्याकडे पण same असच करतात...आणि माझी आई सुद्धा खूप छान खारं वांग बनवते...मी गेले की आई n सांगता करतेच..njoy India trip
I am from Karnataka.Your articles are amazing , your speaking style is captivating and your ideal personality is awesome. keep it up. All the best for your future👍
Superrrrrr Superrrrrr Superrrrrr ❤️ खूप छान स्वागत, आईच्या हातचं जेवण, खूप छान. कुणीतरी आपल्याला मोगऱ्याचे फूल द्यावा आणि त्याचा आपण मनसोक्त सुगंध घ्यावा, मला पण खूप आवडतो मोगऱ्याचे फूल फुलाचा सुगंध 🎉🥳🥳🥳🥳
तुम्ही एक खूप छान केले आहे, ते म्हणजे बिललू ला मराठी शिकवलं आहे. त्यामुळे तो छान मजा करतो, वातावरणाशी जुळवून घेणे सोपे जाते त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे तूम्ही दोघं पण अजून जमिनी वर पाय ठेवून आहात. बाकी लोकांना अवघड वाटेल, असं वागणं नाही. आणि इतक्या घाईत पण सगळ्या आठवणी मनात आणि कॅमेरा मध्ये टिपता.
khup chankhup man bharun aale tu entry Keli na tevha family khup bhari khup enjoy kra sarv jan family sobt bilva chi tr mjach mama ch gav mhatl ki kahi vegl jivan aste
आईच्या हातच्या जेवणाची चव वेगळीच. सध्या मी अमेरीकेत आलेय. माझी मुलगी माझ्या हातचे जेवण एन्जॅाय करतेय. यासारखा दुसरा आनंद आईसाठी कोणताच नसतो. म्हणुनच गौरी तुझ्यासाठी आईने आवडीचे पदार्थ बनवलेत. आहेतोपर्यंत आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घे.
Hi Gauri l must say your very lucky and blessed! I was literally in tears watching your video today . Life is too unpredictable l lost my parents 4yrs back and I always miss them.
Khup bharich gauri.......maherahi chhan aahe tuze....asech mast raha sarvani.....Avila lefthand site drive yete tar india la righthand site jamtey ka..!! Next trip la india alyavar Mumbai la naki ye bhetayla g.
खूप भारी माहेरची माणसं आहेत माहेराचा रस्ता कधी येतो असे माहेर वाशिनीला वाटत असते प्रत्येक जिवा भावाची माणसे दिसली तर उर भरून येतो मन भूतकाळात जाते असे म्हणतात की माहेरचे कुत्रे पण माहेर वाशिनीला प्रिय असते तुझे माहेर पाहून घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात या कवितेची आठवण येते तुझ्या सासर आणि माहेर दोघांना उदंड आयुष्य लाभो तुमची खूप खूप भरभराट होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️🌹♥️
Thanks😊
खूपच गोड़ स्वागत❤ताईंना पाहुन पण छान वाटले🎉अखेर “साबी” सोबत आले आता❤
माहेरची प्रेमळ माणस, गावरान मोगर्याच्या फुलांचा सुगंध
ज्वारीची भाकरी, खारं वांग , चटणी यापलीकडे काय पाहिजे अजून ...खूपच छान आम्हीही गावी हेच अनुभवतोय सद्धया उन्हाळ्याच्या सुट्या
माहेरची मज्जाच वेगळी
आम्ही कराडमधून विडोवो बघतोय आपल कराड❤
जेवणाच्या ताटाभोवती केलेली मोगऱ्याच्या फुलांची आरास खूपच छान♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🎉
कन्या सासुरासी जाये,
मागे परतोनी पाहे !!
माहेर हे माहेर असतं ताईसाहेब
खरच माहेर सारख सुख कुठेच नाही खुप छान 😍🥰❤
ताई तू जे दरवाजा वरून हात फिरवून स्पर्श करून अनुभवले तो आत्मिक आनंद, सुख घेतला ... मीही दरवाजा ,भिंती यांना स्पर्श करून आत्मिक सुख घेतच...
Nice..
सासरी कितीही सुख असलं तरी माहेरची ओढ न्यारीच....छान video नेहमीप्रमाणे... खारं वांग आमच्याकडे पण same असच करतात...आणि माझी आई सुद्धा खूप छान खारं वांग बनवते...मी गेले की आई n सांगता करतेच..njoy India trip
I am from Karnataka.Your articles are amazing , your speaking style is captivating and your ideal personality is awesome. keep it up. All the best for your future👍
Thank you so much 😊
गौरी माहेरच स्वागत खूप मस्त
Superrrrrr Superrrrrr Superrrrrr ❤️
खूप छान स्वागत, आईच्या हातचं जेवण, खूप छान.
कुणीतरी आपल्याला मोगऱ्याचे फूल द्यावा आणि त्याचा आपण मनसोक्त सुगंध घ्यावा, मला पण खूप आवडतो मोगऱ्याचे फूल फुलाचा सुगंध 🎉🥳🥳🥳🥳
माहेरची माणसं खुप छान आहेत 👌😘😘😘♥♥♥🎉🎉
कऱ्हाड ला आहात तर प्रीतिसंगम बाग आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी दर्शन जरूर दाखवावे.
आम्ही तुझे सगळे व्हिडिओ पाहतो
तुझे व्हिडिओ खूप छान असतात
मी कडेगाव मध्ये राहते .
खूप छान स्वागत....सगळीकडे आनंदी आनंद ❤❤
खुरच खप भारी 👌👌👌👌👌
तुम्ही एक खूप छान केले आहे, ते म्हणजे बिललू ला मराठी शिकवलं आहे. त्यामुळे तो छान मजा करतो, वातावरणाशी जुळवून घेणे सोपे जाते त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे तूम्ही दोघं पण अजून जमिनी वर पाय ठेवून आहात. बाकी लोकांना अवघड वाटेल, असं वागणं नाही. आणि इतक्या घाईत पण सगळ्या आठवणी मनात आणि कॅमेरा मध्ये टिपता.
Thanks😊
खुप अप्रतिम
खूप छान वाटले आपल्या गाव ते गाव
Khup chhan swagat very nice video
Khup Chan video 🎉🎉 welcome
माझं माहेर सुद्धा कराड ❤
खूपच छान व्हिडिओ ❤माहेर गोड आहे
खूप छान स्वागत झालं तू आई सारखी दिसतेस गौरी जयवंत एक नंबर अप्रतिम खास करून वांग्याचं भरीत
Khupp Chan Welcome Kelly
Aai N Swayampak Bhari Kella
Mahear Chan Aahe
God Bless You 👌👌👌👌😀😀😀😀
खूप सुंदर स्वागत ताई.👌👌आणि विडिओ तर अप्रतिम💐💐
अपने तो अपने होते है❤❤
खूपच छान आहे ताई तुमची फॅमिली
Nice ...didu 💕
ekdam bhari vdo. chan ahe ghar ani family🎉🎉❤❤
Aple ghar maher yat majach vegli mast keep it up Beta Sarvana shubhechha
Khupach Chan tai
We proud of you & Family💐💐
Khup mast❤️
khup chankhup man bharun aale tu entry Keli na tevha family khup bhari khup enjoy kra sarv jan family sobt bilva chi tr mjach mama ch gav mhatl ki kahi vegl jivan aste
Khup chhan
खुप खुप chan 🎉🎉
Sunder rangoli ani swagat.
Khup chan hota videos
Khup chhan family gauri
Khup chan aai hi aai aste
Khup chan tai . tula anadi pahun khup chan vatla. 🤩enjoy your company tai ❤️👌
माहेरचा आनंदच वेगळा असतो
खूप छान
खुप छान स्वागत...माझे पण माहेर कराड...पण आता तिथे घर बंद असते...nostalgic moment 😢
Mastch
मस्त ,😊
खूप छान 👌👌👌साबी चे छान छान कलेक्शन दाखव live वर.
Just Woooww
Welcome karad di
Welcome to karad ❣️🥰
Kup chan aaichi bhet hee n sangta yenara aanand
Welcome dear
Bhari💓
आईच्या हातच्या जेवणाची चव वेगळीच. सध्या मी अमेरीकेत आलेय. माझी मुलगी माझ्या हातचे जेवण एन्जॅाय करतेय. यासारखा दुसरा आनंद आईसाठी कोणताच नसतो. म्हणुनच गौरी तुझ्यासाठी आईने आवडीचे पदार्थ बनवलेत. आहेतोपर्यंत आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घे.
Jarur
गौरी तुझे साधे राहनी मान उच्च विचार खुपच छान भाजी भाकरीत समाधान
Thanks
Very nice view 😊❤❤so cute family ❤❤
Lek ladki mi ya gharchi.. Khup mast swagat.. Chan vlog.. Khup aavadla, gauri tai , vlog . Enjoy ur day 🙏🙏
Welcome..Welcome Welcome
खुप मस्त वाटते तुमचे व्हिडिओ बघुन आणि तुमचा बिल्लु हा अमेरिकेत जन्माला आला की भारतात ताई कारण तुम्ही बोले की तुम्ही साडेतीन वर्षे नी भारतात आले
Bhartat
❤o....waaaaaw
Me kyrgyzstan madhun tumche video bagto khup chan aahet 👌👌👌👌
खूप छान स्वागत ताई❤❤❤ आणि मी पण उत्सुक आहे सर्व पाहण्यासाठी 😊😊😊😊😊
Very nice ❤
Hi Gauri l must say your very lucky and blessed! I was literally in tears watching your video today .
Life is too unpredictable l lost my parents 4yrs back and I always miss them.
Nice❤❤
Very very nice and beautiful video
nice 🔥🔥🔥
He sukh
Speechless 😶
Well come to Karad❤❤I am from Umbraj your family is so beautiful Gouri
Mast vatale asel na tula maheri yeun. Ani Aaichya hatache jevan ahhhahaa ❤❤ Jamle tar khare vange ani Pavata bhat yachi recipe share kar. Enjoy your time.
💐💐Welcome to Karad 💐💐
Very nice
Welcome to karad
पुण्यात या लवकर❤❤
Well come to Karad...!!! 🎉🎉🎉
Nice sharing 👍👍 stay connected 🤝🤝
Gauri tuza dress 👌👌👌 while traveling to Karad.
Thanks
Hi welcome karad
Nice viog tai👌
गौरी तू जेव्हा घरा मध्ये येताना बघितले आणि डोळे भरून आले
Ag gauri tai tu karad chi ahes amhi pn karad che shukravar peth. Chhan asatat tumache videos 👌👌
Are va thanks
माझे माहेर पण कराडचा आहे सध्या मी hillsboro येथे माझ्या मुलाकडे आहे
Nice vlog majhe Maher also karad che aahe I love my karad😍
i must appreciate Avidada
how confidently he is driving here too!!!!
stearing wheel exact opposite side la alay ata pan concentration great bosss👍
Nice vlog Gauri🥰
Nehmipramane chan vlog
I am from
Karad
Tai welcome to Karad i am also from karad at present i am in CANADA....
Very Nice Vlog 👌❤️
Maze pan Maher karad ch ahe❤
🎉🎉
गौऱ्या तू सेम आई सारखी दिसतेस आणि आत्ता गौर्रे च गौर्या असं झालेलं आहे sorry to say🤩🤩🤩🤩🤩🤗love u nakti
ओल्या चवळीच्या शेंगा आम्ही पण खुप खायचाे लहानपणी काेकणात.
😊😊❤❤
Nice vlog tai👌👍
ड्रेस फारच छान आहे तुझा
Thanks
Khup bharich gauri.......maherahi chhan aahe tuze....asech mast raha sarvani.....Avila lefthand site drive yete tar india la righthand site jamtey ka..!! Next trip la india alyavar Mumbai la naki ye bhetayla g.
Thanks 😊 tyala donhikade driving jamate. nakki yeu